🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 छत्रपती संभाजीनगर पूजा ताई , तुमचे कशे आभार मानावे समजत नाही जे मी सत्नारायणाचा 21 दिवसाचे पूजन करत आहे सर्व याचे अनुभव मला ह्याच महिन्यात आले 11 व्या दिवशीच आला तरी पण मला लीहता वाचता येत नाही मी तुमचे व्हिडिओ बघून श्री सत्नारायणाची सेवा , महाराजांची सेवा,कुलदेवतेची जी सेवा हे मला समजले ,, मला खूप काही बोलायचे पण अस नाही बोलता यायचे,, 🌺🌹धन्यवाद पूजा ताई 🌹🌺
@ashwinichorage60942 ай бұрын
ताई मी आत्ताच स्वामी सेवेत आली आहे.. माझ्या मुलाचे हृदयाचे ऑपरेशन झाले.. डॉक्टर ने खुप रिस्क सांगितली होती.. पण मी फक्त स्वामींचे नामस्मरण करत होती... तेवढीच एक आशा होती...atta माझा मुलगा बरा आहे... अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@AnjaliAdagaleАй бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई मी तुम्हचा व्हिडिओ पाहते.खुप छान वाटत खुप चांगले वाटते
@DikshaAhire-n4x2 ай бұрын
ताई मी अजून दर महिन्याला सत्यनारायण केले नाही पण आता ह्या पौर्णिमेपासून मी पण करणार आणि अजून खूप छान माहिती सांगता धन्यवाद ❤ ताई
@madhuradeshpande14822 ай бұрын
मनाला पटलेल वाक्य , ' लग्न झाल्यावर आपण परके असतो' ....खर आहे. फक्त आपण स्वामींचे आहोत आणि स्वामी आपले आहेत हि भावना ठेवुन सेवा करायची. मी 11 गुरूवार व्रत केले , छान अनुभव आला. आता 11 सत्यनारायण करणार. खूप खूप धन्यवाद.
@GitanjaliPatil_13102 ай бұрын
🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹 मागच्या वर्षी अधिक मास मध्ये मी ही 5 दिवस सत्यनारायण पुजा केली होती.. घराचे लोन क्लिअर होण्यासाठी आणि माझं दिवाळी पर्यंत पूर्ण लोन क्लिअर झाले.. खूप छान अनुभव आला 🙏🏻 "सत्यनारायण भगवान की जय" 🙇🏻♀️
@kadambarimore47092 ай бұрын
5 दिवस कसा रोजी करायचे
@GitanjaliPatil_13102 ай бұрын
@@kadambarimore4709 Tai ne sangitle tya pramane. 5divs mandni tich thevaychi... Roj chi pooja zali ki satyanarayn pooja krt hoti. Salag 5 divs kel ani sankalp sodla ani naivedya dakhvla.. Ani 6व्या divshi sakali path uchlun ghetle
@shambalanikam69302 ай бұрын
Shree swami samarth 🙏🌺
@shivshahipaithanishushma41182 ай бұрын
@@GitanjaliPatil_1310श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Vlog-with-mom-daughter2 ай бұрын
Shree swami samarth
@PradipChand-nl9fs2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤🎉तु खूप खूप छान सेवा सांगतेस साध्या सोप्या पद्धतीने अशी निर्मळ मनाची माणसे मिळऩेकमीच❤❤🎉🎉❤
@poojam15672 ай бұрын
ताई या विडिओ ची खूप वाट बघत होती स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹
@prashantghorpade83732 ай бұрын
ताई तू खूप खूप समजून सांगते सेवा मी सुद्धा सत्यनारायण घालणार आहे तुम्ही खूप छान समजून सांगितला आहे
@tejukhade-rawate35222 ай бұрын
तुमचे सगळे व्हिडीओ मी पाहत असते जमल तेय सेवा कर्णेयचां मी प्रयत्न करते मीपण उदेया पासून सत्यनारायण घालनार आहे 😊
@smita7252 ай бұрын
ताई खूप छान मार्गदर्शन...मी सुरू केले ..श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sushmakakade43602 ай бұрын
मस्त समजून सांगितलं ,व्यवस्थित कळल सर्व प्रश्न सांगितले 🙏
@jyotibankar-xl5ib2 ай бұрын
ताई खूप छान माहिती सांगितली आहे श्री स्वामी समर्थ 🌹
@nilamovi2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
@pritibagwe59832 ай бұрын
ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏मी नारळी पौर्णिमेपासुन दर महिन्याला सत्यनारायण करायचे ठरवले होते पण तुमच्या आजचा विडिओ कदाचित स्वामी समर्थांनी मला मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला पाठवले असेल
@sandeepharkare51032 ай бұрын
Hoy taii khup vat baghat hote hya vidiochi....nakki karen mi
@SantoshPatil-wt2nj2 ай бұрын
Shree Swami Samarth tai
@ashvinisuryawanshi10282 ай бұрын
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
@Dipali-ki3eh2 ай бұрын
मी पन आज पासून सत्यनारायण सुरु केले आहे श्री स्वामी समर्थ
@DeepaliPatil-e7d2 ай бұрын
Khup Chan ani Apulki ne Mahite deta tumi tai ..Shree Swami Samarth ❤️🙏😇
@jyotijadhav81582 ай бұрын
Thank you tai khipch chhan sagta.tumche video pahun khup kahi seva karavya vattat swamichya
@SwatiPawar-o2l2 ай бұрын
Shree Swami Samarth Khup chan mahiti dili
@kiranlotake34662 ай бұрын
Tai shree swami samarth mi hi magchya varshi 5 satyanarayan kele khup chan seva ahe
@komalswapnmahilabahuddeshi6022 ай бұрын
पुजा खूप छान माहिती सागते ❤🎉 खूप खूप धन्यवाद . श्री स्वामी समर्थ 🎉❤
@shobhamahamulkar79442 ай бұрын
. खूप चांगली माहिती सांगितली सत्यनारायण पूजा कशी करायची
@nalinimohol91072 ай бұрын
Shree Swami Samarth 🌸🙏🌸🙏
@vaishalibagul8202 ай бұрын
ताई खूप वाट पाहत होती या व्हिडिओ ची श्री स्वामी समर्थ
@charudhawas35792 ай бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
@shitalmodhevlog40742 ай бұрын
मी पण दर पौर्णिमेला करते. खूप छान अनुभव आहे
@Samarth-xd9hp2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@seemadagade25502 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@sukanyacholke9472 ай бұрын
Shree Swami Samarth 😊
@tanishkasawant16692 ай бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@vijaypatil79462 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@rameshwaridhumal87472 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@jaywantbhadane59902 ай бұрын
Tai tumhi sangitalya parmane me kalch puja madli thank you tai
@kamalpatil32342 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@ShitalChavan-vj8ms2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई 🧡 🚩 ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻
@ravibhosle45752 ай бұрын
Shree swami samrth tai
@KavitaDarandale-t9b2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@anushka88282 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏✨
@gitanjalikave76052 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
@truptiloke77852 ай бұрын
🙏Shree Swami Samarth🙏
@prachigangawane78642 ай бұрын
Shree Swami samarth💐💐 🙏🙏
@seemashinde36132 ай бұрын
खूप छान माहिती सांगता
@GayatriChaudhary-e4l2 ай бұрын
Sree Swami Samarth
@shrutisagvekar28772 ай бұрын
Shree Swami Samrath 🙏🏻🌹
@swatithorat672 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🎉🎉
@pramilagaikwad51592 ай бұрын
Chan mahite dele
@vidhyasaptal23362 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🎉🎉
@ashvinijadhav4752 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sugandhabhoir84202 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@geetabadgujar17012 ай бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
@yoshikagekira13342 ай бұрын
khup chan tai
@shilpakulkarni35742 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,धन्यवाद ताई, मला पण सत्यनारायण करायचे आहे
@SachinMalusare-e4p2 ай бұрын
Shree swami samarth 🙏🏻
@rupalijadhav39212 ай бұрын
Shree swami samarth
@SulbhaKhamankar2 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता
@BhagyashriGaware-gc4jy2 ай бұрын
Shree swami samarth tai🙏💐
@UshaKulkarni-qz1qp2 ай бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
