श्री स्वामी समर्थांना प्रिय श्रीगुरुस्तवन (आनंदनाथ रचित). By Sanjay Vengurlekar

  Рет қаралды 171,300

शूर सेनानी Shoor Senani

शूर सेनानी Shoor Senani

4 жыл бұрын

पृथ्वीवर चाललेल्या अनागोंदीने त्रस्त झालेल्या पृथ्वीमातेने परब्रह्माची करुणा भाकली. तेव्हा कलिच्या संहारार्थ परब्रह्म प्रकटले. ती मूर्ती भारतवर्षात संचरत अखेरीस अक्कलकोटी स्थिरावली. भक्तश्रेष्ठ स्वामीसुतांमुळे ते "श्रीस्वामी समर्थ" नामे प्रसिद्ध झाले. श्रीस्वामींचे अंतरंग शिष्य आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामीगुरुंवर हजारो अभंग, श्लोक, रचना, प्रार्थनास्तोत्रे रचिली. त्यांत गुरुस्तवन हे स्तोत्रराज होय. ज्याच्या नित्य पठणाने संसारातून सुखरुप पार होण्याचा मार्ग प्रशस्त होतो.
समस्या निवारणासाठी. व्याधीनिरसनासाठी लाखो लोक या स्तोत्राचे नित्य पठण करतात. यातील काही शब्दांचे उच्चारण काहींना कठीण वाटते. ते शब्द कळण्यासाठी या स्तोत्रश्रवणाचा आपणास निश्चित उपयोग होईल. तसेच या स्तोत्राचे पठण कसे समरसून करावे याचाही उत्कट अनुभव आपल्याला येईल.
अवलिया श्री शंकरमहाराज यांच्या पठणातही हे स्तोत्र होते व त्यांनी समाधीलीलेपश्चात आपले प्रिय भक्त पेंटरकाका यांना एके प्रसंगी प्रकट होउन हे स्तोत्र लिहवून घ्यायला लावले. हे लक्षात घेता समस्त भक्तांनी नित्यनियमाने या स्तोत्राचे पठण करणे आपल्या हिताचेच आहे.
- Sanjay Vengurlekar
- संजय नारायण वेंगुर्लेकर

Пікірлер: 340
@kalpanachivate9511
@kalpanachivate9511 10 сағат бұрын
हे गुरू स्तवन खूपच सुंदर आणि प्रभावी आहे हे सत्य आहे .हे गुरू स्तवन वाचताना डोळे भरून आले मी पण 11 वेळा पठण करते .मला पण प्रचिती आली . श्री स्वामी समर्थ 🌼🌼🙏🙏❤️
@jayashreepatil3177
@jayashreepatil3177 4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ। सुस्वर गायन
@nandkishorpawar1286
@nandkishorpawar1286 4 жыл бұрын
आपण यु ट्युब माध्यमातून गुरू स्वामी श्री आनंदनाथ महाराज यांनी रचलेले फलदायी साहित्य आपण सोशल मिडिया तून जगासमोर आणत आहे ही फार मोठी बाब कारण दुखी पीडित स्वामीसेवकास लाभदायक ठरेल व महाराजांचे नावांवर काही निरर्थक साहित्य विकून लुबाडणूक होत आहे ती थांबेल आपण स्वामी महाराजांचे हे कार्य प्रामाणिक पणे करीत आहे त्यात कार्यास या माध्यमातून सुरू केले आहे त्यास हार्दीक शुभेच्छा
@kalpanachivate9511
@kalpanachivate9511 10 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ🌼🌼🙏🙏
@harshadakamat8420
@harshadakamat8420 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा प्राप्त झाले मोबाईल मुळे खूप खूप सेवा ऐकणाची भाग्य लाभले श्री स्वामी समर्थ श्री माझे माउली माउली माउली
@SangitaChavan-wh4kk
@SangitaChavan-wh4kk 4 күн бұрын
,‼️श्री स्वामी समर्थ‼️🙏धन्यवाद गुरुस्थवन माहिती ‼️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@jayashreemane9951
@jayashreemane9951 5 күн бұрын
Kiti sunder mann prassna zale
@j.m3245
@j.m3245 6 күн бұрын
