Raj Thackeray Full Speech : एक-एक आरोपाला दिलं उत्तर; राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण ABP MAJHA

  Рет қаралды 446,162

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #rajthackeray #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews
Raj Thackeray LIVE | Worli Vidhansabha | Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 | ABP MAJHA
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Amit Shah | PM Narendra Modi | Akola

Пікірлер: 739
@Kpsfff9934
@Kpsfff9934 12 күн бұрын
जनताला समजाऊन सांगणारा हा एकच नेता राज साहेब ठाकरे.....🎉🎉❤❤ .. विठ्ठला जय श्री कृष्ण l 🙏
@sagarrahinj6275
@sagarrahinj6275 11 күн бұрын
एकदम बरोबर❤
@pradeeppatil5212
@pradeeppatil5212 11 күн бұрын
झाट्टा समजाउन सांगनारा, प्रत्येक भाषनात उद्धव उद्धव उद्धव, देवेंद्रचा पालीव क़ुत्र झालाय, महाराष्ट्र महाराष्ट्र करतो आणि पूराव्यासकट आहें की गुजरातहितासाठी महाराष्ट्राचे किती उद्योग गेले पण त्यावर एक शब्द नाही🙏
@smyth_33
@smyth_33 11 күн бұрын
​@@pradeeppatil5212 तुझ्या उबाठाने काय उपटलं मग , सांगायचं मग उद्धव ला की हे उद्योग का जातायत तुझ ऐकलं असतं त्याने🤣
@meeshrikantmadne
@meeshrikantmadne 11 күн бұрын
@@pradeeppatil5212 satta sene chi hoti tevha virod karayacha, aani sangych gujrat udylog challe wah re wah
@adityawagh5792
@adityawagh5792 11 күн бұрын
​@@smyth_33 तुझ्या आई ने मा. हीं. बाळासाहेब ठाकरे ला शिव्या घातल्या त्या बाई ला पक्षाची प्रवक्ती बनवली
@sap1207
@sap1207 12 күн бұрын
राज ठाकरे जे बोलले ते अगदी खरे आहे . मी त्यांच्या पक्षाला मत देत आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ते एक चांगले दूरदर्शी नेते आहेत
@RamkrishanaAlabnoor
@RamkrishanaAlabnoor 11 күн бұрын
Supari bahadar😂😂😂
@maheshpawar2695
@maheshpawar2695 11 күн бұрын
जे म्हणतात ना राज साहेब ठाकरे भूमिका बदलतात त्यांनी जरूर हे भाषण ऐकावे.
@aniketkamble5177
@aniketkamble5177 11 күн бұрын
राज साहेबांच्या प्रश्नांचे उत्तर द्या माननीय: आदित्य साहेब. मी वरळी ला राहतो मी आदित्य साहेबांना फक्त टीवी मधेच बघितला आहे, आमच्या इथे ते कधीच आले नाही😮 माझे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला❤
@shivrajvlogs1827
@shivrajvlogs1827 11 күн бұрын
खरं बोललास भावा मानलं तुला काही लोक वारसा आहे म्हणुन बोलत सुद्धा नाहीत
@sachinlonare6712
@sachinlonare6712 11 күн бұрын
❤❤
@coolboy7109
@coolboy7109 12 күн бұрын
स्पष्ट शब्द शरद पवार भूमिका बदलणारा माणूस
@Utruiegdnm
@Utruiegdnm 12 күн бұрын
सडक मरावं लवकर 😡
@jaganathpatil3992
@jaganathpatil3992 12 күн бұрын
राज साहेब हेच महाराष्ट्राला वाचवू शकतात.. उद्धव हे व्याकरण विषयाचे शिक्षक..
@aniketpadekar28
@aniketpadekar28 12 күн бұрын
Mala tar itihasache vattat
@ameyraul8131
@ameyraul8131 12 күн бұрын
Please 🙏 Maharashtra people please 🙏 give one chance to raj saheb love From Goa
@prakashlokam4791
@prakashlokam4791 12 күн бұрын
नेता असावा तर राज साहेब ठाकरे यांच्या सारखा ❤ जय महाराष्ट्र 🙏🙏
@nitinwagh3360
@nitinwagh3360 12 күн бұрын
लोकहो राजसाहेबांना संधी द्या, महाराष्ट्राची अस्मिता व जपली जाईल व प्रगती साधली जाईल.
@willcar2937
@willcar2937 12 күн бұрын
लाव रे तो व्हिडीओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजपा नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@willcar2937
@willcar2937 12 күн бұрын
जो माणूस ईडी ला घाबरून आपला पक्ष भाड्याने देऊ शकतो , त्याला जर सत्ता मिळाली तर तो पूर्ण मुंबई महाराष्ट्र घाबरून भाड्याने देऊन टाकेल मनसे ला मत म्हणजे महाराष्ट्र द्रोही भाजप ला मत, म्हनून मराठी मत विभाजन टाळून मनसे - भाजप ला वोट देने टाळा ⛔⛔⛔
@yogeshsose6125
@yogeshsose6125 12 күн бұрын
Tuzya aichya g​@@willcar2937
@vijaymayekar9118
@vijaymayekar9118 12 күн бұрын
राज साहेब, असे शाब्दिक खेळ करू नका... स्वतंत्रपणे निवडणूक कुठे लढवता आहात तूम्ही ? भाजपसोबत आहात आपण !...ज्याने तूमच्या पक्षाचा उल्लेख मतदार नसलेला , उमेदवार नसलेला पक्ष असा केला त्या देवेंद्र फडणवीस ला आपण मुख्यमंत्री बनवायला आपण निघालात ??...हीच का अस्मिता?
@yogeshpuri2557
@yogeshpuri2557 12 күн бұрын
संधी द्यायला महाराष्ट्र तयार आहे पण मुंबई च्या बाहेर पण महाराष्ट्र आहे तिकडे पण फिरा
@sohardmishra8321
@sohardmishra8321 12 күн бұрын
My best wishes to mananiya raj saheb thakre ,,dildaar manoos dil ka saccha ab toh ek chance milnaae chaeyee ,raj thakre pahijet raj thakre pahijet
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 12 күн бұрын
या वेळेस एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 🚂 🚩
@shreeproperties6420
@shreeproperties6420 12 күн бұрын
माझ मत माझे family चे मत मनसे ला🚩🚩🚩🚩
@hemantmahajan5118
@hemantmahajan5118 12 күн бұрын
, ok sir
@surajsonawane7345
@surajsonawane7345 12 күн бұрын
आमचे घरातून 5 मत मनसे ला यंदा चूक नाही करणार, 25 आमदार जरी आले ना महाराष्ट्र चे बरेच प्रश्नानं मार्गी लागतील
@vikassakpal7536
@vikassakpal7536 12 күн бұрын
Ho​@@surajsonawane7345
@shindevaibhav810
@shindevaibhav810 12 күн бұрын
maj pan
@P.S.K.K._business_194
@P.S.K.K._business_194 11 күн бұрын
हो भाऊ...आम्ही नाशिक पश्चिम मतदारसंघात आहोत आम्हा ६०-६५ जणांचा ग्रुप आहे आम्ही ठरवले प्रत्येकानी कमीत कमी २५ मत तरी तयार करायची मनसे ची....🚩 दिनकर आण्णा पाटील 🚂
@TANAJIBHALERAO-o1d
@TANAJIBHALERAO-o1d 12 күн бұрын
माझ्यामते राज साहेब सारखे knowledge कोणत्या पक्षातल्या नेत्याला नाही, बाकीचे सगळे स्वार्थी विचाराचे.
@AshishShete-v1p
@AshishShete-v1p 12 күн бұрын
राज साहेब बरोबर बोलत आहेत 👍
@ParagPatil-k2d
@ParagPatil-k2d 12 күн бұрын
समजलं असेलच आता भूमिका बदलणं म्हणजे काय ते.❤❤❤❤ एक नंबर भाषण साहेब ❤❤❤
@SanjayJadhav-vw5ew
@SanjayJadhav-vw5ew 12 күн бұрын
मराठी मतांचं विभाजन नको तर पर्याय फक्तं मनसे विचार करा भावांनो
@SHESHRAOTOGE
@SHESHRAOTOGE 12 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व तमाम जनता जनार्दनांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारांना संधी दिली जावी. राज ठाकरे साहेब खुपच अभ्यास पूर्ण भाषण .
@willcar2937
@willcar2937 12 күн бұрын
लाव रे तो व्हिडीओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजपा नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@willcar2937
@willcar2937 12 күн бұрын
जो माणूस घाबरून पक्ष भाड्याने देऊ शकतो तो सत्तेवर आला की मुंबई महाराष्ट्र भाड्याने द्यायला कमी करणार नाही ⛔⛔⛔ मनसे ला मत म्हणजे भाजप ला मत
@SOLUNKEDEEPAK
@SOLUNKEDEEPAK 12 күн бұрын
​@@willcar2937Gadhvapudh vachli Geeta to mhanto ....ratricha gondhal bara hota.... Tujhyawar suit hotay😂😂😂
@ganeshkudake403
@ganeshkudake403 12 күн бұрын
Will car . Tu Congress chi dalali karto kay. Raj sahebanji bhumika prateek veli tyani rokthok ghetliye.. Purn bhashan aikat ja
@SOLUNKEDEEPAK
@SOLUNKEDEEPAK 12 күн бұрын
​@@ganeshkudake403yedyabhokach ahe te😂😂 Raj thakrey tyachya balish budhichya palikadche ahe... Baylya cha balish karyakarta distoy
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 12 күн бұрын
मी mansevala नाही पण सत्य बोलत आहेत आणि विरोधक अजून ही सुपरिबाझ म्हणून आरोप करत आहेत. पण राज ठाकरे साहेब सत्य, खरे, आहे.
@alwalravi
@alwalravi 12 күн бұрын
Bhava hya veli vote pan MNS la de.. Amhi swata telugu Asun hya Raj sir chi vichar khup changle ahet..
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 12 күн бұрын
​@@alwalravi tumhi solapur che ahat ka? Karan solapur madhe Telugu samaj bharpur ahe
@satyavijaynikam4109
@satyavijaynikam4109 12 күн бұрын
सर्वात आधी तुमचे खूप खूप आभार भाऊ की तुम्ही राज साहेबाना एक सुज्ञ नागरिक म्हणून ओळखलं.राहिला प्रश्न इतर जे महाराष्ट्र द्वेष करतात त्यांना राजसाहेब कधीच कळणार नाहीत .राजसाहेब काय प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी सुपारी घेतली पाहिजे.कसली तर नवनिर्माणाची जी राजसाहेबांनी घेतली आहे. आणि नक्कीच सुपारी वाजणार ती सुद्धा खणखणीत.
@alwalravi
@alwalravi 12 күн бұрын
@@shubhampundekar1351 ho tu pan ka
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 12 күн бұрын
@@alwalravi Ho mi bhavani peth madhe rahto tu kuthe rahto gharkul ka
@adityawasankar1791
@adityawasankar1791 12 күн бұрын
साहेब नक्कीच एक दिवस सत्ता आपल्या हाती असेल❤
@jitendrasinghdeora7033
@jitendrasinghdeora7033 12 күн бұрын
Me marwadi ahet pan Raj sahebansa fain ahet ekdum khara manush ahe Raj saheb
@ganeshgaikwad768
@ganeshgaikwad768 11 күн бұрын
उमेदवार कोण आहे नका बघू तो शत्रू जरी असेल तरी ही मत हे नक्की मनसे ल च द्या ❤
@jacksparow1331
@jacksparow1331 12 күн бұрын
हिंदू म्हणजे राज ठाकरे 🎉
@sachinsandhe766
@sachinsandhe766 12 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा khuthe ही कधी ही कुठल्या ही पक्षाला 😂
@mohanvanole5233
@mohanvanole5233 11 күн бұрын
​@@sachinsandhe766Congressi Muslim sene tar nahich.. only Hindu.. Only Manase 🚩🚩🚩🚩🚩🚩
@सुंदरकोकणस्वर्गकोकण
@सुंदरकोकणस्वर्गकोकण 11 күн бұрын
​@@sachinsandhe766 हिरव हिंदूत्व घेतलेल्या पक्षांना आमचा पाठिंबा कधीच नाही. 😂😂😂
@amolsuryavanshi2017
@amolsuryavanshi2017 11 күн бұрын
एकदा द्यायलाच पाहिजे सत्ता राज साहेबांच्या हाती
@abhibagwe598
@abhibagwe598 11 күн бұрын
महाराष्ट्रातील एकमेव दुरदृष्टी नेता राजसाहेब ठाकरे 👑👑👑👑
@suvarnakadlag8724
@suvarnakadlag8724 12 күн бұрын
Real Tiger Raj Sahab ❤
@arvindpadavi1553
@arvindpadavi1553 11 күн бұрын
खरंच एकदा या राज्याला साथ द्या 🙏🙏🙏
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 11 күн бұрын
राज साहेब कुणासाठी झटतायत हे तरी माहित आहे का? महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करत आहेत बाळासाहेबन नंतर हेच खरे बाळासाहेबांचे विचारांचे खरे वारसदार 🙏🙏
@somaalure8081
@somaalure8081 11 күн бұрын
सन्माननीय राजसाहेब ठाकरे हा माणुस मराठी माणसांची ताकद आहे म्हणून ह्या वेळेस जास्त विचार न करता आपण मराठी माणसाच्या मागे ऊबे राहिलं पाहिजे ओन्ली राजसाहेब ❤🚂🚩
@rajeajit
@rajeajit 11 күн бұрын
सत्य आणि अभ्यास करून सत्य बोलता साहेब
@shridhar_patil_9700
@shridhar_patil_9700 12 күн бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 12 күн бұрын
Jai Maharashtra🚩🚩🚩
@Nirajk906
@Nirajk906 12 күн бұрын
Me tr baba Raj Thackeray hyancha candidate la vote denar
@Kiaran-131
@Kiaran-131 11 күн бұрын
असा प्रखर नेता ना कधी झाला ना कधी होईल 🙏🚩जय मनसे
@uttammore143
@uttammore143 11 күн бұрын
श्री मान श्री राज साहेब ठाकरे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@Rkkrit
@Rkkrit 12 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
@vaibhavwaim4364
@vaibhavwaim4364 11 күн бұрын
जय मनसे🚂🚂🚂🚂🚂
@Mrsamir124
@Mrsamir124 12 күн бұрын
स्पष्ट सांगतो आणि सर्वाना माहित आहे, राज ठाकरे जर शिवसेना मध्ये गेले आपल्या भावा सोबत तर शिवसेने चे चांगले दिवस येतील 100% आहे हे. पण त्याचे बंधू आहेत त्यांना काँग्रेस सोबत राहायचे आहे आपल्या भावा सोबत नाही. हेच मोठी शोकांतिका आहे. नाहीतर कोणची हिंमत नव्हती शिवसेनेवर बोट दाखवायची...
@vaibhavwaim4364
@vaibhavwaim4364 11 күн бұрын
एकदम सत्य आहे
@vedantsingh809
@vedantsingh809 12 күн бұрын
"इस बार "राज" सरकार...❤
@baliramadhavade3013
@baliramadhavade3013 11 күн бұрын
राज ठाकरे यांचे विचार हिंदू धर्माला धरून आहेत म्हणून माझे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला
@suvarnakadlag8724
@suvarnakadlag8724 12 күн бұрын
Manse Manse Manae Manse Manae ❤
@SunilShelar-w6h
@SunilShelar-w6h 12 күн бұрын
🙏🙏साहेब 👍👍 0:57
@Mi_marathii45
@Mi_marathii45 12 күн бұрын
Far Sundar bhashan ❤
@arjunmore8545
@arjunmore8545 12 күн бұрын
❤🚩संदीप दादा विजयी होणार नक्की 🚩जय महाराष्ट्र जय मनसे साहेब 🚩🚩💯
@sachinsandhe766
@sachinsandhe766 12 күн бұрын
डिपॉजिट जप्त
@fabricationequipments1124
@fabricationequipments1124 12 күн бұрын
Only Raj Saheb
@suvarnakadlag8724
@suvarnakadlag8724 12 күн бұрын
Manae Manse Manse Manse ❤❤❤
@Shivray-s9u
@Shivray-s9u 12 күн бұрын
नंबर एक भाषण राज साहेब. अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक मत मांडल.निस्वार्थी नेता राज साहेब
@willcar2937
@willcar2937 12 күн бұрын
लाव रे तो व्हिडीओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजपा नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@willcar2937
@willcar2937 12 күн бұрын
लाव रे तो व्हिडिओ काढून मोदिशाह कसे लोकशाही ला धोका आहे दाखवले - ईडी नोटीस आली - घाबरून स्वतःच्या स्वार्था साठी महाराष्ट्र द्रोही भाजप ला बिनशर्ट पाठिंबा दिला🤡🤡🤡 यांचे आंधभक्त बनू नका महाराष्ट्र वाचवा🙏🙏🙏
@sahilwagh8742
@sahilwagh8742 12 күн бұрын
तुम्ही फक्त करा जनाब बस ​@@willcar2937
@SM06-n8b
@SM06-n8b 12 күн бұрын
@@willcar2937मुख्यमंत्री पद साठी लाचारी उध्दव सोनिया गांधीं ठाकरे मला नाही अब्रू मी कशाला घाबरु😂
@RaviPatil-l4f
@RaviPatil-l4f 11 күн бұрын
​@@willcar2937तुझ्या गांडीत दम असेल तर भाषण पूर्ण ऐक आणि भाषणातील मुद्यावर बोल
@msrtcbussidstatus
@msrtcbussidstatus 12 күн бұрын
Eka cha number raj thakre Saheb
@Aaaaaaa999-i
@Aaaaaaa999-i 12 күн бұрын
Raj Thackeray Only ❤
@nilkanthsubhedar7474
@nilkanthsubhedar7474 12 күн бұрын
संपूर्ण पोलखोल 🔥🔥
@tmkocfan3438
@tmkocfan3438 11 күн бұрын
Ek number ❤
@VinayakAapatwad
@VinayakAapatwad 10 күн бұрын
खुपचं छान भाषण
@bhushanPatil-of9ub
@bhushanPatil-of9ub 12 күн бұрын
खरंच साहेबांना एकटा सत्ता द्या भाऊंनो
@GaradVijaykumar-gy6bp
@GaradVijaykumar-gy6bp 12 күн бұрын
Wow saheb mast ❤ dil jit liya
@hanumantshinde4631
@hanumantshinde4631 12 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@VidikaUchit
@VidikaUchit 12 күн бұрын
🚩🔥 मनसे 🔥🚩
@sanketsonar4704
@sanketsonar4704 12 күн бұрын
Only राजसाहेब 🎉🎉
@nileshkumbhar9242
@nileshkumbhar9242 11 күн бұрын
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
@omiraje
@omiraje 12 күн бұрын
सुपारी सुपारी करणाऱ्यांच्या मस्त सुपाऱ्या सुजावल्या राज साहेबांनी😜🤣🤣🤣🤣 … सर्वांची लायकी दाखवली
@ShubhamAmte-g2t
@ShubhamAmte-g2t 12 күн бұрын
तरी अकला येतात की नाही काय माहिती😂 असो राजसाहेबांचे काही जात नाही वाईट जनेतेचेच होत आहे
@VijayRathod-rc5dk
@VijayRathod-rc5dk 12 күн бұрын
तुमची लायकी आहे का रास साहेबाला बोलायची
@pencheganpati_official4997
@pencheganpati_official4997 12 күн бұрын
हो घेतली सुपारी बोला तुमच्या का पोटात दुखत आहे
@pencheganpati_official4997
@pencheganpati_official4997 12 күн бұрын
तुम्ही पण घ्या सुपारी कोणी थांबवलं आहे का ?
@RaviPatil-l4f
@RaviPatil-l4f 11 күн бұрын
भाषण पूर्ण ऐक काय मुद्दे बोलले आहेत ते बघ मग बोल मुद्याला मुध्यान उत्तर नसेल तर तुझ्यासारखे हारमखोर असे काहीही बरळत बसतात
@suvarnakadlag8724
@suvarnakadlag8724 12 күн бұрын
Raj sahab only ❤
@nileshdighe7212
@nileshdighe7212 12 күн бұрын
मनसेच्या लोकांना निवडून द्यायला पाहिजे मनसे सत्तेत असणारी ही जनतेची गरज
@ShubhamPatil-zu5uq
@ShubhamPatil-zu5uq 12 күн бұрын
Raj Saheb❤❤
@yogeshrajapure3224
@yogeshrajapure3224 11 күн бұрын
मराठी अस्मिता आणि मराठी माणसांसाठी फक्त फक्त राज साहेब
@रोहनवर्तक
@रोहनवर्तक 11 күн бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी आपण शिवसेना सोडून गेलात तुम्ही चांगले वक्ते आहात म्हणून लोकं तुमच्या सभेत गर्दी करतात .तुम्हाला जनतेची मतं मिळणार नाही
@lordyt0078
@lordyt0078 12 күн бұрын
राजसाहेब 1नंबर
@TravelTog23
@TravelTog23 11 күн бұрын
राज साहेब ठाकरे खर बोलतात मनून विरोधक राग करतात.
@chandusalvi1215
@chandusalvi1215 11 күн бұрын
राज साहेबांचा विजय असो जय मनसे ❤❤
@autisuresh
@autisuresh 12 күн бұрын
यावेळी मनसे फक्त 🎉❤
@NileshPatil-n9b
@NileshPatil-n9b 11 күн бұрын
हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे 🧡🚂✌️🚩
@riteshdevre4604
@riteshdevre4604 12 күн бұрын
मनसे
@ajaykarale6856
@ajaykarale6856 12 күн бұрын
Raja thackeray only one king ❤❤
@santoshrasal7534
@santoshrasal7534 11 күн бұрын
साहेब सांगतात ते खरे आहे पण लोकांना समजून घ्यायचं नाही...
@geetamulgaonkar6824
@geetamulgaonkar6824 11 күн бұрын
श्री राज साहेब एवढी मेहनत घेतात त्याच्या मेहनतीच कदर करा आणि त्याच्या सर्व उमेदवराना भरभरून मतद्या त्यांना जिंकून द्या
@pramodshinde7284
@pramodshinde7284 11 күн бұрын
MNS and Raj saheb thakrey jay Maharashtra
@RajuDandge-q1p
@RajuDandge-q1p 12 күн бұрын
Jay manse 🎉❤
@ankushsantoshwar8335
@ankushsantoshwar8335 11 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩🚩🚩
@bhimrajrana9938
@bhimrajrana9938 11 күн бұрын
I work for private aviation in Mumbai, bags check is procedure for every politician and civilian too for aircraft safety, and at the time of election, election commission officers also check the same.
@prasadsapkale3752
@prasadsapkale3752 12 күн бұрын
फक्त राजसाहेब
@PradipShigavan
@PradipShigavan 12 күн бұрын
जय मनसे ❤
@chinmaymali2376
@chinmaymali2376 12 күн бұрын
Bhashan chalu zal teva 7500views hote atta 30k cross hey Raj Saheyb pahije sattet🥳🥳
@gajanangadekar3508
@gajanangadekar3508 12 күн бұрын
People Raj saheb la entertainment mahanun pahu lagalet😂😂
@SOLUNKEDEEPAK
@SOLUNKEDEEPAK 12 күн бұрын
​@@gajanangadekar3508ja baylya chi radrad aik... Bag tapasli😭dhoka dila😭 Bc baylya n jantela ch dhoka dila bc
@Nilesh4838
@Nilesh4838 12 күн бұрын
​@@gajanangadekar3508 sagle tujhasrkhe mand nastat
@SM06-n8b
@SM06-n8b 12 күн бұрын
@@gajanangadekar3508आणि उध्दव ठाकरे यांना लाचार आणि शरद पवारला जातीमध्ये भांडण लावणारे म्हणून पाहू लागलेत 😂
@sushantsarjine9592
@sushantsarjine9592 12 күн бұрын
@@gajanangadekar3508 tumcha ayusha entertainment ahe ani tumcha paksha suddha jo CM pada sathi bhumika badlatat ani hindutwala thenga dakhavtat
@Sonu_supercool
@Sonu_supercool 11 күн бұрын
आमच्या विभागात रस्त्याची कामे निवडणूक जवळ आल्यावर सुरू होते.. निवडणूक संपली की काम टाकून पळतात.. तरीसुद्धा जनतेला तोच कामचोर आमदार हवा आहे. 😂😂 जोपर्यंत आपल्या विभागातील आमदाराला धडा नाय शिकवणार तोपर्यंत जनतेला त्रास होतच राहील..
@SurajPingale-vl2qt
@SurajPingale-vl2qt 11 күн бұрын
👍
@amolthakre7078
@amolthakre7078 12 күн бұрын
Jai Maharashtra
@Businessworldofgirl
@Businessworldofgirl 9 күн бұрын
Yes this person entire India needs to change the Maharashtra situation ❤❤❤ please vote him …
@tushardudhbale4159
@tushardudhbale4159 12 күн бұрын
जे सरकारमध्ये नाही त्यांचा विरोध करून काय फायदा साहेब जे सरकार मध्ये आहे त्यांचा विरोध करण्याची धमक ठेवा ना....
@sunilgupte8515
@sunilgupte8515 12 күн бұрын
खरी धमक अनिल देशमुख, संजय राऊत यांनी दाखवली. ED ग्रस्त लोकांकडून अपेक्षा नाही
@bigb3267
@bigb3267 11 күн бұрын
का चांगल्या चे विरोध करायचे? Mva ला सत्तेत आणण्यासाठी ज्यांनी काहीच केले नाही
@abhisheksingh-qd7rk
@abhisheksingh-qd7rk 12 күн бұрын
Har har mahadev ji ki jai ho 🙏🙏🙏
@sohardmishra8321
@sohardmishra8321 12 күн бұрын
Mann k sacche ,,,, chtrapati maharaj k saunskaar hae bhaiyaa me ,
@akshaysawant2727
@akshaysawant2727 12 күн бұрын
साहेब ❤️
@bhagwatkamble5898
@bhagwatkamble5898 6 күн бұрын
एक स्वप्न महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री. राज साहेब ठाकरे ❤😊
@mayurgawali1700
@mayurgawali1700 12 күн бұрын
महाराट्र नवनिर्माण सेना एकच पर्याय महाराट्र वाचवण्यासाठी.
@YogeshYogeshshinde
@YogeshYogeshshinde 12 күн бұрын
मनसे ❤️💐💐💯
@Ramesh-f8p8p
@Ramesh-f8p8p 11 күн бұрын
Raj sajeeb love joy shree Ram 🙏🙏🙏🙏🙏
@rushikeshshrikhande1253
@rushikeshshrikhande1253 12 күн бұрын
🚩🚂🚂🚩
@varunchavan8522
@varunchavan8522 11 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे पार्ट 2.0
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 11 күн бұрын
राज साहेबन कडे सत्ता नसताना सर्व सामान्य माणसाचा विचार केला आणी तेच बोलतायत राज साहेबांच्या सभेला प्रचंड गर्दी परंतू ठाकरेंचं नाव टिकवल असेल तर राज साहेब ठाकरेंनी 😮🙏
@sohardmishra8321
@sohardmishra8321 12 күн бұрын
Saheb ka voice kitna prerna dayak hae
@vikaspatil3714
@vikaspatil3714 11 күн бұрын
My all village all familly vote 4 only manse
@kaminisangale3976
@kaminisangale3976 11 күн бұрын
राज साहेब जे बोलतात ते 100% खरे बोलतात सडेतोड उत्तर देणारा नेता राज साहेब ठाकरे जिन्दाबाद❤❤❤
@DhanashreeGawande
@DhanashreeGawande 12 күн бұрын
Visionary leader ❤❤❤
@nileshpol8005
@nileshpol8005 12 күн бұрын
लहान पोरगाच आहे उध्दव जी
@sohamjadhav581
@sohamjadhav581 11 күн бұрын
Live bagitla kal khup masta bhashan saheb 🙌🚂🚩
@SachinjadhavN
@SachinjadhavN 11 күн бұрын
फक्त एकच साहेब आमचे लाडके राज साहेब
@SahilYadav-ju4hp
@SahilYadav-ju4hp 11 күн бұрын
राजसाहेब जिंदाबाद❤
@riyathale5667
@riyathale5667 12 күн бұрын
सकाळ च्या पाहारी फडविसांनी काय केले ते पण सांगा साहेब
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 74 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 74 МЛН