Рет қаралды 127
वेगळाच अनुभव या ट्रेकमध्ये घेतला. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली ते पवित्र स्थान प्रत्येक्षात बघितले. ते स्थान म्हणजे रायरेश्वराचे मंदिर. पोहोचायला उशीर झाल्यामुळे आम्हाला रात्रीच्या अंधारात चढाई करावी लागली. रात्रीची ट्रेक करण्याची मज्जा आली.
#rayreshwar #rayreshwarkenjalgad #gadkille #shivjayanti2022 #rayreshwar #shivray #Vishusalunkhevlogs #trecking #shivajimaharaj