तन्वी ताई तू कोल्हापूरची शोभतेस , समस्त जाधव घराण्याचे अभिनंदन तुमच्या पराक्रमी कुळात असे अनेक धाडसी तरुण निर्माण ओहोत हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि सर्व मराठी लोकांनी त्याचे अनुकरण करोत
@jayantilalp21552 жыл бұрын
Dear,Rahul Kulkarni, Tanvi Jadhav. Congratulations and Thanks to both of you.Because, I am 76 years old and travelled east , west ,South, north of India but, not to extream end.Still I want to travell but health doesn't and family doesn't favour. So I used to watch on KZbin and get satisfaction of real travelling. Even though myself Gujarati born and bought in Maharashtra Mumbai I feel proud for girl like Tanvi who dared to explore herself with full of confidence.Jay mahsrashtra.
@sandipjoshi38112 жыл бұрын
मराठी माणूस कुठेही कमी नाहीत सार्थ अभिमान वाटतो
@musaibmomin35332 жыл бұрын
आपल्या माणसाला प्रोमोट करा तो कुठल्या ही जाती चा असुंदे...
@gooddayswithmohanbilaye2 жыл бұрын
अगदीं बरोबरच ❤️
@gooddayswithmohanbilaye2 жыл бұрын
@@musaibmomin3533 Happy For your appreciation ❤️
@MyAkshay0092 жыл бұрын
पण बातमी देणारा पत्रकार ने मराठी व्यक्ती नाही तर कोल्हापूर ची व्यक्ती अशी दिली आहे.
@rudrarider26692 жыл бұрын
अभिनंदन आलोच कधी लडाख ला तर चहा पिईन म्हणतोय
@ramhanuman11112 жыл бұрын
खुपच छान मराठी मुलीने महाराष्ट्रा बाहेर उद्योग व्यवसायाचा प्रयत्न केला आहे, 🙏 शुभेच्छा
@jadhavmanojj252 жыл бұрын
Rahul sir तुमचं नवल आहे...तुमची खाजगी ट्रीप असून देखील तुम्ही आमच्या साठी काहीतरी चांगली माहिती पोचवतात.. धन्यवाद
@gooddayswithmohanbilaye2 жыл бұрын
Hard Core KZbinr ❤️
@IcShaikh2 жыл бұрын
खूप आभार कुलकर्णी सर या आगळ्या वेगळ्या मुलाखती बद्दल ..
@gooddayswithmohanbilaye2 жыл бұрын
हो ना 🙏
@sunitaautade799 Жыл бұрын
Sakshat Kolhapurachi Ambabai. Khup bhari,khup shubhechha. Thank you Rahulji
@geetv70112 жыл бұрын
राहुल कुलकर्णी हे भारतीय पत्रकारितेला पडलेले एक स्वप्न आहे.... very creative person....
@mangeshjadhav91282 жыл бұрын
काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना राहुल सर आवडत नाहीत त्यांना वेळोवेळी ते त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात
@shreeram89852 жыл бұрын
कुछ भी चांगला आहे इथपर्यत ठीक आहे पण
@sampatkurane37312 жыл бұрын
अभिनंदन, अभिमान च आहे.राहुल कुलकर्णी साहेब आपण महाराष्ट्र नवनिर्माण कसा असावा हे पाहिल्यावर लक्षात येते.दोघांना पण खूप खूप शुभेच्छा.जाधव अटकेपार करणारे कर्तबगार लोक आहेत. जबरदस्त बरं वाटलं बरका.
@amolfonde74572 жыл бұрын
मराठी लोकांना जगभरात व्यवसायासाठी यशस्वी होण्यासाठी चांगला संदेश दिल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत.
@uttambamane82362 жыл бұрын
कोल्हापुरी एकदम झाकास् तन्वि Tuzhe अभिनंदन
@vilaskawale15712 жыл бұрын
खुपचं छान वैचारीक व मनमोकळी मुलाखत... तन्वी जी आपल्या भावी अविष्यास शुभेच्छा
@gajanannalawade39262 жыл бұрын
मराठी माणसाला कुठेच अडचण येणार नाही. कारण मराठी बाणा/ संस्कृति/मेहनत कारणीभूत आहेत.जय महाराष्ट्र🙏👏🎉🇮🇳
@ashokdali36152 жыл бұрын
मराठी मुलगी आणि लेह मध्ये व्यवसाय हे तरुण मुला /मुलीना व्यवसाय करण्यास नक्कीच प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तन्वी मॅडमला उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
@gooddayswithmohanbilaye2 жыл бұрын
बरोबर ❤️
@vikramdasmukdasmuk43382 жыл бұрын
अभिमान आहेआमाल
@drishyanair72952 жыл бұрын
Marathi lok perfect nai ekdam
@dilipbade61452 жыл бұрын
लद्दाख चा शांत निसर्ग व लद्दाखसारखे ईमानदार लोक ही लद्दाख ची सुंदरता आहे. एकदा तरी जावं असा प्रदेश आहे.. फौजमध्ये असताना आम्ही शांत निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला.. जयहिंद.
@surajavhad32232 жыл бұрын
Jay hind sir
@dilipbade61452 жыл бұрын
@@surajavhad3223 जयहिंद.
@tanaji6132 жыл бұрын
तन्वी तू आमच्या कोल्हापूर ची मला खूप आनंद वाटला.तुझे माझ्या कडून अभिनंदन.
@suhasshirke74142 жыл бұрын
राहूल कुलकर्णी आपण मराठी मुलगी तन्वी हिची जगावेगळी घेतलेली मुलाखत फारच आवडली. तन्वीचे हिमालयातील झऱ्यासारखे खळखळते हास्य, विचार, कांहीतरी निराळे करून त्यातील निखळ आनंद अनुभवण्याची ईर्ष्या खरचं ग्रेट.तिच्या आयुष्यात व मरण्याबाबतचे विचार नुसते पटले नाहीत भावले.तन्वी तुला पुढील यशस्वी वाटचालीकरिता लाखलाख शुभेच्छा व आशिर्वाद. 👍👍🌻🤓🤓
@vivekbhalerao27522 жыл бұрын
100%thats the spirit...खरं आयुष्याचं तत्वज्ञान अगदी थोडक्यात सांगितलं👌👌👌👍👍👍👍
@rajdigitalphotostudionatep22322 жыл бұрын
खरोखरच मराठी माणूस कुठेच कमी पडु शकत नाही आणि राहुल कुलकर्णी आपण ग्रेट आहात खूप चांगल्या चांगल्या मुलाखती घेता आपण असेच तरुणांसाठी बिजनेस बद्दलच्या यशस्वी झालेल्या व्यक्तींचे व्हिडिओ अपलोड करत रहा आम्ही आभारी आहोत एबीपी माझाचे धन्यवाद 🙏
@vikasmahajan94332 жыл бұрын
प्रसन्न कुलकर्णी साहेब तुम्ही महाराष्ट्र चा झेंडा अटकेपार लावला अभिमान आहे तुमचाABPमाझा मराठी माणूस मराठी चायनल आणि मराठी कॅफेवाली तन्वी ताई खुपचं छान वाटलं मनाला अशा नविन गोष्टी नविन चेहरे बाहेर देशातली माहिती आवडली आम्हाला प्रसन्न तन्वी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जय शिवराय जय महाराष्ट्र
@nitinkubde98052 жыл бұрын
अशीच आनंदी आणि सुखात राहा . तुझं कौतुक करण्याकरता आमच्याजवळ शब्द अपुरे आहेत .
@sureshkenjale15952 жыл бұрын
तन्वी , तुझ्या धाडसाच कौतूक आणि अभिनंदन . सर्वोच्च शिखरापर्यंत जाऊन व्यवसाय सुरू केला ; अशिच सर्वोच्च यशस्वी होत जा या हार्दिक शुभेच्छा .
@Sac123372 жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 खूप अभिनंदन आपला व्हिडिओ पाहून समाधान वाटलं. एका वेगळ्या विषयाला हात घातला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.आज पर्यंत लेह लढाख ला भेट दिली नाही यायला आवडेल.नक्कीच भविष्यात आपल्या कॅफेला भेट देऊ. धन्यवाद🙏🙏🙏 राहुल एबीपी माझा आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎈🎉
@काळजातल्याकविताकवीसंदेशभोईर2 жыл бұрын
अभिमान आहे तन्वी तुझा! जय महाराष्ट्र!
@chandrakantshinde15712 жыл бұрын
Hats off to Marathi Mulagi. That too from Kolhapur n COEP. सगळंच वेगळं. Good Luck Tanvi. U r Great !! Thnx Rahulji for this Inspirational Video.
@yuvrajchavan77442 жыл бұрын
तन्वी आम्ही ही 100% कॉफी घ्याल्याला नक्की येऊ
@ravinahake34872 жыл бұрын
एक वेगळीच ऊर्जा आली शरीरात हा video पाहून. स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्याची एक हिंमत मिळाली तन्वी ताई कडुन. आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ते हास्य जगण्याचं समाधान देऊन गेलं. अप्रतिम...!!!
