सर्वांनी अशे बी तयार कारावे व आपल्या पिढी ला चांगले आरोग्य द्यावे ❤❤
@shrikrushnasable7486Ай бұрын
शुध्द गावरान बियाणे जपवणुक केल्याबद्दल अभिनंदन ।।
@mpk06064 ай бұрын
खूप छान आई ❤तुम्हि खूप चांगल काम करताय 🙏🏻💯
@sharadrokade54889 ай бұрын
ज्यांच्याकडे शेती आहे,,, त्यांनी निदान घरच्या पुरत बियाणे वापरून रोग मुक्त रहावं.....
@SavitaPawar-bu3cz3 ай бұрын
एक नंबर भाषण
@mohankumarpandey45992 жыл бұрын
Seed mother🙏🙏🙏🙏
@mahendramahajan24263 жыл бұрын
पद्मश्री पुरस्कार ताईंचे म्हणणं सत्य आहे. प्रेरणा घेऊन अनेकजण तयार झाले पाहिजे.
@manajigawade21513 жыл бұрын
सहज, साध्या भाषेत दिलेली प्रतिक्रिया... शतशः प्रणाम.
@SantoshSagale-ym6tq9 ай бұрын
राही बाई त्याच्या मो नबर मिळते का
@tanajisalunkhe57492 жыл бұрын
अभिनंदन आई
@j.c.chavan94723 жыл бұрын
आमच्या लहानपणी (साधारणत:95-96पर्यंत)आमच्या शेतात भात,भुईमुग,तूर व इतर फळभाज्या यासाठी देशी बियाणांचाच वापरा होत असे.पण यातून मिळणारे उत्पन्न मात्र तटपुंजे असे.मर्यादित जमीन क्षेत्रात अधिक उत्पन्न गेण्यासाठी हायब्रीड बाजारात आले.आणि कमी क्षेत्रात शेतकरी अधिक उत्पन्न घेऊ लागला .अर्थात ही काळजी गरज होती. भारताची लोकसंख्या झालेली वाढ पाहता खाणारी तोंडे वाढली. जमीन मात्र तेवढीच राहिली.म्हणून आजच्या काळात शेतीतील अधिक उत्पन्नासाठी देशी बियाणाचा वापर अव्यवहारिक वाटतो.जरी हायब्रीड बियानापासुंनचे बियाणे शरीरास घटक असतील तरी.
@dadajibhakti41993 жыл бұрын
आज की जरूरत शक्तिशाली भोजन उसकी लिए शक्तिशाली बीज उसके लिए बीज बैंक धन्यवाद
@bhaskarpawar26663 жыл бұрын
खूप छान seed mother
@omsai75373 жыл бұрын
🙏🙏
@maheshkalyanshetti80583 жыл бұрын
Thanks central Gov asach shodun dilya baddal
@ramkishan131883 ай бұрын
Seed sathi contact number
@laxmankate28593 жыл бұрын
Nagri 🔥🔥🔥
@geetabadhe18643 жыл бұрын
Jai maharashtra 🙏🙏
@sachinsalve77723 жыл бұрын
Aaj ne light cha Reng cha problem sangitala sarkar ne Dakhal ghyvi