तुमच्या मुखातून स्वमींच्या लिला सांगता त्या ऐकताना प्रत्यक्ष स्वामींच्या लिला आमच्या समोर दिसतात , अप्रतिम कथा सांगता असवाठते की स्वामी तुमच्या कडून प्रत्यक्ष लिला सांगत आहेत आणि ते तुमच्या शेजारीच बसलेत , मी सांगुशकत नाही तुम्ही सांगत असता लिला त्याचे वर्णनच करता येत नाही , स्वामींची खुप मोठी कृपाआशिर्वाद आहे तुमच्यावर, आणि असाच अक्षयी राहो हिच स्वामीनचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@surekhasalvi10889 ай бұрын
सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीम्ही खूप छान माहिती देतात 🙏🌹🌹🙏❤️❤️👍👍👌👌
@samikshavicharevichare3675 Жыл бұрын
Shree Swami samarth
@dhanajiShetteАй бұрын
Srrii sawmi samrth
@ashokdoke1208 Жыл бұрын
ओम नमो विश्व गुरु माऊली तुज नमो नमो नमः आदेश स्वामी समर्थ महाराज यांच्या माहिती दिली आहे परमेश्वराच्या कृपेने सर्व काही सफल होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ नित्य स्वामी सेवा कशी करावी याची माहिती दिली तर बरे होईल श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Oldmank6162 Жыл бұрын
श्री गणराज स्वामी समर्थ
@jyotithakur2586 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@padminijadhav8458 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली काका माझ्या वडिलांना आणि आम्हालाही रोज एक एपिसोड बघितल्याशिवाय चैनच पडत नाही. महाराजांच्या लीला आम्ही डोळ्यांसमोर बघतो आहोत कि काय असं वाटते.तुमचे जुने एपिसोड सुद्धा बघायला खुप आवडतात. अशीच महाराजांची वेगवेगळी माहिती आम्हा सर्वांपर्यंत पोहचवत राहा. इतके छान कार्य महाराज तुमच्याकडून करून घेत आहेत.त्याबद्दल खुप छान वाटते 🙏श्री स्वामी समर्थ 🙏अशक्यही शक्य करतील स्वामी
@siddhipatil14895 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🌹🙏🌼🌼🌼🌼🌼🌼
@nitarenukar97627 ай бұрын
Shri Swami samrth
@sathesandhya6861 Жыл бұрын
आम्ही तुमची एपिसोड ऐकण्यासाठी खूप वाट बघत असतो एखादे प्रवचन ऐकावे असे मऺत्रमुगध होत असतो मिलिंद काका श्री स्वामी राज माऊली🙏 🌹
@preetidound3401 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@madhavpimpalkharepimpalkha5970 Жыл бұрын
Swamidevachi Purna krupa raho
@MeeraDesai-t1f7 ай бұрын
आपण जी श्री स्वामीची माहिती सांगतात मला फार आवडते त्यामुळे एक प्रकारचा आनंदी वातावरण निर्माण होते बर वाटते श्री स्वामी आमचे आई बाबा आहेत 🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@maheshs7181 Жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@kishancreations3771 Жыл бұрын
Kupch chaan sri swami samarth🎉
@vaishalimungi3310 Жыл бұрын
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
@vaishalishenai14310 ай бұрын
Sir ..I watch and listen to all of your videos.....the videos are really very soothing ...and gives a kind of relief to mind ....
@pallavivaval8536 Жыл бұрын
Superb information Sir
@rajeshgoud9409 Жыл бұрын
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
@shraddhatalekar7837 Жыл бұрын
खूप छान वाटत तुमच्या कडून खूप माहिती मिळते आम्हाला धन्यवाद
@nandkumarranade203 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ आपण ज्यावेळी अक्कलकाेट जाल त्यावेळी कळल्यास साेबत येण्याची ईच्छा आहे म्हणजे सर्व ठिकाणांचे दर्शन हाेईल
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
खूप छान वाटेल दादा, पण मी जेव्हा अक्कलकोटला असतो तेव्हा मी माणसात नसतो. ठराविक वेळेत मला काही ठिकाणांवर शूट करून माघारी लवकर येणे असते. आता कसे आहे...सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मी सर्व माहिती घेतली होती पण सर्व काही पुस्तकाकरिता. पण आता यूट्यूब साठी व्हिडिओ आवश्यक आहे. एका ठराविक वेळेत काही ठिकाणे शूट करावी लागतात. त्या मुळे जेवण वगैरे काहीच नियमित नसते. भरपूर पायपीट चालू असते तरी आपल्याला वाटत असेल तर नक्की सांगेन. माझी काहीच हरकत नाही.
@seemajagtap1880 Жыл бұрын
Sunder mahiti. Shree swami samarth.
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@nilimapandare7260 Жыл бұрын
Khupach छान shree Swami samrth
@meenakshisalunkhe5722 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 खुपच छान एपिसोड
@manjushamahajan3012 Жыл бұрын
Swami di gechi dan nity charnache drshan,,
@vaishalithite7427 Жыл бұрын
Sundar zala aahe. Episod
@ramaatkari38862 жыл бұрын
Khup chan shree swami samarth
@dr.anilthoke9135 Жыл бұрын
Sunder ani adbhut mahiti.sadar namskar.dr Anil Thoke akola🎉
@NG-hj7zt Жыл бұрын
सकल जन हिताय स्वामी समर्थाय नमो नमो नमो नमः
@sunitakoli9684 Жыл бұрын
Khup chhan kaka श्री स्वामी समर्थ महाराज
@umeshrahate42652 жыл бұрын
🙏🙏
@ShreeSwamirajMaulee212 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@chandrakantjadhav8228 Жыл бұрын
//श्री स्वामी समर्थ// धन्यवाद सर
@shivanandpatil5780 Жыл бұрын
🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷🙏🏻
@Shree_kshetra_khardi Жыл бұрын
जय सद्गुरू 👌💐🚩
@renukabelpathak7871 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ।खूप खूप आनंद मिळतो आपला episode ऐकून. खूप धन्यवाद.
@ManishAPimple2 жыл бұрын
Jai Hind vande matram jai shree ram, jai jai shree Swami Samarth
@ShreeSwamirajMaulee212 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@TheRamyramesh2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@ShreeSwamirajMaulee212 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@ushadhumal5158 Жыл бұрын
खूप छान ‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🌹🌷🙏🙏
@rajashreetendulkar251 Жыл бұрын
खुप सुंदर नाविन माहिती मिळत आहे 🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏 धन्यवाद दादा 🙏
@kundathakur18352 жыл бұрын
खूप खूप छान
@ShreeSwamirajMaulee212 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@anaghabhosale6093 Жыл бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@aaradhyapawar1482 Жыл бұрын
Khup chan
@ganeshkamble87592 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।।।🚩🚩🚩
@ShreeSwamirajMaulee212 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@naviprerana359410 ай бұрын
हे त्रिविक्रम यती म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांच्या काळातले त्रिविक्रम भारती काय काका? अक्षता
@sharayuvarpe1501 Жыл бұрын
बाळाप्पा महाराज विषय आजुन एपिसोड करा
@bhushanmali96882 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अत्यंत अनमोल माहिती मिळाली 🙏🙏🙏
@ShreeSwamirajMaulee212 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@bajrangsingrajput5854 Жыл бұрын
Sir mala he granth have ahe kuthe milel me kolhapur madhe rahto pan milat nahiye
@vaishalishenai14310 ай бұрын
Is Swami Charitra available in English..if yes ..I would like to buy
@ShreeSwamirajMaulee2110 ай бұрын
It was available long back. I have Xerox copy of this English bio. I can again copy and send u the same if u desire. U can call me if interested...9757483402