Sushma Andhare Full Speech | शिंदे गटातील आमदारांवर टोलेबाजी, अंधारेंचं दमदार भाषण - tv9

  Рет қаралды 2,245,990

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 2 700
@subhashmore9029
@subhashmore9029 2 жыл бұрын
खूप छान भाषण करतात सुषमा ताई... अंगावर रोमांच उभे राहिले.. , शिवसेनेच्या व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने धन्यवाद
@satishsute8465
@satishsute8465 2 жыл бұрын
खूपच सुंदर मांडणी आणि विश्लेषण आहे ताई आपले I proud of u भीमाची लेक. बऱ्याच वर्षांपासून तुमचे भाषण ऐकतो, तुमचा खूप अभ्यास आहे, जय शिवराय जय भिमराय, बुटीबोरी, नागपूर
@abaraopingalwad1036
@abaraopingalwad1036 2 жыл бұрын
आदरणीय ताई अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रत्येकाची संभ्रम दूर करणार आपलं हे भाषण आहे
@Amar65895jt
@Amar65895jt 2 жыл бұрын
काय प्रचंड अभ्यास आहे ताईचा... असे व्यक्तीमत्व खरंच राजकारणात असले पाहिजे.
@nehakakade6648
@nehakakade6648 2 жыл бұрын
सुषमा ताई अभ्यासू व्यक्तिमत्त्व व प्रेमळ स्वभाव....सुषमा ताईंचा स्वभाव खूप खूप छान आहे.... जय महाराष्ट्र 🚩🚩
@harshrajB
@harshrajB 2 жыл бұрын
सुषमा ताई.....Excellent 👌🏻🙏🏻 स्पीच.... एक नंबर, खूप बुद्धिमान आहात आपण.... आपले भाषण मी पुढे शेअर केले आहे कारण आपल्या भाषणात सत्य आहे.... आपले आभार,🙏🏻🙏🏻🙏🏻
@gauravkalmegh6187
@gauravkalmegh6187 2 жыл бұрын
👍👍
@pradipchavhan4608
@pradipchavhan4608 2 жыл бұрын
ताई ग्रेट स्पीच जय महाराष्ट्र ताई .
@prabhasagar3759
@prabhasagar3759 2 жыл бұрын
ताई तुम्हाला आता आम्हाला मंत्री होताना बघायचंय
@aynnunisabijli3345
@aynnunisabijli3345 2 жыл бұрын
@@pradipchavhan4608 qàáàaààAAà
@shivdastambe2398
@shivdastambe2398 2 жыл бұрын
शिवसेनेची खरी वाघीण शोभता सुषमा ताई तुम्ही. तुमच्या कर्तुत्वाला आणि विचारांना 'शिवसेना' हेच योग्य व्यासपीठ आहे. सुषमाताई आगे बढो सच्चा शिवसैनिक तुम्हारे साथ है|
@lalashaikh2941
@lalashaikh2941 2 жыл бұрын
वेरि एक्सीलेंट
@tejassonawane3530
@tejassonawane3530 2 жыл бұрын
👍
@amoldhotre2948
@amoldhotre2948 2 жыл бұрын
शिवसेनेत टिकल्या पाहिजे फक्त
@shinderamdas5714
@shinderamdas5714 2 жыл бұрын
🙏एकदम भारी। चांगले कडक भाषेत विचार मांडले सुषमा ताई महाराष्ट्राच्या वाघीण आहेत शिवसेना याच विचाराने पुढे जाईल धन्यवाद। 🙏
@rsgharge338
@rsgharge338 2 жыл бұрын
सुषमा ताई, चौफेर फटकेबाजी, अभ्यासू व्यक्तीमत्व, शिवसेना रणरागिणी, फारच छान भाषण झाले.. आक्रमक सुरवात.विरोधकांचे पंख छाटले... 👌👍
@vasantabarde4544
@vasantabarde4544 2 жыл бұрын
वा ताई ,तुमच्या सारख्या अभ्यासू लोकांची आज देशात गरज आहे, सुषमा अंधारे ताई सलाम,तुम्हाला जय शिवराय मा,उध्दव साहेब ठाकरे
@nageshwakode7802
@nageshwakode7802 2 жыл бұрын
असे अभ्यासक विचारक, लोक हवेत राजकारणात खुप छान ताई 🙏
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 жыл бұрын
सुषमा ताई तुम्ही शिवसेनेची, महाराष्ट्राची, भारताची संस्कृती, संपती, शान, आन, बान, पान आहात. तुमचा आम्हाला अभिमान आहे. जय महाराष्ट्र.
@amarpatil6693
@amarpatil6693 2 жыл бұрын
Thk u Kulkarni saheb
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 2 жыл бұрын
ताई.. योग्य वेळी, योग्य ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रभावशाली, ज्वलंत, आक्रमक, आवेशपूर्ण दर्जेदार भाषेत आपण संविधानाच्या चौकटीत राहून केलेलं आपलं चपखलपणे विरोधकांना अधेमधे कोपरखळ्या देत केलेलं भाषण माझ्यासारख्या बुद्धिजीवी समजणार्‍या प्रत्येक वर्गातील, पक्षातील लोकांना डायरेक्ट काळजाला जाऊन भिडले याबद्दल तिळमात्र शंका नाही.. ताई आपण शिवसेनेच्या मंचावरून सतत बोलत राहावे आणि आम्ही आपणांस सतत ऐकत राहावे हीच मनापासून इच्छा! जय महाराष्ट्र!!
@jyotinikam1684
@jyotinikam1684 2 жыл бұрын
खुप हुशार आहेत मैडम राजकारणात तुमच्या सारख्या अनेक महिलांनी यावं 🙏🙏 अभ्यास दांडगा आहे बोलायचं म्हणून नाही बोलत तर इतरांना खुप घेण्यासारखे आहे भाषेवर विजय मिळवला आहे तुम्ही 🙏🙏
@artikadam6722
@artikadam6722 2 жыл бұрын
हिच खरीखुरी वाघिण सलाम ताई तुम्हाला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 2 жыл бұрын
हे आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यावश्यक ज्ञान आणि भाषण आहे. खरच मनाचा ठाव घणारे विचार मांडले आहेत आपण, धन्यवाद
@gghodke6306
@gghodke6306 2 жыл бұрын
Right
@rameshsir450
@rameshsir450 2 жыл бұрын
ताई फार शान उत्तम भाषण जय महाराष्ट्र जय शिवाजी हर हर महादेव जय तुळजा भवानी आई
@संजयजगताप-व8च
@संजयजगताप-व8च 2 жыл бұрын
. धंन्यवाद
@LIVEGAMERTECH_Adityadivekar
@LIVEGAMERTECH_Adityadivekar 2 жыл бұрын
@arvindpatkar3315
@arvindpatkar3315 2 жыл бұрын
@@rameshsir450lllllpp
@ladurampatil
@ladurampatil 2 жыл бұрын
खरोखरच भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. आणि हे विरोधकांच्या जिव्हारी नक्कीच लागले असेल.👌👌
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 2 жыл бұрын
👌🙏
@dilipgaikwad3170
@dilipgaikwad3170 2 жыл бұрын
ताई आपले भाषण खूप अभ्यास पूर्ण आहे मला ताई खूप आवडले मला आपला खूप अभिमान वाटतो
@dineshbokad4847
@dineshbokad4847 2 жыл бұрын
सुषमा ताई म्हणजे परखड आणि वाचारिक मांडणी करणाऱ्या बुलंद तोफ👍👍
@KiranPatil_BHIWANDI
@KiranPatil_BHIWANDI 2 жыл бұрын
असे भाषण जर असेल तर खरं सांगतो माणूस 2 तास जरी ऐकायला बसला तरी वैतागणार नाही.... 💯💯 खूप छान सुषमाताई अंधेरे....🙏 तुमची अभ्यासू विचारसरणी पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे..... 🚩🚩
@fitnessktejas2934
@fitnessktejas2934 2 жыл бұрын
Full timepas ahe
@umeshshinde264
@umeshshinde264 2 жыл бұрын
गट बदलू
@bhikanraopatil1601
@bhikanraopatil1601 2 жыл бұрын
A21a
@janardhanvishe9334
@janardhanvishe9334 2 жыл бұрын
Abpp
@akashd2843
@akashd2843 2 жыл бұрын
@@fitnessktejas2934 bkc मध्ये झोपले होते 🤣🤣🤣
@priyankabhorge9491
@priyankabhorge9491 2 жыл бұрын
Hats off mam..i really appreciate to you for great wisdom 👏👏👏👌👌👌👍👍👍
@sureshbiranage4385
@sureshbiranage4385 2 жыл бұрын
जबरदस्त ताई आपलं वकृत्व रांगोळी भाषा ही निश्चितच ऊर्जा देते शिवसैनिकांना प्रोत्साहन देते तुमचा पुढील उज्वल काल सुरू झालेला आहे यात मात्र शंका नाही तुम्ही शिवसेनेमध्ये आहात याचा अभिमान वाटतो
@manjushreebhore734
@manjushreebhore734 2 жыл бұрын
.
@vijaysutar4318
@vijaysutar4318 2 жыл бұрын
Tai tumhala salam Jay maharashtra.
@babulalbhandare7451
@babulalbhandare7451 2 жыл бұрын
सुषमाताई खरोखरच तुमच्या सारख्या महिला शिवसेनेत असायला हव्यात खूप अभ्यासपूर्ण भाषण केलेत जय महाराष्ट्र ताई
@k66250
@k66250 2 жыл бұрын
🤣😂😂🤣
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 жыл бұрын
मा. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे जी🙏🙏🙏🙏🙏🙏 आपल्या विचारांशी १००% सहमत. आपले विचार एकदम मनाला पटण्या सारखे आहेत. 🙏🙏धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भिम 🙏🙏
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 2 жыл бұрын
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना शिवसेना मजबूत करण्यासाठी बुद्धिवाद व्यक्तिमत्त्व आदरणीय सुषमा अंधारे मॅडम एक हिरा आहेत हिरा गर्व से कहो अंधारे मॅडम है|
@vasantphadke7377
@vasantphadke7377 Жыл бұрын
सुषमा ताई खरच तत्व व निष्ठा सोडू नका ऊत्तम विचार ऊत्तम अभ्यासातून केलेले भाषण याला लाख शुभेच्छा कोणाच्याही मोहाला बॢळीपडू नका एकनिष्ठ रहायचेहीच खरी जनसेवा
@chandramanijadhav1530
@chandramanijadhav1530 2 жыл бұрын
ताईच्या पाटी संपूर्ण भीमसैनिक सदैव राहील ताईची व्यथा जगा वेगळी आहे आम्ही तिच्या सोबत आहोत जय भीम संपूर्ण महाराष्ट्र ताईच्या पाठीशी उभा आहे
@lankeshhiwale7287
@lankeshhiwale7287 2 жыл бұрын
Lankesh hiwale
@bhagwatgawande3160
@bhagwatgawande3160 Жыл бұрын
देश एक संघ ठेवणे हेच नवरा संगतीत राहिला नाही तरी चालेल म्हणजे सुषमा ताई अंधारे पुढे चला भागवत गावंडे प्रतीक नगर सोलापुर म
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 2 жыл бұрын
भारताची लोकशाही मजबूत करायचं करायचं अभ्यास पूर्ण भाषा .अभिनंदन
@abhaykumarthakkar8052
@abhaykumarthakkar8052 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय सुषमाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@tuzimazimaitritravelingblo289
@tuzimazimaitritravelingblo289 2 жыл бұрын
Jay bhim pan bola
@JaiHind26846
@JaiHind26846 2 жыл бұрын
ताई महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे जाती पती,धर्म आणि अंधश्रद्धेचा बुरखा फाडला तरच महाराष्ट्र पुढे जाईल उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिलात याचा आम्हाला अभिमान आहे.. जय महाराष्ट्र..
@beinghuman5606
@beinghuman5606 2 жыл бұрын
कठीण काळात जे साथ देतात,त्यातच त्यांचा प्रामाणिकपणा दिसतो, प्रखर आणि अभ्यासपूर्ण भाषण ताई👍👍👍
@jalalshaikh5028
@jalalshaikh5028 2 жыл бұрын
हे विचार व माहिती सतत जनतेत प्रत्येकाला पोहोचतील याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे मनापासून शुभेच्छा वंदन
@sunilk_
@sunilk_ 2 жыл бұрын
ताई मानाचा सलाम तुम्हाला 💐💐 जय भीम जय महाराष्ट्र उध्दव साहेब 💐💐 बाळासाहेब ठाकरे 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 2 жыл бұрын
सुषमा ताई, आपले भाषण कौशल्य खूपच छान आहे ! त्यामुळे आपले भाषण ऐकायला नेहमी आवडते ! आपण नक्कीच उध्वजींच्या original Shivsena मध्ये क्रांती घडवून आणणार यांत तीळमात्र शंका नाही !
@jaydeomalvankar305
@jaydeomalvankar305 2 жыл бұрын
ताई खरोखरच छान बोललात.... आणि सगळ्यांचा चांगलाच समाचार घेतला. खुप एनर्जी आली अजून 👍🙏🙏🙏🙏🚩
@sanjivanijagadale660
@sanjivanijagadale660 2 жыл бұрын
@rahulchoudhari8631
@rahulchoudhari8631 2 жыл бұрын
@@sanjivanijagadale660 खूप छान ताई
@cprogrammingblog
@cprogrammingblog 2 жыл бұрын
खूपच सुंदर भाषण ताई, आपला अभ्यास खूप मोठा आहे. माझ्या शिवसेनेसाठी आपल्यासारखे स्पष्ट वक्त नेता काळाची गरज होती.
@mamamalandkar4522
@mamamalandkar4522 2 жыл бұрын
खुपचं सुंदर भाषणं, आपण मांडलेले निर्भीड विचार,आपणा सारख्या नेतृत्वाची काळाची गरज आहे, जय महाराष्ट्र,
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 2 жыл бұрын
आज सगळे कमेंट्स वाचून मला शुषमा ताई यांचा बदल आदर करतो.. एकदम शांत आणि संयमी उत्तर दिले आभ्यास. ❤️🔥🙏
@dikshitatambe2636
@dikshitatambe2636 2 жыл бұрын
असे अभ्यासू व्यकिमत्व आणि न घाबरणारी माणसं महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला हवी आहेत.खूप छान मॅम
@chandravilasgharat6098
@chandravilasgharat6098 2 жыл бұрын
खूप छान प्रभोधन ताई, या विचारांची खेडे पाड्यात गरज आहे
@शिवानंद-ङ5य
@शिवानंद-ङ5य 2 жыл бұрын
जबरदस्त
@toms5350
@toms5350 2 жыл бұрын
So nice tai you are so bold and great
@ashokarjune7284
@ashokarjune7284 2 жыл бұрын
Tai Saheb Jai Maharashtra keep it up
@ashoklandge28
@ashoklandge28 2 жыл бұрын
देव, देवी , धर्म उपवास पुजापाठ, हे ज्याला त्याला आपापल्या परीने पालनपोषण करण्याची जबाबदारीची भारतीय संविधानाच्या कलमामुळे सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या, दिवसांपासून दिले आहेत. अंधश्रद्धाळू बनुन स्वतः चे नुकसान करू नका.
@prakashsurve3800
@prakashsurve3800 2 жыл бұрын
शुषमा ताई आपण योग्य वेळी शिवसेनेत आलात जेव्हा सेनेला निष्ठावंता ची गरज आहे .आपले भाषण अतिशय प्रभावी आहे . भाजपाला आणि गडदराना विचार करायला लावणार आहे. परखड विश्लेषण आहे.अशाच पुढे चला. धन्यवाद.
@ushapundge2509
@ushapundge2509 2 жыл бұрын
Chya ,,,,,क्या बात है, क्या आग हैं
@sunandanikam9497
@sunandanikam9497 2 жыл бұрын
Powerful Speech Sushmatai👍💐proud of u ..keep t up ..we r with u Tai 👍
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 2 жыл бұрын
असे वक्तत्व उभ्या आयुष्यात पाहिले नाही. कमाल.. जबरदस्त अभ्यासू आणि विचारवंत मैडमजी
@celinedsouza5331
@celinedsouza5331 2 жыл бұрын
We love u sushma tai. Thank u for supporting our Uddhav sir.
@baputawde8175
@baputawde8175 2 жыл бұрын
आभारी ताई 👌जय महाराष्ट्र
@sumayyadesai3714
@sumayyadesai3714 2 жыл бұрын
Jay mharstra Tai
@bashirsayyed6399
@bashirsayyed6399 2 жыл бұрын
माशाअल्लाह... Salut tai
@vinodpatil6618
@vinodpatil6618 2 жыл бұрын
भाषेवर एवढी पकड आणि अभ्यासपूर्ण बोलणे सर्व गोष्टीचे ज्ञान असल्यावर माणूस किती परिपूर्ण होतो याचे उदाहरणं आहे ताई तुमच्या रूपाने खूप छान धन्यवाद....
@pradyumntamkar7999
@pradyumntamkar7999 2 жыл бұрын
Ok
@anantkakmare6336
@anantkakmare6336 2 жыл бұрын
@@pradyumntamkar7999 ppíúuiuíuuuuiiiiiiiíuuúuuuippppppui7op9ipo9999999999p
@prin.amwagh6026
@prin.amwagh6026 2 жыл бұрын
O
@umapatil1983
@umapatil1983 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर बरोबर बोललात ताई 👍
@poojamore627
@poojamore627 2 жыл бұрын
भाषा 🤦🤦🤦🤦 अशुध्द मोठं बनायची स्वप्न पहायची असेल तर उत्तम वक्तृत्व आणि स्वच्छ मराठी भाषा जास्तच फुशारकी मिरवत आहात म्हणून सांगितले 🙏 जेवढ्या फास्ट ट्रॅक वर येणार तेवढ्याच वेगाने फुसका बार निघणार 👍👍
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
Hatts off .........Tai ! अभ्यास खूपच सुंदर आहे , your dedication , devotion , determination...... gr8.
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
अत्यंत खर खर भाषण👏👏
@anushreedesai5139
@anushreedesai5139 2 жыл бұрын
सुषमाताई अप्रतिम वकृत्व. तुमची स्मरणशक्ती व अभ्यासू वृत्ती, तुमचे परखड विचार, काय काय म्हणून बोलाव शब्द कमी पडतायत. तुमच भाषण ऐकायला आवडत कारण तुमचे विचार व आचार ह्याच्यात सुस्पष्टता व सुसंगती आहे. तुमच्यासारखी निष्ठावान माणस हीच खरी शिवसेनेची ढाल आहे. तुमच्या सारख्या निष्ठावान व प्रामाणिक व्यक्तींना सदैव यश लाभो.
@damayantichoudhari3401
@damayantichoudhari3401 2 жыл бұрын
सुषमाताई खूप छान विचार मांडले मराठी माणूस आनंदाने आनंदाने माणूस जावे द खूप खूप धन्यवाद श्रीराम असेच भाषण ऐकण्याची संधी माननीय मराठी माणसाला नेहमी मिळावी ही अपेक्षा श्रीराम जय जय राम
@savitaavchar2632
@savitaavchar2632 2 жыл бұрын
ताई तुमचे विचार खूप छान आहेत सलाम तुम्हाला 🙏🙏🚩🚩🚩🚩
@viralof4820
@viralof4820 2 жыл бұрын
योग्य वेळी योग्य व्यक्ती शिवसेनेला भेटली.... अणि सुषमा ताई खूप काही करून दाखवणार या माध्यमातून... जय महाराष्ट्र....
@sumitraghale3435
@sumitraghale3435 2 жыл бұрын
.. ही बाई नाटकी आहे.
@mahilokhande6568
@mahilokhande6568 2 жыл бұрын
Rajkaranat kon natki nahit Tai ata Nidan aale TR uddhav sahebansobat
@satampady675
@satampady675 2 жыл бұрын
@@sumitraghale3435 असूदे. विरोधकांना सडेतोड उत्तर देणं योग्य आहे.
@Harshadaize
@Harshadaize 2 жыл бұрын
I too agree
@satampady675
@satampady675 2 жыл бұрын
@@sumitraghale3435 सुशिक्षित आहे.एकनाथ १० पास ,पाला पाचोळा होईल तिचं समोर.
@vitthalpawar7820
@vitthalpawar7820 2 жыл бұрын
salute एकदम अभ्यासपूर्ण विचार मांडले, शिवसेनेला आपल्यासारख्या मानसांची गरज आहे
@rajanpatole3318
@rajanpatole3318 2 жыл бұрын
देशावरील प्रेम सांगण्याची गोष्ट नसते!१००टक्के खरे आहे !
@rajeshmhatre9432
@rajeshmhatre9432 2 жыл бұрын
ताई खरोखरच अभ्यास पूर्ण भाषण आहे, अंगावर रोमांच उभे राहतात. ही काळाची गरज आहे.👌👍
@sanjaykulkarni6053
@sanjaykulkarni6053 2 жыл бұрын
गांधी चा फोटो नोटांवर आहे कि
@pradnyaprabhu5583
@pradnyaprabhu5583 2 жыл бұрын
Jabardast speech.ekdum muddesud .shelkya bhashet kaanughadni.sallyt tai.big fan of yours💕💕💕💕💕⚘️⚘️⚘️
@ambadasgaddam913
@ambadasgaddam913 2 жыл бұрын
@@sanjaykulkarni6053 to do 55555 💝💝💝💝
@shobhachaudhari778
@shobhachaudhari778 2 жыл бұрын
खरच 😘
@bhauraochikram6402
@bhauraochikram6402 2 жыл бұрын
@@pradnyaprabhu5583 p
@rajendrasaindane5875
@rajendrasaindane5875 2 жыл бұрын
ताई साहेब जय भवानी जय शिवाजी जय भीम राय
@shobhanarane4611
@shobhanarane4611 2 жыл бұрын
ताई अभ्यासु व्यक्तीमत्व तुमच मी जळगाव सर्व तुमची भाषण ऐकत असते खुपच ज्ञानात भर पडते
@yuvrajkalunge1242
@yuvrajkalunge1242 2 жыл бұрын
ताई आमची सर्वना भरून उरली आहे ताई साहेब धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र
@shraddhakarke7190
@shraddhakarke7190 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🏽 जय महाराष्ट्र 🚩🚩
@manishathombare5493
@manishathombare5493 2 жыл бұрын
ताई किती छान ओ तुमची आम्हाला खूप खूप गरज आहे खूप काही शिकायला मिळते
@kokanimanus4027
@kokanimanus4027 2 жыл бұрын
ho radu nako
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 жыл бұрын
खरचताईतुमचभाषणये्वडमुदेसूदबोलातातधनेवादकाहिकरापणशिवशेनाजगलीपाहीजेहेचतूमचधेय ऊरासिधरूनकामकरतातहेजगालाकळलय
@apatil5386
@apatil5386 2 жыл бұрын
@@kokanimanus4027 तू जळू नको🤣😂
@pratapgaikwad1195
@pratapgaikwad1195 Жыл бұрын
Keep it up... Tai...
@archanadeth3220
@archanadeth3220 Жыл бұрын
Chup must
@abdulgazisayyed8727
@abdulgazisayyed8727 2 жыл бұрын
अबकी बार सिर्फ शिवसेना सरकार यह हमारा वादा है
@pradnyapatil5939
@pradnyapatil5939 2 жыл бұрын
100℅maz shivshenela
@gajananschavan3786
@gajananschavan3786 2 жыл бұрын
शिवसेनेचे सरकार स्थापन करणार 2024
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 2 жыл бұрын
ताई, अभिनंदन, मनापासून तुमचं भाषण खूप अभ्यास पूर्ण आहे, तुमच्या सारख्या रणरागिणी ची आज शिवसेनेला गरज होती, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच आज तुम्हाला शिवसेनेत येण्याची बुद्धी झाली, शिवसेनेचे भाग्य म्हणावं लागेल, तुम्ही शिवसेनेत आलात, तुम्हाला 42भाषा अवगत आहेत, हे ऐकून अभिमान वाटतो, तुमचं भाषण ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले,हे भाषण या सर्व बंडखोर आमदार व भाजप चया प्रत्येक नेत्याने ऐकायला पाहिजे, त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली म्हणून त्यांना स्वतः ची लाज वाटेल, ताई तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.
@aaryavirkud4707
@aaryavirkud4707 2 жыл бұрын
अगदी शंभर टक्के खरे आहे.
