श्रावण महाराज जगताप! अंगावर काटा आणणारे किर्तन! बेरवाडी येथील किर्तन! Shravan Maharaj jagtap kirtan!

  Рет қаралды 9,179

गजर हरिनामाचा Gajar Harinamacha

गजर हरिनामाचा Gajar Harinamacha

Күн бұрын

🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
हेच खरे देशाचे मानकरी 🚩
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय KZbin Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
कै.सुभाष रामभाऊ उकाडे प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन नाशिक भूषण भागवताचार्य ह.भ.प. #श्रावण_महाराज_जगताप_विसापूरकर
समस्त उकाडे परिवार रामनगर #बेरवाडी.
समस्त रामनगर भजनी मंडळ. गायनसम्राट #रविदास_महाराज_जगदाळे #शिवराम₹महाराज_बोराडे #देवा_महाराज_गुगळे मृदंगअलंकार #सोपान_महाराज_देवकर, बासरीवादक ह.भ.प. #राहुल_महाराज_सानप
माऊली साऊंड सिस्टिम रोहित रुई धारणगाव
आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
ते असच राहु द्या.
🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
आम्हाला मो.9421415475 संपर्क करा

Пікірлер: 13
@-deepak_veer
@-deepak_veer 9 ай бұрын
वीडियो शुटींग जबरदस्त नंबर वन क्वालिटी आहे
@Gajar-Harinamacha
@Gajar-Harinamacha 9 ай бұрын
🙏🚩
@-deepak_veer
@-deepak_veer 9 ай бұрын
रविदास आबा जगदाळे यांचे महाराष्ट्रात नंबर वन गायन अप्रतिम प्रमाण आबा आनंद वाटला प्रमाण ऐकून
@Gajar-Harinamacha
@Gajar-Harinamacha 9 ай бұрын
धन्यवाद माऊली
@-deepak_veer
@-deepak_veer 9 ай бұрын
कीर्तन अतिशय भारी आहे श्रावण महाराज
@SVomsairam144shiva
@SVomsairam144shiva 8 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏 Mauli 🚩🚩
@RamkisanChavan-jj3or
@RamkisanChavan-jj3or 9 ай бұрын
जय हरि माऊली ❤
@renukamalwade2516
@renukamalwade2516 9 ай бұрын
Jay shree Ram ❤😊
@uttamborade3152
@uttamborade3152 8 ай бұрын
खूपच छान
@deepakgade243
@deepakgade243 9 ай бұрын
खूप छान प्रमाण दिले आबा खूप छान आवाज आहे आबा मन प्रसन्न झाले
@Gajar-Harinamacha
@Gajar-Harinamacha 9 ай бұрын
, धन्यवाद माऊली
@-deepak_veer
@-deepak_veer 9 ай бұрын
साउंड सिस्टीम नाही जमली लावायला भदीर आवाज येतो महाराज प्रमाण गातांना
@Gajar-Harinamacha
@Gajar-Harinamacha 9 ай бұрын
सिस्टम काही चुकले नाही महाराज जागा अडचणी ची होती.
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН