Raj Thackeray Full Speech Vikroli : ठाकरे - राऊतांवर थेट वार; राज ठाकरे यांचं स्फोटक भाषण ABP MAJHA

  Рет қаралды 451,589

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@abpmajhatv
@abpmajhatv 2 ай бұрын
Raj Thackeray Profile : पहिली अटक ते पहिला आमदार; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA kzbin.info/www/bejne/nWG2Y6GGZruhbqc
@धर्माधर्म
@धर्माधर्म 2 ай бұрын
नसतील आमदार-खासदार ह्या माणसाकडे पण ‘मराठी’ हा एक शब्द उच्चारला की सगळ्यात आधी हा माणूस डोळ्यासमोर येतो… हे कमावलं ह्या राजानं.
@sameersh9362
@sameersh9362 2 ай бұрын
घंटा , सगळा पॉवर साठी खेळ बाकी काही नाय
@jitendratarmale6310
@jitendratarmale6310 2 ай бұрын
Barobar​@@sameersh9362
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 2 ай бұрын
राज साहेबाविषयी ​द्वेष फक्त बाकी काय येनार तुम्हाला ✊✊✊✊
@yogeshsonune4664
@yogeshsonune4664 2 ай бұрын
नाहीतर तुझच नाव येतंय काय ​@@sameersh9362
@rajanblogspot
@rajanblogspot 2 ай бұрын
​@@sameersh9362नाशिक मध्ये राज साहेबांनी ज्या गोष्टी केल्या आणि ते देखील महापालिकेचा म्हणजेच लोकांचा पैसा वाचवून CSR फंडातून केल्या त्या तुमच्या साहेबांना स्वप्नात त्तरी सुचल्या होत्या का?
@RakaDev-uu9rk
@RakaDev-uu9rk 2 ай бұрын
राज साहेब.... ठाकरे परिवार च्या एकमेव व्यक्ती ज्यांच्या भाषणात " माझा महाराष्ट्र " "माझा महाराष्ट्र" हा शब्द सारखं सारखं ऐकायला मिळतं. ह्याचाच खूप आनंद वाटतो.
@snapsizzle478
@snapsizzle478 2 ай бұрын
@@Maheshkalan0009maharastra cha changla vikas zhala , raste, viz, paani dili, approval lagech dili tar udhyog maharastra baher jatil kashi..
@snapsizzle478
@snapsizzle478 2 ай бұрын
Vote pan kara..
@tejasmane6644
@tejasmane6644 2 ай бұрын
​Tuzya mate konala dyav Bhawu @@Maheshkalan0009
@sachinjikadam0005
@sachinjikadam0005 2 ай бұрын
⁠@@Maheshkalan0009 😂😂 tuza Fayada kay Pappu cha 🍌 chathtoy 🤔🤔
@SalesPMCona-zc4lz
@SalesPMCona-zc4lz 2 ай бұрын
​@@Maheshkalan0009saang kiti kapanya Marathi mansachya hotya tyat jya gujrat ka gelya
@SachinNagap
@SachinNagap 2 ай бұрын
आजची सभा राज साहेब एक नंबर झाली
@SudamR12345
@SudamR12345 2 ай бұрын
Mat denar ka nhi ki fakt sabha pahije annad ghenar😂
@vijaykhamkar4049
@vijaykhamkar4049 2 ай бұрын
राज साहेब तुमचं प्रत्येक भाषण मी युट्युब वरती पाहतो पण आजचं भाषण हे खरंच काळजाला भेदनारे होते, ❤🙏 आता तरी मराठी माणसा जागा हो मनसेचा धागा हो
@vishaldeshmukh3707
@vishaldeshmukh3707 2 ай бұрын
मराठी माणूस झोपला असता तर जागा झाला असता. मराठी माणूस झोपलेला नाही. कोमात आहे.
@sameersh9362
@sameersh9362 2 ай бұрын
@@vijaykhamkar4049 मराठी माणूस जागा असता तर राज्यातील कंपन्या गुजरात ला गेल्या नसत्या …. त्यात आता तुमचे राज साहेब पण त्यांना बिनशर्त पाठिंबा देतात… स्वतः घाणेरडा राजकारण करायचा आणि दुसऱ्यांना ज्ञान द्यायचा …
@Saurabhz-j5c
@Saurabhz-j5c 2 ай бұрын
Nahi re baba zhopnyacha natak karat ahe​@@vishaldeshmukh3707
@hemantmore1343
@hemantmore1343 2 ай бұрын
राज साहेब एक मराठा आहे पण आज डोळ्यातून अश्रु आले महाराजांच्या विचारांसाठी राज साहेबांना साथ द्या
@rahul21jun1990
@rahul21jun1990 2 ай бұрын
🚩
@sameersh9362
@sameersh9362 2 ай бұрын
हा कोणता महाराजाचा पूजा करतो ? सगळा फक्त राजकारण बाकी काही नाय …
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 2 ай бұрын
​@@sameersh9362जस की तु तर 24 तास महाराजांचा नाम जप करतो
@hareshwarnaik9973
@hareshwarnaik9973 2 ай бұрын
​@@sameersh9362यडा हे का रे तू
@sagarkudekar7030
@sagarkudekar7030 2 ай бұрын
​@@sameersh9362तुला काय शेट माहित आहे
@sunilnirmal9851
@sunilnirmal9851 2 ай бұрын
किती छान सभा...सभेचे विषय...क्या बात है... इस्को कहते राज ठाकरे.... जे बोला दिलं खोल के.. मशीद हो या मंदिर आवाज नको.. उध्दव ठाकरे आणि काँग्रेस ठराव करत आहेत..प्रत्येक किल्ल्यावर मशीद हवी... असा आदेश काढत आहेत... उध्दव मूग गिळून गप्प... काय दिवस ऐकायला....आणि बघायला आले.. खूप दुःख वाटते... राज साहेब...खूप रोखठोक मत गेली तरी चालतील...पण कट्टर हिंदू वादी भाषण... मनापासून सलाम... जय महाराष्ट्र जय मनसे.....
@RgBro72
@RgBro72 2 ай бұрын
@@sunilnirmal9851 vote bhi karo sirf msg mat type karo.
@TowardsConstruction
@TowardsConstruction 2 ай бұрын
Vote dyayla ja nakki hyanna🚩🚩
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 2 ай бұрын
अप्रतिम भाषण साहेब. मेलेला माणूस पण जागा होईल या भाषणाने....❤❤❤❤❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय.🚩
@gauravanjarlekar4375
@gauravanjarlekar4375 2 ай бұрын
Yes we marathi people's from maharashtra vote for mns❤
@AnshP-i5p
@AnshP-i5p 2 ай бұрын
Nobody will vote MNC..it's entertainment party
@sanketdhamal2328
@sanketdhamal2328 2 ай бұрын
शहराचा विकासा बाबत कोणताच पक्ष बोलत नाही फक्त आम्ही हे केले व आम्ही हे देणार एवढेच बोलतात शहरे व खेडी कशी असावीत ह्याचा पूर्ण अभ्यास असलेला एकमेव नेता राज ठाकरे
@Vedantk19
@Vedantk19 2 ай бұрын
​@@sanketdhamal2328 bakiche paksha kam krtat ani je jantela distat pan manse sattet alich nahi aahe mhanun tyanna sangava lagt evdhach
@vaibhavwaim4364
@vaibhavwaim4364 2 ай бұрын
जय मनसे🚩🚩🚩
@ketankadam4834
@ketankadam4834 2 ай бұрын
Vote for BJP b team....👍😂
@sanketpendhari1890
@sanketpendhari1890 2 ай бұрын
महाराष्ट्रासाठी इतक्या तळमळीने बोलणार एकमेव नेता...😢😢... साहेबांना एकदा संधी मिळाली पाहिजे....
@ratanshinde6473
@ratanshinde6473 2 ай бұрын
किती वाट बघत होतो संजय ला दम आणि समज देण्यासाठी आज भाषण ऐकून खूप आनंद झाला. आता बांबू काढा फक्त एवढंच सांगा.
@ganeshnakade5098
@ganeshnakade5098 2 ай бұрын
फक्त राज साहेब ठाकरे ❤
@ganeshkadam9313
@ganeshkadam9313 2 ай бұрын
फक्त राजसाहेब ठाकरे
@Riteshkasbe11
@Riteshkasbe11 2 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मराठी माणसासाठी काळजी असलेलं व्यक्तीमत्व आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे वगळता.....
@PPB5005
@PPB5005 2 ай бұрын
बाळासाहेब ना स्वतःची काळजी बाकी कुणाची नाही. मराठी मराठी करून मारली सर्वांची स्वतःची घरं भरली.
@VedantParamane-b9r
@VedantParamane-b9r 2 ай бұрын
मस्त भाषण
@mrak47-d1e
@mrak47-d1e 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे❤🚩
@पूनम_बारवे
@पूनम_बारवे 2 ай бұрын
कोणी कितीही ठनाना करा ..... मनसे विधानसभा गाजवणार 🚩 Our Full Support to राज ठाकरे मराठी साठी आणि मराठी माणसा साठी Vote For मनसे ✌️
@vishnutakle9193
@vishnutakle9193 2 ай бұрын
आज राज साहबांनी जुनी शिवसेना आठऊन दिली..hindurudhay सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आठवल
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 2 ай бұрын
एकदा ह्यांना CM झालेलं बघायचं आहे ❤
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 2 ай бұрын
Ek मुद्द्यावर नीट थांबले तर होतील ना
@suyogkhakam6555
@suyogkhakam6555 2 ай бұрын
​Marathi Manasatii ky nahi Kel sanga​@@ganeshwankhede3329
@sushantsarjine9592
@sushantsarjine9592 2 ай бұрын
@@ganeshwankhede3329ayusyat ekach mudda ahe ka
@rajanblogspot
@rajanblogspot 2 ай бұрын
​@@ganeshwankhede3329उद्धव साहेबांसारखं एका मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे... मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणजे पाहिजे ... मग भले काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायला लागलं तरी चालेल 😂😂
@mayurhambir4522
@mayurhambir4522 2 ай бұрын
​@@ganeshwankhede3329 तुम्ही ज्यांना मतदान करताय त्यांच्याकडे तर मुद्देच नाहीत साहेब...मनसेने जेवढी आंदोलनं केली जेवढे मुद्दे उचलले तेवढी या बाकीच्या पक्षांनी मिळून सुद्धा केलेली नाहीत..आज जर टोल बंद झालेत याच श्रेय तुम्ही फुकट्या युती सरकारला देत असाल तर सलाम तुमच्या बुद्धीला साहेब...जेव्हा मनसे आंदोलन करत होते तेव्हा हे त्यांच्यावर चिखलफेक करत होते आणि आता टोल बंद झाल्याचं श्रेय स्वतःच लाटतायत..असेच एक ना अनेक मुद्दे आहेत...पण पैसे घेऊन मतदान करणारे तुम्ही..तुमच्या डोळ्याची झापड उघडतील तर दिसतील तर खरं..
@Rajsushilak.33
@Rajsushilak.33 2 ай бұрын
याचे काही मुदे जरी सोडले तर इतर मुदे खरो खर खरे आहेत.सर्वांनी एकदा संधी दिली पाहिजे कारण मनसे लोक काम करणारी आहेत
@motivation.8007
@motivation.8007 2 ай бұрын
चुकीला चुक आणि बरोबर ला बरोबर बोलणारा महाराष्ट्रा तील एकमेव नेता,....... राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 येंणारा काळ हा राज् साहेबांचा असेल.......... जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@maggons7214
@maggons7214 2 ай бұрын
Man with courage. Surely should be made CM
@ajaygorwala2129
@ajaygorwala2129 2 ай бұрын
राजकारणाचा देव माणूस राज ठाकरे.
@prakashlokam4791
@prakashlokam4791 2 ай бұрын
राज साहेब ठाकरे ❤ एक नंबर मनसे 👍🙏👌
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 2 ай бұрын
अतिशय प्रभावी भाषण 🎉
@amartyarandive6078
@amartyarandive6078 2 ай бұрын
मला राज साहेबांचे २० आमदार आलेला बघायचे आहेत ❤
@surajkadam5008
@surajkadam5008 2 ай бұрын
139 umedvar dile ahet...35 40 tri aale pahije
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 ай бұрын
150 aale pahijet
@redone7180
@redone7180 2 ай бұрын
pan tya sathi vote karava lagel tumhala😂
@speeddrymix5394
@speeddrymix5394 2 ай бұрын
He wil have more than 50 this time
@TowardsConstruction
@TowardsConstruction 2 ай бұрын
Mala pan..pan hya peksha jasta yayla pahije..vote dyayla ja🚩🚩🚩🚩
@omchondikar5413
@omchondikar5413 2 ай бұрын
मी मागच्या वेळा शिवसेना उद्भव साहेब ह्यांना मतदान केलो होतो पण ह्या वेली राजसाहेब ठाकरेंना मत देणार
@avishkarkamthe788
@avishkarkamthe788 2 ай бұрын
@sameersh9362
@sameersh9362 2 ай бұрын
वाया जाईल तुझा मत
@prashantekadam
@prashantekadam 2 ай бұрын
तुज मत वाया जाणार मग.
