Albela Sajan Ayo | Kaise Manalu| Ahir Bhairav | Rahul Deshpande| Live at Dhepewada|

  Рет қаралды 342,278

Rahul Deshpande

Rahul Deshpande

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@ravibhagwat77
@ravibhagwat77 3 жыл бұрын
राहुलजी तुम्ही या कठीण काळात ज्या वेगळ्या वाटेने जाऊन मनोरंजनाबरोबर शिक्षण देत आहात त्याबद्दल धन्यवाद कूपमंडूक व्रुत्तीकडे दुर्लक्ष करून तुम्ही हा संगीत यज्ञ सुरूच ठेवा एके काळी तुमच्या आजोबांना देखील याच व्रूत्तींचा सामना करावा लागला होता बदल हा प्रगतीचा पाया असतो Lots of blessings & wish you all the best
@gunjaish2595
@gunjaish2595 3 жыл бұрын
All The Best Sir.GBU💐💐👌👌👍
@unknownguy279
@unknownguy279 3 жыл бұрын
होय...सर ...आपण खुप मोठा काळ पाहिला आहे ...आणि त्यातुन आलेलं हे विधान आहे ......आपण जे राहूलजींना सांगितलेलं ते फार मौलिक आहे .........पुढच्या अनेक पिढ्यांना हे उपयोगी होणार आहे .....😇🙏
@kishankarnataki9566
@kishankarnataki9566 3 жыл бұрын
Bhagwat saheb, You said it very well! In a way such artists are scientists also. Scientist sees something which others can't. Rahul ji is also one such scientist artist. Salute to you Sir. 🙏
@gavabashinde9933
@gavabashinde9933 3 жыл бұрын
राहुल जी आम्हाला मराठीत माहिती सांगा
@ritugupta5889
@ritugupta5889 3 жыл бұрын
Aqua
@avinashrode9376
@avinashrode9376 3 жыл бұрын
मैं निशब्द हु, आपकी प्रशंसा के लिए शब्द नही है, आज सुबह सुबह हुई हल्की बारिशके साथ अहीर भैरव में नहा गया, दिन में लगभग 6 से 7 बार सुना, सुना क्या श्रवण किया धन्यवाद मेरी आत्मा को भिगोने के लिए
@nitapathak9926
@nitapathak9926 9 ай бұрын
दैवी देणगी...आणि कठोर परिश्रम याचा सुंदर मिलाफ म्हणजे. तुमचे गाणे....
@dipankarghosh4348
@dipankarghosh4348 3 жыл бұрын
I am 69 years old,reside in Kolkata,I express my ecstasy,as I,for the first time listened to your voice,it's something different in flavour, confidence and energy ! Mesmerizing !
@anaghalavekar7176
@anaghalavekar7176 Жыл бұрын
राहुलजी, आदरणीय वसंत राव देशपांडे यांच्या मैफिलीत पण ऐकण्याचे भाग्य मला मिळाले.तुमचे गाणे नेहमीच मनाला तृप्त करते. दैवी आवाज.कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.
@sachinchonde-sm7bs
@sachinchonde-sm7bs Жыл бұрын
Actually मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि मला classical music मधले काहीही कळत नाही, पण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला ऐकतो तेव्हा मी एका वेगळ्याच विश्वात जातो. मला असं वाटतं की तुमच्यात काहीतरी एक अद्भूत अशी दैवी ताकत आहे. माझ्याकडे शब्द नाहीत पण, तुम्ही ज्या पद्धतीने अगदी सामंजस्याने, अभ्यासुपणे आणि पूर्ण समर्पित होवून गाता यातून तुमची श्रद्धा, निष्ठा आणि तपस्या दिसून येते. अलिकडच्या काळात आपणासारख्या प्रगल्भ आणि निष्ठावान लोकांची संगत लाभणे तसं खूपच दुर्मिळ आहे परंतु या अश्या technology आणि माध्यमांच्या साहाय्याने आम्ही तुम्हाला ऐकू शकतो हे आमचे भाग्यच म्हणायचं. अतिशयोक्ती नाही परंतु तुम्ही या क्षेत्रामध्ये येवून खरतर आत्ताच्या आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवर एक उपकारच केला आहे कारण आपणासारख्या फार थोड्या लोकांच्या घेतलेल्या अपार कष्टामुळे आणि त्यागामुळेच आज शास्त्रीय संगीत अजून जिवंत आहे असं मला वाटतं. तुमच्यातील पवित्र श्रद्धेला आणि निष्ठेला शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏
@chinmayvaze
@chinmayvaze 2 жыл бұрын
This is one of your best videos! 1 year and i still listen to this many times. Congratulations on the national award and please don't focus on the critical people. Focus on us fans who love your work!!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 2 жыл бұрын
🙏🏼☺️
@neelamhatre2316
@neelamhatre2316 Жыл бұрын
राहूलजी...🙏🙏 मी रोजच रामप्रहरी ...🙏🙏तुमची आल्हाददायी भजनं ऐकत असते .. मनात.. एका वेगळ्याच वैश्वीक आनंदाच्या लहरी तुम्ही जागवता.. तुमचे परमपुज्य आजोबा...तुमच्या ह्या नादलहरींनी सुखावुन जात असतील...अगदी जिथे असतील तिथे ..🙏🙏 खरंच.. तुम्ही खुप दैवी आहात...🙏🙏 तुम्हाला माझे... शत शत वंदन 🙏🙏 श्रीराम 🙏🙏
@madhavikulkarni4296
@madhavikulkarni4296 3 жыл бұрын
शास्त्रीय संगीतात खूप मोठी ताकद आहे दादा, ती तुझ्या गळ्यातून उतरताना दिसत आहे । सर्वांच्या ह्-दयस्थ असणा-या परमेश्वरापर्यंत तुझा आवाज पोहोचतो ईश्वरसुध्दा या पृथ्वीवरील गंधर्वाचे गाणे ऐकत असतील रोजच्या रियाजाबरोबर प्राणायामाचीही साधना ठेव
@udaydeshpande5442
@udaydeshpande5442 3 жыл бұрын
super
@madhavikulkarni4296
@madhavikulkarni4296 3 жыл бұрын
तुझा आवाज ऐकुन दादा, मुंबईच्या या गर्मीत पाऊस पडत असल्याचा भास होत आहे तुझ्या आजोबांच्या आत्म्याला शांती मिळत असेल तुझ्या गाण्याने, असेच गात रहा हे ईश्वरी देणे ।
@rameshjoshi7362
@rameshjoshi7362 3 жыл бұрын
राहुलजी खूप छान,,, श्रवणीय,मंत्रमुग्ध
@sashikalakilpadi4098
@sashikalakilpadi4098 3 жыл бұрын
Your voice is very soothing,
@narendrashaha5024
@narendrashaha5024 4 ай бұрын
Madhavi Tai, Nakkich Dr Vasantrao Deshpande Swargatun Rahuldada Cha Avaj Aikat Asatil. Ani, Rahuldada Gat Astana Swargatale Gandharv Pn Shant Basun Aikat Asatil.
@rupalishinde1140
@rupalishinde1140 3 жыл бұрын
चिरवियोगाचे दुःख शांतविण्याची शक्ती आणि शांती तुमच्या गळ्यात, गाण्यात आहे.🙏
@maltisharma3421
@maltisharma3421 3 жыл бұрын
आपकी आवाज़ सुनकर दूसरी आवाज़ भी होती है यह सोचना कठिन है आशीर्वाद
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 3 жыл бұрын
Khup surekh compliment aahe tumchi🙏❤️
@SanjayMate
@SanjayMate 3 жыл бұрын
Very True 👍
@anilthakare5321
@anilthakare5321 3 жыл бұрын
Khup chan god aavaj ...
@14sjoshi
@14sjoshi 3 жыл бұрын
@@maltisharma3421 and by in the world is in a new business in hi I by by in hi in a week or no idea about you can do the needful for your first day in a week or not you in hi in a day and the other two of my life I have
@gayatri_iam
@gayatri_iam 3 жыл бұрын
Mantrmughdh krnara to aavaj ...aaiktana ved lavto..kanamdhe gelyanantr manamdhe he swar ghumu lagtat ..kaljala bhidnara to aavaj..wahhh.. tumcha sang prapt hone mhnj ek bhagy aahe..shabdanmdhe vrnan krav he hi kmi aahe sir... asech pudhehi swaranpramane unchi gatha.. khup sarya blessings... lots of love..aani ek chotishi wish mla tumchya aavajamdhe Hariharan yanch roja janeman song aaiknyachi khup eccha aahe sir.. kdhitri ek song gaa pls...❤️❤️
@mrunalpansare4687
@mrunalpansare4687 3 жыл бұрын
मला शास्त्रीयसंगीत कळत नाही. पण तुमचे गायन ऐकताना खूप आनंद असणाऱ्या वातावरणात मी आहे असा अनुभव मला येतो. धन्यवाद.
@priyabanerjee4058
@priyabanerjee4058 3 жыл бұрын
P
@priyag231
@priyag231 3 жыл бұрын
Corona mahamari k is kathin smay me ek music hi hai jo dil ko sukun deta hai or sir ki classical singing aankh bnd kar k sunna to kisi meditation se kam nhi hai 🙏🏻🙏🏻❤️
@yogeshlalsharma4950
@yogeshlalsharma4950 11 ай бұрын
बेहद ही शानदार शब्दों में क्या कहे। वैसे आपको किसी ने बताया नहीं क्या की आपका चेहरा मोदी जी की जवानी की फोटो से बहुत मिलता है
@netra21daoo
@netra21daoo 3 жыл бұрын
अप्रतिम.. चित्रपटातील बंदिशी पेक्षा तुमची छान वाटली.. प्रत्यक्ष मैफिल ऐकणे नशिबात नाहिये तर इथेच तहान भागवतो आम्ही.. खूप खूप धन्यवाद त्यासाठी 🙏 काल बालगंधर्व चित्रपट पाहिला खूप दिवसापासुन बघायचा होता.. तुमची अगदीच छोटी होती भूमिका पण क्यूट होती.. 😊 या बंदिशी च्या अनुभवासाठी पुन्हा धन्यवाद🙏❤️
@a.oza66
@a.oza66 3 жыл бұрын
तुम गाने में डूब गए, मै सुनने में डूब गया....🙏🙏🙏
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 жыл бұрын
Right Sir
@suchitakadam8730
@suchitakadam8730 Ай бұрын
राहूलजी तुमचा आवाज ऐकत दररोज तुमची बरीच गाणी ऐकते .
