समाधीलीलेनंतर श्रीस्वामीमहाराज इतक्या वेळा प्रकटले आहेत! हम गया नही जिंदा है .

  Рет қаралды 15,538

शूर सेनानी Shoor Senani

शूर सेनानी Shoor Senani

Күн бұрын

Пікірлер: 125
@Marathi850
@Marathi850 Жыл бұрын
माझ्याकडून महाराज जवळ जवळ ३५ वर्षे सेवा करून सदेह दर्शन दिले आहे.मी अजून सुद्धा महाराजांचे भस्म औषध म्हणून घेतो व मला वाटते.स्वामींनी मला लग्न करू दिले नाही.मला कोणत्याही नात्यात गुंतू दिले नाही.मला आलेले अनुभव जर लिहायचे ठरवले तर मोठे पुस्तक होइल.🙏💐जय जय श्री स्वामी समर्थ
@sunilmulik9818
@sunilmulik9818 Жыл бұрын
Shreeswami samartha
@VaishnaviFulamade-ng2oc
@VaishnaviFulamade-ng2oc 5 ай бұрын
😢😢श्री स्वामी समर्थ महाराज नमः 🪔🌷
@completeyourbookexercise6779
@completeyourbookexercise6779 Жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ|| आज १४५वर्षांनी नेमकी मंगळवारीच स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे.आणि आम्हाला त्यावेळी घडलेल्या सर्व घटना डोळ्यासमोर तरळत आहेत असेच वाटते आहे.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@mahajangajanan8863
@mahajangajanan8863 Жыл бұрын
संजयजी खरोखर आपण स्वामींच्या लीला सांगताना मन अगदी आनंद लहरींवर तरंगत असते आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद 🙏🙏🙏🌹 ||श्री स्वामी समर्थ ||🌹
@jayshrimusale6148
@jayshrimusale6148 Жыл бұрын
जेवढे स्वामी च्या भक्तीत रमत जावे ,तेवढे त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळत आहे, स्वामींची लीला अगाध आहे ....🌷श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌷
@rakeshmestry6719
@rakeshmestry6719 9 ай бұрын
Shree Swami samarth
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉 ओम नमः शिवाय 🎉 ओम नमः शिवाय 🎉!
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
श्री गुरूलिलाम्रुत पोथी मला अजून मिळाली नाही . आवाज खुप छान आहे स्वामीच्या लिला ऐकताना मन ऐकाग्र होते
@pagaregamreallpettrading3254
@pagaregamreallpettrading3254 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, तुमी उल्लेख केला उत्तर भारत माजे स्वामी जाणार आहे,, मला वाटते दादुगुरू महाराज त्यांच्ये बहुतेक वागणे स्वामी सारखे आहे,, गेल्या 30 महिने ते ते फक्त नम्रदा चे पाणी पितात, अन्न घेत नाही,, जय श्री स्वामी समर्थ
@sandeepsawant5048
@sandeepsawant5048 Жыл бұрын
हम गया नहीं जिंदा है
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢कीती सुंदर माहीती दिलीत आपण धन्य झालो आम्ही ऐकून असेच सत्य प्रसंग व स्वामी लिला सांगत जाव्यात धन्यवाद
@shubhadapai6543
@shubhadapai6543 11 ай бұрын
खूप सुंदर निवेदन. अत्यंत खर आणि सखोल ज्ञान, वाचन आणि perfection एक वेगळाच आनंद देऊन गेला.
@sabajiparab9225
@sabajiparab9225 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली यांच्या समाधी नंतर शिष्यांच्या भेटी प्रगटला जगजेटी याचा अर्थ तुम्ही फक्त भक्ति अंतःकरण पुर्वक करा श्री स्वामी समर्थ आजही प्रचिती देतातच . गुरुबंधु तुम्ही सांगितलेले प्रसंग व भक्तिपूर्ण आवाज .अगदी आपल्या समोर स्वामीच उभे असा प्रसंग ऊभा रहातो ! धन्यवाद
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 Жыл бұрын
श्री.स्वामी माऊली. आपले स्वामी महाराज यांच्या विषयीचे कथन ऐकतांना मन तल्लीन होऊन जाते.. अगदी रोमांचित होते.
@wazkarritesh8149
@wazkarritesh8149 Жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏🙏 खूप सुंदर श्री स्वामी समर्थ महाराजांची माहिती दिली आहे.त्रिवार वंदन!🙏🙏🙏
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ खूप भाग्यवान पूण्यवाण भक्तांना स्वामींनी दर्शन दिले
@manjirig4591
@manjirig4591 Жыл бұрын
खूप छान वाटले ऐकायला. खरंच आहे की जितकी सेवा करू तितके स्वामीमय आपण होऊन जातो.‌
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 10 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ🙏 हम गया नही जींदा है ही भावना आणखी दृढ झाली🙏
@rajeshreedesai4585
@rajeshreedesai4585 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 सर तुमच्या मुळे आज आनंद महाराज बद्दल कळलं खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@anitawagle1785
@anitawagle1785 Жыл бұрын
🙏🏻माउली माउली 🙏🏻 ।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nishapadate
@nishapadate Жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@vaishalikhole153
@vaishalikhole153 Жыл бұрын
खूप सुंदर! श्रीगुरूदेव दत्त !जयशंकर!👏👌🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@NandiniThakare-l2m
@NandiniThakare-l2m 9 ай бұрын
Shri Swami samartha 🌹❤️👏 Swami chya Lila Ani chamtkaar khup khup adhunt ani pavitr ahet aikun man agdi shant hun gel.hum gya nhi jinda hai he vakky agdi khr ahe.❤️👏 Tumcha video khup khup avdla
@amitkulkarni8157
@amitkulkarni8157 Жыл бұрын
दादा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीचे नवीन अजून व्हिडिओ कृपया चैनलवर अपलोड करा ना. व्हिडिओ खूप छान आहेत.
@vilasnaik2672
@vilasnaik2672 Жыл бұрын
काही मिनिटांतच श्री स्वामी समर्थ महाराज यांची माहिती मिळाली हेच आम्हाला लाभलेले भाग्य. अशा सत्य घटनांच्या वाचनाने भक्ति भक्तांची आणिक सुदृढ होईल.निरपेक्ष सेवेतच फळ लपलेले आहे हे निश्चित . धन्यवाद! विलास नाईक -- ठाणे.
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 2 ай бұрын
🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
🙏 Shree Swami Samarth 🌹🙏
@bhushanmali9688
@bhushanmali9688 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ खुपचं छान माहिती दिली स्वामी महाराज आजही सहदेह आहेत याची खात्री पटली. 🙏
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 2 ай бұрын
🌳🌳🌳 श्री स्वामी समर्थ 🌳🌳🌳
@gaurishankarkulkarni3266
@gaurishankarkulkarni3266 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजांनी माझ्याकडून गेली पाच वर्षे सेवा करून घेतली त्यांची वेळोवेळी अद्भुत लीला जाणवली आणि ह्याची प्रचिती आली की आपण काही करत नसून तेच आपल्याकडून करून घेत असतात त्यांच्या नुसत्या नामस्मरणाने देहभान हरपून जाते श्री वेंगुर्लेकर गुरुजी आपल्या कार्यास साष्टांग नमस्कार आपल्या बोलण्याचा श्री स्वामी समर्थ यांचा भाव जाणवतो 🌹🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌹
@mukundnaik9016
@mukundnaik9016 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ कधीही श्रीस्वामींच्या लीला ऐकताना डोळ्यातून पाणी येते संजयजी 🙏
@kalpanapawankarkar9290
@kalpanapawankarkar9290 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@Vivek-ef7fd
@Vivek-ef7fd Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@govindchavan8190
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏 छान एपिसोड आहे,धन्यवाद सौ.चव्हाण
@latasakpal383
@latasakpal383 Жыл бұрын
प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींचे अनुभव येतात व येत राहतील. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@swamimaylifeshital
@swamimaylifeshital Жыл бұрын
खुप अनुभव आहेत
@sunilmulik9818
@sunilmulik9818 Жыл бұрын
Shreeswami samartha. Gurubandhu aapan swamin baddal chaan mahiti deta. Asecha mahitiche video aapan banavavet he vinanti! Shreeswami samartha!
@madhavpimpalkharepimpalkha5970
@madhavpimpalkharepimpalkha5970 Жыл бұрын
Atishay sundar vivechan .Sagale dolya samor ubhe rahile Dhanyavad sanjaji
@anildesai1801
@anildesai1801 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@dattatrayraundal4089
@dattatrayraundal4089 Жыл бұрын
💐🙏।।दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा ।।🙏💐
@madhurigargate7197
@madhurigargate7197 Жыл бұрын
आपली पुस्तक कुठे वाचायला मिळतील
@mandarujal432
@mandarujal432 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 😌❤️🌼🌺🙏
@pankajnarode3204
@pankajnarode3204 4 ай бұрын
धन्यवाद सर 😊
@sanjaymarathe6803
@sanjaymarathe6803 Жыл бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@pavankumarpandit6457
@pavankumarpandit6457 Жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@anantkoti999
@anantkoti999 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@mandakinijoshi3313
@mandakinijoshi3313 Жыл бұрын
Khup chan swaminchi mahiti milali shree swami samantha
@vidyaprabhu9251
@vidyaprabhu9251 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@shashibarde750
@shashibarde750 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 😊अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ माहिती।आपले खूप खूप आभार
@vaijnathrathod8868
@vaijnathrathod8868 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@pradeepvipradas7483
@pradeepvipradas7483 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
@Swamiabhywchan
@Swamiabhywchan Жыл бұрын
Khup Chan mahiti dada
@seemajagtap1880
@seemajagtap1880 Жыл бұрын
Sunder mahiti.
@anjalibhide3535
@anjalibhide3535 10 ай бұрын
Shree Swami Samartha❤
@sanjivanijahagirdar2220
@sanjivanijahagirdar2220 Жыл бұрын
Khup chan mahiti milali shri swami samarth jai jai swami samarth
@rakeshmestry6719
@rakeshmestry6719 9 ай бұрын
Shree Swami samarth
@jagdishkulkarni3453
@jagdishkulkarni3453 8 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 👏
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Жыл бұрын
" श्री स्वामी समर्थ" अनंत लीला.
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 Жыл бұрын
❤श्रीस्वामी समर्थ ❤
@bharatidesai3660
@bharatidesai3660 Жыл бұрын
Jai Shri Swami Samarth,, tumcha aawaaj pn chaan aahe bhaau
@sushmakhandat4244
@sushmakhandat4244 Жыл бұрын
🙏🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌼🙏
@Guha472
@Guha472 Жыл бұрын
🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@martinakawade9714
@martinakawade9714 Жыл бұрын
🌹Shree Swami Samarth 🌹
@shalinigaitonde1672
@shalinigaitonde1672 11 ай бұрын
ShreeSwami Samarth
@sadhanapatil4934
@sadhanapatil4934 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sadanandpathak812
@sadanandpathak812 Жыл бұрын
•|| श्रीस्वामी समर्थ ||•
@PramodNalawade-oh8yh
@PramodNalawade-oh8yh Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
@rameshwakharkarwakharkar4221
@rameshwakharkarwakharkar4221 Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !! !! श्री स्वामी समर्थ !!
@manisharane3680
@manisharane3680 Жыл бұрын
काय बोलावे शब्द नाही,,,,,डोळे भरून येत आहे फक्त
@sangitagangurde-dz3cb
@sangitagangurde-dz3cb Жыл бұрын
Shri swami samarth 💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🌻
@vishaldasare6560
@vishaldasare6560 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ .💐💐💐
@kalpeshsakpal2927
@kalpeshsakpal2927 Жыл бұрын
हम गया नही जिंदा है..स्वामीवचन
@sandiprasal7670
@sandiprasal7670 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@VaishnaviFulamade-ng2oc
@VaishnaviFulamade-ng2oc 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद स्वामी महाराज नमः 🙏🏻🙏🏻🪔🪔🌷🌷 स्वामी माझ्या पतींना वाचवा सध्या हाॅस्पिटल मधे आहेत ते( tb मोठा )bp normal पाहीजे ventilator vr आहे त hart pumping slow aahe डावे फुफ्फुस infection aahe.मला हा video मिळाला गुरुसतवन🌷🌷🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🌷 ईश्वरा यातून त्यांना बाहेर काढा स्वामी 😢😢😢😢माझं काय चुकलं असेल तर क्षमा करा🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭
@suvarnanangare3418
@suvarnanangare3418 9 ай бұрын
Shri swami smart Shri swami smart Shri swami smart Jay swami smart 🙏 🙏 🙏
@mukundnaik9016
@mukundnaik9016 Жыл бұрын
छान सुंदर माहिती दिली 🙏
@vanashreedandekar3184
@vanashreedandekar3184 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@YogitaHarde-z4g
@YogitaHarde-z4g Жыл бұрын
आम्हीही त्याकाळी कुठे तरी अक्कलकोट मध्ये असायला पाहिजे होतो
@rajendramandhare6655
@rajendramandhare6655 Жыл бұрын
अक्कलकोट ला जावून आलो नी तुमचा हा व्हिडिओ बघायला मिळाला
@meghanapandey9137
@meghanapandey9137 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@completeyourbookexercise6779
@completeyourbookexercise6779 Жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ||🙏🙏🌹🌹
@sadanandpathak812
@sadanandpathak812 Жыл бұрын
•|| श्रीस्वामी समर्थ ||•
@smitakhanolkar7995
@smitakhanolkar7995 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@AllinOne-ff9yg
@AllinOne-ff9yg Жыл бұрын
Shri swani samarth
@sanvivaje3026
@sanvivaje3026 Жыл бұрын
Shri Swami samrth
@shitaltarekar3212
@shitaltarekar3212 Жыл бұрын
श्रिस्वामी सर्मथ जय स्वामीसर्मथ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@ramvijaysingh5080
@ramvijaysingh5080 Жыл бұрын
❤❤❤
@deepakbudhe2418
@deepakbudhe2418 Жыл бұрын
Krupashindhu swami samrth ki jai ❤
@Abhishek-og2hp
@Abhishek-og2hp Жыл бұрын
दादा श्री स्वामी समर्थ .. आनंदनाथ महाराजाचे अभंग सर्व याचे पुस्तक किंवा Pdf कुठे मिळेल माहीती असेल तर कळवा ... 🙏🙏
@5patil
@5patil Жыл бұрын
Audio madhye eco jastta aahe श्री स्वामी समर्थ
@sunilkunte3283
@sunilkunte3283 Жыл бұрын
Swami om
@ramchandanshiv2290
@ramchandanshiv2290 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shivajisatpute1827
@shivajisatpute1827 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अ प्रतिम माहित श्रवणास मिळाली
@smitajadhav2774
@smitajadhav2774 11 ай бұрын
मला स्वामी समर्थ महाराज यांचे श्री गुरु लीलामृत पुस्तक हवे आहे.. कृपया ते कुठे आणि कसे मिळेल ते सांगावे..
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
दादा श्री स्वामी समर्थ साराम्रुत पोथी वाचताना स्वामींच्या लिला थोडक्यात आहे . बखर पण वाचली होती .पण अजून मोठी पोथी कोणती आहे म्हणजे स्वामींच्या अजून लिला वाचायला व मनन करायला मिळेल
@ramprasadjoshi6290
@ramprasadjoshi6290 Жыл бұрын
श्री क्षेत्र माणगाव मधील श्री टेंब्ये स्वामी महाराज यांच्या बद्दल माहिती द्यावी
@निशामोरे
@निशामोरे 5 ай бұрын
🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🙏🏻बखर आणि स्वामी सारमृत व्यतिरिक्त कोणते पुस्तकं आहे का वाचणास... किंवा स्वामी जप, सेवा कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Жыл бұрын
Gurunath..k..talekar..
@sameerghogale1905
@sameerghogale1905 Жыл бұрын
🙏⚘⚘⚘🙏
@Vikram-vp6ce
@Vikram-vp6ce Жыл бұрын
Sanjay ji... swami krupa jhali mhanun tumhi youtube madhyamatun bhetalat. Tumchi pustak kuthe milatil?
@dipakdahihande3755
@dipakdahihande3755 Жыл бұрын
स्वामीसुतांचे बंधु दादांच काय झालं त्यांच चरित्र कळाले नाही
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Жыл бұрын
Talekar..gurunath..
@RajRasal-nu4vu
@RajRasal-nu4vu Жыл бұрын
स्वामींचा महिमा अगाध आहे ह्याची वारवर मात्र प्रचिती येते
@ushagavi357
@ushagavi357 Жыл бұрын
Sri Swami Samarth Jay Jay Swami Samarth. 🙏💕🌹
@surekhachaudhari5139
@surekhachaudhari5139 Жыл бұрын
Shree swami samarth 🌷🙏
@shardalakariya5895
@shardalakariya5895 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
@pankajnarode3204
@pankajnarode3204 4 ай бұрын
Om Swami samarth
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН