खूप छान,आम्हाला रत्नागिरीहून हे सारं पाहायला मिळतंय,खूप आनंद वाटतोय,अत प्रत्येक वेळी येणे शक्य नसल्यामुळे बघताना,साऱ्या लहान पणीच्या आठवणींना जग आली आणि आनंद घेता आला,थँक्यू खूप आभारी आहोत आम्ही माहेर वाशिनी ❤❤❤
@aaplajivanvlog4257 Жыл бұрын
धन्यवाद.
@sameerkap6778 Жыл бұрын
मस्तच vlog झालाय❤😍🎉
@AaswadMapuskar Жыл бұрын
Nice Vlog 👌👌
@aaplajivanvlog4257 Жыл бұрын
Thanks
@AjitMapuskar-oh1po Жыл бұрын
Nice vlog. Keep it up ❤💯
@rashmiborkarrecipes3808 Жыл бұрын
आपलं गाव खूप सुंदर आणि सौंदर्याने नटलेले आहे.मुलांच्या शिक्षणानिमित्त बाहेर असलो तरी आपल्या गावचे म्हणजे श्रीवर्धनचे प्रत्येक सणाला येता नाही आलो.तरी जीवन तुझ्या vlog मुळे तिथे असल्याचा खुप खुप आनंद आम्हाला मिळतो. खुप छान शूटींग केली आहेस. नारळ खेळताना पुढच्या वर्षी vlog बनव.🙋♀️🌹🙏🎉🎉🎉मस्तच👍👍आता लवकरच गोकुळ अष्टमी आहे.