"श्री व्यंकटेशस्तोत्र अनुष्ठान" ऐकूया पू. जोशी काकांकडून..

  Рет қаралды 294,253

Om Swami Samartha Sadhana Kendra

Om Swami Samartha Sadhana Kendra

Күн бұрын

* झाडांनाही श्वास घेऊ द्या
• झाडांना ही श्वास घेऊद्या!
* संकल्प कसा करावा
• You Can Achieve Succes...
*"निसर्गाचे आभार मानायला विसरू नका"
• "निसर्गाचे आभार मानायल...
*प्रत्येकाला करता येईल अशी सोपी साधना
• "प्रत्येकाला करता येईल...
*कोरोना सारख्या आजारांवर मात करण्यासाठी मंत्रसाधना
• "कोरोना काळात मानसिकदृ...
* घरातील निरोगी वातावरणाकरिता सहज-सोपे उपाय
• "आरोग्य निरोगी राहण्या...
*शुक्रवार-शनिवार -रविवार साधना
• "शुक्रवार - शनिवार - र...
* बुधवार - गुरुवार साधना
• "बुधवार - गुरुवार साधना"
* सात दिवसांचे सात रंग आणि साधना
( सोमवार - मंगळवार )
• "सोमवार आणि मंगळवार सा...
*श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
• श्री स्वामी समर्थ तारक...
*मुक्तसाधना कशी करावी!
• " मुक्तसाधना कशी करावी"
*श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
• Ideal Daily Routine fo...
*श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
• Simple but Powerful Ma...
*श्री स्वामी समर्थ साधना
• Sadhak Swamincha: Para...
*कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
• कोरोनाच्या काळात आपल्य...
* देवतांच्या वाराप्रमाणे साधना
• श्रावणातील साधना : देव...
* चांगले साधक बना
• "चांगले साधक बना" पू.ज...
*नक्षत्र देवतेची साधना :
• "पत्रिकेतील नक्षत्र दे...
*नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
• नक्षत्र आणि नक्षत्र दे...
*राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
• राशीनुसार आपले नक्षत्र...
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.

Пікірлер: 474
@jayashripawar8743
@jayashripawar8743 15 күн бұрын
खुप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@urmilawakale5805
@urmilawakale5805 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे काका व्यंकटेश स्तोत्र ची सगळे रात्री १२ ला च वाचायच असे सांगितले त्यामुळे वाचायची हिंमत होत नव्हती पण काका तुम्ही खूप छान सांगितले मी पण आता व्यंकटेश स्तोत्र च अनुष्ठान करणार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏
@varshatawade7318
@varshatawade7318 3 жыл бұрын
काका जेव्हा बोलतात तेव्हा आपल्या घरातील एखादी वडील व्यक्ती खुप काही सुंदर सांगते असे वाटते. श्री स्वामी समर्थ
@mandakinikulkarni3931
@mandakinikulkarni3931 11 ай бұрын
मी रोज एक वेळेस वाचते लहानपणापासून..खूप छान अनुभव आलाय मला. 🙏🙏
@sunandasanap8044
@sunandasanap8044 Жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली गुरुजींनी. खूप आधार वाटला. मला मनापासून करायची इच्छा होती पण १२वाजता करावे असे वाचल्यावर. टेन्शन आले होते पण आता खूपच उत्साह आला आहे मी २१ दिवसाचे अनुष्ठान करणार आहे ती इच्छा माझी पूर्ण होऊद्या
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 2 ай бұрын
मी या मठात जाऊन आले आहे . खूप छान आहे
@RohiniBasakare
@RohiniBasakare 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌸🙏
@sureshvaidya3095
@sureshvaidya3095 Ай бұрын
अगदी महत्वाचे आणि तर्कशुद्ध माहिती
@sandhyachavan3391
@sandhyachavan3391 Ай бұрын
काका खरंच तुम्ही किती साधे सोपे नियम सांगतात. खरंय काका तुम्ही जे सांगता ते. धन्यवाद काका
@mayurikadam4523
@mayurikadam4523 Жыл бұрын
दादानू माझी इच्छा आहे माझे स्वामी माऊली करून घेतील अशा माझ्या विश्र्वास आहे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@bapuwagh5194
@bapuwagh5194 16 күн бұрын
जय जय स्वामी समर्थ 🙏
@arpanakalele3364
@arpanakalele3364 2 ай бұрын
Om Shri Swami Samarth
@kantpathak8245
@kantpathak8245 Жыл бұрын
मी बालाजी मंदिरात रोज विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र वाचते खूप आनंद मिळतो
@seemadeshmukh3571
@seemadeshmukh3571 Жыл бұрын
🙏🙏काका, मलापण हे करावे वाटत होते, पण रात्री 12म्हंटल्यावर मी नाद सोडला होता, पण आपण मला छान सांगितला आता मी नक्की वाचेन, आपल् आशिर्वाद असावा।। श्री।। स्वामी समर्थ, 🙏🙏
@tejasvichopdekar5607
@tejasvichopdekar5607 24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@pratikshadhure4797
@pratikshadhure4797 3 жыл бұрын
दादा खरं सांगू मला वाचायचं होत पण नियम रात्री १२ चा होता म्हणून मी .वाचत नव्हते पण तुमी सागितले आतां मी वाचणार दादा खुप खुप धन्यवाद्
@funwithmeetandjiva....2947
@funwithmeetandjiva....2947 2 жыл бұрын
Mi suddha
@jayshreepawar9867
@jayshreepawar9867 2 жыл бұрын
सेम
@samidharoskar
@samidharoskar Жыл бұрын
Same here 😊
@poojag4842
@poojag4842 Жыл бұрын
Mi suddha pn aata nakki ch vachen🙏🙏
@manishashinde9294
@manishashinde9294 Жыл бұрын
Same
@raninagargoje4278
@raninagargoje4278 9 күн бұрын
खूप छान आहे माहिती.
