आत्ता पर्यंत जितके दिग्दर्शक आले त्यातली सर्वोत्तम मुलाखत आहे ही. इतका detailed आणि सर्वागीण विचार करणारा लेखक, दिग्दर्शक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते उत्तम व्यक्त करू शकणारा माणूस ...अप्रतिम अनुभव आहे. Repeat Value आहे ह्या एपिसोड ला 💓
@sandhyakapadi41123 жыл бұрын
Very very true!!! I do agree with you 100
@neetashinde42653 жыл бұрын
वा, किती हुशार आणि सर्वांगीण विचार करणारा दिग्दर्शक. आणि ते त्यांनी छान शब्दात व्यक्त केले. छान मुलाखत. आपल्याकडील ज्ञान इतरांना समजेल असं मांडणं ही पण एक कला आहे👍
@varshadandale67723 жыл бұрын
खूप अभ्यास पूर्ण मुलाखत.. प्रामाणिक बोलले.. खूप शिकायला मिळालं 🙏 thank you
@Swati_Pathak3733 жыл бұрын
Abhyaspoorna Mulakhat! Rang Pandhari Team che Manapasoon Aabhar!🙏🙏
@_om.shewale_3 жыл бұрын
अफलातून अभ्यास आहे. सरांचा! प्रचंड ज्ञानी, खूप सहजतेने आणि सोप्या पद्धतीने त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. काही गोष्टी समजणे अवघड आहे पण खूप डिटेलमध्ये सांगितलं. भारी... धन्यवाद रंगपंढरी 🎨🎭👏🏻
@dr.krupakulkarni16623 жыл бұрын
Very very real and practical views and guts to apply those and admit so......... Excellent...... Excellent........
खूप छान आणि अगदी सविस्तर मुलाखत झाली.सर अगदी मनापासून बोलले नाटक बसवताना केवढा विचार केला जातो, पात्राची प्रत्येक हालचाल ठरवण्यामागे केवढा विचार असतो हे लक्षात आलं.खूप छान मुलाखत.👍
@pranjalpatil81953 жыл бұрын
Madhurani mam aamha la tum chi purana acting che journey ekkay che aahe, please ranga pandhari varte sanga na We are so exited to listen your all over journey Love you so much 😍😍😘❤️❤️
@prachikulkarni29803 жыл бұрын
खूप छान गिरीश जी!. खरचं पूर्वी भुसावळला वर्षातून एकदाच नाटक नवरात्रात यायचे. रेल्वे ground वर. अणि त्याची सगळे आतुरतेने वाट बघायचे. पण गणपती त वकील गल्लीतील कार्यक्रम पण खूप छान असायचे पूर्वी.
@ThoughtSearcher3 жыл бұрын
अप्रतिम झाली मुलाखत! खूप शिकायला मिळालं. स्क्रिप्ट रायटिंगबद्दल अजून प्रश्न विचारायला हवे होते असं वाटलं. पण मुलाखतीचा focus दिग्दर्शनावर होता, त्यामुळे समजू शकतो.
@RangPandhari3 жыл бұрын
Agree about script-writing. He can share many insights about that process. Some other time.
@sampadadandawate24013 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली ब्रेक नंतर मोठी ट्रीट मिळाली,धन्यवाद!
@prachibankar18483 жыл бұрын
Khup chhan episode.. one of the best interviewee .. 1 min pan vayphal charcha nahi.. so much clarity he has about his craft.. amazing!!
तिन्ही भाग नेहमी प्रमाणे खूप आवडले. विचार करायला लावणारी अन एकंदर किती खोलवर चांगला दिग्दर्शक विचार करतो, त्याची कल्पना आली. यापूढे नाटक बघताना ह्या सर्व भागांची ही नक्कीच आठवण येईल. या सिरीजसाठी काम करणार्या सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन!
नाटकातील म्युझिक आणि नेपथ्य या विषयांवर ऐकायला आवडेल .
@cadiwan3 жыл бұрын
सुरेख !!
@moonwalk3rr3 жыл бұрын
One of the best episodes (I mean 3 episodes) ever ❤️
@chaitrali13043 жыл бұрын
Khupach chhan. Nipun dharmadhikari cha interview aaikayla aavadel
@suneetagadre553 жыл бұрын
तीन भागात मुलाखत. पुन्हा एकदा ऐकली तर समजेल जास्त असं वाटतं. म्हणजे phd झालेल्या शिक्षकांना १२ वी च्या विद्यार्थ्यांना शिकवायला लावले आहे, मी 12 वी मध्ये असं वाटलं. पुन्हा ऐकणार आहे.
@RangPandhari3 жыл бұрын
Thanks for watching. Twice :-)
@justatalk26483 жыл бұрын
Very interesting and informative. Would love to talk to him get some advice and get evaluated my own experience and work if there is anyway we can contact him would love to do so. I’ve been in US for last 40+ years and miss Marathi Rangmanch doing Natak A professional level is much different than doing it in the local community but certainly would like to talk to him thanks Shirish
@RangPandhari3 жыл бұрын
शिरीष जी, please email your contact details on projectrangpandhari(at} gmail[dot}com and we'll be happy to connect you with गिरीश सर. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@vrushaliwagh1463 жыл бұрын
Please please get Nikhil ratnaparkhi ♥️♥️♥️
@dr.krupakulkarni16623 жыл бұрын
Thank you. The count down begins. 🎉
@chandrashekharkocharekar38893 жыл бұрын
रंगपंढरी मध्ये बरेच कलाकरांची मुलाखती पाहिले ऐकले आहेत. पण पहिल्यांदा मला अशी मुलाखत जी गिरीश जोशी यांची मुलाखत कंटाळवाणी वाटली. काहीसुद्धा शिकायला मिळाले नाही.
@RangPandhari3 жыл бұрын
चंद्रशेखर जी, तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे! काय खटकलं किंवा कमी वाटलं नक्की सांगा. आम्हाला मदत होईल. योगेश तडवळकर, निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@shubham_swaraj1113 жыл бұрын
Please amol kolhe sir yana mulakhati shathi bolva naa...
@RangPandhari3 жыл бұрын
Thanks for your suggestion.
@ajinkyagijare3 жыл бұрын
Aaikun ch dum lagatoy... uttam bolatat.. pan thoda slow bola.. mudyacha bolala tari harkat nahi..