श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारची पूजा/आजच्या अमावस्येला पिठोरी व सोमवती अमावस्या का म्हणतात?

  Рет қаралды 12,480

Chhaya's Creative Corner

Chhaya's Creative Corner

Күн бұрын

श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारची पूजा/आजच्या अमावस्याला पिठोरी व सोमवती अमावस्या का म्हणतात?
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs,marathi vlog,marathi vlogger,marathi indian mom vlogs,marathi videos,#marathi vlog,#usa marathi vlog,funny marathi videos,marathi family vlog,comedy marathi videos,routine marathi vlog,marathi vlogs in usa,#marathi vlog in usa,marathi family vlogs,marathi mulgi,marathi mulagi,#marathi vlog in america,#marathi in usa,marathi youtuber,marathi in foreign,#marathi america,#marathi youtuber,marathi,marathi vlog usa

Пікірлер: 160
@vaishnavipatil8828
@vaishnavipatil8828 3 ай бұрын
ताई तुम्ही प्रदोष व्रत पूजा चा पण एक video share Kara na please❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई नक्कीच करन ☺️🥰
@gitanjalipatil5344
@gitanjalipatil5344 3 ай бұрын
अप्रतिम पूजा....
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@durgakshirsagar1460
@durgakshirsagar1460 3 ай бұрын
मस्त 👌👌👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 3 ай бұрын
खूप छान पूजा केली रांगोळी पण खूप छान काढली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ShrutiDeshmukh-n6w
@ShrutiDeshmukh-n6w 3 ай бұрын
Tai khuthe shikalat ithka chhan
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
गुड मॉर्निंग ताई, ताई मला पहिल्यापासून पूजापाठची आवड आहे , हळूहळू शिकत गेले ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ChikyaZaware-pn4qu
@ChikyaZaware-pn4qu 3 ай бұрын
Tai khup.chan kele puja ani hldiche lepn pn khup chan
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@SangeetaJamnare
@SangeetaJamnare 3 ай бұрын
❤❤🙏🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@mangal4032
@mangal4032 3 ай бұрын
Khup chan vidio v pooja kele tai. Tumhi divya khali kont asan thevlay te dakhva plz. Rangoli pn khup sunder ahe. Shree swami samarth 🌹🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई नक्की दाखवते, आणि गणपतीच्या रांगोळीचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ताई, तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पण रांगोळी काढता येईल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@mangal4032
@mangal4032 3 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner 🌹🙏
@priyaamolghatkar7814
@priyaamolghatkar7814 3 ай бұрын
Khup chan video.. Tai tuzyakdun khup kahi shikayla bhetat tyamule video pahayla khup aavdt.. Kal trr video pahayla velach nahi bhetla trr aaj sakali aagoder video pahila khupach chaan Ushira ka hoina tumhala Bailpolyachya ni pacavya somvarchya khup shubhechchha🎉❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ एवढ्या आवडीने पाहतात, आणि खूप छान कमेंट पण करतात, तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले ताई ☺️🥰🙏
@RupaliSakat-td3hj
@RupaliSakat-td3hj 3 ай бұрын
😊 खूप छान व्हिडिओ ताई❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 3 ай бұрын
छाया वहिनी तूझी विडीओ दोनदा बघते मन भरतं नाही खूप छान छान वाटत घरात किती पण टेंशन असो तूझे विडीओ बघितले ना सगळं टेंशन पळून जात खूप छान अभिषेक केला दादा कधी पण हसतच राहतात खूप छान वाटले 7:43
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढ्या आवडीने माझे व्हिडिओ पाहता ताई, ताई तुमची प्रत्येक व्हिडिओला खूप छान कमेंट असते, मन अगदी प्रसन्न होऊन जातं, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@surekhagavli7112
@surekhagavli7112 3 ай бұрын
nice
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@latakatore9114
@latakatore9114 3 ай бұрын
खुप छान व्हिडिओ तुम्ही कुठे राहता ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई मी अहमदनगरला राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@latakatore9114
@latakatore9114 3 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner मी पन संगमनेर ची आहे ताई सध्या मुंबई ला रहाते
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
​@@latakatore9114ताई मी नगर पासून पाच किलोमीटर अंतरावर केडगाव ला राहते, कधी आल्या नगरला तर या नक्की घरी ताई
@jyotijaldawar.3166
@jyotijaldawar.3166 3 ай бұрын
👌👌🙏🙏हर हर महादेव 🙏🙏👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हर हर महादेव 🙏☺️🥰
@VedBorade
@VedBorade 3 ай бұрын
खूप छान
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@parulmrabhakar6627
@parulmrabhakar6627 3 ай бұрын
🙏🙏👍
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@suhanakamble4346
@suhanakamble4346 3 ай бұрын
Hii Tai Aaj ka pooja accha hua ap ne Last time New saree white 🤍 colour nahi pahani OM NAMAH SHIVAY
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
दीदी उसको पिको फॉल के लिए डाला हुआ है, और उसका ब्लाउज अभी तक सिल्क आया नही इसलिये पहना नही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@darshanapatil2802
@darshanapatil2802 3 ай бұрын
खूप छान व्हीडिओ आहे ताई श्री स्वामी समर्थ
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@AnitaBelorkar-wo4hc
@AnitaBelorkar-wo4hc 3 ай бұрын
पुजा खूप छान रांगोळी चा गणपती छान ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sarikarecipe1139
@sarikarecipe1139 3 ай бұрын
केडगाव ला शंभर टक्के खात्री चे पारद शिवलिंग आहे ना
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई मी पण तिथूनच घेतलेले आहे.
@asharaut782
@asharaut782 3 ай бұрын
😊❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@VirenMagar-mb7xd
@VirenMagar-mb7xd 3 ай бұрын
Kity chan Pooja keli
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@nikitapatil73
@nikitapatil73 3 ай бұрын
Tai mi pn aj lavkar uthun sarv safai karun haldiche lepen ragoli kadhli, pooja keli nantr mandirat geli khup chan prasan vatle , tumchi pn chan ragoli pooja, तेलंगणा madhe pn khup pause aahe थंडी ahe khup , school la pn sutti ahe ,chan video tai ,mala pn tai 5 somvar 8:38 bhetle chan vatl shree swami samarth 🌺 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले, सकाळी लवकर आवरून देवपूजा केल्याचा आनंद काही वेगळाच असतो ताई, दिवस अगदी प्रसन्न जातो, पावसा पाण्याचं जरा जपून राहा ताई, कारण वातावरण खूप खराब झाले आहे, तब्येतीची काळजी घ्या, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@nikitapatil73
@nikitapatil73 3 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner ho tai khup खराब वातावरण
@karunakhod2357
@karunakhod2357 3 ай бұрын
Chan
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@arvindnigade4781
@arvindnigade4781 3 ай бұрын
हर हर महादेव
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हर हर महादेव 🙏☺️🥰
@SeemaBhosale-s1h
@SeemaBhosale-s1h 3 ай бұрын
Khup Chan Puja 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@jayagodbole5731
@jayagodbole5731 3 ай бұрын
ताई तुमच्या मुळे माझ्यात खूप positivity येते, मी पण हळदीचे लेपन करते आता अगदी तुमच्यासारखे आणि खरंच मन खूप प्रसन्न होत, ते मानतात ना positive व्यक्तीच्या सान्निध्यात राहिल्याने आपण पण positive होतो,....तुमच्या पूजेच्या व्हिडिओ मध्ये भरपूर गोष्टी शिकण्यासारखे आहेत...खरच ताई तुमची पूजा बघून खूप प्रसन्न होते....मी गजानन माऊली ची भक्त आहे.....मी नेहमी शेगाव ल जाते... ताई तिथे गेल्यावर पण खूप प्रसन्न वाटते मन शांत होते....thank u tai.... खूप छान video असतात....तुमचे.thank u so much......
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
एकदम बरोबर बोललात ताई वाण नाही तर गुण नक्कीच लागतो ताई हे शरीर आपल्याला देवाने उदार दिलेला आहे सुभोगणेसाठी नाही तर पाठीमागच्या पापाचे भूक बघण्यासाठी आपण मनुष्य जन्म घेतलेला असतो आपल्या आयुष्यामध्ये सुख खूप थोडसं असतं दुःख खूप जास्त असतं पण त्यातूनही आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे रोजचा जो दिवस येईल तो खूप आनंदाने घालवायचा मुली माती आणि हजार गती कधी कोणता दिवस आपला शेवटचा असेल सांगता येत नाही या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहे तरी पण आपण मनामध्ये भक्ती भाव आणि निर्मळ मन ठेवून वावरायचं देव कधीही कमी पडू देत नाही कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला नक्कीच मदत करण्यासाठी येतो ताई हे माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते मी ताई आपण पॉझिटिव्ह राहिले की आपल्या घरातले आजूबाजूची सुद्धा पॉझिटिव्ह राहायला लागतात ☺️ कधी बोलायचं नाही हे होणार नाही ते होणार नाही ते होईल का? नेहमी स्वप्न माणसाने मोरपंखी पहावीत आपण मोरपंखी स्वप्न पाहिले की सगळं युनिव्हर्स त्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या मागे लागतं ☺️☺️🥰 म्हणूनच म्हणतात पहाटे स्वप्न पाहिलेली खरी होतात कारण पहाटे खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं शांत वातावरण असतं आणि जे आपले स्वप्न आहेत इच्छा आहेत त्या पहाटेच आपण युनिव्हर्सला बोलायच्या असतात ☺️🥰 ताई त्या नक्कीच पूर्ण होतात पहाटे नाही आपल्या ज्यांनी काही जास्त झालं तरी आपण दारामध्ये आणि तुळशीला दिवा नक्कीच लावावा दिवस अगदी छान पॉझिटिव जात होते खूप खूप धन्यवाद ताई जितकं बोलावं तितकं कमीच आहे पण मी पोळ्याचा स्वयंपाक करत होते आणि तितक्यात तुमची कमेंट पाहिले म्हणला रिप्लाय द्यावा असं कितीही बिझी असले मी तरी एक एक दोन कमेंट चा रिप्लाय देत राहते ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान पॉझिटिव्ह कमेंट केली खूप छान वाटला तुमची कमेंट पाहून ☺️🥰🙏❤️
@vinitamungi2376
@vinitamungi2376 3 ай бұрын
खूपच छान 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shriswamisamarth793
@shriswamisamarth793 3 ай бұрын
ताई खूप खूप छान गणपती ची रांगोळी खूप छान काढता ताई मला गणपती रांगोळी जमलि नाही
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई, ताई आत्ताच मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, गणपतीचीच रांगोळी टाकलेली आहे, तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला गणपतीची रांगोळी काढता येईल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shriswamisamarth793
@shriswamisamarth793 3 ай бұрын
धन्यवाद
@Jayabarde1985
@Jayabarde1985 3 ай бұрын
ताई पितळी शिवलिंग आहे तर parad शिवलिंग पण ठेवले तर चालतात का
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
नाही ताई घरांमध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असू घरामध्ये दोन शिवलिंग ठेवल्याने घरामध्ये अशांती वाढू शकते ☺️ good night tai ☺️☺️
@Jayabarde1985
@Jayabarde1985 3 ай бұрын
धन्यवाद ताई
@SadhanaParab-br2ic
@SadhanaParab-br2ic 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌺🌷
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
@poojapatange33
@poojapatange33 3 ай бұрын
Mala tumcha video khup pahyala awadat ani ghar pn khup awdte
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@manishatashildar7379
@manishatashildar7379 3 ай бұрын
हर हर महादेव 🙏🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हर हर महादेव 🙏
@NikitaBarguje
@NikitaBarguje 3 ай бұрын
तुमच हळदी लेपण खुप छान ❤ आमचं घर आजून साध आहे जेव्हा होईल तेव्हा मी नक्की तुमच्या सारख करणार
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई साधं असेल तरी त्याला सजवा, जेव्हा नवीन होईल तेव्हा होईल ताई, आणि नवीन नक्कीच घर होईल ताई तुमचं, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@anuradhamahajan714
@anuradhamahajan714 3 ай бұрын
Khupach chan video mahiti pan chan sangetele puja khup chan evening che puja pan dakhav udya
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई नक्की दाखवणार आहे, बैलपोळ्याची पण पूजा बाकी आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shitalasodekar6596
@shitalasodekar6596 3 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ .👌👌👌👌 बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🎉 हळदीचे लेपन खूप छान.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@kalpanashinde4638
@kalpanashinde4638 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 3 ай бұрын
सोमवती आमावस्याची पूजा खूप छान.तुलाही आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹 सकाळी डोक्याला स्कार्फ बांधत जा ,नाकालापण बांधत जा .आणि झाडलोट आंघोळीच्या अगोदर करत जा .स्वास्तिक काढताना हात उचलायचा नाही .एक बाजू एकदा आणि दुसरी एकदा . उंबर्याची रांगोळी खूप छान . सर्व पूजेचेपण महत्व सांगितले छान मोदकाच्या व्हिडीओचा रिप्लाय दिला नाही ,आजचापण द्या . फार सुंदर पुजा ,बैलपोळ्याच्यापण खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
सॉरी ताई कामाच्या घाई गडबडीमध्येताई रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई उशिरा का होईना मी सगळ्यात कमेंट्स ला रिप्लाय देत असते एकदम बरोबर बोललात ताई स्वस्तिक मी तसाच काढत असते पण ज्यांना येत नाही ना त्यांना सोप्या पद्धतीने ही पद्धत सांगितली मी आणि सकाळ सकाळ बांधत जाईल ताई मी आता कारण आज खूप त्रास झाला मला खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट करता कधी कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला तर घ्या समजून तुमच्या बहिणीला 😊☺️🥰🙏♥️♥️
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 3 ай бұрын
माझ्या धाकट्या बहिणीला खूप आर्शिर्वांद गोड गोड पापा 😘😘👌👌बहिण🌹🌹
@ReshmaUgalmugale2149
@ReshmaUgalmugale2149 3 ай бұрын
ताई खरच खूप छान पूजा आहे आणि रांगोळी सुद्धा खूप छान आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Anjalibirajdar
@Anjalibirajdar 3 ай бұрын
Mala pan tumcha sarkha tras hoto asha vatavarnat tokyala scrfa badhat ja
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ना ताई या वातावरणामध्ये खूप त्रास होतो, आता नक्की डोक्याला बांधत जाईल ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@NikitaBarguje
@NikitaBarguje 3 ай бұрын
ताई तुम्ही इतक देवा बद्दल कुठून शिकलात रांगोळी पण किती छान काढता शिक्षण कमी तरी किती किती हुशार ❤❤मला तर तुमच्या सारखी खूप आवड पण शेतात जावं लागतं
@latakatore9114
@latakatore9114 3 ай бұрын
कमी शिकलेली बाई देवाची पूजा करते हे खरं आहे मी पन 5 वी शिक्षण झाले ताई माझी देवपुजा सेम आहे मी शाकाहारी आहे श्री स्वामी समर्थ सेवा करत आहे माझा घरी गणपती आहे गणपती ला या श्री स्वामी समर्थ मी मुंबई ला रहाते
@DRSUJATAHS
@DRSUJATAHS 3 ай бұрын
Ahaha kay prasann vatata videochi starting baghuncha❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv 3 ай бұрын
खूप छान पूजा केली 👌👌🙏🌹🌺🌺
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@VandanaTajane-c6x
@VandanaTajane-c6x 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई बैल पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर पुजा केली ताई गणपती रांगोळी एकच नंबर ताई 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@jyotichaudhari-zv5lt
@jyotichaudhari-zv5lt 3 ай бұрын
मला तुझाच एक माझी मोठी बहीण दिसते तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात मी तुला एकदा कमेंट पण केलेली पण तू व्हिडिओला डिलीट केलेला
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई काही कारणास्तव तो व्हिडिओ मला डिलीट करावा लागला, त्यामुळे मी तुमची कमेंट पाहिली नाही, ताई तुम्ही माझ्या बहिणीच आहात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@rajukadam2262
@rajukadam2262 3 ай бұрын
RUPALI kadam ताई सरदी साठी पहिले viks वाफ घया दिवसातुन दाेन ते तीन वेळा पुजा खुप सुंदर झाली आहे आजचा video खुप मसत बैलपाेळाचया तुमहांला खुप खुप शुभेचछा 😊👍🙏👌👌👌👌🌹🌹
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई निलगिरीच्या तेलाची वाफ घेतली आता, आता बरं वाटतंय ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ReshmaUgalmugale2149
@ReshmaUgalmugale2149 3 ай бұрын
❤❤ताई खरच खूप छान पूजा आहे आणि रांगोळी सुद्धा खूप छान आहे❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sunitabankar9915
@sunitabankar9915 3 ай бұрын
ताई ठिपक्यांच्या रांगोळी चा व्हिडिओ बनवणा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई नक्की बनवते व्हिडिओ, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@purvagawade346
@purvagawade346 3 ай бұрын
Tai tula pan shubhecha, tuze video pahilyawar khup fresh watat, good evening, take care all of you 😊😊🎉🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
Good evening Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@NikitaBarguje
@NikitaBarguje 3 ай бұрын
ताई मी श्रीगोंदया वरून आहे मी निकिता
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खूपच छान ताई, आल्या कधी नगरला तर या केडगावला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@DRSUJATAHS
@DRSUJATAHS 3 ай бұрын
देव्हाऱ्यात पण झाडांनी decor kelay...chaan दिसतंय😮😮
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@VandanaSwamiSeva
@VandanaSwamiSeva 3 ай бұрын
खूपच छान❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@chetnavibhandik5642
@chetnavibhandik5642 3 ай бұрын
Tai dev puja aani rangloli khup chan
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ManishaAngore
@ManishaAngore 3 ай бұрын
छाया ताई मी मनिषा अंगोरे नागपुर येथे राहते मी २ महिन्या पासून तुमचे विडीओ बघत आहे आणि मला खुप छान वाटते मी नेहमी आजारी राहायची पण आता मला खुप anerjetic वाटते मी पण खुप पुजापाठ करते आणि मन खुप प्रसन्न होते तुम्ही आणि तुमची फॅमिली खूप छान आहे मी दुर्गा मातेला खुप मानते आणि माता रानीच्या आशिर्वादाने तुम्हाला दिर्घायुष्य आणि निरोगी आंनदी आयुष्य लाभो मी पण तुमच्या सारखे पुजा करते पण आजारामुळे मला खुप त्रास होत होता पण मी तुम्हाला बघुन खरंच खुप positive होते तुम्हाला सोमवती अमावास्या आणि बैल पोळ्याच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🎉💐🥰♥️
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई माता राणीच्या आशीर्वादाने सर्व ठीक होईल, तुम्ही जेवढ्या जास्त बिझी असणार ताई, तेवढं तुम्हाला तुमच्या हजाराकडे लक्ष जाणार नाही, माझं पण तेच होत ताई, पण मला आता कामामुळे दिवस सुद्धा पुरत नाही, मी खूप बिझी असते ताई, तुम्ही पण तेच करा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@JayshriShinde-d4h
@JayshriShinde-d4h 3 ай бұрын
Shree Swami Samarth Tai tumhala pan somavati amavasya chya ani bail polachy khu khup shubhechha kharach tumache videos pahun manat 1 positive anrji yeun jate man agdi prasann hhun jat video khup chhan zala ahe kalaji get ja tabbetaichi Tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
जयश्रीताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 3 ай бұрын
खुप छान पुजा करते तु छाया काही नाही चुकत तुझा विडीओ पाहीला की खुप मनाला समाधान वाटते
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
😊🥰 good evening mavashi ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰 वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता रोज खूप छान कमेंट करता ☺️ मावशी खूप खूप धन्यवाद
@kavitaanarthe3149
@kavitaanarthe3149 3 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ इतके छान असतात ना पुन्हा पुन्हा बघण्याची इच्छा होते .खरच मना पासून.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@sunitavishnu449
@sunitavishnu449 3 ай бұрын
महादेवाची रांगोळी एकदा दाखव छाया तुला बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा पुजा खूप छान मांडली पाहून खुप मन प्रसन्न झाले छाया बेटा तू ना अनुलोम विलोम प्राणायाम रोज दहा मिनिट करत जा तुला सर्दीचा आणि एलर्जी चां त्रास होतो ना तो कमी होईल पण नियमित करत जा बघ तुला एका महिन्यातच फरक जाणवेल आजचा व्हिडियो खुप खुप छान काळजी घे तब्येतीची
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो मावशी करत जाईन आता मला सर्दीचा पण प्रॉब्लेम आहे आणि एलर्जीचा पण त्रास आहे आणि धुळीची तर खूप एलर्जी आहे सकाळ संध्याकाळ हवेमध्ये पराग कण असतात ना सकाळ-संध्याकाळ बाहेर आले ना मी लगेच शिंका सुरू होतात खूप खूप धन्यवाद मावशी छान माहिती दिली तुम्ही मला आज ☺️ 🥰🙏❤️ good night mavashi
@kanchanmahajan8543
@kanchanmahajan8543 3 ай бұрын
खुप छान पुजा करतेस तु छाया 👌🏻👌🏻👍🏻
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@jyotichaudhari-zv5lt
@jyotichaudhari-zv5lt 3 ай бұрын
हॅलो ताई मी पण एक फौजीची बायको आहे आणि मला तुला एक विचारायचं आहे की kainmastar aap la video log bhanvacha asayl tar aap la पैसे लागतात का कारण लॉंग व्हिडिओ त्याच्यात सेव्ह होत नाही
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई गुगल वरून mod apk याच्यावरून डाऊनलोड करा, म्हणजे तुम्हाला पैसे लागणार नाहीत, आणि लोगो पण येणार नाही, आणि लॉंग व्हिडिओ पण सेव होईल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@jyotichaudhari-zv5lt
@jyotichaudhari-zv5lt 3 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner खरंच खूप खूप धन्यवाद
@JadhavSwati-i9h
@JadhavSwati-i9h 3 ай бұрын
उंबरठ्या बाहेर रांगोळी काढण्यासाठी साचे मिळतात ते घेऊन येत आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो नक्की घेऊन येते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@RupaliBankar-x5i
@RupaliBankar-x5i 3 ай бұрын
ताई सगळं ईतकं छान करते ना मला पण आसं हळदीच लेपन करायला आवडतं पण आमच्या घराला उंबरठा नाही दरवाजा पण नाही तर काय करायचं मला सांगा आणि आमच्या देवघरात पितळी महादेवाची होती कोणीतरी सासुबाई ला सांगितले घरात ठेवत नाही तर त्यांनी ती विसर्जन केले काय करू ते सांगा सांगा खूप छान पुजा करतात तुम्ही मन प्रसन्न होते ❤❤❤❤❤❤🎉
@RupaliBankar-x5i
@RupaliBankar-x5i 3 ай бұрын
पिंड होती
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई घराला उंबरठा नसला तरीही आपण चौकटीमध्ये हळदीचे लेपन करायचं थोडसं गंगाजल किंवा गुलाबजल टाकून आणि दिवा लावायचा खूप छान वाटतं ☺️ आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते आणि ताई पितळेची पिंड चालते आपल्या घरामध्ये फक्त अंगठ्या पेक्षा जास्त मोठी आसू नये पिंड खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️
@yuvrajpund1444
@yuvrajpund1444 3 ай бұрын
te Abhisek galayache padartha aahet ti mahiti tumhala kutun betali shastrat aahe ka kaku
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई गुगल वरती सर्च केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती मिळते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@OmDeshmukh-r7k
@OmDeshmukh-r7k 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏 खुपचं छान पुजा केली माहिती पण खूप छान सांगितली.तुला आणि तुझ्या परिवाराला माझ्या कडून पिठोरी अमावस्या आणि बैलपोळ्याच्या तसेच मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@mahimane8884
@mahimane8884 3 ай бұрын
Tai kalashavaril narlala devicha mukut ghya.khup Chan vatay Ani prassan pan vatay.mazykade aahe mamun mante.tumchya ekde mandiramadhe utarandi nastat ka .astil tar tya pan ghya.gharamadhe dhanyachi bharbharat hote.kamtarta bhasat nahi.mandir pan diste. Sangav vatal manun sangital.baki vedio mast.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई कलशा वरील नारळाला मुकुट लावल्यावर खूप छान दिसतं माझ्याकडे मुकुट पण आहेत मार्गशीष मध्ये मी लावत असते मार्गशीर्ष गुरुवार साठी ते मुकुट आहेत माझ्याकडे पण मी नाही लावत असं वाटतं ओरिजनलच छान दिसतं त्यामुळे मी नव्हते लावत ताई मला उतरंडी आयडिया खूप आवडतात बऱ्याच ठिकाणी मी पाहिल्या पण आहेत माझ्या मंदिरामध्ये मी उतरंडी नक्की आनन ताई ☺️ खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली ☺️🥰 good night tai ☺️☺️🥰
@shindukavishwar4907
@shindukavishwar4907 3 ай бұрын
आजच्या आमवशाला नाही पिठोरी म्हणत ज्याला आपण गटारी आमवशा म्हणतो ती पिठोरी असते.त्याला दिव्याची आवस म्हणतात या दिवशी घरातील दिव्यांची पुजा करतात.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई आजची पिठोरी अमावस्या आहे, आणि दिवे लावतात ती दीप अमावस्या, कॅलेंडर पहा ताई आजचे, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@latakatore9114
@latakatore9114 3 ай бұрын
पिठोरी अमावस्या आहे आज
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️ 🥰 🙏 ​@@latakatore9114
@nikitapatil73
@nikitapatil73 3 ай бұрын
Vat pahet hoti video chi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@purvagawade346
@purvagawade346 3 ай бұрын
Tai tu Puja kartana devgharatil bappa chi murti ghete ka? Dusari ghete😊😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
ताई देवघरातील मूर्ती घेत असते मी good evening tai ☺️☺️🥰
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 3 ай бұрын
Khup Chan video asatat tumche aajcha tar mastch Pooja khup Sunder 👌👌👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
​@@jayshreepatil2994खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@dhananjayanpat4321
@dhananjayanpat4321 3 ай бұрын
🙏ओम् नमः शिवाय हर हर महादेव राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 😊🙏
@suvarnajiwane9962
@suvarnajiwane9962 3 ай бұрын
Tai please ek received aahe tumhi ganpati kadtana reels madhe kada manje ganpaticha video banva ganpati kadtana manje tasa bagun mala kadaycha aahe ghari evda motha video la search karav lagt to lagech bhetat pun nhi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
हो ताई नक्कीच उद्याच शॉट व्हिडिओ बनवन मी ☺️🥰❤️ good evening tai 😊🥰
@suvarnajiwane9962
@suvarnajiwane9962 3 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner thank you 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
​@@suvarnajiwane9962ताईने गणपती बाप्पाच्या रांगोळीचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे
@suvarnajiwane9962
@suvarnajiwane9962 3 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner mi bagte tai ajun mala notification aal nhi tumchya video ch mala roj yete notifications
@mrunalipatil4698
@mrunalipatil4698 3 ай бұрын
Hii
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
Good evening Tai, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Jalaja-b2p
@Jalaja-b2p 3 ай бұрын
Khoopchanviedeo
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 17 МЛН
गुरुचरित्र पारायणचे महत्व 🙏
20:48
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 17 МЛН