भावांनो रडवल आज तुम्ही, खरी सत्य परिस्तिथी दाखवली. आज खास करून आज कावू ताई न खूप छान पटवून दिले की भविष्यात काय होणार ते , खूप छान कावू ताई .मायबाप सरकार आता तरी जागे व्हा
@priyankapalkar10603 жыл бұрын
❤️
@abhijitwaghmare14103 жыл бұрын
👌👌👌
@mangeshdhebe83393 жыл бұрын
Khar बोललीस ताई
@digambarkoli8393 жыл бұрын
खूप छान होता एपिसोड !! सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
@sk__-dy7vb3 жыл бұрын
❤नाद फक्त एकच बैलगाडी शर्यतीचा ❤
@vishalghorpadepatil85393 жыл бұрын
ओन्ली वन नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत
@shyamgakiye58343 жыл бұрын
शेतकरी राच्या भाऊ जिवन मिऋ एक नबंर भाग भाऊ विक्षवास सर धन्यवाद भाग दिल्याबदल
ताई तुम्ही एकदम काळजात हात घातला.प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातलं बोलला तुम्ही.आम्ही खूप प्रयत्न करतोय शर्यत चालू करण्यासाठी पण आमच्या प्रयत्नांना यश काही मिळेना.🙏
@priyankapalkar10603 жыл бұрын
❤️
@iloveindianarmy86972 жыл бұрын
@@priyankapalkar1060 hi
@शंकरभांगे-त3ध3 жыл бұрын
शेतकऱ्यांची शान बैल पोळा ❤️❤️❤️💪💪💪
@bhushanwankhede99333 ай бұрын
Hoy ki😊❤❤
@maheshkandgule17573 жыл бұрын
खरं प्रेम म्हणजे शेतकरी आपल्या शेताला आणि आपल्या बैला ला जीव सारखा प्रेम करतो खर म्हणजे आज आपण बैल बघायला पण दिसत नाही बैलांना वाचलं पाहिजे ट्रॅक्टर आले म्हणजे बैलाला विसरू नका ट्रॅक्टर साथ देत नाही बैल जीवाला जीव लावतो आजचं भाग खूप छान वाटले खूप छान ऑस्कर वाडी🐂🐂🙏🙏 बैलपोळा चा हार्दिक शुभेच्छा
@vinodanita-bhaskarbhosale24803 жыл бұрын
सलाम....खूपच सुंदर संपूर्ण ऑस्करवाडी टीम ला
@kailasnamaye3 жыл бұрын
बैला बरोबर शेतकरी पण वाचला पाहिजे. ज्यावेळी शेतकरी राजकारण्यांचा विचार सोडून स्वताचा विचार करेल तेव्हा बैल आणि शेतकरी दोन्ही वाचतील
@Apps42163 жыл бұрын
अप्रतिम संदेश. संध्याची खरी परीस्थिती आहे.. ट्रॅक्टर बरोबर अनेक यंत्र आले आणि बैलांची संख्या कमी होत आहे. शेतकऱ्यांचं दुर्दैव...
@sunildarkunde34693 жыл бұрын
आज माझ्या बळीराजाच्या जीवनावर भारी भाग दाखवला👍👍👍सर्व टीमला विजया दशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍
@rohitgaikwad21793 жыл бұрын
मनापासून आभार सर्व टीमचे खरच तुम्ही शेतकऱ्याची व्यथा मांडता
@ramgavhanepatil6663 жыл бұрын
एकदम बरोबर काऊताई खरंच डोळ्यात पाणि आलं तु हे शब्द बोलुन एका शेतकरी बांधवांचा दुःख एक शेतकरी च समजु शकतो 😥
@sangeta39673 жыл бұрын
मि पण बैल पोळा ह्या दिवशी आनंदात आसतो
@aruntoplewar41283 жыл бұрын
Tai tu khup Chan bolalis ekdam right
@amitsakhare80223 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड
@kishanmalavadakar55623 жыл бұрын
खूप खूप छाण💪💪💪💪👈👈👈👈👍👍👍👍
@shubhamnalawade66443 жыл бұрын
आवडलं मस्त एक नंबर एपिसोड
@manishagadade28483 жыл бұрын
खूपच छान होता आजचा एपिसोड शेतकऱ्यांना साठी खूप खूप छान आम्हाला आवडलं एपिसोड बैलपोळ्याची आठवण झाली
@tejaswinimane80743 жыл бұрын
Kharch g tai rdvls
@manojbhosle78273 жыл бұрын
सुरज आणि मोनाताई ओन्ली वन❤❤
@anikteyedake6893 жыл бұрын
आजचा येपीसोड काळजाला बिडनारा होता काऊ ताई ने खुप छान सागितले डोळे भरुन आले आले काऊ ताईचे खुप खुप आभार तआणि तेसेच ईतर कलाकाराचे सुधा आभार
@vinayaksangle_3 жыл бұрын
१दम खर बोल्लीस ताई
@eknathvighne15213 жыл бұрын
लय भारी ऑक्सरवाडी टीम बद्दल धन्यवाद 🌹💖 ऑक्सरवाडी टीम मध्ये काम करण्यात येतात