@yogeshv151
@yogeshv151 3 жыл бұрын
राहुल सर तुमचे गीत जेव्हा सुरू होते तेव्हा सगळं विसरून एक वेगळं विश्व दिसते खरच अप्रतिम आहे आणि विशेष म्हणजे सगळे दुःख विसारण्याची ताकद तुमच्या आवाजात आहे. 👌
@Nishi.1108
@Nishi.1108 3 жыл бұрын
🙏🙏🙏 🎶🎶🎶🌷🌷🌷🌷🌷 Fakt aikat rahava.......... Sampuch naye. Khup khup dhanyawad tumha sarvnche❤️❤️❤️
@nitinkoli6295
@nitinkoli6295 3 жыл бұрын
वाह...! आठवा स्वर पंडित भीमसेन जोशी यांची आठवण झाली... काय ते प्रभुत्व आहे स्वरांवर...दिल खुश झाला...
@niranjanhiremath8574
@niranjanhiremath8574 3 жыл бұрын
All the judges of sa re ga ma pa should come and take blessings..... Here
@invinciblebgmi5978
@invinciblebgmi5978 3 жыл бұрын
Indian idols too!
@Atreya07
@Atreya07 3 жыл бұрын
Absolutely delightful and blissful One of the legendary Hindustani singers of our generation 🙏🙏
@sulbhatilve7124
@sulbhatilve7124 3 жыл бұрын
राहुलजी मी तुमचे गाणे ऐकताना इत की गुंग होते की सर्व काम विसरते आवाजही गॉड आहे
@akshayshinde2029
@akshayshinde2029 3 жыл бұрын
Bro english not aaing ...so marathi me lutu putu karing😂😂😂
@kartikmandal455
@kartikmandal455 8 ай бұрын
Music can heal pain, I realised it after listening to your voice. Great Rahul Sir 🙏🙏🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 8 ай бұрын
Thanks for listening
@TheCANexus
@TheCANexus 3 жыл бұрын
I'm gujarati... I'm reading Marathi comments... I love marathi language so much.. It seems very royal language... Speaking it seems like it is a lion's language 🦁🤟⚔️🔱 Jay Maharashtra 🔥 Marathi sanskriti is very important for India...❤️
@RAVIRAJ-vc2rw
@RAVIRAJ-vc2rw 3 жыл бұрын
'कैसे मना लूँ रे' एक तो वैसे ही यह राग कलेजे में सनसनाता बाण सा घुस जाता है उसपर ऐसी बंदिश और आपका गायन-क़यामत🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤ बारंबार प्रणिपात
@bharatiharshe2495
@bharatiharshe2495 3 жыл бұрын
राहुल जी, खूप खूप खूप छान....सगळ्या जगाचा विसर पडतो....आपलं गाणं ऐकताना कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतं
@Aditya-nw3ni
@Aditya-nw3ni 3 жыл бұрын
Kharach....!
@mohitshimpi7712
@mohitshimpi7712 3 жыл бұрын
Karay te... Rahul Da great ch
@Gaurimilind
@Gaurimilind 3 жыл бұрын
राहुल किती छान वाटलं तुझं गाणं ऐकून,गाण्यातलं सौन्दर्य आमच्यापर्यंत पोहोचवायचं तुझं कौशल्य वादातीत आहे.तू स्वतःसाठी गातोस हे ऐकून फार बरं वाटलं! आपल्यातलं गुरुतत्व हेच सर्वस्व! सिनेमातलं हे गाणं ऐकताना,ते का आवडलं हा प्रश्न मनोमन विचारला आहे, ऐश्वर्याचा presence की शंकर महादेवन ह्यांचा आवाज की,उस्ताद सुलतान खान ह्यांचा की कविता कृष्णमूर्तींचा त्याला पूरक साथ देणारा,हे कळत नव्हतं पण ते मूळ सौन्दर्य आज उमजलं! Thanks!
@alhadparashtekar1314
@alhadparashtekar1314 3 жыл бұрын
कधी कधी भाग लांबला तरी हरकत नाही. आम्ही नक्की ऐकू. 👍
@ajitbawiskar4180
@ajitbawiskar4180 3 жыл бұрын
वा वा.. अप्रतीम मैफिल ऐकायला मिळाली....एवढ्या कठीण परिस्थितीत साथीदारांसोबत गाताना ऐकायला मिळालं हे आमचे भाग्य 🙏किती सुंदर रीतीने राग व त्यातील विचार उलगडून सांगितला...कैसे मनालू... सुंदर बंदिश... पहिल्यांदा ऐकायला मिळाली... धन्यवाद.... 🙏🙏 शुद्ध रागदारीची मैफिल अशीच चालू राहावी व आपल्याकडून मारवा, सोहोनी, मारुबिहाग च्या अप्रचलित बंदिशी ऐकायला मिळाव्यात अशी इच्छा व विनंती आहे.. 🙏🙏
@ju1381
@ju1381 3 жыл бұрын
परम् शान्ति देणारा आपला गायन, ही कठिन काळात आभार
@omkarh.annegirikar3966
@omkarh.annegirikar3966 3 жыл бұрын
Rahul dada मंत्रमुग्ध करुन टाकलत तुम्ही... मनापासुन दंडवत🙏🙏🙏🙏🙏
@jyotibhosale2307
@jyotibhosale2307 3 жыл бұрын
मंत्रमुग्ध .अशा नैराश्याच्या काळात आपले गाणे ऐकणे म्हणजे खूप आनंद मिळतो.💐💐
@dixitkamalakar3364
@dixitkamalakar3364 3 жыл бұрын
Beautiful.Many times l paint with ur background music with deep satisfaction your voice touches my soul.Aabhari aahe.
@purushottam647
@purushottam647 3 жыл бұрын
संगीत एक आनंदयात्रा! वसंतराव माझे आदर्श होते/आहेत.राहूलजींना आशिर्वाद.गेली ६० वर्षे मी शास्त्रीय संगीत ऐकतोय.
@17_gajanankonarde50
@17_gajanankonarde50 3 жыл бұрын
waiting for this Bandish for so many days.Feeling glad that our generation also have a talented singer . Thank u so much Dada !!!
@anuradhamarchattiwar383
@anuradhamarchattiwar383 3 жыл бұрын
🕉️🌹 प्रिय राहुल, शुभ दोपहर बेटा💐 पूछो ना मूसे अब री प्रिया करो ना संदेह... कैसे मना ऊ .. वाह !! अलबेला सजन आयो री , राग अहीर भैरव , मेरा सबसे पसंदीदा राग व बंदिश,अप्रतिम गायन ,आपने उस्ताद राशिद जी याद दिला दिया। Amazing and thanks बेटा , मुझे मेरे गुरु की याद आ गई । दिव्य रियाज़ 🤲🎼🙌🎶🙌🎶👏👏🔥 🎼🎶
@gayatriawekar7818
@gayatriawekar7818 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण दादा तुमचे आणि सर्व सहकारी कलाकारांचे मनापासून धन्यवाद आजची दिवसांची सुरवात खूप सुरेल झाली आता संपुर्ण दिवस आनंदात जाणार तुमच्या गाण्यानं आम्हाला नेहमीच स्वर्गिय आनंद मिळतो तुम्ही शास्त्रीय संगीतातील कोहीनुर हिरा आहात जो कायम चमकतच रहाणार खूप खूप धन्यवाद
@shrikantkulkarni9007
@shrikantkulkarni9007 3 жыл бұрын
नमस्ते,आपले गाणे अत्यन्त उत्तम असते.गाणे ऐकताना,आपले आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांची आठवण येते.शास्त्रीय व नाट्य संगीत दोन्ही अत्युत्तम! असेच बहरत राहा.आजारी व्यक्तीसाठी आपले गायन, हे एक प्रकारचे औषधच आहे.
@medhavineewatve4574
@medhavineewatve4574 3 жыл бұрын
नियमितपणे आपल्या ध्वनिचित्रफिती बघत असते, ऐकत असते. आज राहवलं नाही म्हणून प्रतिसाद देते आहे. मनापासून धन्यवाद! खूप अंतःकरणपूर्वक तुम्ही दरवेळी सादर होत असता आणि हा मनाचा मनाशी/ अंतरात्म्याशी संगीताद्वारे संवाद चालू आहे असं वाटत राहतं!! आज तुम्ही तुमची शिकण्याची व अभिव्यक्तीची जी प्रक्रिया सांगितलीत, ती मला वाटतं कोणत्याही कलेसाठी किंवा विद्याग्रहणासाठी लागू होते. आणि म्हणूनच तुमचं स्पष्टीकरण खूप भावलं. परत एकदा धन्यवाद.
@vijaybawane3371
@vijaybawane3371 Жыл бұрын
जीवात नखशिखांत भरली कला , गुनावगुणांचा मेळ झाला । इंद्रिये भोगती वस्तूला, आपल्याच भिन्न भावे । 🙏
@sandeepnitrudkar8039
@sandeepnitrudkar8039 3 жыл бұрын
वेगळ्या प्रकारे मेडिटेशन आणि आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद, असेच गात रहा आणि आम्ही ऐकत राहू
@sunilbasarkar4049
@sunilbasarkar4049 3 жыл бұрын
राहुलजी गायन रूपी आशीर्वाद जो वाडवाडिलांन कडून तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही खुप छान निभावला आहे किंबहुना आणखीन फुलविला आहे.खुप कमी जणाना हे जमते. असेच गात रहा शुभेच्छा
@ssarang4141
@ssarang4141 3 жыл бұрын
तुमचं गाणं आमच्या देवापर्यंत पोहोचत आहे.. त्यामुळे तुम्ही इतरांच्या कोणत्याही उपद्रवी टीकेवर प्रतिक्रिया देवू नये ही विनंती 🙏🙏
@nivisa1723
@nivisa1723 3 жыл бұрын
माझं खूप आवडतं गाणं आणि ते ही ढेपे वाडयात असा वाटलं की पेशव्यां च्या दरबारात दादा तुम्ही गाताय आणि आम्ही तिथेच बसून तुम्हाला ऐकतोय खूप सुंदर ☺️💕
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 3 жыл бұрын
मंत्रमुग्ध, मनमोहून टाकणारा आवाज ! आणि त्याला मिळालेले सहवादक म्हणजे संगीताचा संगम !
@rakeshkondvilkar6230
@rakeshkondvilkar6230 3 жыл бұрын
दादा मला संगीताची आवड आहे मी शास्त्रीय संगीत ऐकतो.... फारस काही राग कळत नाही पण माझ्या आजोबांना संगीत कळत आणि माहित आहे..... जेव्हा कधी आम्ही तुमचं गाणं ऐकतो तेव्हा ते सगळ्यांना सांगतात आवाज हा असा असला पाहिजे आणि म्हणतात वसंतराव यांच्यानंतर त्यांच्या नातवाने मात्र त्यांचं अध्याय पुढे चालू ठेवलाय..... 🙏🙏🙏🙏🙏..... खूप खूप शुभेच्छा सरस्वती तुझा आशीर्वाद सदैव असुदे द राहुल दादांच्या मागे. 🙏🙏
@ankitkumartripathi4475
@ankitkumartripathi4475 3 жыл бұрын
Classical की तो समझ नहीं किन्तु बहुत अच्छा लगता है, बहुत सुकून देने वाली आवाज है।।
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 жыл бұрын
Wah ! Ankit ji
@mohanborwankar5424
@mohanborwankar5424 3 жыл бұрын
नमस्कार बाहेर वैशाख वणवा व करोनाचा कहर. सर्व सुन्न करणारी परिस्थिती. आज आपण अहिर भैरव उलगडलात. या सर्व वातावरणापासून दूर गेलो अतिशय समर्थपणे हा कठिण राग पेश केलात. ढेपेवाडा ही वास्तू संगीतमय झाली. फार लवकर संपवलेत. सर्व सहकलाकारांचे आभार. मैफिलीचा आनंद मिळाला. असेच गात रहा... धन्यवाद
@atharvakokaje5818
@atharvakokaje5818 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर राहुल दा🤩 मनाला घायाळ करून सोडणारे अलबेला गाणे माहिती होतेच परंतु कैसे मनालू ऐकून खरंच छान वाटलं 🤘🏼✌🏼 अशाच अजून ऐतिहािक ठिकाणी मैफीली ऐकायला आवडतील ❣️ सदैव तुम्ही "ऐकावे जनाचे व करावे मनाचे" पाळत रहा! कारण तुमच्या गाण्यांचा खजिन्यातून अनेक अशी गाणी आम्हा नवीन मुलांना ऐकायला मिळतात जी सद्ध्या फार प्रसिद्ध नसली तरी कान व मन तृप्त करून सोडतात 🙏🏼
@laxmikantshende3813
@laxmikantshende3813 3 жыл бұрын
राहुल, 👏👏 गुरु बिन ज्ञान कहां सें पाऊ. 👏👏
@HarshadKocharekar
@HarshadKocharekar 3 жыл бұрын
“बंदीश” होती पण दिलखुलास झाली, ह्रदयात पोहोचली! धन्यवाद राहुलजी!🙏🏽🤗
@surekhaathaley9904
@surekhaathaley9904 3 жыл бұрын
ह्रया उदास वातावरणात हे स्वर्गीय स्वर!!! जस देवच येतो सगळ्यांना धीर द्यायला. मनाची मरगळ झटकायला. खूप खूप धन्यवाद राहूल जी 🙏🙏🙏🙏 ईश्वर तुम्हाला प्रेरित करत राहो आणि तुम्ही आणि तुमची टीम ह्रया भीषण काळात आम्हा सर्वांना प्रेरणा देत रहा. साॅरी तुम्हाला गृहीतच धरलय. रागवणार नाही अशी आशा आहे 🥀
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Dhanyawad !
@ADerhgawen
@ADerhgawen 3 жыл бұрын
Lovely, very soulful singing Rahulji, you perhaps don't know how much is your reach in the hearts of music lovers all across the world due to your love and complete surrender to Mata Saraswati 🙏🏻❤️ Your range, from singing "Leavin on a jet plane....." to singing this lovely Ahir Bhairav, is astounding, you are truely a limitless singer IMHO 🙏🏻❤️ I enjoy your Indian filmi music renderings as well, keep doing it all, giving your 100% no matter what... ❤️🙏🏻👌👍
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Thank you very much !
@jyotideshpande4842
@jyotideshpande4842 3 жыл бұрын
ढेपेवाडा आणि तुमचं गायन म्हणजे दुग्धशर्करा योग.खूप शांत वाटले ऐकून.गाते रहो ,रिझाते रहो! स्वतः घ्या आनंदासाठी गाणं म्हणजेच खरं गाणं 👍👍
@pradnyalad2836
@pradnyalad2836 3 жыл бұрын
वा!!वा!! आज ची मंगलप्रभात खूपच सुश्राव्य झाली.. राहुलदादा मनापासून धन्यवाद!!!!!
@shrikrishnakarnataki4876
@shrikrishnakarnataki4876 11 ай бұрын
Tansen of this century!! I want to thank God to send such unique gems on this Earth!
@amaltaash
@amaltaash 3 жыл бұрын
राहुलदा आणि सर्व सहकारी कलाकारांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत🙏. तुम्ही तुमच्या संगीत प्रवासात आम्हां श्रोत्यांना सामावून घेतले आहे हे आमचे फार मोठे भाग्य आहे. प्रत्येक जण त्यातून आपापला आनंद, शांती, समाधान... जे जे हवे ते शोधतो. प. मुकुल शिवपुत्र यांच्या मैफिलीचा अनुभव केवळ अप्रतिम सांगितलाय! खोचक वृत्तिकडे दुर्लक्ष करणे योग्य... 🙏
@DRUGFREEBHARAT2024
@DRUGFREEBHARAT2024 2 жыл бұрын
सादर नमन आप की साधना को राहुल जी , आप देश के अन्य भाषा पर भी एक गीत या भजन गाये। जिससे अन्य भाषा के लोग आपसे अपना जुड़ाव को अनुभव कर सके।
@vinodtiwary510
@vinodtiwary510 3 жыл бұрын
Honestly don't know anything about the music,but, love your voice and style of singing.Its so vivid and clear, I find a deep solace inside listening you.. God bless you.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼
@dhanashreejoshi174
@dhanashreejoshi174 3 жыл бұрын
तुम्ही गातांना परमेश्वर परमात्म्यासाठी गात आहात असे वाटते पण तुम्ही तुमच्या बरोबर आम्हाला पण घेऊन जाता .आजूबाजूच वातावरण विसरायला लावता👍👍
@alkaranade8779
@alkaranade8779 3 жыл бұрын
वाह.. मजा आ गया.. माझ्याच नकळत मी टाळ्या वाजवल्या.. Magical Moments with Rahul Deshpande which transforms us into a different world altogether.. Thank you so much for some learning about a Bandish for ignorant people like me. नुकताच The DISCIPLE movie बघितला. शास्त्रीय संगीताची वाट किती अवघड आणि खाचखळगयांची आहे हे नव्याने कळले. Pure & Unblemished Mind can only reach great heights in this learning अस एक वाक्य आहे त्यात.. तुम्हीच डोळ्यासमोर आलात. Your overall personality with riyaj has taken you to this height. Thank you so much for allowing us to peep in your private space & enjoy this great music. Beautiful location & great video. Applauds Team RD 👍👍👏👏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Thank you so much Alka tai !
@sameerhazare3435
@sameerhazare3435 3 жыл бұрын
Divine Connection ची प्रचिती दुर्लभ आहे. आपला परफॉर्मन्स ऐकताना आणि पाहताना त्याची पुनरावृत्ती होते.. अलबेला सजन बद्दल काय बोलू ? शोला पण भडकवला आणि दिल पण धडकवलं.... आता ह्या दर्द - ए - जवानी बद्दल... आणखी एक पूर्या धनश्री मध्ये ऐकायला मिळेल का ? बंदिशी मधून "सांज ढले गगन तले हम कितने एकाकी " तत्सम आणि इतर... . धन्यवाद समीर हजारे
@Atreya07
@Atreya07 3 жыл бұрын
Rahul ji bohat badhiya...you are one of the gems of this nation who has kept our music alive Thank you! 🙏🙏🙏
@siddheshpatankar9498
@siddheshpatankar9498 3 жыл бұрын
Rahul - Mahesh dada ani Katyar mule .. shastriy gaani aeikayla laaglo! TYSM!!!
@TheKansen
@TheKansen 3 жыл бұрын
Rahul you always sing well, but today was something else. I was constantly getting goosebumps. Kudos to the entire team for such a high quality production. The effective way to deal with trolls is to block them. They will not be able to bother you ever again.
@abhijittere3693
@abhijittere3693 3 жыл бұрын
दैवी सुर दैवी अनुभूती एक सच्चा सुर... हा देवाचा माणूस आहे.
@varadshastri682
@varadshastri682 3 жыл бұрын
अलबेला साजन आयो रे ..... पहिले शास्त्रीय संगीत आधारित गाणे जे मी लहानपणी ऐकलं . नंतर उस्ताद राशिद खान यांची ऐकलेली आणि आता राहुल दादा ..... Legends.... मोरा मन अति सुख पायो रे..... Thank you :)
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 жыл бұрын
Ho Varad ji
@pandurangmane1970
@pandurangmane1970 Ай бұрын
फार अभ्यासु गायन,सर आपणास जयशिवराय जयभिम.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 3 жыл бұрын
वा वा वा अप्रतिम तुमच्या आवाजात मनाला शांत करण्याची जादू आहे खूप सुंदर झालं गाणं त्या नागपूरकराला उत्तर द्यायची गरज नाही कारण तुम्ही आणि तुमची कला काय आहे हे त्या अज्ञानी माणसाला कळलं नाही म्हणून त्या माणसाने असा खोचक प्रश्न विचारला एक शास्त्रीय संगीत गाणारा कलाकार सुगम, फिल्मी, भक्ती, गजल असं वेगवेगळे संगीत प्रकार गातोय त्याचा आनंद कलाकाराला घेऊ देणं आणि श्रोता म्हणून स्वतः घेणं हे किती प्रगल्भ आणि सुंदर आहे राहुलजी तुम्ही एक चांगला माणूस आणि खूप मोठे कलाकार आहात. तुम्हाला भावेल, वाटेल ते गा ते ऐकण्यात आनंद आणि मजा आहे पहिलं आऊट डोअर शूटिंग, रेकॉर्डिंग खूप छान आणि वाड्याच्या वास्तू रचनेमुळे खूप प्रेक्षणीय झाले, वेगळाच माहोल निर्माण झाला खूप सुंदर असेच गात रहा आनंद वाटत रहा मनःपूर्वक धन्यवाद
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@truthoflifewithmohit2739
@truthoflifewithmohit2739 3 ай бұрын
Wah ... Koi to hai jo is kalla ko zinda rakhe hue hai... Bahut hi sundar...🙏🏻
@infinitestateofmind6605
@infinitestateofmind6605 3 жыл бұрын
he is singing and my throat starts soaring like I sing high notes for 5 minutes. Classical Music is a miracle. attached with your soul, peace, mind, and body. sir, you are legendry.
