Рет қаралды 39,272
'झी मराठी' वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली मालिका खरंतर बंद होणार होती. पण प्रेक्षकांच्या प्रेमापोटी मालिका पुन्हा एकदा नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने सगळ्यांची लाडकी जोडी यश-नेहा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याबरोबर रंगलेला एक धमाल खेळ!
#prarthanabehere #shreyastalpade #mazituzireshimgath #myravaikul
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com