@santoshbansode4777
@santoshbansode4777 2 жыл бұрын
You spoke the truth
@bhalchandrashinde3122
@bhalchandrashinde3122 2 жыл бұрын
Right sir
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 2 жыл бұрын
Absolutely
@stephenmotorsmantrucks1123
@stephenmotorsmantrucks1123 2 жыл бұрын
Abhinandan tai
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 2 жыл бұрын
मा. सुषमा अंधारेजी यांना नमो बुध्दाय जय भीम जय मूलनिवासी जय संविधान ☸️☸️🙏☸️☸️
@Harshadaize
@Harshadaize 2 жыл бұрын
हया देशाला आज सुषमा अंधारे जी सारख्या वेक्तिमत्व्याच्य माणसाची गरज आहे Great hats off 🙏👏👏👌
@rameshpande6283
@rameshpande6283 2 жыл бұрын
या सर्व भावना महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या आहेत 🙏ज्या आपण मांडल्या🙏🙏🙏 खूप सुंदर विचार 🙏
@kakadanaran2773
@kakadanaran2773 2 жыл бұрын
ड़ड़
@sandipdherange4281
@sandipdherange4281 2 жыл бұрын
Khup chan tai
@poojakalamkar2437
@poojakalamkar2437 2 жыл бұрын
काहीही
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 2 жыл бұрын
👌🙏
@minaldeshmukh1337
@minaldeshmukh1337 2 жыл бұрын
Abhaspurn bhashan 👍
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 2 жыл бұрын
मा.सुषमाताई खरंच मला तुमचा प्रत्येक शब्द खुप महत्वाचा वाटला. खुपच आनंद होत आहे.आमच्या भटक्या मध्ये प्रचंड शक्ती आहे.ते ही महिले मध्ये कुणी ही नाद करायचा नाही. अभिनंदन!.
@poojawadkar9180
@poojawadkar9180 2 жыл бұрын
ताई आज तुम्ही आनंदाने डोळ्यात पाणी आणलंत. प्रेरणा आणी ताकद हे ऐकणाऱ्याला नक्कीच येईल....जय महाराष्ट्र 👍🏻🙏🏻
@yuvrajpatil2867
@yuvrajpatil2867 2 жыл бұрын
👌
@bhaskarahire531
@bhaskarahire531 2 жыл бұрын
खूपच सुदर भाषण ताईसाहेव.
@latapawar5233
@latapawar5233 2 жыл бұрын
खुप छान
@latapawar5233
@latapawar5233 2 жыл бұрын
खुपछान
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 2 жыл бұрын
🙏🚩
@SandipJadhav-xs8lf
@SandipJadhav-xs8lf 2 жыл бұрын
ताई आपण खूप छान काम केलं की , आपण शिवसेनेमध्ये आलात सध्या शिवसेना पक्षाला आपल्या सारख्या हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची गरज आहे.आणि आपल्या मुळे शिवसेनेचे नक्कीच चांगले दिवस येईल..
@bhagyashribapte517
@bhagyashribapte517 2 жыл бұрын
Superb Madam!!!👌. Hats off to your knowledge and versatile personality. "Wachal📚 ,tar wachal" this proverb proved again..👍
@chandrakantdesai9746
@chandrakantdesai9746 2 жыл бұрын
छान परिपक्व अभ्यास आहे मॅडम. सर्वात महत्वाचे चांगले विचार मांडले आहेत मस्त चपारक हाणली 👍
@mukeshbhatkar7465
@mukeshbhatkar7465 2 жыл бұрын
ताई अभिनंदन 💐आणि तुमचे भाषण एक तुफान आहे. मूर्त माणसामध्ये सुद्धा चेतना निर्माण होईल. तुमच्या अभ्यास पूर्ण भाषणाला माझा सलाम 🙏
@shatishkulkarni1409
@shatishkulkarni1409 2 жыл бұрын
शिवसेना शिवसेना शिवसेना श्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ओन्ली वन शिवसेना जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी ताई जगात भारी शिवसेना
@manglajacob8311
@manglajacob8311 2 жыл бұрын
शब्द च नाहीत वर्णन करायला..ईतके समर्पक .सत्य .मांडले ताई तुम्ही . GOD BLESS U GOD BLESS SHIV SENA
@tjtusharjoshi9256
@tjtusharjoshi9256 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण
@sarojshinde9246
@sarojshinde9246 2 жыл бұрын
ताई खूप छान अशाच उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे रहा जय महाराष्ट्र
@rajushinde.kisan.sena.part2488
@rajushinde.kisan.sena.part2488 2 жыл бұрын
ताई तुम्ही चांगले यश मिळेल याची खात्री वाटते आणि काही प्रमाणात बुध्दी नसलेल्या लोकांना फक्त गद्दराच आवडतात जय महाराष्ट्र ताई
@poojamore6153
@poojamore6153 2 жыл бұрын
Nice peaach
@harshalagawad1362
@harshalagawad1362 2 жыл бұрын
ताई मानाचा मुजरा आपल्याला
@affanshaikh1238
@affanshaikh1238 2 жыл бұрын
Salute I respect mam i request pls this time and lifetime u staying with sivaena bcs sometime very difficult time some people given anything reasons and go away then I sow who's given oll think party but he played fully reason and go in other side but he understand votr is clever