@crazydreemsshravani72952 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@VaishaliBhavar-r8p2 ай бұрын
धन्यवाद ताई ❤
@SangitaRaikar-n7h2 ай бұрын
❤❤Shri Swami Samarth❤❤
@madhuridhule73252 ай бұрын
Khup chan shree swami samarth ❤🪷🙏
@shraddhachougule59372 ай бұрын
Shree swami samarth....taei
@sampadamundhe98082 ай бұрын
Shri Swami Samarth Tai 🙏💐🌺
@yoshikagekira13342 ай бұрын
❤shri swami samrth 🙏🙏
@neetinpatil15262 ай бұрын
🌹🌹🌹sherr Swami samarthan 🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
@seemadagade25502 ай бұрын
उद्यापन कसे करायचे
@poojaingle92952 ай бұрын
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
@swamisamarthdarshan2 ай бұрын
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ ताई🌹🙏🏻
@PoojaPandlwad2 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@varshakumbhar55642 ай бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
@KavitaSuryavanshi-e4j2 ай бұрын
ताई मी पण ह्या विडिओ ची खूप वाट पाहत होते
@AnkitaMhaskar-f8d2 ай бұрын
Shree Swami samarth
@parshuramjadhav39192 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@AshwiniBhagwat-bn2pk2 ай бұрын
Shree Swami samrth ❤
@nirmalasangle42222 ай бұрын
ताई मी सेवा गुरुवार एक। तारीख पासून। चालू केली अकरा सत्यनारायण श्री स्वामी समर्थ
@snehalkumbhar12892 ай бұрын
Avdhut chintan Shree gurudev datt shree swami samarth🕉️🤗
@dattatrayjoahi36872 ай бұрын
Shri svami samrth🙏🙏
@SupriyaGaude-f2v2 ай бұрын
❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤
@BhagyshriSadgir-hi6en2 ай бұрын
Shri swami samarth jay jay swami samarth
@sangitashinde8432 ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹 ♥
@PramodiniPradeep25 күн бұрын
Hello tai.....mi shravan mahinya pasun pooja start keli ahe 108 diwsachi...tr maza ha prashn ahe ki ata navratra mdhe pooja kraychi ka ...???ho tr ti kshi kraychi te sanga plzzz🤗🤗🤗
@nikkraj14362 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आता उद्या च्या पौर्णिमा ची सत्यनारायण पासून करू शकतो का
@PunamDhangar-xl9hg2 ай бұрын
Shree Swami Samarth Maharaj 🙏
@official_aarya94572 ай бұрын
Tai द्वादर्श ज्योतिर्लिंगाचे पठण देवासमोर करायचं की दक्षिण दिशेला तोंड करून एकदा मंत्र म्हणायचं आणि हात पाय धुवायचे कसं वाचन करायचं आहे
@VibhutiSonawane-k3j2 ай бұрын
Tai mi pn mazya husaband chya job sathi prtek pornima la satyanarayan pooja keli... Asha 4 pornima zalya ani lgech amhala hava tya city mdhech job lagla 🙏🏻shri swami samarth🙏🏻
@dikshaandarpita29102 ай бұрын
ताई दारूचे व्यसन सोडवण्यासाठी फक्त शिवम महिमास्तोत्र वाचायचे की सगळ्या सेवा करायच्या
@stylecorner-hy4nj2 ай бұрын
ताई तुम्ही बाळ घर व्हिडिओ हे सगळं कसं मॅनेज करतात. काही टिप्स देता का टाईम कसा मॅनेज करायचा. मला तुमच्याबद्दल खूप आदर आणि कौतुक वाटतं की इतकं छान पैकी सगळं सांभाळतात😊🫡♥️
@AshuSale-m5i2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l l 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l 🙏🌹🌹🌹🌼🌼🌼🪷
@SaraswatiJadhav-bp8vz2 ай бұрын
गेल्या वर्षी अधिक मासात मी तुमचा व्हिडिओ पाहून 21 सत्यनारायण..व्रत केले. खूप सुंदर अनुभव.. माझ्या घरचे लोन तर फिटलेच..पण ताई मनातील सर्व गोष्टी आता पर्यंत पूर्ण होत आल्यात..❤ आणि विशेष म्हणजे ह्या ही वर्षी 2024 ल माझे श्रावण महिन्यात 21 सत्यनारायण व्रत चालू आहे.... खूप positive aahe मी ❤ तुमच्या मार्गदर्शनाने मला माझे देवदर्शन सेवा करण्याचा लाभ मिळाला.. श्री स्वामी समर्थ माऊली ❤