आज पासून झालेले नवीन कायदे किती परिणामकारक राहतील यावर पण ओझा साहेबांचे मत घेता येईल का?
@ravindrnathgosavi684 ай бұрын
अप्रतिम श्री निलेश ओझा साहेब आणि श्री प्रभाकर सुर्यवंशी👏✊👍 खुपच छान माहिती दिली आहे
@Justfewminutes14 ай бұрын
सूर्यवंशी ओझा च आलेलं payment वेळेवर देत जा....नाहीतर भाऊसारखा लोचां व्हायचा 😅😅......
@vikasshrikhande79154 ай бұрын
अप्रतिम माहिती. सरकार कोणाचेही असो, असे लोक २४ * ७ भ्रष्टाचार करत असतात.
@adinathjadhav82334 ай бұрын
Justice for Sushant Singh Rajput and Disha Salian
@KDMH044 ай бұрын
Unfortunately this will never happen.
@shripadbehere56454 ай бұрын
गौरी भिडे, स्वाती पाटकर, पालघर साधू.
@mukundlk4 ай бұрын
Only God will do the justice. If concept of justice exists
@SNS654984 ай бұрын
काही होत नाही. उगाच आशा ठेवू नका Election आले की प्रकरण चर्चेत आणायचे आणि मग थंड बस्ता.
@rangeela42154 ай бұрын
Palghar sadhu hatya 😢😢
@vijaymendjoge64554 ай бұрын
वकील साहेब आपला अभ्यास खूप चांगला आहे, परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की मुंग्या मारण्याच्या पावडर मध्येच मुंग्या होऊन राहिलेले आहेत, अशावेळी काय करू शकता.
@Narendra-z6p4 ай бұрын
पोलीस भ्रष्टाचारी असतील का?...हा प्रश्न होऊ शकत नाही.... पोलीस भ्रष्टाचार का करतात,कसा करतात..यावर विडिओ बनवा......🙏
@swapnapandit4784 ай бұрын
इथे आरटीओ चा भ्रष्टाचार आहे
@umeshpaygude19104 ай бұрын
@@swapnapandit478 RTO. पोलिस खात्याचा डावा हात आहे आणि गुन्हे शाखा उजवा हात आहे कोणत्याही हाताने खाल्ले तरी कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पोटात जाणार आहे
@prasad84 ай бұрын
आणि आता सगळे तरुण पोलीस भरतीसाठी बघा कसे मारतात आता समजेल हे तरुण पोलीस बनायला काय एवढे मरत असतात
@kupatepavi17554 ай бұрын
प्रत्येक Currupt लोकांचे ग्रुप, गटात न बसणाऱ्या व्यक्तीला असा त्रास देतात ! त्यामुळे ethical माणसे नोकऱ्या सोडतात ! Currupt लोकांच्यामध्ये unity असते; ethical लोकांच्यात unity नसते !
@chinmayibhise88074 ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@suryakantparanjape97004 ай бұрын
खोट्या केसेस करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही त्यामुळे अनेक निरपराध आयुष्यातून उठतात. सरकारने यात लक्ष घालावे.
@manoharkachare39704 ай бұрын
Privatization and online services is best option if u want to reduce corruption
@sonalishanbhag57964 ай бұрын
धन्यवाद ओझा साहेब , सुर्यवंशी जी !!! 🙏🙏 आम्हाला नेहमी अशीच विशेष माहिती देत जा !!! 👍👌
@nehakakade66484 ай бұрын
हम दो हमारे दो हम दो हमारे दो हम दो हमारे दो हम दो हमारे दो हम दो हमारे दो हम दो हमारे दो हम दो हमारे दो
@devendramehta99384 ай бұрын
आपण करत असलेले काम रचनात्मक व सामाजिक हितासाठी आहे. आपल्या दोघांचे खुप खुप अभिनंदन. परमेश्वर आपणांस भर मरुन आशिर्वाद देवो.
@dattatupe17344 ай бұрын
खरे तर भ्रष्टाचार निदर्शनास आणले तर currupted ऑफिसर चा पहिला जॉब गेला पाहिजे.नंतर सजा झाली पाहिजे .तसेच uae प्रमाणे fine मोठा लावला पाहिजे
@sonalishanbhag57964 ай бұрын
नमस्कार सुर्यवंशी जी !!! 🙏
@prakashligade4354 ай бұрын
रामराम प्रभाकरजी, वेगळ्या विषयावरची चर्चा आवडली नविन सुधारित कायदे पण लागू झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आवडला
@ganeshlashkari80654 ай бұрын
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
@yourajay244 ай бұрын
Topic is Greatly covered .. superlike
@sanjeevhardikar40924 ай бұрын
प्रभु जी घाबरू नका.....दूंबई चे गुप्तहेर सर्वांना पहात आहेत.ञ
@pravinharde20104 ай бұрын
अवघड आहे.. रक्षकच भक्षक झाले तर कस होईल...
@sandeepbirje95614 ай бұрын
नमस्कार सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल तुम्हा दोघांना धन्यवाद. सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसाचा सरकारी यांत्रणांवरील विश्वास उडत चालला आहे यावर सरकारने लक्ष ठेवून कारवाही करणे गरजेचे आहे.
@nitinkulkarni64654 ай бұрын
सगळ्यात मोठा भ्रष्टाच्चर जमीन खरेदी विभागात असेल ?
@nitinpimpale91344 ай бұрын
कोणतेही करार रेजिस्ट्रेशन करायला जा, त्या वर जनतेला स्टॅम्प ड्युटी तर द्यावी लागतेच पण 2000 रुपये बॉक्स मध्ये टाकावेच लागतात
@neetagawand21804 ай бұрын
धन्यवाद हा विषय या podcast वर आणल्याबद्दल. वर्षा नु वर्ष भ्रष्टाचार चालूच आहे. सगळ्यांना माहीत आहे ; पण काहीही उपयोग नाही कारण आपली न्यायव्यवस्था असफल ठरतेय. तुम्ही जनतेला तुमच्या पॉडकास्ट वरून जागृत करण्याचा पूर्ण प्रयत्न करता. पण हे जागृतता काही मिनिटांपूरती सीमित राहते . सर्व ठिकाणी जोपर्यंत कायदा कडक होणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार.
@RK-ig9kr4 ай бұрын
अरे ब्रोच्या एखादा चांगला तरी वकील बसवायचा.. याच बोलणं ऐकून न्यायमूर्ती जामीन पण देत नसतील
@bharatithakar82474 ай бұрын
🌷प्रभाकरजी, कालची सुशांत केस बद्दल ची क्लिप आज ऐकली. १४ जून २० मध्ये याचा मृत्यू झाला....४ वर्ष गेली. अजून आशादायक चित्र नाही. सामान्य, न्यायाची वाट बघणाऱ्यांनी काय करायला हवे??? शिंदे सरकारकडून अपेक्षाभंग झालाय्. आता विधानसभा निवडणुकीनंतर ह्या प्रकरणात न्याय मिळेल का????? ॲड ओझांना विचारा!!!
@ganeshkadtare47644 ай бұрын
योग्य दिशा घेतली आहे
@nehakakade66484 ай бұрын
चुकीचे मार्ग दाखवणारे असतात त्यांना परमेश्वर चांगले मार्ग दाखवतात. म्हणुन भक्ती मधे शक्ती आहे.
@jaygomata51004 ай бұрын
ओझा साहेब काय बोलत आहेत तेच कळत नाही नुसती गुंतागुंत आहे आहे प्रभाकर दादा
@parkashgala23364 ай бұрын
पोलिसा च्या बायका चा आता काय मत आहे।। जय महाराष्ट्र।।
@dkolekar29344 ай бұрын
प्रभाकरजी त्या इकोसिस्टिम साध्या पोलिस शिपाई ची काय कथा. आज संसदेत पप्पु विरोधी पक्ष नेता किती सराईतपणे खोटारडा बोलत होता.
@Seeker454544 ай бұрын
Khup chan mahiti Namaskar nilesh sir ani Prabhakar sir🎉
@omanferrow85594 ай бұрын
प्रभाकर जी हे सगळे ऐकून होतोच पण वकील साहेबांच्या तोंडून ऐकून भारतात परतण्याची इच्छाच राहिली नाही
@dhanjay25984 ай бұрын
सर, छान विषय पण... RTO OFFICE मध्ये सर्व स्वच्छ कारभार आहे का? कृपया RTO OFFICE चा खरा कारभार आपण एकदा पहाच , मग लक्षात येईल धन्यवाद
@umeshpatankar50634 ай бұрын
प्रभाकरजी, नवीन फौजदारी कायद्या बद्दल पण ओझा साहेबांची एक सखोल मुलाखत ghyavi
@amraykar4 ай бұрын
नाही समजलं. कदाचित आम्ही अडाणी असू
@smitavaidya37424 ай бұрын
Khupach kharepanane mahiti dili doghana pan dhanyavaad🙏🙏🙏
@mayureshdeshpande99444 ай бұрын
Justice should be given to RTO employee.
@Satya.12524 ай бұрын
सगळ खोटं आहे,,पोलिस खूप इमानदारी ने या केस मध्ये काम करत आहे,या सगळ्या रॅकेट चा म्होरक्या औरंगाबाद चा आहे,आणि त्याचे कनेक्शन होते अमरावती चया आरटीओ सोबत,आणि फक्त 2 गाड्या नाहीत संख्या जास्त आहे,,इथे मी जास्त बोलू शकत नाही पण एवढे नक्की सांगतो पोलिस खूप इमानदारी ने काम करत आहेत या केस मध्ये.......आणि हो मी काही पोलिस वगैरे किंवा त्यांचा नातेवाईक मित्र पण नाही,,पण ही केस मी जवळून बघतोय इतकेच सांगेन
@SubhashKolvankar4 ай бұрын
फार चांगली माहिती सांगितली अभिनंदन तुमचे
@marutipatil74264 ай бұрын
प्रभाकर सूर्यवंशी आणि advt. ओझा साहेब तुम्ही अतिशय योग्य विषयावर प्रकाश टाकलाआहे मनापासून धन्यवाद, आपल्या राज्यात लाच न घेतलेला प्रशासकीय अधिकारी खचितच सापडेल, बरेच लोक या मध्ये आकंठ बुडालेले आहेत यावर अंकूश ठेवणे आवश्यक आहे.
@sharadpatil83844 ай бұрын
शासकीय अधिकाऱ्यांनाच कायदा माहित नाही ओझा साहेब तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच रक्षकच भक्षक झाले तर सामान्य जनताने काय करावे म्हणजे रक्षक बदलावे जे सरकार चालवतात त्यांनी
@sunilthakur76624 ай бұрын
अनिल देशमुख काळातील गुन्हा आहे का?
@mukundlk4 ай бұрын
Ho
@charudattaswar49364 ай бұрын
अतिशय चांगला उपक्रम आपण राबवत आहात या बद्दल आपणा दोघांचे हार्दिक अभिनंदन
@yashwantsonawane36434 ай бұрын
कुम्पनच शेत खाते यावर काहीही उपाय नाही
@sunilkelkar58864 ай бұрын
खोटी करणाऱ्याला शासन होणे उचित होईल.श्री.ओझा साहेबांनी एक भयानक सत्य उघड केले. श्री.ओझा साहेब यांचेशी नवीन कायद्यांबाबत माहिती पूर्ण चर्चा व्हावी अशी तीव्र इच्छा आहे.
@ankushkinjawadekar95294 ай бұрын
सन्माननीय श्री निलेश औझा साहेब आणि श्री प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपण सांगितलेली माहिती फारच छान व उपयुक्त आहे... पण आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना ह्यांचे काही देणं घेणं नाही आहे.हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत.तेव्हा आपण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांना लवकरच लवकर न्याय मिळवुन दोषी आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याचं धाडस करावे.हिच नम्रतेची विनंती.... आणि आम्हा सर्वसाधारण लोकांच्या हिच अपेक्षा आहेत....धन्यवाद...🌹🌹🌹🙏🙏🙏
@wasudeomarathe64174 ай бұрын
सर्वसामान्य लोकांचा दिशा,सुशांत यांच्याशी पण काही संबंध नाही.उच्च स्तरावर काय काय घडते हे आपल्याला समजत नसते, आपण फुकट आपला जीव लावतो यांच्यावर.😢
@sanjayb28124 ай бұрын
प्रभाकर जी तुमचे मुद्दे चांगले आहेत.
@wasudeomarathe64174 ай бұрын
आमची एकन प्रतिक्रिया काढून टाकली आहे.हे कोण करतंय की यु ट्यूब वाले करतात?चांगल्या सभ्य भाषेत असतात प्रतिक्रिया तरीही उडवल्या जातात.
@vikasnaik64404 ай бұрын
We need information about new IPC 2024 .
@nageshjoshi43434 ай бұрын
प्रभाकर जी आपल्या आयुष्यात कधीही हे होणार नाही
@shailabagwe3934 ай бұрын
प्रभाकरजी खुपच माहिती मिळाली. प्रभाकरजी हल्ली कुणीही उठतो आणि आपल्या हिंदु धर्मा विषयी काहिही टिपणी करतो,खुपच संताप होतो.
@user-y6h9v4 ай бұрын
मा.ओझांना न्यायाधिश करावे ही नम्र सूचना .सगळ्या भ्रष्टांना थोडातरी वचक बसेल अशी आशा आहे.
@suryakantparanjape97004 ай бұрын
राज्य शासनाने निरनिराळ्या विभागात इ गव्हर्नन्स सुरू करावा.
@bhalchandragogate7714 ай бұрын
करेप्शन हे ( पैसे खाणे) अधिकृत करावे.पगार आणि पेन्शन बंद करावी
@366UnSuppotedFile4 ай бұрын
Sachin Vaze/waze 🙏 Arvind kejriwal 😅..
@chhayakadlag11784 ай бұрын
Curruption खाणारे लोक दुसऱ्यांच्या अकली काढतात आणि हया लोकांच्या बायकांना पण रोज पैसे खर्च करण्यासाठीच पगार सोडून हा पैसा लागतो आणि हे पोस्टिंग पण adjust करतात ते common man गप्प बघतात
@adnyat4 ай бұрын
आपल्याकडे कायदे खूप कडक आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी माणूस पाहून होते.
@nehakakade66484 ай бұрын
महत्वाची माहीती सांगितली याबद्दल प्रभाकर सुर्यवंशी सर धन्यवाद.
@RashmiKadam-f7b4 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sumanmajumdar18644 ай бұрын
Jai shree Ram 🙏🚩
@PankajKshirsagar-cn9kw4 ай бұрын
प्रभाकरजी, अशीच एक मुलाखत ओझा साहेबांबरोबर करून नविन जी न्यायसंहिता १ जुलै पासून लागू झाली आहे त्याचे सामान्य माणसाला फायदे तोटे कसे आणि काय आहेत ते समजावावेत.
@kauchivu4 ай бұрын
खूपच उत्तम! 👍🏻👍🏻👍🏻
@manojnandode65284 ай бұрын
भाऊना निरोप द्यायचा आहे असंगाशी संग नको युती तर अजिबात नको त्यानं स्थानिक कार्यकर्ते कमजोर होतात
@vidulamarulkar77584 ай бұрын
आभार 🙏🏻
@nagrajmarthe26874 ай бұрын
🙏🙏🙏
@meditrusthealthcare32294 ай бұрын
गृह खात वसुली करताय काय फक्त ...
@rakeshsutar89044 ай бұрын
Rto साहेब यानी पोलिस lokkanna सजा झाल्या शिवाय सोङू naye. कायदा चा जेल मढ़े रहूं अभ्यास karatil
@divakarpedgaonkar98134 ай бұрын
Outstanding vdo fr social awarness
@vinodtrivedi72894 ай бұрын
महादेव 🎉
@madhavibhikule70294 ай бұрын
एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये असे प्रकार सर्रास घडतात आमच्या बाबतीत सुध्दा असे घडले आहे
@madhavghate51174 ай бұрын
नवीन कायदयांची ओझासेंबरोबर चर्चा करा मि वाट पहतोय
@kishoraundhakar62654 ай бұрын
Good, new subject. Welcome. More of such videos are expected on different subjects.
@swapnilmestry8204 ай бұрын
👍
@mukundgandhi92004 ай бұрын
नाहक दहा दिवस तुरुंगावास घडला याविषयी काहीच घडले नाही.
@santoshwangi88394 ай бұрын
Thanks🙏🌹
@janetdcruz5954 ай бұрын
Justice for Shushant Disha Jia Khan 🙏
@ArunDabke4 ай бұрын
सुशील आणि तुम्ही दोघांनी एकच विषय घेतला हा योगायोग नक्कीच नाही. क्षेत्रच वेगळे निवडलं दोघांनी.भाजप हा विषय प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षही नकोच. नोटीस देणारी श्रेष्ठींना अवघड जागी दुखणं झालाय , पंकजासारखा 😂😂😂
@nanasahebpawar7684 ай бұрын
अगदीछानमाहीदिली.पोलीस.सदा.अशीच.नजरठेवतात.पैसा कसा काढता.येईल.अशी खोटीकेसदाखलकरतात.असा मी.अनुभवघेतलाआहे
@yogeshshoor67544 ай бұрын
पहिल्या सारखं जोश नाही दिसत आता वकील महाशय यांचा, आवाज पण दबून येतो आहे.. काय कारण असावे 🤔🤔🤔
@suryakantparanjape97004 ай бұрын
नंदिनी सत्पथी केसचा नंबर व निकाल तारीख व अन्य केसेस चे संदर्भ ओझा साहेबांनी घ्यावेत.
@ShriP18184 ай бұрын
प्रभाकर जी तुम्हचे व्हिडिओ बघतात म्हणून काहीही काय चाललय ह्यान जसे सगळे बदलणार आहे उगाचच
@sanjayb28124 ай бұрын
यातलं नक्की आणि वास्तव काही समजत नाही पण आर टी ओ मध्ये असे प्रकार चालतात. पोलिसांनी आर टी ओ स्टाफला अटक करणे गरजेचे नव्हते असे वाटते.
@hindurashtra28514 ай бұрын
गृहमंत्री कोण आहे ह्याच्या पेक्षा आपण कोण का वेळवाचवायसाठी पैसे देतो ही सिस्टीम आज निर्माण नाही झाली तरी आता सर्व ऑनलाईन होत आहे.
@Prasadk20094 ай бұрын
तुमच्या आयला लावला नांगर! आता गृहमंत्री दाऊदेत काय?
@chhayagaidhani91654 ай бұрын
🎉
@jaihind65154 ай бұрын
चोरांच्यात खळबळ उडाली. बाबूभाई का डायलॉग याद कीजिये "वो मंदिर मे चोरी करने के लिये नही बोल रहा है, वो चोर के घर मे चोरी करने को बोल रहा है" दोन्हीकडे पोलीस ... फिट्टूस फिट्टूस.
@swapnapandit4784 ай бұрын
😂😂😂
@arunbedake20494 ай бұрын
चोरावर मोर होणे
@raghunathbhalekar95824 ай бұрын
प्रभाकर जी आपण आपल्या प्रोडकॅस्त मध्ये वोझा साहेबांना आणून ज्या काही महत्वाच्या केसेस बद्दल माहिती जनतेसमोर आणत आहे आपले अभिनंदन. विशेषत सुशांत केस ही(हाई प्रोफाइल) त्या केस चे काय झाले याची जराही बातमी कोणत्याही न्यूज चॅनेल अगर u tube वर आता दिसत नाही. सर्वसामान्य,राजकारणी, भ्रष्ट शासकीय अधिकारी,भ्रष्ट पोलिस या सर्वांना सारखाच न्याय मिळाला पाहिजे तरी शासनाने त्याची दखल घ्यावी.तसेच न्याय यवस्थेने ही अश्या केसेस लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा असे वाटते.
@rampendse39214 ай бұрын
असे होउच शकत नाही. जागतीक पातळीवर पहिल्या नंबरचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांची किर्ती आहे.
@anaghadange43154 ай бұрын
गृहमंत्री कोण आहे?
@mandarkhareblogs4 ай бұрын
लढा तुम्ही
@MandavyaRaja4 ай бұрын
प्रभाकर राव WAनंबर मिळेल काय?
@suryakantparanjape97004 ай бұрын
अर्निशकुमार व चंदा कोचर केसचे नंबर व निकाल तारीख द्या.
@shekharparanjpe72274 ай бұрын
पूर्वी मलेरिया निर्मूलनासाठी एक घोष वाक्य होते.... "मलेरियाचा रोगी कळवा... हजार रुपये मिळवा. तशीच घोषणा... एक अभ्रश्ट पोलीस दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा.
@rajeshchatuphale54094 ай бұрын
अस वाटतंय की फक्त एकाच बाजूने विचार केला जातोय. विचार दोन्ही ही बाजू तपासून व्हायला हवा. अशाने पोलिसांचे मनोबल खच्ची करण तर होणार नाही ना, ते पण पाहणे गरजेचे आहे. तपास निष्पक्षपाती पणाने व्हावा.
@dineshmangal63594 ай бұрын
Education Department
@balataral26074 ай бұрын
saheb kare bollat saras calte
@manojdeshmukh42814 ай бұрын
प्रभाकरजी या पॉडकास्ट च्या निमित्ताने एक विनंती आहे ज्या सर्वसामान्य माणसाकरता ऍडव्होकेट निलेशजी चा फोरम लढतोय त्यांच्या फोरम चे नाव आणि त्यांच्याशी संपर्क कसा साधु शकतो हे कळलं तर खुप छान 🙏🏻
@shantarammane65474 ай бұрын
माझा व्ययकतिक अनुभव आहे कि99/. टक्के पोलिस वसुली करतात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Gajooo15154 ай бұрын
भाजपाचा जो हक्काचा मतदार आहे तो भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे पार दुखावला आहे हे भाजपच्या लोकांना समजावा यार कोणीतरी, आणि हो भाजपच्या मतदारला(Core Voter)गृहीत धरायचं सोडा (वैयक्तिक माझे मत).
@sudhakarshete594 ай бұрын
आरटीओ मध्येच नेमणूक हवी असेल तर औजा साहेब किती रुपये पद विभागीय घेतली जातात काय ही माहिती सांगू शकत येईल आपणास तर बरेच होईल. तसेच चोरीच्या गाड्या साहेब कुठे जातात हे सुध्दा आम्हास समजले तर बरेच होईल. व त्यावर कारवाई होईल काय. प्रभाकर सुरवंशी राहतात ते विचार करणे सारखे आहे.
@kishoraundhakar62654 ай бұрын
One video must come on the end result of whole matter. If police has been taken to task for misusing of powers given to them for establishing justice.
@MaheshSuvare-n7v4 ай бұрын
कुंपणच शेत खावू लागल तर पहायचं कोणाकडे !
@rajeshpadwal62944 ай бұрын
असेच सर वसई येथील सब रजिस्टर ऑफिस मध्ये योगेश देसाई म्हणून अधिकारी आहे,भ्रष्ट अधिकारी आहे,त्याच्यावरती वरदहस्त सुध्धा आहे,आणि आता त्यांची बधोतरी करून मुंबई येथील पlण्यामधील प्रकल्प चालू आहे त्यामधील मोठा अधिकारी म्हणून पदावर बसवले आहे,
@AnilG-f7q4 ай бұрын
पोलिस व पोलिस अधिकारी ह्याच्या मतानुसार ज्यांना जीथे पोष्ट हवी वा जे प्रमोशन देण्यात काम ही भ्रष्टाचारी नेते वा दादा वगरे लोक करतात.... आणि म्हणून पोलिस अधिकारी असे वा गातात वा वागावे लागते