@surekhalotankar8913
@surekhalotankar8913 Жыл бұрын
Mala pan khup samadhan zale tumache bol aikun Joshi kaka. Mala khup tension aale hote pan tumache vichar aikale v mi swasth zale. Khup khup aabhar.
@shraddharajwade6088
@shraddharajwade6088 3 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे मला खूप बरे वाटले माझा शकेचे निरसन झाले श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@vidyaghule8109
@vidyaghule8109 Жыл бұрын
धन्यवाद गुरूजी 🙏मला पण वाचायचे आहे पण नियम रात्री 12 ला वाचनाचा होता म्हणून.. पण आता मात्र मी नक्की वाचणार आहे 🙏🙏
@sindhuanavkar9880
@sindhuanavkar9880 Жыл бұрын
धन्यवाद काका धन्यवाद खूप छान माहिती दिली आता मी पण वाचणार व्यंकटेश स्तोत्र
@meenadeore4669
@meenadeore4669 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@bharatimandale5284
@bharatimandale5284 3 ай бұрын
🙏🌺🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏
@vinitdesai9634
@vinitdesai9634 3 жыл бұрын
धन्यवाद काका व्यंकटेश स्तोत्र बद्दल चांगली माहिती मिळाली.ॐ श्री व्यंकटेशाय नमो नमः. ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@sindhuanavkar9880
@sindhuanavkar9880 Жыл бұрын
धन्यवाद काका धन्यवाद खूप छान माहिती दिली आता मी पण वाचणार
@sonalpatane2532
@sonalpatane2532 Жыл бұрын
व्यंकटेश स्तोत्राबद्दल जी माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद 🌺🌺🙏🙏
@UlkaShinde-tq8wh
@UlkaShinde-tq8wh Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी, या बुधवारपासून सुरु करते
@yogitanikam5461
@yogitanikam5461 Жыл бұрын
खूप चांगली माहिती व साधे नियम धन्यवाद काका 🙏🙏
@satishshinde5901
@satishshinde5901 4 ай бұрын
खूप छान सांगितले 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@shubhangipanchal5384
@shubhangipanchal5384 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏,,Khup Khup Dhanyavad Dada tumche🙏🙏
@poojamestri6705
@poojamestri6705 Жыл бұрын
Shri swami samarth Jay Jay swami samarth shri gurudev datta swami tumchi lila agadh aahe love you swami 🙏🙏🙏
@shardasunilhole7606
@shardasunilhole7606 Жыл бұрын
काका खूप छान माहिती दिली श्रीस्वामीसमर्थ
@suvarnakudalkar4856
@suvarnakudalkar4856 3 жыл бұрын
अगदी सोपं करून सांगितला म्हणून खूप आभारी
@veenapurohit6135
@veenapurohit6135 2 жыл бұрын
🙏🏻नमो भगवते वासुदेवाय🌹🌹🙏🏻🙏🏻
@user-vv3dq1rv6g
@user-vv3dq1rv6g 6 ай бұрын
Awdhut chintn shree gurudev dtta shree swami smrtha
@maheshmore2356
@maheshmore2356 Жыл бұрын
Joshi kaka kiti chan ...bara zala tumhi ssngitla ..ratri 12 vajta asa mahit hota mhanun vachuch shakale nahi...pan ata chan anushthan karta yeil...🎉😊😊😊
@namitasurve6748
@namitasurve6748 Жыл бұрын
Thanku so much 🧿🙏Shree Swami Samarth Samarth 🙏🌸💐🌷⚘️
@kumudchaudhari8216
@kumudchaudhari8216 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ चरणी कोटी कोटी प्रणाम
@durvamisar1231
@durvamisar1231 Жыл бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏻 Khup chan mahiti dili kharch patal mala.. shevti bhakti mahtvachi 🙏🏻
@varshabiradar8189
@varshabiradar8189 3 жыл бұрын
स्वामी ओम 🙏 धन्यवाद काका 🙏 प्रतेक वेळी मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडून च मिळते. स्वामींची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 3 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@suchitrapatil1070
@suchitrapatil1070 2 ай бұрын
Shree swami samrtha🙏
@meenajoshi2989
@meenajoshi2989 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली...
@malanmali1341
@malanmali1341 7 ай бұрын
Khop chan mahiti dili kaka tumhi🙏🙏 shree Swami Samarth Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺
@vaishalikharkar2825
@vaishalikharkar2825 5 ай бұрын
मी दररोज त्रिकाल व्यंकटेश स्तोत्र वाचते छान अनुभव आहे दररोज वाचुन मला दहा मिनिटे लागतात मराठी १०८ ओव्या आहेत
@seemaramesh1012
@seemaramesh1012 Жыл бұрын
🌷🌹🙏🏾 श्री स्वामी समर्थ 🌷🌹🙏🏾 तुमच्यामुळे मला योग्य मार्गदर्शन मिळाले खुप खुप धन्यवाद 🙏🏾🌹
@shilpadamle5846
@shilpadamle5846 6 ай бұрын
काकांनी खूप छान माहिती
@saritamangale8428
@saritamangale8428 Жыл бұрын
खरोखर च छान माहिती दिलीत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-wc9go3ne1l
@user-wc9go3ne1l 3 жыл бұрын
किती छान आणि सोपे करून सांगता दादा तुम्ही शंकाच उरत नाही आम्ही पण खूप वेळा रात्री व्यंकटेश स्त्रोत्र एकवीस वेळा तीन रात्री वाचतो पण आता आपण सांगितल्या प्रमाणे वाचणार.. खूप खूप धन्यवाद दादा धन्यवाद ताई तुम्ही खूप छान बोलता श्री स्वामी समर्थ महाराज ।।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 3 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@vaishalipandharpatte7411
@vaishalipandharpatte7411 3 жыл бұрын
Kaka tin divas ratri 21 vela vachale tar chalel ka
@nimajadhav6515
@nimajadhav6515 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद काका या माहिती मुळे मी व्यंकटेश स्तोत्र ची उपासना करु शकते श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@jivanpatil7650
@jivanpatil7650 Жыл бұрын
Ichha puran zali ka tumchi
@dattrajpharande284
@dattrajpharande284 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत काका मला पण करयचे होते रात्री होत नव्हत म्हणून नाही जमल आता करेन श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@DattaKadam-mv3rn
@DattaKadam-mv3rn 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद काका
@KPCLeenaSoinde
@KPCLeenaSoinde Жыл бұрын
धन्यवाद, मी खूप दिवसांची अश्या सोप्या पद्धतीने पण मनोभावे ही साधना कशी करावी हे शोधत होते..आज समाधान झाले..
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 Жыл бұрын
गण गण गणात बोते,जय गजानन, श्री.गजानन.
@sheetal674
@sheetal674 Жыл бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@bhagvanjadhav6839
@bhagvanjadhav6839 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@seemadesai181
@seemadesai181 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@rajeshyelwankar1899
@rajeshyelwankar1899 Жыл бұрын
Jay guru dev Pranaam
@pravinkanekar5920
@pravinkanekar5920 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली काका धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sanjanamhamulkar4047
@sanjanamhamulkar4047 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹 🙏🌹
@amityeske1357
@amityeske1357 Жыл бұрын
आदरणीय श्री काका खूप खूप धन्यवाद😘💕😘💕 श्री स्वामी समर्थ😍💓
@perusafari
@perusafari 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 💐💐
@snehadharmik9428
@snehadharmik9428 Жыл бұрын
धन्यवाद सर, तुम्हीं खुप छान सांगीतल.
@nilkanthhirve8536
@nilkanthhirve8536 Жыл бұрын
Dhanyad joshi kaka. khup.chan mahati malalai
@umamalvadkar7535
@umamalvadkar7535 Жыл бұрын
खुप छान वाटलं वाचून मी सात दिवसाचे पारायण केले.
@sadhnasawlapurkar7465
@sadhnasawlapurkar7465 Жыл бұрын
Shree swami samarth🌹🌹🙏🙏
@vamansalvi3816
@vamansalvi3816 3 жыл бұрын
धन्यवाद काका व ताई तुम्ही जेव्हा बोलता ते ऐकून पोट भरते व तुम्ही खुपच सुंदर माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏🙏👍🏻🌹🌹🌹🌹🌹🌹स्वामी ॐ
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 3 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@gaurichavan526
@gaurichavan526 2 жыл бұрын
Thank you very much Kaka for your all information 🙏🙏🙏🙏🙏
@shailajabhat8321
@shailajabhat8321 Жыл бұрын
माझयाकडे फोटो नाहीये मी जवळच देऊळ आहेतिथे वाचलेतरचावलैलकि जोशी का का मोबाइलवर पाठ वा
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Жыл бұрын
🙏🌹🌺Shree Swami Samarth🙏🌹🌺Jay Jay Swami Samarth🙏🌹🌺Om namo narayan🙏🌹🌺Om Namo Bhagwate Vasudevay🙏🌹🌺
@meenakshisalunkhe5722
@meenakshisalunkhe5722 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खुप खुप छान व उपयोगी माहिती काका खुप धन्यवाद
@kirannarvekar9924
@kirannarvekar9924 Жыл бұрын
Shree swami samarth
@sameernage5404
@sameernage5404 Жыл бұрын
खूप छान वाटले माहिती ऐकताना.. धन्यवाद 🙏
@amitmuthe3805
@amitmuthe3805 Жыл бұрын
Sri swami samarth gurumauli 🙏🙏🙏🌷🌷🌷
@shalinigaitonde1672
@shalinigaitonde1672 6 ай бұрын
ShreeSwami Samarth
@anuradhamorajkar9017
@anuradhamorajkar9017 3 жыл бұрын
धन्यवाद काका अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही स्तोत्र पठण कसे करायचे ते सांगितले आहे श्री स्वामी समर्थ💐💐
@jyotisonje7877
@jyotisonje7877 3 жыл бұрын
खुपच छान सांगितले काकांनी
@pritinalawade8530
@pritinalawade8530 Жыл бұрын
🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌺
@poojadalvi9318
@poojadalvi9318 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती सांगतली काका धन्यवाद.
@seemakale3103
@seemakale3103 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@user-nx4zv8oj2j
@user-nx4zv8oj2j 8 ай бұрын
Sri Swami samartha 🙏💐
@RuchitaMestry-gj2rc
@RuchitaMestry-gj2rc Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sandhyaranisawle9602
@sandhyaranisawle9602 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली .धन्यवाद काका
@singerravindraabhyankar5466
@singerravindraabhyankar5466 Жыл бұрын
खूपच छान माहिती. सोपं करुन सांगितलंत
@nehakode5389
@nehakode5389 Жыл бұрын
Kaka tumhi sangitaleli anustane mala khup aavdtat karan ti tumhi khup sadhya aani sopya padhatine sangata
@Itssaurabhbro
@Itssaurabhbro 3 жыл бұрын
💐🙏श्री स्वामी समर्थ 🙏💐
@shalansalunkhe3247
@shalansalunkhe3247 3 жыл бұрын
धन्यवाद काका, शंका निरसन झाली . खूप छान माहिती मिळाली 🙏
@keshavkapse1419
@keshavkapse1419 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@prithvirajchavhan2521
@prithvirajchavhan2521 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली काकांनी
@RajChauhan-lh8zx
@RajChauhan-lh8zx Жыл бұрын
🌺श्री स्वामी समर्थ 🌺👏👏👏
@shwetadhumal9858
@shwetadhumal9858 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
@manjulkarg2994
@manjulkarg2994 Жыл бұрын
🙏!!🌹श्री स्वामी समर्थ 🌹!!🙏
@jayshrigulave1658
@jayshrigulave1658 Жыл бұрын
Thank you..khup ch chan sangitl
@ashokdikshit1858
@ashokdikshit1858 2 жыл бұрын
Khupcha Chan sagitale
@bharatisaptegodambe6860
@bharatisaptegodambe6860 Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@adirajdeshmukh7tha118
@adirajdeshmukh7tha118 2 жыл бұрын
Kaka khup chan mahiti sagitli mi khup cunfiuj hote 🙏🙏🙏🙏🙏
@ektataral727
@ektataral727 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ💐👌💐👌💐👌💐👌💐👌
@minakshinimbolkar3417
@minakshinimbolkar3417 Жыл бұрын
श्री व्यंकटेश नमः
@shilpaingawale3017
@shilpaingawale3017 Жыл бұрын
रात्री १२ वाजता रोज शक्य नव्हता. पण आता शक्य होईल
@nileshyeole569
@nileshyeole569 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपले खूप खूप आभार.
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 11 ай бұрын
छान
@swamisamarthshorts6333
@swamisamarthshorts6333 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं .मी वाट पाहत होते. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@nutansonnis664
@nutansonnis664 2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील श्री।।
@anjalikrishnan7667
@anjalikrishnan7667 Жыл бұрын
Khup sunder margdarshan 🙏
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 9 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН
"कर्पुरी हवन साधना"
13:14
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 279 М.