Рет қаралды 4,709
"श्री स्वामी कृपानुभूती"
स्वामी कृपांकित सज्जनांचा तृतीय स्नेह मेळावा" दि.२० फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत शिवाजी नाट्य मंदिर, दादरला स्वामी कृपेने संपन्न झाला.
।। अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चीदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।