Рет қаралды 202
नमस्कार,
जय सच्चिदानंद...!!🚩
सालाबाद्रमाणे यंदाही जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर बामणगांव येथे नवरात्रीउत्सवात काकड आरती सोहळा साजरा केला जातो. बामणगांव हे वारकरी संप्रदायाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले
जाते. प्रत्येक सणाला मंदिरात काहीना काही कार्यक्रम होत असतात त्याचे व्हिडिओ Vighnesh Mahagaonkar Vlogs पाहण्यासाठी मिळतील.
जय महाराष्ट्र.....!!🚩
#bamangaon #navratrispecial #navratri #shrisanttukarammaharajviththalrakhumaimandirbamangaon #lordviththal #lordvithal #kakadaarati #aarti #raigad #vighneshmahagaonkarvlogs #kokanitemple