काय सुंदर माहिती दिली पुजारी काकांनी जय वेताळ बाबा ओमकार दादा तुझे ही आभार इतका सुंदर विडिओ दिल्याबद्दक
@omkarkudalkar8215 Жыл бұрын
Om Namah Shivay ❤🎉
@komalkadam1982 Жыл бұрын
Aamch gav.... Khup chan mandir
@BHATAKNATH Жыл бұрын
धन्यवाद कोमल... अशाच आपल्या प्रतिक्रिया देत रहा☺️ आपणास महित असणार्या नवनवीन ठिकाणांबद्दल आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्या ही ठिकाणाला भेट देण्याचा नक्की प्रयत्न करू..😊🙏
@rajeshhasotkar869 Жыл бұрын
OM SHREE SWAMI SAMARTH. HE KAAL BHAIRAVA SHARANAM MAM.
@revanbhagiwant962210 ай бұрын
मांझी पन सवारी आहे
@ashleydsilva66832 жыл бұрын
Khup sundar , baba aaplya pooorvaz pasun keleli bakti vetal baba kade koti koti naman
@BHATAKNATH2 жыл бұрын
😊🙏
@amolmane1111112 жыл бұрын
किंगमेकर वेताळ देव
@sahilphadtare3402 Жыл бұрын
Chetek cha dev ahe ka
@sahilphadtare3402 Жыл бұрын
Chetuk
@sahilphadtare3402 Жыл бұрын
Chetuk cha dev ahe ka??
@BHATAKNATH Жыл бұрын
भुतांचा राजा म्हणून ओळखला जाणारा वेताळ शिवाचा भैरव अवतार आहे. गोवा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी, तसेच कर्नाटकातील कारवार येथे लोकप्रिय देव आहे. वेताळदेवाला महाराष्ट्र आणि गोव्याच्या कोकण भागात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोबा म्हणूनही ओळखले जाते.
@amolmane111111 Жыл бұрын
@@sahilphadtare3402 चेटूक च बाप आहे वेताळ देव
@freaks92372 жыл бұрын
Nice
@BHATAKNATH2 жыл бұрын
Thank you so much...😊🙏
@paragpetkar142 жыл бұрын
❣️❣️❣️
@BHATAKNATH2 жыл бұрын
😊🙏
@amolmane1111112 жыл бұрын
भूताचा राजा आहे तो #वेताळ देव
@revanbhagiwant962210 ай бұрын
बांबाची सवारी कोन चालु करु शकतो नंबर पाठवा
@R.ubale58062 ай бұрын
1) वेताळ महाराजांची संपूर्ण माहिती कोणत्या ग्रंथात मिळेल ? 2) वेताळ महाराजांचा खरा फोटो मिळू शकेल का ? 3) बिना गुरू शिवाय यांची साधना करता येईल ? 4) वेताळ महाराजांना कसे प्रसन्न करावे ? 5) यांची विद्या शिकवणारे गुरू कुठे मिळतील ? कृपया पाचही प्रश्नाचं समाधान करा....कारण मला वेताळ महाराजांचं साक्षात दर्शन घ्यायची तीव्र इच्छा आहे.... please मला मार्गदर्शन करा. रिप्लाय द्या
@mohanbhise8917 Жыл бұрын
Sir namaskar Tithe konacha mobail no milel ka
@shankarchavan68722 жыл бұрын
Kiti kal jhala asel tas sanga
@BHATAKNATH2 жыл бұрын
हिंदू पुराणांना काळात मोजता येत नाही. प्रत्येक युग कितीतरी हजार वर्षांचे आहे. आपण फक्त इ.स.पूर्व काही हजार काळापर्यंतचा इतिहास जाणण्यात यशस्वी झालो आहोत. पण पुराणांचे पुरावे आपल्याला मिळत राहिले आहेत, त्यामुळे त्यांना सत्याची जोड ही आहे. त्यामुळे देवाला, तिथल्या निसर्गाला आणि त्याचे ते पावित्र्य, सौंदर्य सांभाळणाऱ्या लोकांना महत्व देणे जास्त योग्य ठरते. हे मंदिर आत्ता काही वर्षात बांधले असेल पण या कथेचा काळ स्पष्टपणे सांगणे थोडे कठीण आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हीच अपेक्षा. दर शनिवारी विविध सुंदर ठिकाणांच्या व्हिडिओ सोबत मी आपल्या भेटीला येत असतो. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe आणि notification ची 🔔 दाबायला विसरू नका. धन्यवाद...☺️🙏
@mohanbhise8917 Жыл бұрын
Phone no dya
@bhutancharajaagyavetalraja656 Жыл бұрын
😒
@akshaykale11482 жыл бұрын
छान माहिती आहे मंदिर ट्रस्ट चा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का तुमच्याकडून
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद, असेच प्रोत्साहन देत रहा. या प्रोत्साहणामुळेच नवनवीन ठिकाणांच्या व्हिडिओ सोबत आपण दर शनिवारी आपल्या भेटीला येत असतो. आपले सर्व व्हिडिओ पहा, आवडल्यास चॅनेल Subscribe करायला विसरू नका. 😊🙏 मंदिर ट्रस्ट चा कॉन्टॅक्ट नंबर सध्या तरी नाहीए. मिळाल्यास नक्की देईन.