@suresh-pt4cv
@suresh-pt4cv 3 жыл бұрын
शास्त्रीय संगीतातील सा.. की रे...कळत नाही पण कान, मन, आत्मा तृप्त झाले. आणि काय हवं.
@smitasathe3874
@smitasathe3874 3 жыл бұрын
Your presentation is wonderful combination of kumarjee and Vasantrao with synergestic effect.
@sukhbirmaggu5643
@sukhbirmaggu5643 11 ай бұрын
Rahul aap ki gaayaki hridaya sparsh kurti hai, tears of joy result every time. Continue your saadhana.
@chitrasknittingandembrodar6226
@chitrasknittingandembrodar6226 3 жыл бұрын
खरंच आहे आज मी सकाळ पासुन खूप लो फील करत होते. पण तुमच्या गाण्याने मन आनंदी झाले
@pradeepbhole2663
@pradeepbhole2663 3 жыл бұрын
अप्रतिम .... सुरेल .... एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेलात .... स्वर्गीय अनुभूती या पेक्षा वेगळी ती काय असणार .... मनःपुर्वक धन्यवाद ..... 🙏🙏🙏
@Yuktidnya_KaustubhKPurkar
@Yuktidnya_KaustubhKPurkar 3 жыл бұрын
पं.कुमारजींनी गायलेली गाणी आपल्याकडून ऐकताना आणखी आनंद मिळतो. विशेषतः निर्गुणीभजन
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 жыл бұрын
Ho Kaustubh ji
@shreya.indulkar
@shreya.indulkar 3 жыл бұрын
खूपच छान, मन एकाग्र आणि शांत होते तुमचे गाणे ऐकल्यावर.... अप्रतिम...... आभारी आहे 🙏
@supriya6516
@supriya6516 3 жыл бұрын
U r versatile singer. U can sing any song, semi classical, classical, natyageet, thumri,banndish , nirguni bhajan, with very natural way. All these forms of music r there in u. U r born with all this talent. Please always be like RAHUL DESHPANDE. Pl don't think of such comments.. 🙏🙏🙏🙏 I got hurt so much. Be like u only.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 3 жыл бұрын
खूपच छान, खूपच छान... गप्पांमधे धुंद होऊन जाताना खूप छान वाटले. आठवड्यातल्या कामाचा थकवा या विकेंडमधे सूरात विरघळून जाताना पार पळून गेला. खूप फ्रेश वाटतंय.
@mishra_sid
@mishra_sid 3 жыл бұрын
अप्रतिम 👌🏼.. it’s unfair to call this a Music video, I saw a painter, philosopher, dreamer, teacher and a “सखा” ... who led us thru a beautiful ‘musical’ journey 🙏🏼 May Maa Saraswati continue to shower her blessings on you and your disciples 🙏🏼
@madhuragholap2629
@madhuragholap2629 3 жыл бұрын
Beautifully expressed!👍🙏 It's so true!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼
@vandanamoghe3567
@vandanamoghe3567 3 жыл бұрын
Thank you so much Diwsachi suruvat tumchya avajane ya peksha Kay Sundar asu shakte
@Right-is-Right357
@Right-is-Right357 3 жыл бұрын
राहुल जी, during these difficult times, artists like you take us into bliss and peace. I listened to this video three times till since it was uploaded this morning. 🙏 त्या माननीय नागपूरकरांच्या कुजकट काॅमेंट् बद्दल ऐकून फार वाईट वाटत. शाळेत आमची इंग्लिश टीचर सांगत असे, "The world has 10% irrational people. You may deal with them or ignore them. You have to take it in your stride." तुम्ही अश्या श्रोत्यांना 'घास मत डालो'.
@rajukarande2708
@rajukarande2708 4 ай бұрын
हरे कृष्ण 🙏🏻 राहुलजी खूप छान वाटले ऐकून.तुमचा मी वसंतराव पाहीला ❤ सुंदर आहे 🙏🏻
@Aditya-nw3ni
@Aditya-nw3ni 3 жыл бұрын
Morning can't be more beautiful than this!!!! Thanks Rahul dada!!!
@ravindrapatil2406
@ravindrapatil2406 3 жыл бұрын
आज बाहेर चे कडक ऊन त्यातच जवळ च्या मित्राची पत्नी गमावल्याची बातमी मिळाली. मन एकदम सुन्न झाले होते. दादा आपले गाणे ऐकले आणि नव चैतन्य निर्माण झाले आहे धन्यवाद
@pksg2k2
@pksg2k2 3 жыл бұрын
THE SINGER HAS REACHED THE PEOPLE WHO HE INTERESTED. A REAL SINGER HAS NO prudness .he will go far a distance in this Raag. A HEIGHT FROM WHERE HE HAS NOTHING TO LOOSE BUT WILL DISTIBUTE AMONG .wish him a great success in this path.....
@sunitadevarshi1601
@sunitadevarshi1601 3 жыл бұрын
Speechless.....
