Rahul Patil On Sanjay Jadhav : माझ्यावरचे आरोप चुकीचे, ठाकरेंच्या आमदारानेच संजय जाधवांना सुनावलं

  Рет қаралды 34,058

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 36
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 2 күн бұрын
परभणी शहरातील रस्ते दुरुस्त करा...... साहेबानां विनंती.
@umesh5469
@umesh5469 2 күн бұрын
तुम्ही दोघांनी पण परभणीचे वाट लावली दोष तुमच्यात भाई हो परभणी करणं लई जोर आता भोगा असेच अविकसित जिल्हा मानून परभणीचे दलिदर लोक आणि नेते
@kcr3377
@kcr3377 2 күн бұрын
बर जिथं भाजप चे खाजदार आहे तिथं काय हाल आहे
@VIKAS00726
@VIKAS00726 2 күн бұрын
माजू लाला ला 8 कोटी देऊन मॅनेज केल म्हणून निवडून आले हे महाशय माजू लाला ने फ्रॉम वापस घेतला अन सर्व मुस्लिम समाजाने वोटिंग राहुल पाटील ला केल.नेते कोटी मध्ये मॅनेज होतात अन लोक 1000-2000 मध्ये मॅनेज केले जातात.
@mohammadziyaullah9966
@mohammadziyaullah9966 Күн бұрын
ते अगोदरच ठरलं होतं राहुल पाटलांनीच माजू लाला ह्याला वंचित बहुजन आघाडी कडून तिकीट घ्यायला लावलं होतं कारण दुसऱ्या कोणी ताकदवर मुस्लिम उमेदवाराने तिकीट घेऊ नये म्हणून माजू लाला पाटलाचाच माणूस होता
@MokindShinde-gf7ww
@MokindShinde-gf7ww 2 күн бұрын
डॉ राहुल पाटील साहेब उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना ही ओरीजनल शिवसेना आहे
@vishal-y2y
@vishal-y2y 2 күн бұрын
साहेब परभणीच्या धुळीकडे, खड्यांकडे लक्ष्य द्या....
@VitthalNaner
@VitthalNaner 2 күн бұрын
जय शिवराय
@DnyaneshwarGutte-t8y
@DnyaneshwarGutte-t8y Күн бұрын
सगळे उद्योग खाजदार साहेब व आमदार साहेब आपल्याच घरी घ्या
@BharatTelang-g4j
@BharatTelang-g4j 2 күн бұрын
मत कोणत्या लोकानी दिले आणि निवडून आले आम्हाला माहिती आहे
@subhashchavan5589
@subhashchavan5589 Күн бұрын
साहेब अगदी खरं बोले.. 🙏🚩 साहेबांचं काम बोलत. त्यामुळे ते सर्व जनतेच्या मनात राज्य करतात. सर्वसामान्य जनता साहेबांसोबत आहे. 🙏🚩🚩
@shivajigabale6455
@shivajigabale6455 Күн бұрын
परभणी सुधारणा करा बाबा तेवढी, निस्ते बोलूच नका, निस्त्या गपाच, सगळ्यात दलिद्दर रोड आहेत परभणी मध्ये हे सुधारा जरा 🙏🏻
@HonestMaratha
@HonestMaratha Күн бұрын
शैक्षणिक हब होत आहे ? कोणत हब अर्धी परभणी बाहेर शिकायला जाते 😂😂😂
@DnyaneshwarGutte-t8y
@DnyaneshwarGutte-t8y Күн бұрын
बाजुला नांदेड लातुर बघा वाट लाऊन टाकली परभणी ची
@Akshada_7700
@Akshada_7700 Күн бұрын
एमआयडीसी मधील कामे कोणी रोखले होते 3% कमिशन खाण्यासाठी हे पण सांगा जरा लोकांना
@GovindGhatol-m2h
@GovindGhatol-m2h 2 күн бұрын
Only Rahul patil saheb
@GovindBharose-y6l
@GovindBharose-y6l 2 күн бұрын
2000 मताला देवून आमदार झाले
@RajeshMungal-p9j
@RajeshMungal-p9j 2 күн бұрын
Ghetle ki tumi😂😂😂
@sachinrananavare1660
@sachinrananavare1660 2 күн бұрын
एकनिष्ठ पाटील साहेब
@bharatgiri4772
@bharatgiri4772 Күн бұрын
आमदार साहेब
@sadanandkarhale1754
@sadanandkarhale1754 Күн бұрын
I never met Dr. Rahul Patil personally but he is a good person and started medical College.
@AjitSabane
@AjitSabane Күн бұрын
परभणी चा विकास लवकर होणार नाही
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw 2 күн бұрын
खड्डे मुक्त परभणी करा
@SachinMutkule-b7k
@SachinMutkule-b7k Күн бұрын
मुस्लिम आहेत
@SureshGhorpade-qq5xm
@SureshGhorpade-qq5xm 2 күн бұрын
खड्डे मुक्त करा पहिले परभणी
@TheBoddhisatv
@TheBoddhisatv 15 сағат бұрын
तुम्ही सर्व एकाच माळेचे मणी आहेत वाट लाऊन टाकली परभणीची.. शिक्षण संस्था घरीच.. विकास घरीच. 😂 धूळ मात्र सर्वत्र
@SachinMutkule-b7k
@SachinMutkule-b7k Күн бұрын
तुम्ही मुस्लिम समाज वर निवडणू आले
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 Күн бұрын
परभणी चा ढाण्या वाघ आहे हे आता सिद्ध झाले आहे
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 күн бұрын
आगोदर रस्ते नीट कर शेमण्या बोलबच्चन देवो नको
@Shooter_Soma
@Shooter_Soma 13 сағат бұрын
Parbhani karani tumala 3 veles nivdun dil tya bdlyat tumi parbhani cha kiti vikas kela
@Basveshvar-li9jn
@Basveshvar-li9jn 2 күн бұрын
Saheb aapli midc paha aahe ka geli
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН