Rahul Narvekar Vs Supreme Court : सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, कार्यपद्धतीवर पुन्हा ताशेरे

  Рет қаралды 10,332

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 12
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
अजुन बरीच मुदत दिली जाईल
@paresh4578
@paresh4578 Жыл бұрын
पूर्ण लाज घालवून सगळ्या पळवाटा संपल्यावर मग मुकाटपणे निर्णय देईल तो लोकलाज नसलेला...
@SantoshKakade-c9w
@SantoshKakade-c9w Жыл бұрын
विधानसभा अध्यक्ष पेक्षा ग्रामपंचायत शिपाई चांगले काम करतात हा काही कामाचा नाही कोर्टाने राहुल नार्वेकर ला दोन पाच वर्षे शिक्षा ठोठावली पाहिजे म्हणजे दुसरा कोणी अध्यक्ष झाला तरी काम करेल नाही तर, आसेच हुकुमशाही चालणार कोर्टाने काय तो निर्णय देवात पैशाच्या जोरावर पद मिळाले कि मागुन खावा कि पुढुन खावा काहीच कळत नाही शिक्षण पण महत्त्वाचे आहे
@tejpratapchavan276
@tejpratapchavan276 Жыл бұрын
There will be twist Narwekar will resign from the post
@Rampardeshi
@Rampardeshi Жыл бұрын
ऐसा धक धक हो रेला है न भिडू।।।- राहुल नार्वेकर
@vinodvedak2741
@vinodvedak2741 Жыл бұрын
Kahihi honar nahi.
@laxmanbhujbal2017
@laxmanbhujbal2017 12 күн бұрын
नार्वेकरला सरळ सरळ घरी बसवावे,
@vinodvedak2741
@vinodvedak2741 Жыл бұрын
Narvekar SC peksha motha?
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Жыл бұрын
सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आपली पावर दाखविणार नाही तोपर्यंत हे राजकारणी त्यांच्या आदेशाला पायदळीच तुडवीत राहणार, एकेकाळी देशाच्या सर्वेसर्वा, सर्व शक्तिमान असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने आपली कर्तव्यतत्परता सिध्द करुन दाखविली होती, हे दलबदलू, पक्षाशी गद्दारी करणारे व दलबदल कायद्याच्या कचाट्यात सापडलेले गद्दार त्या इंदिरा गांधीपेक्षा तर नक्कीच मोठे नाहीत.
@DMkarmne669
@DMkarmne669 Жыл бұрын
हरामखोरी यालाच म्हणतात
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 35 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН