बैलगाड्यांच्या पुर्ण माहिती देण्यासाठी सर्वात छान चाॅनल तुमच्या आहे दादा🙏
@jeevanpatil94025 жыл бұрын
7 vela Maharashtra hindakesari ( mhota lakshya ) king of Maharashtra👑💸
@ganeshthorat24365 жыл бұрын
Sandy n तुम्ही खूपच सुंदर काम करीत आहात , विषय खूप चांगले निवडता , या सर्वांप्रमाणेच जे लोक खरंच समाजकार्य करत आहेत म्हणजे अनाथ , वृद्धाश्रम , आत्महत्याग्रस्त शेतकरी ,अश्या महत्वाच्या विषयावर जे लोक निस्वार्थपणे काम करीत आहेत त्यांच्यावरही डॉक्युमेंटरी करा जेणेकरुन त्यांचे काम जनतेपर्यंत पोहोचेल व इतरांना आदर्शवत होइल .👍👍👌👌
@ankitd12184 жыл бұрын
1:11 la बघा लक्ष्या दुसऱ्या बैलाला अक्षरशः खेचत नेतोय 😲. 0.25x मध्ये पाहा.
@nikilkhade93574 жыл бұрын
Only motha 👑 lakshya 👑 आम्ही वाटेगावकर
@shekharbhorde82266 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट काम ... बैल पठ चालू झाला पाहिजे कारण बैल पट हा शेतकरी व बैल यांचे प्रेम व्यक्त करणारा दुवा आहे...
@prashantshinde37994 ай бұрын
God of bailgada sharyat ❤ Mota laksha
@naturelovers22112 жыл бұрын
Yadav बोलण्यात छान प्रारंगत आहे तुमि
@shubhampawar5072 жыл бұрын
Mr. Sandy sir mi aaj hi mulakhat kamit kmi 26 wela bghtoy just became of lakshya.
@liyakatkhankhan1882 Жыл бұрын
लक्षाच दुर्दैव की त्याला शर्यत बंदीचा काळ खूप झेलावा लागला नाही तर खूप काही रेकॉर्ड असते लक्षाचे ❤❤❤❤❤❤😢
@shahajikarande84953 жыл бұрын
जबर दस्त पहिल्यांदा पाहिले की बैला ला बदाम खायला देतात ते
@sudhirpatil14375 жыл бұрын
लक्षा बैल खूप वेगवान आहे पण शर्यत जिंकायला एकाच योगदान नसते तेव्हा लक्षा सोबत धावणारा बैल त्याला पण कॅमेरा समोर आना तो पण 1 नंबर साठी धावतो
@kumarharad49935 жыл бұрын
भाऊ लक्ष्याला दर वेळेस वेगळा जोड असतो त्याला जोड टिकत नाय खेचत नेतो तो दुसर्या बैलाला