Рет қаралды 112,202
श्री स्वामी नाम महिमा - Shree Swami Naam Mahima
श्री स्वामी समर्थांचा नाम महिमा सांगणारा श्री स्वामी गुणगान पर नामस्मरणाचा व भक्तीगीतांचा कार्यक्रम.
हा कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी २००६ रोजी ओरायन स्टुडिओजच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त श्री. कमलाकर तपस्वी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सादर केला.
सहभागी कलाकार -
हार्मोनियम - श्री. उदय शहापूरकर
तबला - श्री. सुहास गेटवे
ढोलक व सह गायन- श्री. योगेश तपस्वी
तालवाद्य व सह गायन - श्री. गोपाळ कदम, श्री. अनिल बागलाणे, श्री. पराग मराठे व श्री. जयदीप मराठे