Rain Weather Forecast Explained: हवामानाचा अंदाज कसा वर्तवतात? Forecast कसा चुकतो? सोपी गोष्ट (BBC)

  Рет қаралды 29,829

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #weatherupdate #weatherforecast #सोपीगोष्ट
8 जुलैला मुंबईत धो-धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या.
9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली.
आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं?
भरपूर पाऊस पडणार, असं हवामान खातं सांगत असताना, पाऊस न पडणं वा अतिशय कमी पडण्याचं कारण काय?
भारतातल्या हवामान खात्याकडे खरंच किती अत्याधुनिक यंत्रणा आहेत?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 48
@rahultarle7717
@rahultarle7717 2 ай бұрын
हवामान खात्याचे लोक फक्त फुकट पगार घेयला येतात...लाज सुध्दा वाटत नाही त्यांना शेतकरी ला देशोधडीला लावायचे काम हवामान खात्याने केले आहे... हवामान खात्याचे अंदाज चुकत असल्याने घरो घरी अंदाज देणारे लोक तयार झाले आहेत
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 2 ай бұрын
Khup Chan mahitigar video
@rajurane
@rajurane 2 ай бұрын
You have explained it very well
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 ай бұрын
बहुतेक यंदाच्या "नीट" परिक्षेसारखीच पेपर फोडून व ग्रेस मार्क्स वाढवून हवामान खात्याची भरती झालेली असेल 😂
@humhaingyani
@humhaingyani 2 ай бұрын
Atleast someone took this topic 👍🏽
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 2 ай бұрын
ज्योतिष चुकले तर माञ हे लोक लगेच वाद घालुन ज्योतिष शास्त्र कसे खोटे आहे हे सांगतात आणि यांचा अंदाज सततच चुकतो त्याला माञ काही बोलत नाहीत.
@sanketkolte5543
@sanketkolte5543 2 ай бұрын
आमाला आधीच माहित होत पाऊस पडणार नव्हता.
@yogeshwarshikhare7108
@yogeshwarshikhare7108 2 ай бұрын
हवामान खात्याने सांगितलं की पाऊस जोरात पडणार त्या दिवशी समजायचे पाऊस पडणार नाही
@arjunparse1084
@arjunparse1084 2 ай бұрын
Nice
@nileshsakhre2288
@nileshsakhre2288 2 ай бұрын
धान माहिती दिली संर
@Connecting-nature
@Connecting-nature 2 ай бұрын
आपला हवामान विभाग scientific आणि technology दृष्टया सक्षम परिपूर्ण नाही किंवा त्यामध्ये तज्ञ व्यक्ती नाहीत असे वाटते.
@amitdeshmukh9591
@amitdeshmukh9591 2 ай бұрын
Hawaman khate mahinache pagar chalu ahe hawaman vibhag band karala pahije
@reelworld12
@reelworld12 2 ай бұрын
निसर्ग कोणालाच समजत नाही😊
@bharataswar3157
@bharataswar3157 2 ай бұрын
देश स्वतंत्र होऊन 75वर्ष झाली .आणि आपण अजूनही आपल्या हवामानाचा अचूक अंदाज लावु शकत नाही ही खेदाची ची बाब आहे.
@rajashreeavakirkar
@rajashreeavakirkar 2 ай бұрын
हवामान विभाग अंदाज लावते त्याच्या उलटच घडत😂
@vinayaknayak5374
@vinayaknayak5374 2 ай бұрын
Panavti ahe deshala
@vinayaknayak5374
@vinayaknayak5374 2 ай бұрын
2024 indian technology modi technology
@change9929
@change9929 2 ай бұрын
Lok shahrat 2 taas aadhi gharatun nighatat.Tumhi newsvar jar velet sangitla tar khup farak padel.
@sagargodse3666
@sagargodse3666 2 ай бұрын
😇😇😇
@sagarshinde9576
@sagarshinde9576 2 ай бұрын
Hya Baabtit aaplya bhartachi technology khup maghe ahe Dusrya Deshaat achuk andaaj sangitale jatat udarnarth : America....ha Desh baraa..hyanchi technology khup pude ahe aaplya desha peksha
@AwadhootShendye
@AwadhootShendye 2 ай бұрын
आहो ते बरोबर कधी येतात ते सांगा
@khushalbadgujar5199
@khushalbadgujar5199 2 ай бұрын
हवामान विभागाने अंदाज वर्तवण्याआधी स्वतःचा अंदाज उलट लिहा आणि तो सांगा
@12345MBK
@12345MBK 2 ай бұрын
शाळा शिकून आली असती तर अंदाज खरे झाले असते आरक्षणाच्या जोरावर आल्यामुळे अंदाज चुकतात
@vinayaknayak5374
@vinayaknayak5374 2 ай бұрын
Shetakri hyancha bharisyavar rahun apla nuksan karat ahet
@ValmikJagtap-eg8zi
@ValmikJagtap-eg8zi 2 ай бұрын
हवामान खात्याच्या अंदाज देनार्यान. उलटे लटकून हानले पाहिजे
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
गुजरात मध्ये "अंबालाल" म्हणून एक व्यक्ती आहे. त्याची खूप जाहिरात सुरू आहे की तो प्रत्येक प्रकारच्या हवामानाचे अंदाज सांगतो. टी.व्ही. चॅनल वर तर नेहमी असतोच. त्यावर बऱ्याच लोकांनी टीका ही केली आहे की. . . . १) शासनाने करोडो रुपये खर्चून व मोठाल्या पगारावर लोकं कशाला नेमायची, तसेच इतकं मोठं तसेच खर्चिक हवामान खाते पाहिजेच कशाला?
@poonampatil1058
@poonampatil1058 2 ай бұрын
Mag America kasa kay accurate andaj detat... Tyancha andaj nahi chukat....
@Rupeshbalkawade
@Rupeshbalkawade 2 ай бұрын
कड़क उन पडले होते 😂😂😂😂
@spg7743
@spg7743 2 ай бұрын
हवामान खाते बरोबर काम नाही करत वाटत कारण किती फरक असतो..
@abdulrazzakpatel7987
@abdulrazzakpatel7987 2 ай бұрын
हे खत बियाणे कंपन्यांचेच कामी करतात
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
हे अधिकारीच जर सांगत असतील की हवामानाचे अंदाज बरोबर देऊ शकत नाही तर हे हवामान खाते पाहिजेच कशाला?
@akshaypawar2838
@akshaypawar2838 2 ай бұрын
Dhag khalun var jatat mhane😅
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk 2 ай бұрын
बादल और बारिश में रडार काम नहीं करता - साईंटिस्ट मोदी अमेरिका में 155 तो भारत में सिर्फ 35 रडार है , हमें मंदिर बनाने में प्राथमिकता है ना कि रडार में..
@gahinathgavade2998
@gahinathgavade2998 2 ай бұрын
हवामान खात्याने दिलेले सर्व अंदाज चूकतात
@vaibhavmeshram466
@vaibhavmeshram466 2 ай бұрын
Fire kara weather walyana Job warun
@vilassawant4466
@vilassawant4466 2 ай бұрын
A hooo.... Nisarg kunala kalalay ka? aapan kadhi marnar? Kadhi jalmala yenar? He mahit nasat mg.. Havaman kas samjel😂😂😂
@carsbusinessideas2987
@carsbusinessideas2987 2 ай бұрын
खातच चुकलय 😂😂
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 2 ай бұрын
आरक्षण वाले अस्तिल अनाड़ी 😂😂
@sunilmankame4368
@sunilmankame4368 2 ай бұрын
Phalatu, time waste, dar varshi same
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 ай бұрын
दारू पिऊन अंदाज देतात 😂
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 27 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Planning Of Article 370 Removal
43:06
Nitish Rajput
Рет қаралды 10 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН