श्रीस्वामी सानिध्यात श्रीदत्त जयंतीची एक बोधक घटना / ShreeDutta Jayanti with ShreeSwami Maharaj

  Рет қаралды 2,921

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

2 жыл бұрын

@ श्रीस्वामीराज माऊली
भक्त हो,
ll श्रीस्वामी समर्थ ll
आज श्रीदत्त जयंती,..श्रीस्वामी महाराजांच्या सानिध्यात घडलेला हा प्रसंग...
अक्कलकोटच्या राजघराण्यात दत्तजयंतीच्या दिवशी गाणंगापुरी जावून उत्सव साजरा करण्याची प्रथा होती. श्रीस्वामी महाराजांचे इथे आगमन झाले आणि श्रीमंत मालोजीराजे अक्कलकोट मधेच श्रीस्वामी सानिध्यात दत्तजयंती साजरी करू लागले आणि अक्कलकोट प्रती गंगापूर झाले. अशाच एका श्रीदत्त जयंतीच्या दिवशी घडलेला हा प्रसंग. या घटनेतून श्रीस्वामी महाराजांनी आपल्याला बोध दिला आहे .....
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
मार्गशीर्ष पूर्णिमा शके १९४३,
शनिवार, दि. १८ डिसेंबर २०२१

Пікірлер: 56
@siddhipatil1489
@siddhipatil1489 Ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹🙏🙏🙏
@Oldmank6162
@Oldmank6162 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@shrikantmalve
@shrikantmalve 6 ай бұрын
ShriSwamiSamarth 🙏
@prasadbait1233
@prasadbait1233 6 ай бұрын
🙏💐श्री स्वामी समर्थ💐🙏
@lalitdongare5968
@lalitdongare5968 11 ай бұрын
Chhan❤❤
@sunilkamble3418
@sunilkamble3418 Жыл бұрын
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 10 ай бұрын
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dhanevivek8
@dhanevivek8 Жыл бұрын
🙏🙏
@santoshkalange288
@santoshkalange288 10 ай бұрын
खूपच छान
@pallavivaval8536
@pallavivaval8536 Жыл бұрын
Nice information 😊
@ushadhumal5158
@ushadhumal5158 11 ай бұрын
खूप छान माहिती सांगतात ऐकतच राहावं वाटतं ,श्री स्वामी समर्थ ❤🙏🌺🙏🌼🙏🌹🙏🌷🙏🪷🙏
@sushamapuralkar6074
@sushamapuralkar6074 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त नमो नमः 🌺🌼🙏 श्री स्वामी समर्थ नमः 🌼🌺🌹🙏 सर चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏
@nitinlahor2078
@nitinlahor2078 11 ай бұрын
Shree Swami samarth
@archanachavan9841
@archanachavan9841 Жыл бұрын
Swami ho jay shankar jay girinari
@dsnvm711
@dsnvm711 11 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@shrutibandarkar6482
@shrutibandarkar6482 Жыл бұрын
Kharokharch khup chan zala episode ||shree swami samarth||🌹🌹
@ajayvj
@ajayvj 6 ай бұрын
Jevdhe episode pahile-yikle, sarvach chaan, esp yaat Osho'n cha ullekh kela, yikun mast vatla ❤
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🙏🙏👌💐🚩
@archanachavan9841
@archanachavan9841 Жыл бұрын
Swami maulich Annpurana aahet
@pranitamanjrekar4626
@pranitamanjrekar4626 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@sanjaykashelkar8545
@sanjaykashelkar8545 Жыл бұрын
खुप छान माहिती सा‌ंगत आहात... ऐकत राहावं असं वाटतं.. अजून अशी विविध माहिती देत राहा...🙏🙏 श्री स्वामी समर्थ..
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 Жыл бұрын
Chhan.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@vyomasawant8597
@vyomasawant8597 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@MandarrChitre
@MandarrChitre 2 жыл бұрын
खूपच सुंदर विवेचन केले आपण मिलींदजी . श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ दादा
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@MrJayvijay
@MrJayvijay Жыл бұрын
लाजवाब विश्लेषण👌👌
@ganeshkamble8759
@ganeshkamble8759 2 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 2 жыл бұрын
Khup chhan!🙏🏻🙏🏻🙏🏻
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@rockstar_riyansh3402
@rockstar_riyansh3402 Жыл бұрын
Khup sudar !Milindada Ahahmadnagarla Rekhi matha ahe Tumhi tybaddal episode karal ka Nana Rekhi jyni swaminchi janmapatrika Keli hoti "Shree Swami Samarth"
@surekhasalvekar4935
@surekhasalvekar4935 Жыл бұрын
पसायदान चे वेगळे आँडीओ पाठवा
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
मला 9757483402 या नंबरवर व्हॉटसॲप करा. तुम्हाला ऑडियो पाठवतो
@nukerfromyt6969
@nukerfromyt6969 Жыл бұрын
खुप छान
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@dhanyardi5942
@dhanyardi5942 2 жыл бұрын
🙏 बोध आचरणात आणू या प्रसाद दाखवताना
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
हो...नक्कीच
@vijayajoshi5631
@vijayajoshi5631 Жыл бұрын
Mi roj swaminchi Sevastopol Karter. 11 paryant mazi puja , seva purn hote. 12 Vijaya mi swaminna ,devala naivedya dakhavate. Purina tat bharun aapan jevato take. Nantahala devala prarthana Karter, deva potbhar Java, kahe legalese tar magun ghya. Deva tumhala kay hav.sanga upashi Rahul Naka vinanti karate .namaskar ķarte. Jay jay swami samarth
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@umeshwaje3633
@umeshwaje3633 Жыл бұрын
Kaka khrokhar aapun bolat rahave aani mi ikat rahave ase vatate .Shree Swami Samarth🙏🌹Jai Jai Swami Samarth🌹🙏
@pramodjaokar2398
@pramodjaokar2398 2 жыл бұрын
खुप छान या संदर्भात आजचीच घटना तुम्हांला वॆयक्तिक नावा वर पाठवतोय. आपण काही गोष्टी प्रत्यक्ष बोललो आहोत.वाचून नक्की कळवा.
@pramodjaokar2398
@pramodjaokar2398 2 жыл бұрын
आमच्याकडे दुपारच्या जेवणात जे असेल त्याचा नॆवेद्य स्वामींना दाखवतो पेक्षा अर्पण करतो व मग ते प्रसाद म्हणून घेतो गोडधोडाचे असेल तर सर्वांना त्यातला एक घास वाटून घेऊन. आज सकाळी पोळ्याची कणिक मळताना पाहुन वाटले बहुतेक खीर/पुरी/पोळी वगॆरे बेत असावा .अलिकडे एक बेवारशी कुत्री मी नॆवेद्याचे पान घेऊन देवळात गेलो कि कधी कधी मागून येते मग मी देवळातून परत येताना स्वामींच्या ताटातील एक घास तरी तिला घालतो व बाकीचा घरात प्रसाद म्हणून घेतो. आज पूजेच्या वेळेलाच ती हजर झाली पण तयारी काहीच नव्हती व जेव्हा स्वयंपाक तयार झाला तेव्हा कुत्री गायब होती पण तेव्हा लक्षात आल कि शेतात कामाला आलेला एक मुलगा देवळात बसलाय डबा खायला.म्हणून खरेतर त्याला घरीच जेवायला बोलवायचा विचार होता व माझी बायको असती तर नक्की बोलावले असते व तिनेही आनंदाने वाढले असते.पण मी जेवतो भावजयीच्याकडे. व आधी एकदा अचानक दुपारी आलेल्या माणसाला जेवणार का विचारू का ?असे विचारले तेव्हा तिने नको पुरणार नाही असे सांगितलं होतं तिला म्हटले नॆवेद्य लवकर वाढ व एका वाटीत जादा खिर वेगळी दे.त्या मुलाला द्यायची आहे. दारापाशी पोहोचलो तर अचानक नॆवेद्याच्या ताटात ठेवलेली जास्तीची वाटी खाली पडली पण उलटी न होता पाऊण वाटी खिर तशीच होती.उचलायला गेलो तेव्हा लक्षात आल कि कुत्री अचानक हजर झाली होती.वाटीतली खिर त्या मुलाला दिली स्वामींना नॆवेद्य अर्पण करुन आलो तर कुत्री जवळ आली होती तिला बोलावून ती सांडलेली खिर पोळी सोबत खायला दिली व मग घरात येऊन राहिलेला प्रसाद आणून ठेवला पण मला भूक नव्हती नंतर जेवेतो म्हटल्यावर भावजयीने थोडी कुरकुर केलीच तुम्हाला भूक नव्हती तर घाई का केलीत तिला सांगितलं तो एक मुलगा बसलाय देवळात डबा खायला तो आडवा होण्याच्या आधी त्याला थोडी खिर द्यावी म्हणूनच घाई केली. योगायोगाने आधी न दिसलेली कुत्री पण हजर होऊन तिला पण एक घास व वाटीतली खिर त्या मुलाला दिली. विशेष म्हणजे एरव्ही मी नॆवेद्याचे पान मी घेतो व शक्यतो तेवढेच जेवतो.ते सुद्धा मी नंतर जेवतो म्हटल्यावर भावजयीने जेउन मोकळी झाली. व नंतर तुमचा प्रसादचा एपिसोड पाहिल्यावर मी जेवायच का विचारले तेव्हा मी जेवले, तुम्हाला हवे तर वाढते असे सांगून मला वाढले.स म्हणजे आजचा प्रसाद तो मुलगा,कुत्री व भावजयीच्या नशिबात होता व सांडलेल्या खिरीचा एक कणभर मी चाखला तेवढाच म्हणायचे! हा काय विचित्र योगायोग म्हणावा.
@sanjaykashelkar8545
@sanjaykashelkar8545 Жыл бұрын
आपल्या कडून नव नविन माहिती मिळत आहे
@osgprs
@osgprs 2 жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज यांनी भक्तांच्या चुका होतात त्याचे निवारण करण्याकरीता काय करावे लागेल ह्याचं मार्गदर्शन केले आहे, तेही आपल्या माध्यमातून
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
होय दादा....आपले माय बाप आहेत ते. वेळ प्रसंगी त्यांनी फटकारले,...ओरडले,...मारले जरी, तरी ते आपल्या चांगल्या साठीच असते. त्यातून लागलीच बोध घेवून आपल्या वागण्यात आपण सुधार करावा हे महत्त्वाचे.
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 40 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 92 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
महिमा करंज नगरीचा
11:24
gurumandir karanja
Рет қаралды 17 М.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 40 МЛН