#comedy #marathi #reels #maharashtra #rahul #latur #nilanga #rahulp #mazeallinone #esapatel Subscribe My Channel Maze All In One KZbin : / mazeallinone instagram : / maze_all_in. . facebook : / mazeallinone
Пікірлер: 162
@shamaraomhalungekar69723 жыл бұрын
राहुल दादा तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवता.तुमच्या गावी येऊन तुमच्या सोबत एक व्हिडीओ बनवायचं म्हणतोय
@zunjarrao94913 жыл бұрын
कोल्हापूर आणि उस्मानाबाद च्या भाषेतला गोडवा एकत्र केल्यासारखा सुंदर डायलॉग. स्पष्ट शब्दोच्चर. Natural acting. जबरदस्त afterexpressions.
@eknathshinde30233 жыл бұрын
राहुल (वयाने लहान दिसतोस म्हणून ) खरच राव तुझी कॉमेडी real वाटते. असेच मनोरंजन करत रहा. God bless you!
@yallappamasale90253 жыл бұрын
राहुल जी यार मराठी जनतेचा तु हिरो झाला भावा
@ndbossstatus40473 жыл бұрын
तूम्ही TV मध्ये जावा की खरंच 👍
@saritasaroj91142 ай бұрын
Sir very nice video aap bhaut mehnat karte ho thanks bhai
@tukarampatil62993 жыл бұрын
खरच खुप विनोदी video बनवता.लगे रहो.
@sandipgaikwad87193 жыл бұрын
राहुल दादा तुमचे व्हिडिओ पाहिले की मन शांत होते
@tryambakdambale65123 жыл бұрын
पन मि काय म्हणते दादा तुम्ही तर फारच शांत आहेत 😂😀😀
@sandipgaikwad87193 жыл бұрын
राहुलदादा तुमचे व्हिडिओ पाहिले की मन शांत
@atulmmatul5513 жыл бұрын
राहुल पाटील आम्ही सर्व सिनिअर मंडळी आहोत. सर्वजण आठवणीने एक मेकांना तुझे humaras जोक पाठवत असतो. आमचे आगाऊ पणा करणारे दिवस आठवतात. मस्तच भावा. जिकलास की मर्दा. नाद करायचा नाय राहुल चा. असाच मोठा हो. तुझे गाव कुठले ते कळव. तू कोल्हापूर च्या आसपास चा आहे हे तुझ्या भाषे वरून माहिती झाले आहेच. पण कोणत्या भागात राहतो ते कळवच. फार बरे वाटेल.