श्री स्वामी समर्थ महाराज. माझे आईबाप. स्वामी माझ्या आईला बर करा 😭 खरंच मला तुमची खुप गरज आहे 😭 भक्तांनो माझ्या आई साठी प्रार्थना करा.
@anitasonawane8323 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी
@omkarpandit87113 жыл бұрын
नक्कीच श्रीस्वामींवर अतूट श्रद्धा निष्ठा ठेवा आणि बघा ते काय नाही करत तुमच्यासाठी
@shirishjadhav88232 жыл бұрын
आई नक्की बर्या होतील स्वामी आई सदैव आपल्या पाठीशी आहे...
@purnendabhanat3 жыл бұрын
माझ्या शरीरावर रोमांचक जणू आनंदाने शहारे नाचत होते हा व्हिडिओ पाहून., अद्भुत वर्णनासाठी आणि दृश्य तुम्हाच्या पेजला खूप धन्यवाद!
@Happy-e3s3v Жыл бұрын
खुपचं अप्रतिम आहे.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त.
@prasadgodambe97694 жыл бұрын
खरचं, आपण फार पुण्यवान आहात. "त्या"पवित्र क्षणाचे पंचमहाभूतांच्या रूपात आपणाला स्वामी दर्शन झाले आणि त्यांत तुम्ही आम्हाला त्या क्षणाचे साक्षीदार केलेत.मनापासून धन्यवाद!श्री स्वामी आम्हाला देखील उपकृत करोत ही प्रार्थना!💐
@pallvipanchal51313 жыл бұрын
Agdi khre. shri swami smrth🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitasonawane8323 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सुंदर
@prashantpisolkar13224 жыл бұрын
स्वामी माहाराजांची लिला अगाध आहे.. आपण तर निवेदन करता करता प्रत्यक्ष काळ उभा केलात... आपली स्वामी महारांजा वरील भक्ती आणि निष्ठा दृढ आहे... नेहमी प्रमाणे आपले रसाळ निवेदन... अतिशय सुंदर .. श्री.स्वामी समर्थ .. गुरु माऊली. ' सुखाची साऊली.
@vishubagve8617 Жыл бұрын
❤❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@anantutekar82192 жыл бұрын
जय हरी माऊली 🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹
@dineshabhyankar57504 жыл бұрын
अप्रतीम. सतत बघत रहावे असा व्हिडिओ. वेंगूर्लेकरांनी आम्हाला दर्शन घडविले. डोळे आणि मन तृप्त झाले. श्री स्वामी समर्थ.
@sakshisawant88344 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@hydraparheongaming46473 жыл бұрын
Wow
@kusumkalambe83943 жыл бұрын
Shree, swami, samarth
@rupeshacharekar82893 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@ganeshmalotkar22833 жыл бұрын
@@hydraparheongaming4647 a
@guruparivar4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ।।।। खूपच अद्भुत ,
@kunalyambar33134 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@anilsalunkhe98233 жыл бұрын
श्री माझा सर्वांचा स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@anandipohekar85083 жыл бұрын
Jay shree swami samartha
@shilpamathpati53963 жыл бұрын
खूप भाग्यवान आहेत तुम्ही खरंच स्वामींनी तुम्हाला समाधी दिवसाचा तो प्रसंग परत दाखवला ...आम्हाला पन तुम्ही दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@nileshgujar074 жыл бұрын
खुपच सुंदर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@swapnalidusane52413 жыл бұрын
Dhanyavad.. tumchya mule amhala pn ha anubhav.. aani to divya divs pahta ala. 🙏
@omkarpandit87113 жыл бұрын
खरच अत्यंत रोमांचकारी अनुभव खऱ्या भक्तास खरा अनुभव दिला श्रींनी नमो नमः
@rameshkulkarni25223 жыл бұрын
चांगला विडिओ आहे धन्यवाद
@sampadadeshpande49044 жыл бұрын
फारच सुंदर वर्णन केलेत. आम्हास अगदी सगळे जिवंत भासले, आम्ही पण nijanand दिनाच्या दिवशी अक्कलकोट येथे होतो. आम्हाला पण फारच हालवून टाकणारा अनुभव आला. स्वामींच्या कृपेचा लाभ मिळाला 🙏🙏स्वामी हो
@rekhasorte557 Жыл бұрын
अद्भुत... फक्त आणि फक्त नतमस्तक च होऊ शकतो आपण पामर... ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ... अद्भुत रोम रोम पुलकीत करणारा अनुभव दिलात ... धन्यवाद सर
@bhuwaneshwarikhot20973 жыл бұрын
मी निशब्द झाले .खूप खूप आभारी आहे संजय भाऊ तुमची .🙏श्री स्वामी समर्थ तूच माझी माय.तूच माझा बाप 🙏
@freefirefire16033 жыл бұрын
अतिशय सुंदर वाटले धन्यवाद
@poojapatale46154 жыл бұрын
🙏🌺🌺!ॐ श्री स्वामी समर्थ!🌺🌺🙏
@shrikantghanekar47234 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ फारच सुंदर वर्णन घडला प्रकार डोळ्या समोर उभा राहतो. प्रसंग थरारक. स्वामींच्या लीला मन तृप्त करून टाकतात. स्वामी कृपा अखंड राहो श्री स्वामी समर्थ
@anuradhaskpal80334 жыл бұрын
Swami samrth
@deepalidesai73083 жыл бұрын
Thank.u so much Dada aamhala darshan ghadvilybaddl 🙏🙏
@dsdigitalmarketing28903 жыл бұрын
🌺❤🌺Shri Swami Samarth🌺❤🌺
@laxmang84843 жыл бұрын
खूप धन्य झालो हे सगळं पाहून स्वामींची लीला अगाद् आहे.. श्री स्वामी समर्थ....खूप खूप धन्यवाद दादा
@mangalpawar37984 жыл бұрын
Chan mahiti dili श्री swmi समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@dhaneshvaidya4 жыл бұрын
अविस्मरणीय, रोमांचक व गहिवरून आणणारा अनुभव आपल्या मुळे घेता आला. धन्यवाद ! श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@anitasonawane8323 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ananttadwalkar49014 жыл бұрын
अप्रतिम! लोकविलक्षण आणि न भूतो नभविष्यती असा अनुभव! डोळे पाणा वणारा ! नमो नमः!
@Abhirajmuleyworld4 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@kasabaibhopale32702 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@mangeshlahamge80424 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
@ujjwalasathe13683 жыл бұрын
Khoop Khoop abhari
@smitakhanolkar79954 жыл бұрын
खूप सुंदर खूपच छान आवाज खूप गोड आहे श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@nagnathvedpathak34084 жыл бұрын
850⁰№#@00@@@@@#gee
@vijaywakchaure88642 жыл бұрын
खूप अद्भुत चमत्कार शब्दांकन अतिशय मानला भावणारे श्रीस्वामी समर्थ
@hitesh143 жыл бұрын
स्वामी महाराजांचा हा अनुभव तुम्हाला आला हे तुमचे खूप मोठे भाग्य आहे सर्व स्वामी भक्तांना असा अनुभव यावा ही स्वामीचरणी प्रार्थना🙏
@suvarnapharande20463 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 दृश्य पाहून डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले खरंच खुप खुप धन्यवाद 🙏🙏👌
@Pankajpatil-ec8mn4 жыл бұрын
तुमचे कोटी कोटी आभार दादा हा व्हिडीओ काढल्याबद्दल श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव आहे
@maheshjambotkar45303 жыл бұрын
अप्रतिम डोळे आणि मन तृप्त झाले !!श्री श्री श्री स्वामी समर्थ !!
@kishorvengurlekar60803 жыл бұрын
अप्रतिम अनुभव आहे.🙏🙏🙏 आपल्यासारखेच इतर श्रीस्वामी भक्तांना अनुभव येत असतात.श्रीस्वामी समर्थ अजुनही अदृष्य रुपात आपली काळजी घेत असतात. फक्त आपल्याला अहंकार सोडून त्यांच्याशी कनेक्ट होता आले पाहिजे.आपण कनेक्ट झालो कि जो आनंद मिळतो. तो शब्दात वर्णन करता येत नाही.त्यासाठी स्वानुभवच आवश्यक आहे. ll जय जय स्वामी समर्थ ll 🙏🙏🙏🙏🙏
@dipalibamane12013 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌👏
@chakrapanikasar3784 жыл бұрын
श्रीस्वामींना जाणण्याची कला आम्हालाही मिळावी हिच त्यांच्या चरणी प्रार्थना
@sanjayvengurlekar61464 жыл бұрын
सर्वच भक्तांच्या ठायी भक्ती असतेच. त्यामुळे हे होते. श्रींसमोर जो जो नतमस्तक आहे, त्याच्या सर्व कळा विकसित होणारच. सततच्या अनुसंधानाने कुणीतरी नेमके बोलतो तसे हे म्हणा हवे तर! म्हणजे कुणी बोलके असतात, काही अबोल. न बोलताही आपल्या भावना व्यक्त झाल्या.
@madhuribagul97713 жыл бұрын
अप्रतीम अदभूत सुंदर खरच क्षणभर वाटले स्वामी समाधी सोहळा अनुभवतोय की काय. धन्यवाद दादा. 🙏🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏
Aapn hey sarv aamcha sobt share kela tya sati aabhari aahot...kharach ha video agdi swas rokhnara hota...swami chi krupa sarvan var raho hich prarthana.... maharaj shree Swami samartha jai jai swami samarth🙏🙏🙏🙏
@hareshkolmanjarekar74022 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@phdmjp4 жыл бұрын
ऐकताना एक वेगळी अनुभूती आली. आजारपणामुळे अक्कलकोटला काही वर्षे जावू शकलो नसल्याने मन नेहमी अस्वस्थ असते. आता तर कोरोणामुळे सर्व बंदच आहे.पण आपल्या या समाधीसोहळ्याचे वर्णन ऐकताना बराच वेळ सभामंडपाच्या बाहेरील पायरीवर बसुन सोहळा पहात आपणास ऐकतोय अस वाटू लागल.धन्यवाद
@sanjayvengurlekar61464 жыл бұрын
..आणि त्या तेथील सभामंडपाच्या पायरीवर बसून भक्तीभावाने वटवृक्षाकडे पाहताना आपण मला दिसत आहात.. श्रीस्वामी समर्थ...
@vishakhapanvalkar46162 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sandeshkadam79874 жыл бұрын
🙏|| श्री स्वामी समर्थ || खूपच छान वर्णन केले आहे आपण त्यावेळी काय व कशा पद्धतीने प्रसंग घडला असेल याची आपण बनवलेली चित्रफित आणि आपण केलेले वर्णन यावरूनप्रचिती आली. खूप खूप आभार. 🙏
@sri90443 жыл бұрын
Thanks Jay shri Swami aai
@prashantwairkar57134 жыл бұрын
अतीसुंदर
@pranjlimuke21452 жыл бұрын
खरंच खूप श्री स्वामी समर्थ 😭😭
@ajitvanjare324 жыл бұрын
अद्भुत!!! अद्वितीय!!!श्री स्वामी समर्थ! देवा, अवर्णनीय......शब्द संपले! कृतज्ञ भाव अर्पण करावा तरी ते औधात्य!!!!
@sanjayvengurlekar61464 жыл бұрын
आपण फार छान लिहिता. असेच लिहित रहा. व्यक्त होण्यासाठी तशी दृढ भावना असावी लागते जी आपल्या ठायी आहेच आहे. श्रीस्वामीमहाराज हेच या जगाचे अंतिम गंतव्य असले पाहिजे हा या प्रचाराचा मुख्य गाभा आहे.
@ujwalnagwekar32933 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ....... अप्रतीम अनुभव !!!
@shraddharahate73343 жыл бұрын
अप्रतिम अनुभव 👌
@apoorv72893 жыл бұрын
अतिशय विलक्षण अनुभव. तुम्ही खरोखर भागुवान आहात.स्वामींनी तुम्हाला प्रत्याक्ष अनुभूती दिली.
@Umamaheshwar54814 жыл бұрын
🙏🙏adbhut swami leela🙏🙏mann thakk karnare swaminche anubhav🙏🙏swami ho
@devkanyasurwase79033 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, आता जगावर मोठे संकट आले आहे स्वामी आता तुम्हीच काही तरी करा , या संकटाला नष्ट करा , स्वामी तुम्हीच आमचे तारणहार आहेत स्वामी आमची ही हाक आयका स्वामी................श्री स्वामी समर्थ.
@anantnarkar6154 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय .श्रीस्वामी ओम .श्री स्वामी ओम, श्री स्वामी ओम,श्री स्वामी ओम, श्री स्वामी ओम 🌹⚘👌👌👌👌👌👌👌👌
@sunilkunte32833 жыл бұрын
तुमच्या मुळे हा अनुभव आम्हाला मिळाला. खुप खुप आभार. श्री स्वामी समर्थ.
@hemangiusha4 жыл бұрын
स्वामींची कृपा की आम्हाला हा अविस्मरणीय अनुभव पाहायला मिळाला अगदी डोळ्या समोर तो क्षण तुम्ही आपल्या सुंदर शब्दात अगदी वास्तवता डोळ्या समोर आल्या सारखे वाटले खुपच छान अहो भाग्य की हा अनुभव आम्हाला पाहायला मिळाला आज खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@mayursahu37334 жыл бұрын
Dhanyavad...khup sundar
@yogitamahindrakar55224 жыл бұрын
Khupch adhabhut, avishvaniy darshan dile swami maharajani aaplya bhaktana . Bola shri anantkoti bramandnayak shree swami samarth maharaj ki Jay.🙏🙏🌹🌹🌺💮🌸💐🙏🙏
@sarojdesai62543 жыл бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@RajDhangekar6703 жыл бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Mauli🌺🙏
@indiantwinslife3 жыл бұрын
खूपच छान अनुभव सांगितला. तुम्ही ज्या पद्धतीनी तो सांगितला ते मी स्वतः अनुभव घेतला आहे असं वाटलं. श्री स्वामी समर्थ 🙏
@JJ-bj3pd3 жыл бұрын
तुम्ही केलेले चित्रीकरण पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@shriniwaskulkarni76984 жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ. धन्यवाद संजयजी. आपण आपल्या अमोघ वाणीने आणि व्हिडिओ च्या सहाय्याने आम्हाला पण त्या काळात घेऊन गेलात. आम्ही प्रत्यक्ष आपल्या सोबत च हा अनुभव घेतला असे वाटले. श्रीस्वामीसमर्थ.
@nileshsalunke85794 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ !!
@Jivmanisha3004 жыл бұрын
।।ओम दत्त श्रीपाद नृसिंह स्वामी समर्थ।।🌺🙏🏻
@nileshkumbhar14064 жыл бұрын
श्रीं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@latapasalkar9964 жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@ajuskitchen803 жыл бұрын
Khup khup dhany zhalo ha pareksh swami che bolane pahun. Ki hum gaya nahi 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@shubhamgaikwad4883 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 😘🌷🌺🌹🏵️😘❤️❤️🙏
@ramabuj61054 жыл бұрын
🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏🚩
@deepalikale35433 жыл бұрын
खूप छान माहिती
@rajshekharpangal66793 жыл бұрын
Jai Jai Swami Samarth
@balajipanchal21714 жыл бұрын
Ek Onkar, shri swami samarth
@rajendradeshmukh35964 жыл бұрын
II श्री स्वामी समर्थ II🌹🌹🌹🌹🌹🙏
@jayduttshelke28163 жыл бұрын
🙏ॐ श्री स्वामी समर्थाय नम:🙏
@vireshmandlik8 ай бұрын
अतिशय सुंदर सादरिकरण . श्री स्वामी समर्थ.
@positivevibes89523 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 अशक्य ते शक्य करतील स्वामी🚩
@sneh24803 жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻😇☺
@sarojpawar9424 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 अप्रतिम
@vedikakamble96223 жыл бұрын
🙏🌸🙏Shree swami samarth 🌸🙏🌸
@sanjayswarmandali8403 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात
@mangalpawar37983 жыл бұрын
खूप खूप छान 🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@shankarchaure84833 жыл бұрын
Shree swami samarth Maharaj ki jay
@avinashbhosale32684 жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ
@sarojtathare92064 жыл бұрын
Video baghatana angavar shahare aale man trupt zale 🙏🙏🌹🌺 Shree Swami samrth