शेर शिवराज चित्रपटातील एक काळजाला भिडणारा हळवा scene सर्वांनी नक्की पहा

  Рет қаралды 2,326,445

शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

2 жыл бұрын

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
‼️शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य‼️
🚩आस इतिहासाची🚩
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
सदस्य नोंदणी फॉर्म
पुर्ण नाव:-
मुळ पत्ता:-
आधार कार्ड फोटो:-
पॅन कार्ड फोटो:-
नियम व अटी
📌प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यात सातत्याने सक्रीय रहावे रागेल.
📌 प्रतिष्ठानच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी व्हावे लागेल व काही कारणास्तव उपस्थित राहु शकणार नसाल तर आर्थिक मदत करावी लागेल.
संस्थापक अध्यक्ष
परमेश्वर भाऊ दुधसागर
wa.me/917498946774
प्रदेश अध्यक्ष
सुनिल भाऊ गोणपाट
wa.me/918308750611
प्रदेश कार्याध्यक्ष
निलेश भाऊ कदम
wa.me/919529706279
धन्यवाद!!🙏😇
आस इतिहासाची ध्यास गडकोट संवर्धनाचा✌🏻❣️🚩

Пікірлер: 520
@pralhadpawar6369
@pralhadpawar6369 Жыл бұрын
हा सीन बघितल्यानंतर खऱ्या शिवभक्तांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
@shindebalasahebnarhari5696
@shindebalasahebnarhari5696 Жыл бұрын
khara ahe
@INDIANARMY-dz2mn
@INDIANARMY-dz2mn Жыл бұрын
Right
@priyachari5135
@priyachari5135 Жыл бұрын
Agafi khare ho ,dolyatun dhaar kahi thambena
@yeshudaswaidande1191
@yeshudaswaidande1191 Жыл бұрын
अंगावर काटा आला सिन बघुन..... जय शिवराय
@akshaymane813
@akshaymane813 Жыл бұрын
अगदी बरोबर...
@mkartchanel6234
@mkartchanel6234 Жыл бұрын
कधी एकदाचा टाईम मशीन चा शोध लागतोय आणि 16 व्या शतकात जाऊन शिवाजी महाराजांना मुजरा करून त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्या चरणांची धूळ कधी मस्तकी लावतोय असं झालंय 🚩🚩✨💯💯🚩🔥⚔️🙏🙏
@user-lr5nb8ui5t
@user-lr5nb8ui5t 7 ай бұрын
🥺🥺🥺🥺🥺
@maheshjoshi427
@maheshjoshi427 Жыл бұрын
बस की राज, एकच हृदय आहे किती वेळा जिंकणार 😇😇
@kalpeshlavhale4932
@kalpeshlavhale4932 Жыл бұрын
होय की भावा
@apurvapotdar8974
@apurvapotdar8974 Жыл бұрын
दर वेळेस!
@prutvirajkakade7836
@prutvirajkakade7836 Жыл бұрын
❤️
@namratajadhav7713
@namratajadhav7713 Жыл бұрын
@@kalpeshlavhale4932 pop ki
@rohitkale2214
@rohitkale2214 Жыл бұрын
राजे नाही देव आहे आपला भाऊ शिवाजी महाराज फक्त
@dn1734
@dn1734 Жыл бұрын
काय ही लोक भूतलावर अवतरून गेली... त्रिवार मनाचा मुजरा आहे... डोळे भरून आले.. 🚩🚩
@onkarpatil5490
@onkarpatil5490 Жыл бұрын
Kharach...🙏
@abhijeet-rm8re
@abhijeet-rm8re Жыл бұрын
खरच नेहमी असं वाटत हा जन्म काहीच कामाचा नाही जर शिवाजी महाराजाच्या सोबत एखादा मावळा म्हणून देवाने जन्म दिला असता तर लय जन्माचे सार्थक झाले असते या मावळ्यांची महाराजांवरील निष्ठा प्रेम बघितले कि डोळ्यात पाणी येत
@shivgandhpratishthan
@shivgandhpratishthan Жыл бұрын
आजही काही तरी करण्याची संधी आहे छत्रपती शिवशंभू महाराजांचे गडकोट संवर्धन करुन नक्कीच आपण आपला इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोहचवु शकतो दुर्गसंवर्धन काळाची गरज ज्यांना काहीतरी करायचं आहे त्यांनी नक्की संपर्क करा. 7498946774 दुर्गसेवक
@subodhwayal1130
@subodhwayal1130 Жыл бұрын
Han bahava
@smvlogs6475
@smvlogs6475 Жыл бұрын
@@shivgandhpratishthan Ccvnodopjc
@pramodjachak2220
@pramodjachak2220 Жыл бұрын
💯
@smvlogs6475
@smvlogs6475 Жыл бұрын
@@pramodjachak2220 Save a ww
@satyanaryandipakraochawane4887
@satyanaryandipakraochawane4887 Жыл бұрын
वार जसा केला तसा जगदंब उच्चार निघाला..... आणि डोळ्या तून पाणी आल फार नशिबवान. होते ते मावळे...त्यांना तो सहवास भेटला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय भवानी जय शिवाजी
@gadgetworld987
@gadgetworld987 Жыл бұрын
Ekdam barobar same here ..... Chatrapati Shivaji Maharaj ki Jay......👏👏
@boat0727
@boat0727 Жыл бұрын
Sang na re sahyadri ksa hota maza raja
@ruturajchavan5265
@ruturajchavan5265 Жыл бұрын
Jay shivray mhnaw bhawa
@jaywantisame88
@jaywantisame88 Жыл бұрын
जिवंत पनी देव पाहणारे ही भाग्यवान लोक होती एकनिष्ठ जिव गेला तरी चालेल अशी होती जय शिवराय महाराज🚩
@dishabagade3774
@dishabagade3774 Жыл бұрын
परमेश्वरा या शतकात जन्म दिला typekaha 16व्या शतकात द्यायचा होता ना😔..,(लाईक्स जास्तच मिळाल्या😊 पण् या व्हिडिओ खूप प्रतिसाद द्या जय शिवराय 🙏)
@shivgandhpratishthan
@shivgandhpratishthan Жыл бұрын
नक्कीच आपल्या सर्वांच दुर्भाग्य परंतु परमेश्वर विनाकारण काही करत नाही आपल्यावरही जबाबदारी आहे महाराजांचे हे गडकोट जपण्याची आम्ही झटतोय तुम्हांलाही कार्य करण्याची असेल तर खालील नंबरवर मॅसेज करा 🙏😇🚩 7498946774
@dishabagade3774
@dishabagade3774 Жыл бұрын
@@shivgandhpratishthan पण sir mi कोणत्याही गड किल्ल्याजवळ राहत नाही मी काय म🙂दत करू शकेन? मला फार आनंद होईल
@shivgandhpratishthan
@shivgandhpratishthan Жыл бұрын
@@dishabagade3774 आर्थिक स्वरुपात देखिल मदत करु शकता अथवा कधी शक्य झालेच तर प्रत्यक्ष दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभागी होऊन दुर्गसंवर्धन कार्य करु शकता
@dishabagade3774
@dishabagade3774 Жыл бұрын
@@shivgandhpratishthan ho नक्कीच
@mr.sanatanihindu4659
@mr.sanatanihindu4659 Жыл бұрын
Barobar 💯
@PREMKUMAR-dy2ub
@PREMKUMAR-dy2ub Жыл бұрын
😭❤️❤️❤️ मुजरा राजे 🙏🙏 डोळ्यात पाणी आले,, काय माझा राजा 👑👑 आणि काय ते मावळे शिवरायांचे 👑👑🙏🙏♥️♥️
@sohambagal8411
@sohambagal8411 Жыл бұрын
Aa Aa Aa Aaq lll
@suvarnashete8554
@suvarnashete8554 Жыл бұрын
ऐसा राजा असे इमानदारी लोक पुन्हा होणे नाही जय शिवराय 🙏
@yogeshnikam4278
@yogeshnikam4278 Жыл бұрын
महाराज, आजच्या काळात आजोबा पणजोबा अन त्यांची नाव पोरांच्या लक्षात राहत नहीं.. पण आज साडेतीनशे वर्षानंतर आम्ही आई बाप देवा पेक्षा पण जास्त मानतो तुम्हाला.. कस हो इतका श्रेष्ठ असू शकत कुणी? तुमच्या नखांची जरी सर आम्हाला आमच्या पोरांना आली तरी आम्ही खूप नशीबवान असू राजं. 🙏🏻
@sandipgore78
@sandipgore78 Жыл бұрын
कितीदा पण विडिओ पहिला तरी माझा राजा समोर दिसतो .डोळ्यात अश्रू अनावरतात .सर्व मावळ्यांना माण झुकून साक्षात प्रणाम करतो.🚩🙏
@krishnadhavane6851
@krishnadhavane6851 Жыл бұрын
शेवटी खरच डोळ्यातून अश्रू आले परवा हा सिनेमा लागला होता खरंच वडील पण बघताना डोळ्यातून पाणी आले त्यांचा 😔😔😭😭🧡🚩
@jinping1510
@jinping1510 Жыл бұрын
डोळ्यात पाणीच आल राव हा सिन पाहाताना . जय शिवराय .
@south_movies803
@south_movies803 Жыл бұрын
AP K PANDIT AP SA DHOKA KAR RHA HAN REALY MA kzbin.info/www/bejne/mnzZkGRniM-kjZI
@suryakanthreddy6651
@suryakanthreddy6651 Жыл бұрын
Satya ahe bhava
@umeshpathak3620
@umeshpathak3620 10 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आल, धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे
@ash0233
@ash0233 Жыл бұрын
अस वाटत की देवाने माझा जिव् ग्यावा आणी माझ उरलेलं आयुष्य राजांना देऊन त्यांना परत बोलवाव. अहो राजे फक्त एकदा परत या आणी आम्हाला दर्शन द्या एव्हडीच ईश्वर चरणी प्रार्थना...
@user-fd2wi3wi7c
@user-fd2wi3wi7c Жыл бұрын
या मराठी मुलखात आम्हाला जन्म दिला . ज्या मुलखाचा राजा माझा सह्याद्री चा सिंह शिवछत्रपती राजे शिवाजी महाराज. परमेश्वरा तुझे लाख लाख उपकार .
@adityakirkole8279
@adityakirkole8279 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर, पराक्रमी सगळे सरदार, मावळे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏
@sandipkerlekar642
@sandipkerlekar642 Жыл бұрын
कांय नशीब असेल त्या लोकांचं. ज्यांना जिवंत देवाचं दर्शन घडलं असेल 🚩🚩🚩
@pallavibehare7798
@pallavibehare7798 Жыл бұрын
डोळ्यातलं पाणी थांबत नाही 😭😭.... महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭
@ssd6836
@ssd6836 Жыл бұрын
खरंच राजे,,,,काय काळ व काय निष्ठता होती मावळ्यांची स्वराज्याप्रति,,
@anujrautgamer7289
@anujrautgamer7289 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी आणि मानाचा मुजरा राजाना आणि शिल्लेदार सरदारांना 1. तानाजी मालुसरे 2. बहिर्जी नाईक 3. रायाजी बांदल 4. कानोजी जेधे 5.बाजी प्रभू देशपांडे पुलाजी देशपांडे 6. नेताजी पालकर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
पूलाजी नाही रे फूलाजी आहे 😊😊
@anujrautgamer7289
@anujrautgamer7289 Жыл бұрын
@@mayurpatilfokmare7603 ha bhava chukun type zhala
@abhishekmhatre6264
@abhishekmhatre6264 Жыл бұрын
🚩जातीभेद उभा जाळावा, हिंदू तितुका मेळवावा🚩 🚩जातीचा अभिमान जरुर असावा, पण त्याहून जास्त अभिमान धर्माचा असावा.🚩 🚩गर्व से कहो हम हिंदू है और हिंदूस्तान हमारा है🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय हिंदूराष्ट्र🚩 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
@milindrandhir9806
@milindrandhir9806 Жыл бұрын
पुन्हा असे राजे आणि मावळे होणे नाही, जय शिवराय जय मावळे. काय तो काळ असेल, विचार करून सुद्धा गहिवरून येते ,🙏🙏
@bindhassbol6902
@bindhassbol6902 Жыл бұрын
Mashaallah ❤️ खरंच अश्रु अनावर झाले 😢 🙏जय शिवराय 🙏
@sastabahai
@sastabahai Жыл бұрын
असा राजा होणार नाही असे मावळे मिळणार नाही राजा माझा देव होता
@pranavjaware.3208
@pranavjaware.3208 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं हा सीन बगुन.. 🚩मुजरा राज🚩🙏
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@suryayadav5692
@suryayadav5692 Жыл бұрын
🙏🙏राजे 🙏🙏 अंगावर काटा,आणि पापण्या ओल्या ऐकाच क्षणी होतात...... त्याला शिवचरित्र म्हणतात🙏❤️
@jaihind5395
@jaihind5395 Жыл бұрын
🥺🥺🥺🥺REALLY I AM ALSO CRYING ATBTHIS SCENE 🥺🥺🥺
@rajeshchetiyar7001
@rajeshchetiyar7001 Жыл бұрын
❤️
@santoshshelkeofficial2500
@santoshshelkeofficial2500 Жыл бұрын
जय शिवराय मधील दृश्य पाहून डोळ्यात पाणी आले
@SJ-sk7xl
@SJ-sk7xl Жыл бұрын
धनी तुमचे विचार आजही आमच्या सारख्या शिव भक्त यांच्या मनात कायम स्वरुपी कोरले आहेत ते कायम स्वरुपी भविष्यात सुद्धा अशाच टिकवून राहण्याचा निश्चय केलाच आहे तुम्हाला व आपल्या सोबत असलेल्या सर्व सरदार व मावळे यांना लाख लाख मनापासून दंडवत व मुजरा राजे बोला एक मुखाने शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय ✊🏻 जय महाराष्ट्र 🚩✊🏻🙏🏻
@mohantara9359
@mohantara9359 Жыл бұрын
Kay ti nishta, kay te prem, kay to raja...ashi mansa punha hone nahi.. JAY SHIVAJI🚩🙏
@shashank1439
@shashank1439 8 ай бұрын
खुप सुंदर सीन आहे परंतु काळजाचा ठोका चुकवणारा आहे 🙏🙏जय भवानी
@samartheducation1894
@samartheducation1894 9 ай бұрын
खरचं हा सीन पाहून डोळ्यातून अश्रू आपोआप येतं
@aniketsawant725
@aniketsawant725 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं राव 😭😭
@nitinbhade3188
@nitinbhade3188 Жыл бұрын
कसली निष्ठा आहे माझा राजा र माझा शिवबा र 🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय
@rajeshchetiyar7001
@rajeshchetiyar7001 Жыл бұрын
Aamchya shivaraya saarka kon nai. Jai Bhavani. Har har Mahadev 🙏🙏🙏🙏 The one and only legendary king. Ever living even after time. It's Chatrapati Shivaji Maharaj. I wish I was born during his time and I wud die for this legendary pure soul. Jai Hind. Jai Maharashtra ❤️🙏
@pradipkhedkar9756
@pradipkhedkar9756 Жыл бұрын
Upouuulupulup
@pradipkhedkar9756
@pradipkhedkar9756 Жыл бұрын
Jhj
@pradipkhedkar9756
@pradipkhedkar9756 Жыл бұрын
O o pjoiooj O 99o9i
@baluharhkl2172
@baluharhkl2172 Жыл бұрын
@@pradipkhedkar9756 ‌वव‌।वव‌़
@baluharhkl2172
@baluharhkl2172 Жыл бұрын
@@pradipkhedkar9756 ‌ ओ ‌
@brand_patil_sb
@brand_patil_sb 11 ай бұрын
हा व्हिडिओ बघुन खूप डोळे भरून आले....❤️😓😥😥😥😥 विश्वास पाहिजे तर महाराजांसारखा.....💯😥❤️
@akashbhai6316
@akashbhai6316 Жыл бұрын
राजे पुन्हा जन्माला या.. हा देह स्वराज्यासाठी अर्पण करू.. ❤
@roxnic
@roxnic Жыл бұрын
डोळे भरून आले यार 😭
@akashbhai6316
@akashbhai6316 Жыл бұрын
राज किती दुर्भाग्य माझं की तुमच्या वेळेत माझा जन्म नाही झाला नाही तर हा देह तुमच्या चरणी अर्पण केला असता.. 🙏🏻स्वराज्य 🙏🏻
@amolchaure4692
@amolchaure4692 Жыл бұрын
जिवाला जीव देणारे मावळे यांना त्रिवार मानाचा मुजरा.....छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलावं तितकं कमीच.....अठरा पगड जातीचे मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं....छत्रपतींना कोटी कोटी प्रणाम....महाराजांची आपली माणसं ओळखण्याची पारख अचूक होती म्हणून महाराजांनी चिलखत स्वतः अंगावर चढवलं आणि वार झेलला
@anandsalunke2276
@anandsalunke2276 11 ай бұрын
हा सीन बघितल्यावर खरंच अंगावर काटा येतो तो खरा मराठा.........., जय भवानी जय शिवाजी......., वीर ते मावळे..... मुजरा करतो तुम्हा सर्वांना.
@pritikamble1799
@pritikamble1799 Жыл бұрын
हा सीन बघून डोळ्यात पाणी आले जय शिवराय
@mhgoldburg2474
@mhgoldburg2474 Жыл бұрын
राजे मुजरा तुम्हाला🙏🏻🙏🏻🙏🏻अशे निष्ठावंत मावळे सोबत असतांनी भीती कशाची🙏🏻🙏🏻
@ashucartoin2509
@ashucartoin2509 Жыл бұрын
राज्यांचा काळात जन्म झाला असता तर लय भारी झालं असतं 🙏🏻🚩🙇🙇🥺
@rishikakade4904
@rishikakade4904 11 ай бұрын
This is called the friendship❤
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले राजे। माझ्या सारखे लाखो चित्पावन ब्राम्हण आपल्या वर आणि आपल्या समद्या बहुजन हिताय स्वराज्यावर कुर्बान झाले तरी चालले पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज किमान 100वर्ष जगायला हवे होते।
@Jayatu_Sanatan
@Jayatu_Sanatan Жыл бұрын
मराठ्यांना शाप आहे उत्तम नेता अल्पायुषी ठरेल असा..........
@shubhampathak8937
@shubhampathak8937 Жыл бұрын
Mujhe Marathi nhi ati lekin chatrapati shivaji mere lea vyakti nhi emotion❤️ h
@chaitanyakulkarni7673
@chaitanyakulkarni7673 10 ай бұрын
डोळ्यात अश्रू उभे राहिले खरंच.. निःशब्द झालो... साक्षात ईश्वराचे रूप आहेत आमचे राजे.....
@indianarmyfans8707
@indianarmyfans8707 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
@dr.chandrashekharnangre8023
@dr.chandrashekharnangre8023 Жыл бұрын
हा इतिहास, प्रसंग, गड, किल्ले सर्व सर्व जपायलाच हवे. पुढच्या पिढीला ह्या दंतकथा कधीच वाटता कामा नये. महापुरुषांना जातीच्या आधारावर वाटुन घेऊ नये. 🙏
@ajjubhai11555
@ajjubhai11555 Жыл бұрын
भावा हा व्हिडिओ बघुन मला रडु आला हा व्हिडिओ हृदय स्पर्शी आहे जय भवानी जय शिवाजी जय हिन्द जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@vijayjamdade7164
@vijayjamdade7164 6 ай бұрын
खरच...आपण कमनशिबी 16व्या शतकात जन्म हवा होता ...सदैव ❤❤शिवनिष्ठ❤❤
@chandrakantpalve1462
@chandrakantpalve1462 Жыл бұрын
Dolyat paani aale. hyala mhantat leader🙏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Mhanun tur tumhi akkya jagaat naav korlay.bola shiv chatrapati shivaji maharaj ki jay .bola shiv chatrapati sambaji maharaj ki jay🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yuvrajsuryvanshi3171
@yuvrajsuryvanshi3171 4 ай бұрын
ऊर आणि छाती भरून येते डोळ्यात आसवे दाटतात खरच मी माझ आयुष्य सार्थक झाले मी महाराष्ट्र मला लाभला 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijayambhore1063
@vijayambhore1063 Жыл бұрын
हा प्रसंग जर मुगल शाहीत झाला असता तर औवरंगजेबाच्या सरदाराने सरळ मुडक छाटल् असत.करण तिथे भावा भावात सत्तवसाठी मुडके उडवली पण पण हे आमच्या महाराजां च्या शाहीत निष्ठा आणि विश्वास पाहायला मिळाला
@vbjoshi9828
@vbjoshi9828 Жыл бұрын
Scene सुरेखच घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रध्दा आणि भक्ति असलेली असंख्य लोक महाराष्ट्रात आणि जगभरात आहेत. 🚩🙏🏼 चिलखत चढवतानाच्या सिनमध्ये महाराज म्हणतात…. चला चला “seal” करा!!!!!!!! Seal हा शब्द कसा काय वापरला?
@yuguniverse
@yuguniverse Жыл бұрын
जय शिवराय जय मराठी जय हिंद जय महाराष्ट्र ❤️🚩🇮🇳🤟🏻🙏🏻
@shivammehta5995
@shivammehta5995 Жыл бұрын
जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव।।
@bharat4961
@bharat4961 Жыл бұрын
२१व्या शतकात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने अनेक चांगली लोकं या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, संरक्षणासाठी आपलं जीवन समर्पित करतात.अशा लोकांना सहकार्य करणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे, म्हणजेच १६व्या शतकातीलं वीरांच्या जन्माचं सार्थक होणं.🌱🌳
@neerajkumartripathi9839
@neerajkumartripathi9839 9 ай бұрын
This need to be shown to all India and we all should know how great was Shivaji Raje
@smartparash
@smartparash Жыл бұрын
असा राजा पुन्हा होणे नाही.. काय ती स्वामी निष्ठा.. राजं अमाच भाग्य आम्ही तुमच्या स्वराज्यात या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलो. राजे तुम्ही परत जन्माला या..या महाराष्ट्राला आणि देशाला तुम्ही हवे आहात.
@sumitaggarwal6653
@sumitaggarwal6653 Жыл бұрын
I request makers to release next part of series i.e. Agra case in sanskritized Hindi dubbing also 👍🙏
@user-mt8sw1ls3o
@user-mt8sw1ls3o Жыл бұрын
आगळीक अस धाडस करायला लावलं राज तुम्ही ..... 😭😭पाणी आल डोळ्यातून 😭😭जय शिवराय
@jatindhanu3870
@jatindhanu3870 Жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogirajchetule2718
@yogirajchetule2718 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🙏🚩🙏
@rupeshshriramwar6048
@rupeshshriramwar6048 Жыл бұрын
शिव छत्रपती यांना त्रिवार मुजरा 🚩
@sagarsawant2082
@sagarsawant2082 Жыл бұрын
अशी निष्ठावंत माणसे आपल्या शंभु राजांना पण लाभली असरी तर आज दिल्लीवर पण भगवा फडकला असता.
@pranaymore7201
@pranaymore7201 Жыл бұрын
आ हो देवच..तो आमचा म्हालारी हात तर काप नरा च नार ना
@priyankashinde2748
@priyankashinde2748 10 ай бұрын
खरंच डोळ्यातून पाणी आलं राज... 😢😢
@hanmantkamble5630
@hanmantkamble5630 Жыл бұрын
मानाचा मुजरा राज...🙏🙏 .........😓
@kiranpatil482
@kiranpatil482 Жыл бұрын
मुजरा महाराजांच्या कार्याला असे राजे पुन्हा होणे नाही हर हर महादेव
@krishnadhavane6851
@krishnadhavane6851 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🧡🧡🙏🙏🧡
@swapnilyerme9292
@swapnilyerme9292 Жыл бұрын
Bhagywan aahot mi maharajancya swarajya janmlo 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@abhishinde9770
@abhishinde9770 Жыл бұрын
i love how ajay purkar and chinmay sir screen time.
@veer5657
@veer5657 Жыл бұрын
चला चला सिल करा हे वाक्य काही पचल नाही " बाकी सगळ उत्तमच 🍀
@mkartchanel6234
@mkartchanel6234 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
@prasadraodeshmukh9271
@prasadraodeshmukh9271 Жыл бұрын
Shre ram ani Hanuman 🙏🏻 Bagayla milale hyaa 16vya shatkat puna pan aapan matra punha chuklo 21va shatkat yehun 😊 Jay shivray 🙏🏻
@sameermalvechiefeditor1710
@sameermalvechiefeditor1710 Жыл бұрын
महाराज , नुसत नाव कानावर आल तरी काटे येतात अंगावर…काय वर्णावा तो जन्म😔🙏राजे अमच्यात परत या परत अवतार घ्या🙏
@jagdishpatil6705
@jagdishpatil6705 Жыл бұрын
राजाच राजपण आज पण आणि उद्या पण
@bhupendragharat2886
@bhupendragharat2886 Ай бұрын
जिवाला जीव देणारी माणसं तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय
@manishataksande1459
@manishataksande1459 4 ай бұрын
जय भवानी ! जय शिवराया! नतमस्तक त्या वीरांना!
@damodarbhagekar7287
@damodarbhagekar7287 11 ай бұрын
Proudly Indian...
@Dubairaja2413
@Dubairaja2413 10 ай бұрын
😢😢 डोळ्यात ना अश्रू आले राजांचं हे वाक्य ऐकून
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
🙏बहूजनप्रतिपालक छत्रपती शिवराय 🙏
@Sushil.Kadam.18
@Sushil.Kadam.18 10 ай бұрын
seen बघुन डोळ्यातून पाणी आले 😭😭
@ranjeetpalve6701
@ranjeetpalve6701 9 ай бұрын
निष्ठावंत सुभेदार तानाजी मालुसरे
@swapnilsagvekar4396
@swapnilsagvekar4396 Жыл бұрын
Goosebumps 😢
@akshayunhale7443
@akshayunhale7443 Жыл бұрын
माझा राजा🙏🙏🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज 🙏
@bhaveshwalke.9186
@bhaveshwalke.9186 Жыл бұрын
🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@rushikeshjawale4883
@rushikeshjawale4883 Жыл бұрын
निष्ठा काय असते ते हा व्हिडिओ पाहिल्यावर समजते 🙏
@siddheshparwadi5622
@siddheshparwadi5622 Жыл бұрын
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
@krishnimbhore9085
@krishnimbhore9085 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🔥🙏
@krishnimbhore9085
@krishnimbhore9085 Жыл бұрын
🙏🚩👑हे बघून डोळयातून पाणी आंल राव खरचं आधीचे मावळे कसे असतील जय शिवराय जय शंभुराजे 💪🚩🙏
@vishalkadam9080
@vishalkadam9080 Жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai.......🙏🙏
@vshalkadam1094
@vshalkadam1094 Жыл бұрын
अरे अमच तुमच नात काय जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nileshgole775
@nileshgole775 Жыл бұрын
Khup Vela ha scene pahto Ani pratyekveli dolyatun pani yete. Jay bhavani Jay Shivaji
@swapnilsogale4468
@swapnilsogale4468 Жыл бұрын
Jay शिवराय जय शंभूराजे
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 69 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
King jr
Рет қаралды 3,1 МЛН
ГДЕ ЖЕ ЭЛИ???🐾🐾🐾
00:35
Chapitosiki
Рет қаралды 14 МЛН
Raja Shivchtrapati Serial - Star Pravah - Rajendra Deodhar - Acting
1:42
Shiva Kashid Says His Last Goodbye | Pawankhind | Amazon Prime Video
3:05
Prime Video India
Рет қаралды 257 М.