इतकं छान गायल आहे यांनी की काय सांगू मस्त खूप छान.. 🌸🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
@sushmabandiwadekar3097
@sushmabandiwadekar3097 4 күн бұрын
Khoop chan .Shri Swami Samarth
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
हे स्वामीराया मायबापा गुरूवर्या 🙏😢😢 आता तुझ्याशिवाय काही नको. आपल्या गुरूचरणांची सेवा हेच सर्वस्व आमुचे. हे माऊली जी तुमची इच्छा तेच माझे भाग्य. तिथेच माझा शेवट. माऊली कृपा असू दे सदैव सर्वांवर. 🙏🙏🙏🙏🙏😌😌😌
@jayashreepatil3177
@jayashreepatil3177 4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ।।
@pramodjaokar2398
@pramodjaokar2398 3 жыл бұрын
अतिशय सुस्वर गायन,जे स्वामींचे व श्री आनंदनाथ महाराजांचे चरित्र मिटल्या डोळ्यासमोर कोणत्याही वाद्याच्या व पार्श्वसंगीताशिवाय साकारत नेते. धन्य ते आनंदनाथ महाराज, ज्यांना प्रत्यक्ष स्वामींनी आत्मलिंग पादुका दिल्या. गेल्या वर्षीच त्यांपादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन कृतकृत्य झालो. कारण आधी दोन तीनवेळा प्रयत्न करूनही वेळेत पोहोचू न शकल्यामुळे दर्शन झाले नव्हते. कारण विजयदुर्ग किंवा गोवा दोन्हीकडून दहापर्यंत पोहोचता आले नव्हते. श्री स्वामी समर्थ. अंतरीची तळमळ जाणून मगच कृपा करतात याचा प्रत्यय आला. ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः!
@sudhakhanolkar3932
@sudhakhanolkar3932 12 күн бұрын
Swamini mukhatun kadhalelya paduka kuthe aahet? Swami stavan ayakun khupach samadhan zale.Aavaj tar apratim bhaktirasane othamblela. Aaj Swami stavan ayakvun vengurlekar dadana khup punya zhale aahe.kharach man bharun aale. Swamini mazhihi manokamna lavakrat lavkar purn karavi.v mala manasarkhi Swami seva karnyachi sandhi dyavi hi swamin charni prarthana.
@suhaskumbhar1143
@suhaskumbhar1143 12 күн бұрын
Shree Swami samarth jai shree swami samarth, 🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🙏🌺🙏🙏🙏
@mukundchaudhari9371
@mukundchaudhari9371 4 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ महाराज यांचा कृपाआशिर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या माध्यमातून उत्तम पर्याय स्वामी भक्तांना उपलब्ध होऊ घातला आहे, श्रीस्वामी समर्थ
@rajendradeobhankar4069
@rajendradeobhankar4069 3 жыл бұрын
भक्ती युक्त अंतःकरणाने आपण कथन केलीही गुरूलीला अवर्णनीय आहे.जयजय स्वामी समर्थ.
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 23 күн бұрын
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 22 күн бұрын
Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
@prasadgodambe9769
@prasadgodambe9769 3 жыл бұрын
आपण कळवळून गायलेले हे स्वामीस्तवन अतिशय लोभस आणि प्रेमाने ओथंबलेले 💐 आहे.कोटी-कोटी धन्यवाद!
@shalinisawant2518
@shalinisawant2518 Жыл бұрын
तेथे राहण्याची सोय होवू शकते का?
@sushamapitre6199
@sushamapitre6199 3 ай бұрын
आमुचे भाग्य म्हणुन श्रवण होते स्वामीकृपा
@anamikamarkhedkar4778
@anamikamarkhedkar4778 6 күн бұрын
🙏🙏Shri Swami Samarh Dada j aavajatli sthirta sangte ki he sundar stvan Swami parynt nkkich pochat asel Shri Swami Samarh 🙏🙏👌👌👌
@vijayadeo4430
@vijayadeo4430 18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@sushmakhandat4244
@sushmakhandat4244 Жыл бұрын
अप्रतिम अशी रचना असून आपल्या सुंदर आवाजात ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@dhaneshvaidya
@dhaneshvaidya 4 жыл бұрын
त्रिवार दंडवत...खुप दिवसांची इच्छा पूर्ण झाली...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏👏🏻👏🏻👏🏻
@padmakarkulkarni2807
@padmakarkulkarni2807 4 жыл бұрын
़औऔऔऔओद़ज
@namdevchavan3599
@namdevchavan3599 4 жыл бұрын
Thanks
@sushamapitre6199
@sushamapitre6199 3 жыл бұрын
हे गुरुस्तवन अतिशय प्रभावी असून अनेक वेळा केवळ 11वेळा एक दिवस म्हटल्याने मला अनुभव असा मिळाला की जी जी मी ईच्छा मनात धरुन गुरुस्तवन वाचले ती ती ईच्छा तत्क्षण पूर्ण झाली
@sonalichaugule872
@sonalichaugule872 2 жыл бұрын
Kuthe bhetel पुस्तक
@gaurimahajan3713
@gaurimahajan3713 2 жыл бұрын
वाह वाह खूपच अगाध, आश्वासक... सुंदर.... अलौकिक..... 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯
@nehapatil737
@nehapatil737 2 жыл бұрын
खरे आहे ताई असाच अनुभव सर्वाना च येवो हीच ईच्छा आणि ऐक सांगते असेच एका ग्रुप वर सुरेखा कुलकर्णी ताईची आणि माझी भेट झाली बोलता बोलता माझ्या गुढगे दुखीचा त्रास सांगितला तर त्यांनी प्रसाद म्हणून ही क्लीप पाठवली आणि आता ऐकता ऐकता टाईप करत आहे
@nirmitiforyou
@nirmitiforyou Жыл бұрын
agree. I have also experienced this. Shree Swami Samartha 🙏🙏
@cuberscubecue509
@cuberscubecue509 Жыл бұрын
​@@sonalichaugule872 qxwwwwwwwp
@shyamalanayak1281
@shyamalanayak1281 Жыл бұрын
अतिशय गोड आणि भावभक्तीने ओथंबलेले आहे.ऐकताना डोळ्यांना धारा लागतात.श्री स्वामी समर्थ।❤
@AnantNarkar-wp5sq
@AnantNarkar-wp5sq 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः 🌺🙏🌺🌹🙏
@sayaliprabhudesai5198
@sayaliprabhudesai5198 6 күн бұрын
तुमचा आवाजात खूप गोडवा आहे खूप छान ऐकून कान तृप्त झाले खूप आनंद मिळाला
@sanjaywaske5417
@sanjaywaske5417 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@chhayashinde9060
@chhayashinde9060 3 жыл бұрын
अत्यंत भावभकतीची प्रार्थना मन तल्लीन करणारा सुंदर आवाज आणि सादरीकरण
@gurukrupa3680
@gurukrupa3680 Жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@ganeshkamble8759
@ganeshkamble8759 4 жыл бұрын
🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashagaikwad2102
@ashagaikwad2102 3 жыл бұрын
खूप सुंदर आवाजात सादर केले. सारखे ऐकावेसे वाटते. 🙏
@Guha472
@Guha472 Жыл бұрын
🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@smitapawar5642
@smitapawar5642 3 жыл бұрын
Shree swami samarthanchi. yogya mahiti dilyabaddal. dhanyawad
@SangitaBhende-m8g
@SangitaBhende-m8g 13 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ऐकल्यावर मन शांत झाले परत परत ऐकत रहावे असे वाटते
@sandeeptotala7392
@sandeeptotala7392 3 жыл бұрын
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय रघू वीर समर्थ
@deepakpawar2277
@deepakpawar2277 Жыл бұрын
अतिशय सुंदर दैवी आवाजात श्री गुरु स्तवन ऐकल्याने मनास शांती लाभते. आभारी आहे.
@sejalscreativity5540
@sejalscreativity5540 2 жыл бұрын
आनंदनाथ महाराज श्री स्वामी समर्थ
@nikhilwaykole4777
@nikhilwaykole4777 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sushamapitre6199
@sushamapitre6199 Жыл бұрын
Shri swami samarth
@sonaliaskar6704
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Khupch Madhur. Shree Swami samarth. Anandnath maharaj ki jay.
@pundalikparab437
@pundalikparab437 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@varshashelar1478
@varshashelar1478 6 күн бұрын
किती छान मृदुल, शांंत प्रसन्न,मनाला भावणारे स्वामी स्तोत्र आहे. हे स्तोत्र मलाही हवें आहे कसे मिळेल? मार्गदर्शन अपेक्षित आहे कृपया सहकार्य अपेक्षित आहे.
@kalyanikute8506
@kalyanikute8506 8 күн бұрын
Khup sunder dada❤
@yogitadeshmukh5761
@yogitadeshmukh5761 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे thank u Shree Swami Samarth
@AG-dy9fl
@AG-dy9fl 23 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
@rupalijadhav2041
@rupalijadhav2041 2 жыл бұрын
Khupach surekh aahe he stavan.aani aavaj tar swargiya aahe.Thank u so much for uploading this. 🙏🙏🙏🥰
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 17 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त! ओम् शांति 🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉 हरी ओम; श्री स्वामी समर्थ!🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉! ओम् नमः शिवाय 🎉!
@chaitanyabhujbal4582
@chaitanyabhujbal4582 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@shashiskitchenvlogs2635
@shashiskitchenvlogs2635 4 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे गुरुस्तवन प्रसन्न,श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.....
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 16 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sujeettelang4891
@sujeettelang4891 3 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏Sri Gurudev Datta🙏🙏
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 4 жыл бұрын
श्रीं स्वामी समर्थ
@spp4708
@spp4708 11 ай бұрын
स्वामी माझ्यावर कृपा कायम ठेवा... माझ्या मुलांना व नवऱ्याला कायम चांगली बुद्धी द्या... त्यांना तुमच्या मार्गात आणा... कृपा करा🙏🙏🙏
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🕉️🕉️🕉️🕉️🌹🕉️🕉️🕉️🕉️
@seemapatil7111
@seemapatil7111 3 жыл бұрын
Shree swami samarth Jay jay swami samarth
@alkabalde7888
@alkabalde7888 Жыл бұрын
🙏🙏 OM SHREE SWAMI SAMARTH
@anitasavant4986
@anitasavant4986 3 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी .....मी खुप नशिबवान आहे कि मला पण श्री स्वामींच्या सेवेत सहभागी होता आले ...... बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय .....श्री गुरुदेव दत्त ....🌹💐🌹🙏🙏🙏
@sushamapuralkar6074
@sushamapuralkar6074 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@haribagade
@haribagade 3 жыл бұрын
Sri sri sri.....swami..... Samarth......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilnahar_neelavdhoot_nathji
@sunilnahar_neelavdhoot_nathji 4 жыл бұрын
*ॐ श्री स्वामी समर्थ !*
@meenapanchal761
@meenapanchal761 22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🌹🌹🙏🙏
@prakashnikam245
@prakashnikam245 4 жыл бұрын
Shri Gurudev Datta Shri Swami Samarth Jai Shankar Maharaj
@charurenukar2747
@charurenukar2747 Жыл бұрын
Khupach Sundar guru stavan Sri swami samarth mauli Sri guru dev Datta mauli
@jayashreekamble3650
@jayashreekamble3650 3 жыл бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayandurlekar691
@vijayandurlekar691 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री आनंद नाथ नमः
@anamikamarkhedkar4778
@anamikamarkhedkar4778 23 күн бұрын
🙏🙏💐Shri Swami Samarh Atishy sundar 👌👌👌chhan sangitle
@shalinisawant2518
@shalinisawant2518 Жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ 🙏
@sagarambolkar8710
@sagarambolkar8710 3 жыл бұрын
Shree swami samarth
@harshadapatil1569
@harshadapatil1569 10 күн бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaythombre5298
@sanjaythombre5298 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@anitasalunke9403
@anitasalunke9403 22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
@manojved2043
@manojved2043 3 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐💐 🌹🌹🌹 ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
@hemantpardeshi1986
@hemantpardeshi1986 3 жыл бұрын
श्री गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ
@prakashshete8320
@prakashshete8320 3 жыл бұрын
श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज
@balugosavi8807
@balugosavi8807 4 жыл бұрын
श्री स्वामी ओम मना पासुन धन्यवाद
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 23 күн бұрын
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
@english-marathimitra126
@english-marathimitra126 4 жыл бұрын
Shree swami samarth.....aaplya ya channel marfat swami samarthanvar aapan kelele itar sanshodhan hi lavkarach sarvansamor aanave.dhanyawad.
@kalpanaloke4918
@kalpanaloke4918 2 жыл бұрын
🙏🌹 Shree swami samarth 🌹🙏
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 23 күн бұрын
अतिशय सुंदर गायन! हे स्तोत्र आम्हाला कुठे मिळेल? कृपया कळवावे.
@poonamsonawane452
@poonamsonawane452 14 күн бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏
@sanjaywaske5417
@sanjaywaske5417 Жыл бұрын
Shree Swami Samarth ❤
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 4 жыл бұрын
Divine voice🙏🌷🙏
@girishharade4398
@girishharade4398 3 жыл бұрын
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ...
@nehapatil737
@nehapatil737 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@rajashreekakade141
@rajashreekakade141 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺 खूप छान प्रासादिक वाणी....
@shobhanaparab3042
@shobhanaparab3042 3 жыл бұрын
सुंदर खरंच श्री स्वामी समर्थ
@vasantisatpute2906
@vasantisatpute2906 9 ай бұрын
ते ऐकले खूप छान वाटते स्वामी आपल्या पाशी आहे असे वाटते
@anitasalunke9403
@anitasalunke9403 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी ओम् 🙏🙏🙏
@mansikenekar7261
@mansikenekar7261 4 жыл бұрын
खूप सुंदर!श्रवणीय.🙏🙏🌸
@veerveer2661
@veerveer2661 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 4 жыл бұрын
🙏🌷🌷🌷🙏 Shree Swami Samarth🙏
@deepakpawar2277
@deepakpawar2277 Жыл бұрын
II श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
@vaishalipisat3103
@vaishalipisat3103 24 күн бұрын
॥श्री स्वामी समर्थ॥🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
@laxmanghulep02
@laxmanghulep02 26 күн бұрын
अतिशय भावपुर्ण आणि सुश्राव्य.श्रीस्वामी समर्थ.🙏🙏
@nutanpandav613
@nutanpandav613 4 жыл бұрын
Sunder......shree swami samarth
@priyankadhamane897
@priyankadhamane897 4 жыл бұрын
खुप छान ॐ स्वामी समर्थ
@Shetkariraj
@Shetkariraj 3 жыл бұрын
shree swami samarth
@shriniwaskulkarni7698
@shriniwaskulkarni7698 4 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ. खूपच सुंदर
@anushreerangoliarts.2089
@anushreerangoliarts.2089 Жыл бұрын
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
@renukapadhye6858
@renukapadhye6858 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ. हे श्री गुरूस्तवन कोठे मिळेल?मला अगदी मनापासून हवे आहे.
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 44 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН
Shekhar Sane Anubhuti 3
1:09:56
Anubhuti - FB group
Рет қаралды 30 М.
श्री आनंदनाथ भाग - १
16:47
Arvind Athalye
Рет қаралды 8 М.
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН