रात्रीच्या वेळी गाडी कशी चालवायची | Night Car driving tips | #Nightcardriving #Nightcardrivingtips #Howtodriveatnight #Howtodriveacaratnight
Пікірлер: 97
@UmeshSakpal-o5h7 ай бұрын
अस वाटत सर तुम्ही बाजूला आहात. खुपच अनमोल मार्गदर्शन केलत. सर साहेब ❤❤❤❤
@shriramjadhav6582 Жыл бұрын
शिकविण्याची पद्धत खुपच👌 छान
@vikramkhandagale10853 ай бұрын
खूप छान माहिती आणि आम्हाला समजेल उमगेल या भाषेत तुम्ही देता खरेच sir तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vikasshewale4315 Жыл бұрын
खूप खूप छान,बारीक सारीक गोष्टी खूप मस्त समजावून सांगत आहात, लय भारी
@panjabraodaghale8997 Жыл бұрын
सर, भारी माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत धन्यव🙏🙏
@shamaraosonawane64215 ай бұрын
Thankyou
@jayram715 Жыл бұрын
मी व्हिडीओ बघून गाडी चालवायला शिकलो
@bhanudaspawar7673 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर अशी माहिती ड्रायविंग क्लास मध्ये पण देत नाही
@buddhiwantakhade42207 ай бұрын
छान अक्षर मराठी ,गाडी शिकण्या पूर्वी यांचे vdo बघा
@prashantnagwekar50412 жыл бұрын
खूप सध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगता. आजचा व्हिडिओ पण नेहमी सारखा सुंदर झाला.
@vaibhavahire545810 ай бұрын
Chaan Helpful mahiti dili. ...sir 👌👍💙
@ravindrashewale25815 ай бұрын
Very good information
@anilkumarpatil708911 ай бұрын
सहज सोप्या भाषेत कौशल्यासह चालक प्रशिक्षण माहिती बद्दल धन्यवाद
@vilassawant14104 ай бұрын
खूप छान माहिती.❤
@sanjaylakka85544 ай бұрын
Use full information
@AshokB-qg4zs11 ай бұрын
Thank🌹🙏🌹 you Akshar Marathi👍
@nilkanthbhole242 жыл бұрын
Sir तुम्ही खूप छान आणि सविस्तर माहिती सांगता ,खूप छान व्हिडीओ, i also learn lots of new things
@prashantkawale8684 Жыл бұрын
सर खूप छान माहिती देता तुम्ही
@mininathambale6304 Жыл бұрын
एकदम छानच माहिती दिली सर
@pankajshirke9289 Жыл бұрын
आपले लोक खरच बेअक्कल असतात, रात्री पण upper beam मध्ये चालवतात. मला एक कळत नाही, कार साठी 100/90 watt चा बल्ब कशाला लागतो(काही लोक तर 130/100 watt चा बल्ब पण बसवतात). मला रात्री कार चालवायला 60/55 watt पण पुरेसा होतो व मोटारसायकल चा 35/35 watt पण पुरेसा होतो, शिवाय काही लोक त्यांच्या कार ला अजून अतिरिक्त 2 रॅली लाईट बसवतात(होय, मी तर बाईक वर पण दोन लाख किलोमीटर चालवलेत, रात्री घाटातून प्रवास करून देखील फक्त एकच 35/35 watt हेडलाईट वर प्रवास केला आहे व अजून पण करत आहे, मी माझ्या बाईक ला अजून पण अतिरिक्त लाईट बसवला नाही, फक्त एकच 35 वॅट चा बल्ब वर पण मला काही अडचण येत नाही, हल्ली बाईक चालवणारे लोक पण अतिरिक्त दोन पांढरे/ निळे लाईट लावून गाडी चालवतात ). खर तर एक त्रास हा आहे की सिटी/गावाकडे रस्त्यावरचे दिवे पांढरे असतात, त्यामुळे हॅलोजन चा पिवळा लाईट रस्त्यावर पडत नाही, शिवाय बऱ्याच गाड्यांचे लाईट आता पांढऱ्या led चे येतात त्यामुळे रात्री रस्त्यावरून गाडी चालवताना आता थोडी अडचण येती, पांढरा लाईट त्रासदायक आहे). मला एक गोष्ट कळत नाही, हे कार व बाईक बनवणारे लोक पिवळसर रंगाचे led बल्ब का बनवत नाहीत ?? आपले मूर्ख बेअक्कल लोक upper बीम मध्ये चालवतात व त्यांची ही सवय जाणार नाही, निदान पिवळसर लाईट असेल तर त्रास कमी होतो. पांढरा लाईट बेकार आहे व लोकांच्या साठी त्रासदायक आहे. बरेच मूर्ख बेअक्कल वाहन चालकांना upper-dipper काय असते व त्याचा वापर कसा करावा हे देखील माहीत नसते(फक्त पैसे आहेत म्हणून गाडी विकत घेणे व लायसन्स विकत घेणे यामुळे हे सगळे होत आहे).
@aksharmarathi Жыл бұрын
Thanks Mr Pankaj shirke for your best comment, awareness and suggestion.. 🙏 Every good driver must follow all night driving or day driving rules to avoid the incidents ..
@sanjeevarajagupta35376 ай бұрын
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@bharatsuryawanshi89594 ай бұрын
Okk
@BhausahebTribhuvan-o5y3 ай бұрын
❤Thanks BHAU
@vilasnarayane4238 Жыл бұрын
Khupach changli mahiti
@YeahnimbalkerYeahnimbalker3 ай бұрын
मंगल हो
@maheshjadhav27429 ай бұрын
सर फार छान माहिती दिला
@manojsavardekar1950 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@baburaobagade6941 Жыл бұрын
Very good information.
@AKKAFILMS62 Жыл бұрын
सुंदर ....माहीती गरजेची आहे.
@rameshghode9962 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली धन्यवाद
@anildeshpande80382 жыл бұрын
Nice Information....
@balasahebsalunkhe1946 Жыл бұрын
Very nice information sir , thanks for vedeo
@titangaming9221 Жыл бұрын
Very nice information sir
@laxmanronte5836 Жыл бұрын
खुप छान माहिती❤
@sunilkhatu4315 Жыл бұрын
मस्त माहिती सांगितली आहे सर... ❤❤
@sarangdharbharsakle44475 ай бұрын
आपले video पाहून 70%गाडी शिकलो 🙏
@bhimraonandeshwar7072 Жыл бұрын
Good information sir..
@sarangdharbharsakle44474 ай бұрын
Mi aple utub pahunch 60years old gadi siklo👌🙏
@drsachinpatil60196 ай бұрын
Thanks sir
@mangeshkasare6544 Жыл бұрын
Very informative
@maheshambre03 Жыл бұрын
Very nice information 👍. Thanks for sharing.
@neetaphnx Жыл бұрын
Thanks for valuable information
@prakashmore5938 Жыл бұрын
Very nice👍
@vasantbidawe988 Жыл бұрын
ऑटोमॅटीक कार चालविण्यासाठी पण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा .
@aksharmarathi Жыл бұрын
Akshar marathi channel chya Playlist madhe video ahe alredy ..
@sachininamdarsir2 жыл бұрын
छान माहिती 👍
@vilasutekar3232 Жыл бұрын
khup chan saheb
@dhammapalaathawale52928 ай бұрын
Good
@sanjaymestry4713 Жыл бұрын
Very Good Sir
@arunmohite28012 жыл бұрын
Nice information..
@mahendradhanawade84442 жыл бұрын
छान व्हिडिओ.
@rajendrasabale7738 Жыл бұрын
तुंम्ही छान सांगितलेत पण गुरुजी मोटर सायकल बाबत पण मार्गदर्शन करा
@aksharmarathi Жыл бұрын
Akshar marathi channel chya Playlist madhe motorbike videos ahet..
@amrutkumbhar91592 жыл бұрын
Thank you
@rameshvaze5496 Жыл бұрын
Practical tips.. Thank you
@tejeshrimanjare3150 Жыл бұрын
सर एकदा लेफ्ट आणि राइट टन कसे घेयाचे याचा वर विडिओ बनवा
@navnathkhandalkar1668 Жыл бұрын
Nice sir
@shriidharkulkarni6648 Жыл бұрын
Excellent video. thanks a lot.
@dattatrayshinde3504 Жыл бұрын
Very useful and important informative video. Thanks.
@milindpadhye1089 Жыл бұрын
Yeah indeed it's a good night information
@ajaybidave19667 ай бұрын
Car मध्ये हॅलोजन बल्ब राहू द्यायचे की,नवीन एल ई डी बल्ब बसवायचे
@nitinpatil5794 Жыл бұрын
Great
@sidduwakekar9022 жыл бұрын
Nice👍
@samadhandarade33832 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली सर 🙏🙏
@sandeshgamare80674 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@royal_9902 жыл бұрын
रात्री गाडी चालवताना विशिष्ट प्रकारचा चष्मा (त्याच समोरची गाडीची लाईट चमकत नाही) असा चष्मा मार्केटमध्ये मिळतो का.... त्मिळत असेल तर त्याला काय म्हणतात...
@aksharmarathi2 жыл бұрын
Amazon var night driving glass search kelet tar milel tethe .. reviews baghun ghya ..
@@aksharmarathi पण हा चष्मा खरंच काही कामाचा असतो का? की नुसतीच वस्तू?
@jaideepshinde7492 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ! 👌👌👌👍
@ganacharibalkrushna257 Жыл бұрын
Jay bhim saheb khup chan
@deepakrane96752 жыл бұрын
Chhan mahiti
@sanjaypatole1888 Жыл бұрын
Thanks 👍
@pradipbadhe67102 жыл бұрын
छान माहिती,पण practically दाखवायला हवं होतं
@sujitghorpade182 жыл бұрын
Sir night la horn ka dyaycha nahi
@aksharmarathi2 жыл бұрын
Google search kara.. details info milel tumhala ..
@mandargirgaonkar68062 жыл бұрын
Sir मी नवीन गाडी शिकत आहे आणि मला side cha आदाजं येत नाही आहे sir काय करु
@pankajshirke9289 Жыл бұрын
डावीकडील आरश्यात पाहावे, डाव्या कोपऱ्यात bonet कडे पाहावे तसेच रस्त्यावर/लेन वर कडेला पांढरी पट्टी असेल तर त्यावर लक्ष असावे. सिटी मध्ये जेव्हा चालवतात, तेव्हा पुढच्या गाडी पासून सुरक्षित अंतर म्हणजे "पुढच्या गाडीचे rear टायर, नंबर प्लेट दिसले नाही तर तुमची गाडी पुढे घेऊ नका, हे सुरक्षित अंतर नसते".
@sumitkamble9418 Жыл бұрын
Masy
@jaybhim.m.g40192 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashwinkamble41649 ай бұрын
Jay bhim
@rajendrakolte4182 жыл бұрын
काचेवरील fog कसा कमी करावा guide
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
AC Knob red line var ghya Heater चालू करा. बाहेर humidity असेल तर ac चालू करा