@affanshaikh1238
@affanshaikh1238 2 жыл бұрын
Jit aur hartehi hai insaan lekn jo wafadari krte hai vo insan manv hota hai varna kuta bhi hddi ke liye piche jata hai ye duniya ki reet hai yahudi puri duniya me 2 percent rh gye the aj puri duniya ko gulaam bnaya hai
@sandhyamodale252
@sandhyamodale252 2 жыл бұрын
सुषमाताई खुप छान वाटलं या तुमच्या भाषणात ऐकून कि शिवसेनेत कधी जातीयता जाणवत नाही .आणि हेच जास्त महत्वाचं आहे जो जातीयता करत नाही तोच पक्ष मोठा तुमचे हे भाषण खुप छान वाटलं ऐकून
@sureshduganeofficial5388
@sureshduganeofficial5388 2 жыл бұрын
सुषमाताई हे आपल्या समोर उभे सुद्धा टाकू शकत नाही..ताई. जय महाराष्ट्र
@ramakantkamble3978
@ramakantkamble3978 2 жыл бұрын
हे भाषण काळाची गरज आहे. जय महाराष्ट्र
@vishaljagatap2747
@vishaljagatap2747 2 жыл бұрын
ताई खुप सुभेच्छा देतो शिवसेनेचि तोप
@gauravkalmegh6187
@gauravkalmegh6187 2 жыл бұрын
I proud of you mam 👍👍👍🔥
@maharashtratoassam1020
@maharashtratoassam1020 2 жыл бұрын
याच गोष्टीची गमी होति शिवसेना मध्ये आक्रमकपना काही दिवसापासून कमी होते ते ताई तुमच्या येण्याने पूर्ण केले पण तुमच्या कडून एकच अपेक्षा आहे आपण प्रामाणिक पने काम करावे शिवसेना पक्ष तुमचा आदर नक्की करेल
@arnavsujal3818
@arnavsujal3818 2 жыл бұрын
किती नीच दर्जाचे शिवसैनिक काय कंमेंट्स करतोय , ह्या अंधारेनी दोघं बाप बेटे यांची कशी इज्जत काढली होती विसरले वाटतं सर्व तुमच्या निचपणा मुळे आता शिवसेनेचे महत्त्व कमी होत चालला आहे
@sbs546
@sbs546 2 жыл бұрын
का आधीच्या पक्षात आदर नव्हता काय .तो पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात प्रवेश करणे .यालाच गद्दार म्हणतात .
@devendra_padwal
@devendra_padwal 2 жыл бұрын
हिला हिंदू देव-देवतेची आदर करायला शिकवा ! !
@sanjayshelke6144
@sanjayshelke6144 2 жыл бұрын
@@arnavsujal3818 hua nai ne election 2019 mumbra prachar speech madhe balasaheb, udhav, aditya var khoop kharab shabdat tika karat hoti, ata mhante me Rashtravaadit navhati, tar mag Rashtravaadi chya stage varun bhaashan karat ka hoti? Labad bai ahe, udhav la ata ashich lok have ahet Upnetya banvayla, nalayak bai
@शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै
@शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै 2 жыл бұрын
@@arnavsujal3818 अरे तू ते शिकवू नको जाऊन प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे पुस्तक वाच कळेल तुला.अरे ज्यांनी शिवसेनेला शिवसेना हे नाव दिले त्यांचे विचार घ्या...बाळासाहेबांना ह्या BJP वाल्यांनी फसवल...BJP ना शब्द दिलेला बाळासाहेबांनी विसरलं का रे ....राज्यात आम्ही देशात तुम्ही तरीही का आले राज्यात संपवायला शिवसेनेला....कारण ह्यांना वाटलं येवढं सरळ आणि सोपी आहे शिवसेना संपवणे बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नंतर....अरे जाऊन इतिहास वाच...जात गोत्र आणि धर्म आमचं शिवसेना शिवसेना शिवसेना.......जातीच धर्माचं शिवसेना राजकारण करत नाही....
@kishoresurti3062
@kishoresurti3062 2 жыл бұрын
Madam u r no 1 special for shiv sena jai mahim jai maharashtra......u r rally a zabardas..
@marcchettiar6222
@marcchettiar6222 2 жыл бұрын
ए ब्रिलियंट वूमन 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👌🏼
@hemalatapatil2868
@hemalatapatil2868 2 жыл бұрын
पोरी तुझा मला खूप अभिमान आहे कीर्ती वंत हो यशवंत हो जय महाराष्ट्र
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 жыл бұрын
पाटील हे बरोबर नाही 🙏🙏🙏 --एक मराठा
@shiv1617
@shiv1617 2 жыл бұрын
@@dnyanrajsolunke9867 शेंडी जानवे च विचार भाजप चे आहेत....शिवसेनेत जाती पात चालत नाही
@ashokdhalpe905
@ashokdhalpe905 2 жыл бұрын
मानाचा मुजरा ताई जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@Lollzorwhat
@Lollzorwhat 2 жыл бұрын
💯 Complete knowledge 👍🏻Superb speech
@balasahebtarle9033
@balasahebtarle9033 2 жыл бұрын
खरोखरच भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. असे व्यक्तीमत्व खरंच राजकारणात असले पाहिजे.