@nandkumarkadam75372 жыл бұрын
कोण म्हणतं मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हे तर जिवंत उदाहरण आहे तनवी ताईंचं खरचं तनवी ताई वर आज महाराष्ट्राला गर्व आहे आणि प्रत्येक मराठी माणसालाही तनवी ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@प्राप्रतापरावबी.काळे2 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहीती महाराष्ट्राला दिली. तनवी बद्दल आदर आहे.
@shirishkharpude20252 жыл бұрын
सुंदर काम आहे, दिवाळी निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.....आपली प्रतीमा छान राहो व मराठी माणूस पुढे येण्यास आपला फायदा होवो ही अपेक्षा आहे ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@vasudeoification2 жыл бұрын
फारच छान मुलाखत. विशेष म्हणजे तिच्या प्रचंड आत्म विश्वासाचे कौतुक.
@mukundkhuperkar28672 жыл бұрын
दिदी तुझा विषयच कट ,जगात भारी आम्ही कोल्हापुरी👍
@savitaprabhu50802 жыл бұрын
वा खुप सुंदर सुरेख मनात जर जिद्द हेतू आपल्याला काय हवे ते मिळवण्यासाठी जबरीचे प्रयत्न हे तन्वीने छान पैकी प्रदर्शित केले आहे हा आर्दश तरूण मुलांनी घेऊन पुढे जाणे हेच खुप मोलाचे योगदान आहे तन्वी तुला माझा आशीर्वाद व सलाम सुध्दा तू हे जे धाडस केले आहे ते खुप वखाण्यासारखे आहे देव बरे करो
@shashikantahirekar86602 жыл бұрын
स्वताच्या आवडीने करियर निवडणे ह्यासारखे आयुष्यात कोणतेही सुख नाही. फक्त त्यासाठी लागणारा त्याग, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. लेह आल्यावर नक्की येऊ. जय महाराष्ट्र.
@sukhadadanave28242 жыл бұрын
Hats Off To You Dear Tanvi ..... तू खरंच कमाल आहेस ..... 🙏🙏🙏
@Originalvlogchannel2 жыл бұрын
ताई तुमचा खुप अभिमान आहे खरंच तुमचे अक्टिविटी आणि पुर्ण मेहनत हिम्मत ग्रेट आहात ताई
@ratnakantsawant78992 жыл бұрын
Tanwi you are great. All the best
@kashinaththakare77892 жыл бұрын
जरी अवघड असले तरी कोल्हापूरसाठी नाही तर सकल महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तन्वी तू खूप धाडसी आणि प्रॅक्टिकल आहे. खूप साऱ्या शुभेच्छा
@devendrapatil42982 жыл бұрын
भन्नाट..खरंच दुसरा शब्द नाही😊😊
@ojjysworld51862 жыл бұрын
COEP che products ase bharrich astat 👌What an inspiration this woman is... Thanks ABP maza for sharing
@emibazar2 жыл бұрын
तन्वी दिदी आणि राहुल दादा.... दोघांचे ही अभिनंदन
@aldarsarjeravyeshvant28182 жыл бұрын
खूप छान वाटले, चक्क leh ladakh मध्ये, मराठी माणूस कुठेही कमी पडत नाही, हे लक्षात आणून दिले आहे, तन्वी जाधव यांनी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
@SK-mr6xi2 жыл бұрын
मी भेटलोय तन्वी ला लेह मध्ये... मलाही आश्चर्य वाटले होते.🙏👍
@ravindraphirke13672 жыл бұрын
Mi leh madhye 80 nov te 82 nov leh madhye serv kele ahe asha visham paristit tu tithe cafe takla tuza hya shorya gathela kadak salute keep it up go ahead
@sunilghadge28332 жыл бұрын
Last word of life ...Great Tanvi.... चालतंय की 🤣 अस्सल कोल्हापूरकर...बेस्ट wishes
@nobackground84252 жыл бұрын
Great Tanvi ji 👍 .proud to be an kolhapurkar ......Nad karayacha nahi 😎
@rajeshsapkal59712 жыл бұрын
ताई तुझा खूप अभिमान वाटला 👌👌👌👍👍 तुझा व्यवसाय खूप मोठा होवो ही सदिच्छा 💐
@mayurpatil8409 Жыл бұрын
तन्वी जे विचार आहेत आयुष्याबद्दल चे खूपच सुंदर आहेत आणी शेवटी जे बोलली ती ते काळजाला भिडणार होत. Salute for tanvi 🙏🫡
@dr.vijaypatil59462 жыл бұрын
आणि राहुल आपण आम्हास ही अभिमानाची आणि आनंददायी गोस्ट सांगितल्या बद्दल आपले धन्यवाद
@chaitanyapanchghate76912 жыл бұрын
खूप छान राहुलजी...न्युज चॅनलच्या ठराविक साच्या पलीकडे जाऊन घेतलेली आगळी वेगळी मुलाखत..pround of u Tanvi✌️✌️
@abhijeetlohar32302 жыл бұрын
अभिनंदन ताई भावी वाटचाली साठी शुभेच्छा आम्ही कोल्हापूरी जगात भारी .......
@veermaratha27582 жыл бұрын
अतिशय आनंद झाला..तन्वी ताईला व्यवसायासाठी खुप साऱ्या शुभेच्छा,राहुल सर तुमचे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतत.धन्यवाद
@vinodbagal977 Жыл бұрын
सर तुमचे चांगले सूत्रसंचालन आहे आणि ताई तुमचे अभिनंदन 💐💐💐💐
@yogeshpardeshi24702 жыл бұрын
तन्वीजी तुम्हाला बघून खूप आनंद वाटला धन्यवाद 🙏🙏🙏
@RealNikhilJ2 жыл бұрын
Proud of you Tanvi ji..👍👍 Thank you Rahul ji for bringing us this news..
@jitendrarathodyouthcanlead47232 жыл бұрын
Love you tanvi tai .... proud be a Maharashtrin 😍🙏✍️💌
@skn22282 жыл бұрын
Real engineering ,living with dreams, enjoying with smile, caring for environment and people ...All the best for your future Tanvi👍
@shekharmarathe12 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी एक वेगळी आणि प्रेरणा देणारी मुलाखत पाहायला मिळाली. राहुल आणि तन्वी दोघांचे अभिनंदन असेच नावीन्यपूर्ण शोध आम्हाला पाहायला आवडेल
@जयहो-श1स Жыл бұрын
राहुल....मीत्रा....! तु दुसर्याच एैकुन घ्यायची सवय लावुन घे.....तु मधात काही तरी बोलतो व विषय भरकटतो...... समोरच्याला पुर्ण बोलु देत जा......💘💘
@sambhajijadhav73192 жыл бұрын
खूप छान अभिमान आहे आम्हाला तुमचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@ganeshsolunke9762 жыл бұрын
त्या जाधव ताईचे जेवढे कष्ट आहे तेवढे च तुमचे पण आहे कारण की तुम्ही त्यांचे कष्ट तुमच्या बोलण्यातून आमच्या पर्यंत पोचवतात सलाम तुम्हाला
@amoljadhav85242 жыл бұрын
हाय तन्वी ताई मी सातारकर खूप खूप अभिनंदन माझे पण टी कॉफ़ी शॉप आहे आनंद वाटला मराठी मुलगी busness करतेय
@globalgopal9092 жыл бұрын
कुलकर्णी आपण पत्रकारिता एक अशा प्रकारे होऊ शकते अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडून अत्यंत चांगल्या प्रकारचे पत्रिका होत आहे ते पाहून खूप आनंद वाटतो धन्यवाद आणि तन्वी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
@shivajipatil77282 жыл бұрын
कुलकर्णी साहेब तुम्हाला जीतका धन्य वाद देता येईल तेवढा कमीच आहे पण खुप दिवसांनी चांगली मुलाकात ऐकली कुलकर्णी साहेब राजकारणी लोकांची तळी ऊचणया पेक्षा हे काम चांगलं आहे 👌👌👌
@sandeepmayuri6959 Жыл бұрын
राहुल सर खूपच छान वाटल तुम्हाला फॅमिली बरोबर फिरताना तेही महाराष्ट्र बाहेर.पत्रकारिता आणि निक्खल संवाद म्हणजेच राहुल सर. सर तुम्ही तिथे पण तुमच्या मॅडम ला पण कामाला लावले 😂. आम्ही नक्की जाऊ तन्वी कडे. धन्यवाद ❤ पुणे महाराष्ट्र
@Sathnisargachi21022 жыл бұрын
राहुल सर तुम्हीं कोण आहात हे सांगण्याची गरज नाही. कारणं पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
@ramchandrashinde98082 жыл бұрын
सर्वप्रथम राहुल सर आणि तनवी जाधव या दोघांनाही माझा सलाम. राहुल सर गेल्या महिन्यात दिवाळीतच आपण दादरला योगायोगाने हॉटेलमध्ये भेटलो होतो. महाराष्ट्राची कर्तबगार कन्या तनवी जाधव हिची स्वतः लेह मध्ये जाऊन घेतलेली मुलाखत खरोखरच महाराष्ट्रातील सर्व तरुण-तरुणींना प्रेरणादायी आहे. तुमच्या प्रश्नांना तनवीने काम करता करता किती सहजपणे उत्तरे दिली, हे फक्त तीच्या कामात असलेल्या आवडीमुळेच होवू शकते हे जागत उदाहरण.
@shakuntalaambhore24682 жыл бұрын
तन्वी , तुझे हसणे प्रांजळ पणे बोलणे मला फार आवडले, श्री कुलकर्णी यांचे मनापासून आभार त्यांच्या मुळे तुझ्या सोबत ज्या गोष्टी हसत हसत रंगल्या छान वाटले
@dr.vijaypatil59462 жыл бұрын
तन्वी खरच खूप खूप अभिनंदन मला एक मराठी मुलगी लेह मध्ये येऊन कॅफे उघडते खूप अभिमनानाची गोस्ट आहे आम्हा सर्वांसाठी परत खूप खूप अभिनंदन कुलस्वामिनी आई चामुंडा माता तुला आनंदी आणि सुखी ठेवो आणि पुढील उज्वल यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@AdvayVlogMemories2 жыл бұрын
Tanvi is absolutely " *Sorted* " in her life.. And that should be aim of everyone... खुप छान झाला interview 👌
@vaijyantiranalkar40112 жыл бұрын
तन्वी, खूप छान .अभिमान वाटतो सर्वात महत्त्वाचे तू सुंदर अशा निसर्गाचा एक भाग आहे
@nsp2492 жыл бұрын
खूप छान, मराठी माणसाची झेप बघीतली, परंतु मराठी मुलीची झेप एव्हढी मोठी झेप असू शकते, अप्रतिम !!! तन्वी च्या या धडासा बद्दल कौतुक आहे. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तन्वीला मनापासून शुभेच्छा
@suhaskale65922 жыл бұрын
Tanvi I am proud of you, I will be happy to interact with you in Leh, You r doing a great things, It is just unbelievable for me. Thanks to you Rahul for this excellent treat.
@jaynavalkar87562 жыл бұрын
तन्वी मी पण कोल्हापूरकर आहे, अभिनंदन तुझे. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@ranjitsardesai23292 жыл бұрын
राहुल सर तुम्हाला बघितल्यावर पुन्हा एकदा बातम्यांकडे वळावं अस वाटत....
@sanketphotography42102 жыл бұрын
मुली काय काय करू शकतात हे त्याच अजून एक उत्तम असं उदाहरण
@diptilomte21242 жыл бұрын
तनवी खूप सुंदर विचार आहेत तुझे आणि एनवायरमेंट बद्दल खरच प्रत्येक टुरिस्टने प्रत्येक माणसाने जागृत राहिलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे
@manojmullick73082 жыл бұрын
Born in Kolhapur Studied in Pune Settled in Ladakh???????? Great Episode shot by Rahul
@shubhamkhawale16212 жыл бұрын
आम्ही मराठी जय महाराष्ट्र💐💐💐
@tanajipatil48022 жыл бұрын
राहुल सर तुमचे एक कोल्हापूर शी नाते आहे,आणि ते पुन्हा उंचावर नेण्याचे काम तुम्ही केले आहे , तुम्हाला आणि तुमच्या कामाला त्रिवार वंदन
धन्यवाद कुलकर्णी सर ,साथऀ अभिमान वाटतो तन्वी जाधव चा खुपच छान
@vijaybhosale79582 жыл бұрын
Hats of u, your smile make me energetic taai, one of greatest innovative, best of luck taai.
@nilkanthbhole242 жыл бұрын
It's gives me a great pleasure from this interview, inspirational, motivational, everyone should take the inspiration from Tanvi Jadhav, I like the way he speaks and answer for every question asked by Rahulji. Thanks to Rahulji for great interview 👌👌And i wish Tanvi for great future ahead💐💐💐
@dilipmkulkarni2 жыл бұрын
अभिनंदन राहुल.. छान व्हिडिओ.. मोदींमुळे लोकांना श्रीनगरला मोकळेपणाने जाता येत आहे हेही कधीतरी बोला.
@kirandaruwale32692 жыл бұрын
तन्वी tusi simply gr8 ho. एकदम कडक आणि खूप मस्त वाटतं you must enjoy your dream job जर शक्य झालं तर नक्कीच भेट होईल. कारण नुकताच लडाखला जाऊन आलो आहे. पण खूप छान wish you all the best
@anilbansode22382 жыл бұрын
Rahulji धन्यवाद, अशीच नविन नविन माहिती देत जा, खुप खुप शुभेच्छा
@mangeshjadhav91282 жыл бұрын
कुलकर्णी साहेबांचा खूप मोठा मी फॅन आहे खूप छान वाटतं तुमचं ऐकून प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना वर तुम्ही रोखठोक बोलत असता
@oldmonk2.12 жыл бұрын
जगात भारी ओन्ली मराठी ❤️🤗
@umashankarmohite79582 жыл бұрын
राहुलजी मी खूप वर्षांपासून तुम्हाला ऐकतो पाहतो, तुम्ही जे एक पत्रकार म्हणून आम्हाला देता ते पारंपरिक पत्रकारिता असते त्या पेक्षा हटके असते. आज एक जिवना कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन विचार ऐकायला मिळाला. धन्यवाद 🙏
@arvinddorage67422 жыл бұрын
खूप छान मुलाखत तनवी जाधव यांची एक मुलगी असून फार मोठी धाडसी उद्योगात परप्रांतात यशस्वी धन्यवाद
@vishalsanap23722 жыл бұрын
Rahul sir khup chan interview hota ...khup khup abhinandan!!
@navinshirke65882 жыл бұрын
तन्वी चे खूप खूप कौतुक आहे. मी जुलै 2022 ला लढक ला भेट देऊन परत आल्या वर ,तन्वी ने जे व्यक्त केले ते खूप तथ्य आहे , प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर कचरा बेफिकर पणे फेकला जातो द्र्यान मध्ये . काही काळा नंतर बर्फा वर कचरा दृष्टीस पडेल. सर्व प्रवश्यानी काळजी घ्यावी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्लास्टिक कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे च.
@MarutiKhane-wc6vu Жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी.... जय महाराष्ट्र
@Maheshj92 жыл бұрын
एक मराठी मुलगी लेह मध्ये जाऊन आपला स्वतःचा व्यवसाय करते ... तन्वी तुझे हार्दिक अभिनंदन !!! आणि अर्थात राहुल कुलकर्णी सर आपले ही आभार ! "प्रत्येक तरुणांनी आयुष्यात नर्व्हस न होता आयुष्य खूप सुंदर आहे ते अनुभवले पाहिजे " हा विचार लोकांपर्यंत पोचवण्या करिता पारंपरिक वैचारिक कोंडी फोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवातून तरुणांना योग्य दिशा देण्याचे महत्वाचे काम आपण करीत आहात त्याबद्दल आपले ही धन्यवाद !!!
@mohankamble75362 жыл бұрын
आयु. तन्वी बेटा, आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. तुझ्याकडून सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी. तुला व तुझ्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम, जय महाराष्ट्र, जय भारत.
@sunilmahajan74842 жыл бұрын
तन्वी खूप अभिमान वाटला तुझा.परंतु लेह मध्ये मराठी तसेच मराठमोळं नातं पण जपतेस खूप छान!तुझ्या कॅफे मध्ये आपल्या शिवरायांच एखादं चित्र लाव.बघून आपल्या मराठी लोकांना खूप छान वाटेल आणि तुझा अभिमान पण!जय महाराष्ट्र -Jay हिंद! वंदे मातरम्!
@pvdighule1922 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा तन्वी ,तुझ्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळू दे अशी सदिच्छा व्यक्त करतो
@vivekkarmuse48832 жыл бұрын
राहुल सर प्रथम तुमचे खूप आभार. हा video माध्यमातून खुप प्रेरणादायी होता. तुमचे राजकीय मधली ओळ video सुद्धा आम्ही पहातो त्यातून सुद्धा actually facts तुम्ही पुढे आणता. तन्वी आम्हाला तुझा अभिमान आहे. राहुल परत एकदा तुमचे आभार
@ramchandraparte71952 жыл бұрын
खूप च अभिमानास्पद आहे. कौतुकास्पद आहे...
@Myworld29D52 жыл бұрын
Woow khup chhan vatle rahul sir 👏 thank you and Tanvi di khup chhan and inspiring journey.... all the 👌 👍 best....