@ok22479
@ok22479 3 жыл бұрын
अप्रतिम🙏 तुमचा आवाज खूपच छान आहे. मला आणि माझ्या आईला तुमची गाणी फार आवडतात. एक फरमाईश - तुझे गीत गाण्यासाठी - गायक सुधीर फडके आणि गीतकार कवी मंगेश पाडगावकर तुम्ही सादर करावे ही विनंती 🙏🙏🙏
@sarangnerlekar
@sarangnerlekar 3 жыл бұрын
RahulDa ❤️ तुम्ही आता सगळ्याच्या पलीकडे गेला आहात हो, त्याचा हात आहे तुमच्या डोक्यावर 🤲🏻 कोणाला उत्तर द्यायची खरंच गरज नाही वाटत. इतक्या सुंदर सकाळसाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shishirlokhande74
@shishirlokhande74 2 жыл бұрын
अतिशय शांत संयत नितांत सुंदर गायन... तुमचे आजोबा श्री वसंतराव देशपांडे आपल्या नागपूरचे म्हणून अजून जास्त जवळीकीचं नातं वाटतं... मागे काही वर्षांपूर्वी गीतांमंदिर नागपूर ला तुमचं गायन श्रवण करण्याचा योग आला हे भाग्य आमचं... खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा राहुलजी
@anandchabbi7740
@anandchabbi7740 3 жыл бұрын
Sir,only recently i listened to your songs.As Lord Shri Krishna Says in Geeta,to Arjuna-Hey Paarth,When ever there is Special quality seen among a group of things,persons it is due to my Special Divine presence manifesting as excellence(Vibhuti Roop) be it beauty,Power,Love,Music,Harmony,Balance,Peace,Joy,Trupti,Ananad .I really feel His Presence when i listen to You Sir.I am Sure your Voice and sincere execution of Divine vocal music will create enthusiasm to depressed persons .It is a source of Praan Shakti even Oxygen levels .Thank U so much.God Bless You .
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼☺️
@malinisawant2181
@malinisawant2181 3 жыл бұрын
सुप्रभात राहुलजी ! निशब्द, शांत!🙏🙏💐
@sudhakargokhale8482
@sudhakargokhale8482 3 жыл бұрын
Bridge to musical heaven. Thats your singing. Pristine, with a unique appeal. Thanks a ton..👋👋👋
@rashmijambheakr8061
@rashmijambheakr8061 3 жыл бұрын
💕👌👌👌खूप छान, अप्रतिम राहुलजी,मी लागोपाठ 2 ते 3 वेळा ऐकले
@charuduttacharya8955
@charuduttacharya8955 3 жыл бұрын
It is 00.50 am. Probably no the best time for Ahir Bhairavi. But boss, I have goosebumps. Thank you very much for doing this.
@vijayananda5186
@vijayananda5186 Жыл бұрын
Honourable RAHUL DESHPANDE JI I am very greatful towards you for explaining how to learn music and for teaching how to think with in ourselves while learning music which I felt it as a very important advice for me because I love only the HINDUSTANI CLASSICAL MUSIC. I am a unfortunate person who has joined and left learning this vocal music many times even I have the godgift in me to sing raga s. Or copy them as a student for some extent. I left the opportunities of learning because I am sick from my age of 15 and now I am at the age 49 but still I dream of learning raga s by my favourate guruji ( SRI SHIVADEV) AND like to sing songs for myself satisfaction . Please bless me for learning this sangeeth continuesly and permanently. 🙏🙏🙏🙏
@debadrisom4203
@debadrisom4203 3 жыл бұрын
I just wanted to add something here! I have been in Canada for almost two years now, stuck due to the pandemic with almost no possibility of getting back home any time soon. Whenever Rahul Ji releases a song, I send it to my mother and we listen to it together virtually coordinating the time of the video, so that we can react to the song together. Just a request to Rahul Ji, please keep uploading songs (I don't have a request this time, whatever you sing is amazing) here and I am sure there are millions like me who wait for those couple of your uploads each week! Lots of love, pranaam and a Happy Mothers' Day to everyone out there!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Thank you so much ☺️
@prajvalkamble4801
@prajvalkamble4801 3 жыл бұрын
हे ऐकल्यावर काय होत...हे शब्दात सांगणं म्हणजे खूप कठीण...आहे...पण असं वाटतंय की मे क्षितिज गाठले आहे.....❤️
@subbuiyer89
@subbuiyer89 3 жыл бұрын
Beautiful rendition. Loved the languorous exploration of the notes of Ahir Bhairav. The harmonium and Tabla sangat are both extremely talented. Especially the tabla playing is very crisp and clear bols. Accentuates the entire presentation that much more. Very nice demonstration of reflecting the mood of the composition through the stringing of the notes; albeit the same raga. Thanks Rahul Ji.
@vaishalimohite5549
@vaishalimohite5549 3 жыл бұрын
वा क्या बात है आणि ढेपेवाड्या मुळे अजुनच श्रीमंत झालय
Raag Ahir Bhairav in Bansuri (flute) by D. Madhusudan
40:01
Arindam Mazumdar
Рет қаралды 3,3 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Ahir Bhairav Bandish - Ustad Rashid Khan
11:31
Ghosh Sarkar
Рет қаралды 30 М.
Albela Sajan Tabla and Sons Cover
6:08
Tabla and sons live
Рет қаралды 1,3 МЛН
Ram Dhun | Raga Ahir Bhairav | Jignesh Tilavat
30:11
Jignesh Tilavat
Рет қаралды 1,5 МЛН
SwaraSangam - A Musical Meet with Rahul Deshpande ( Raag Ahir Bhairav )
1:44:13
PETROCHEM STUDIO OF PERFORMING ARTS
Рет қаралды 22 М.
Pt. Hariprasad Chaurasia | Raga Ahir Bhairav |  Indian Classical Instrumental
30:22