@vinayakwaskar3725
@vinayakwaskar3725 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण भाषण🚩👍👍👍
@digambarzanzad2664
@digambarzanzad2664 2 жыл бұрын
Best speech madam
@manoharbhavarthe7013
@manoharbhavarthe7013 2 жыл бұрын
🚩🏹जय महाराष्ट्र ताई 🏹🚩जबरदस्तत विश्लेषण खूप अभ्यासु आहेत ताई तुम्ही तुम्हच्या कार्याला एक शिवसैनिक म्हणून माझा मानाचा शिवसेना जिंदाबाद🚩🏹
@mithunpatil474
@mithunpatil474 2 жыл бұрын
खूप दिवसांनी असे भाषण कानावर पडले, मज्जा आली.
@vasantkamble6983
@vasantkamble6983 2 жыл бұрын
अभिनंदन
@rajeshtambe9498
@rajeshtambe9498 2 жыл бұрын
अशा वकत्तयाचे भाषण ऐकायला कंटाळा येणार नाही. 40 गेले पण 400 हून भारी. सुषमा ताई आणि भास्कर साहेब
@rajesh7239
@rajesh7239 2 жыл бұрын
ताई अभ्यास पूर्ण भाषणाला सलाम, जय महाराष्ट्र ताई
@prabhakarchaudhari5398
@prabhakarchaudhari5398 2 жыл бұрын
I am proud of you sushmatai, your speech is very nice,extent.
@vijaykhaire5721
@vijaykhaire5721 2 жыл бұрын
You have presented a very beautiful thought 👍❤️
@bhupalthorat900
@bhupalthorat900 2 жыл бұрын
राजकिय भाषण ऐकून आज खुप दिवसांनी समाधान वाटले‌. किळस वाटली नाही. अभ्यास पुर्ण भाषण व टिका करताना पातळी सांभाळून .खरंच मानलं ताई तुम्हाला.
@nikhilchaudhari3502
@nikhilchaudhari3502 2 жыл бұрын
👍🏻
@tanajikulkarni932
@tanajikulkarni932 2 жыл бұрын
@@nikhilchaudhari3502 Uyruouuqpu u
@pundliksutar5624
@pundliksutar5624 2 жыл бұрын
​@@nikhilchaudhari3502 no in
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌🙏
@balasahebovale7790
@balasahebovale7790 2 жыл бұрын
​@@nikhilchaudhari3502
@khhirsagrganpat3096
@khhirsagrganpat3096 2 жыл бұрын
दमदार आणि जोरदार वार गद्दारांवर... सुषमा ताई तुम्ही रणरागिणी शोभता आहात खरोखर...ही आपली शिवसेनेतील इंटरी शिवसेना पुन्हा एकदा शिवसेला हमखास सत्तेवर जरूर आणणार... शिवसेनेच्या उप नेत्या पदी नियुक्ती सार्थ अभिमान ची आहे हे तुमच्या आजच्या भाषणावरून कळलं आपलं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा शिवसेनेत पुन्हा एकदा उतसाहाचं वारं आणण्यासाठी आपलं सहकार्य निश्चित मोलाचं ठरावं...🙏🙏🙏👏👏👏👏👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌸🌸 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@tuzimazimaitritravelingblo289
@tuzimazimaitritravelingblo289 2 жыл бұрын
Jay bhim bolaycha rahun gela
@anitadeshmukh2755
@anitadeshmukh2755 2 жыл бұрын
Powerful speech , Powerful Sushmaji 👏 🙌
@deshbakt6964
@deshbakt6964 2 жыл бұрын
Best vishleshan 👍👍🌹
@jayantpatil7142
@jayantpatil7142 2 жыл бұрын
ताई साहेब खुप अभ्यास पूर्वक..बोली ❤️ हीच पुस्तकाची ताकत आहे... पुढील वाटचाली साठी शुभेछा ताई साहेब
@manishpatil7722
@manishpatil7722 2 жыл бұрын
हिंदू द्रोही बाई आहे 1 नंबरची
@sandeepshewale1868
@sandeepshewale1868 2 жыл бұрын
अतिशय खतरनाक सत्य भाषन फार दिवसांनी ऐकले जय महाराष्ट्र 🚩 जय शिव सेना 🚩 जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@vinodhiwale3161
@vinodhiwale3161 2 жыл бұрын
Jay bhim 🙏jay maharashtra 🙏jay bharat tai.🙏
@yallappadevkar8225
@yallappadevkar8225 2 жыл бұрын
Great personality... great speech
@vijaydhomne5920
@vijaydhomne5920 2 жыл бұрын
आता एवढ्या त माज़्या नजरेत आलेली व्यक्ति । भरपूर काही शिकण्या सारख व्यक्तिमत्व। 👍👌👌🙏
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,7 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26