सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन.
@PratikRaut-y1pАй бұрын
598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न 25 वर्षे प्रलंबित राहिला ,आज शेवटी त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला तो पण विखे पाटलांचे रूपाने विकासाचा विखे पॅटर्न ❣
@Yogesh_Thorat2111Ай бұрын
ज्यांचं शिर्डी मतदार संघासाठी काही योगदान नाही आणि आमदार होण्याचे स्वप्नबघताय त्यांची तर खूप जळत असेल...😂😂
@AjayGaikwad-yw8urАй бұрын
विखे साहेबानं चा जय कार होणार येणार तर फक्त विखेंच
@Nileshkote-y8wАй бұрын
दादा माझा भाऊ ह्या 598 कर्मचारी पैकी एक आहे..दादा आज तुमचा मुळे आमचा घरात खऱ्या अर्थाने दिवाळी झाली..आम्ही नेहमी विखे पाटील परिवाराच्या ऋणात राहु..😊🙏
@Bhupendra-s9gАй бұрын
👍👍
@MaheshPawar8285Ай бұрын
धन्यवाद विखे साहेब ❤💪
@sarthakdhokane-b9qАй бұрын
25 वर्षापासून चा प्रलंबित प्रश्न विखे पाटलांनी मार्गी लावला.. त्याबद्दल त्यांचे आभार फक्त विखे साहेब
@GaneshShinde-i7xАй бұрын
माझ्यासारखे अनेकांची नातेवाईक आज खऱ्या अर्थाने सुखावले, अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली.. अनेकांनी आमचे मनामध्ये शंका कुशंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.. परंतु विखे साहेबांनी आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय दिला.. आम्ही सर्व त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही..
@saish1666Ай бұрын
One and only vikhe patil ❤
@BajiraopatilWaditakeАй бұрын
ओम साईराम❤❤ खूप खूप धन्यवाद विखे पाटील
@abhishekthorat-b2eАй бұрын
25 वर्षापासून चा प्रलंबित प्रश्न विखे पाटलांनी मार्गी लावला.. त्याबद्दल त्यांचे आभार
@kiranshirdi2024Ай бұрын
दमदार आमदार राधाकृष्ण विखे पाटील
@kidsentertainment5878Ай бұрын
साहेब जर पूर्ण 5 वर्ष मंत्री असते तर अजून विकास झाला असता
@anilvikhe-p1kАй бұрын
विकासाचा विखे पॅटर्न ❣
@RameshwaHapse0407Ай бұрын
बॉस विखे पाटील
@santoshmhase821Ай бұрын
विखे पाटील हे परफेक्ट आहे पालकमंत्री उदय विकास होणार फिक्स
@DipakKhemnar-y5gАй бұрын
धन्यवाद विखे पाटील जिंदाबाद
@PrashantPatil-e1vАй бұрын
धन्यावाद विखे साहेब
@samruddhinarwade9188Ай бұрын
Only vikhe patil 💐💐👍👍🙏🙏
@Salimpathan-r8vАй бұрын
घोगरे काकी मुळे हवा टाईट झाली आहे म्हणून चालू आहे.. एवढे दिवस झोपला होता का हा.. 😂😂... धन्यवाद घोगरे ताई....
@santoshkulkarni8853Ай бұрын
😂
@saish1666Ай бұрын
Konhi kete udya maryla na yennar tar fkt vikhe patil lava takat ❤
@lalitlembhe-i8hАй бұрын
तुझ्या काकी दुसऱ्या जन्मात पण विखे पाटील यांचा पराभव नई करू शकत 😂
@BodhakGorakhАй бұрын
दहा अर्ज केले होते साहेब शिर्डी संस्था कामाला नाही लावले तुम्ही
@tulsiramshinde6825Ай бұрын
Onely vikhe patil.
@SubhashBhagwat-tr3dgАй бұрын
साहेब तुमच्याशिवाय पर्याय नाही मी एक सेवानिवृत्त संस्थान कर्मचारी असून याचा मला स्वतःला अनुभव आलेला आहे
@nishantKale-l8iАй бұрын
fkt aani fkt vikhe saheb
@DipakKhemnar-y5gАй бұрын
फक्त भाजप सरकार
@itz_official_maheshАй бұрын
साईबाबांना सुध्दा सोडतं नाही ही राजकीय नेते
@prathameshchaudhari7355Ай бұрын
Only saheb ❤
@creat2315Ай бұрын
घाबरले आहे
@machanicalengineer6156Ай бұрын
तु या वेळेस पडणार
@sanjaywable3293Ай бұрын
पायाखालची वाळू सरकली वाटतंय
@tulsiramshinde6825Ай бұрын
Onely Dr. Sujey dada
@somnathdinkar6596Ай бұрын
आता तर हद्दच केली.......थोरात साहेबांवर टिका टिप्पणी म्हणजे सुर्यावर थुंकल्यासारखच ,,,,,,,भुंकत राहा परीनाम ईतका रिवस होणार की अनामत वाचवणे नाकी नउ आणतील.........
@सुर्यरावसुर्यरावАй бұрын
थोरात विखेवर बोलत नाहीत का?
@rameshraut-x5rАй бұрын
vikasa cha baptit fkt vikhe saheb
@adityaGamev5uАй бұрын
khup varsha pasun cha prashn saheban chi margi lavla
@anispathan4447Ай бұрын
तुमचि कुनाच चांगलं करायची नितिमताच नाही
@itz_official_maheshАй бұрын
😂
@KiranGaikwad-z1qАй бұрын
Sardi zali ka saheb tumch boln nai kalat
@KaranVadak34kАй бұрын
विखे साहेबानं चा जय कार होणार येणार तर फक्त विखेंच