@SamadhanKadam-ox9gl
@SamadhanKadam-ox9gl 2 ай бұрын
Only rajsaheb ❤
@chetanpol4287
@chetanpol4287 2 ай бұрын
Tu konala denar mag ​@@sameersh9362
@Dharu.5827
@Dharu.5827 2 ай бұрын
Only Raj saheb Thakre king of Maharashtra 👑👑👑👑👑👑❤❤
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 2 ай бұрын
No one is king when you work for your country and for your region you are servant of our citizen they selected you voted you .king was only one shree chatrapati Shivaji Maharaj.
@suyogkhakam6555
@suyogkhakam6555 2 ай бұрын
Rajsaheb ❤
@harensingha485
@harensingha485 2 ай бұрын
Rajsaheb jindabad jindabad ❤
@OmKarande-v8u
@OmKarande-v8u 2 ай бұрын
विलासराव,मुंडे साहेब , वाजपेय, बाळासाहेबांन नंतर राजकारणातला शेवटचा हिरा : राज श्रीकांत ठाकरे!
@Sagarpare1095
@Sagarpare1095 2 ай бұрын
एकदा तरी राज साहेबाना ओळखा महाराष्ट्र ची जनतेने या वेळेस कि राज साहेबाना साथ नाही दिली तर आपला महाराष्ट्र चे हाल खुप वाईट होईल एकदा विचार करा आणि राज साहेबान च पाठी माघे उभा रहा 🚩🙏
@vinodbhujbal9927
@vinodbhujbal9927 2 ай бұрын
हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोण जपत असेल तर ति आहे मनसे फक्तं आणि फक्तं राजसाहेब ठाकरे
@ganpatkadam8511
@ganpatkadam8511 2 ай бұрын
मनसे सत्तेत नाही येत तोपयॅत जनतेच नूकसान आहे आता जनतेने विचार करावा
@samirpawar9824
@samirpawar9824 2 ай бұрын
बास झालं!!!!! ह्यावेळेस श्रीमान राज ठाकरे हेच येणार 100000% म न से ❤❤❤❤❤❤❤
@saraagrofarm2351
@saraagrofarm2351 2 ай бұрын
बाबांनो सभेला येता गर्दी करता पण या माणसाकडे बघून एकदा तरी वोटिंग करा राजांनो मतदार राजांनो एकदा तरी वोटिंग करा
@TowardsConstruction
@TowardsConstruction 2 ай бұрын
Nakki voting la ja
@tanajinikam8720
@tanajinikam8720 2 ай бұрын
सलाम सर तुम्ही खूप ग्रेट आहात
@राजा1756
@राजा1756 2 ай бұрын
हा माणूस खूप जास्त यशस्वी असता जर हा दक्षिण भारतात जन्माला आला असता. मी राहिलो आहे ४ राज्यात आणि बाहेर राहिल्यावर कळतं की हा माणूस किती बरोबर आहे
@user-qr5ff1fc4t
@user-qr5ff1fc4t 2 ай бұрын
बरोबर आहे भाऊ मी ५ वर्ष पासून बंगलोर राहतो .त्याचा कन्नड वरचा प्रेम पाहा आणि आपला लोक पाहा
@raviraut8313
@raviraut8313 2 ай бұрын
He kuthech yashswi hou sahkat nahi. Yache darsh kewal Nivdnuka madhe hota. kadhi Maharashtra phaltha ghatla nahi, saghtan mahnje Bala nadgavkar.Navin yuvak jodle nahi, gramin lokchya prshan chi jaan nahi, asmita ne pot nahi bharat
@राजा1756
@राजा1756 2 ай бұрын
@raviraut8313 मी कोणत्या पक्षाचे समर्थन करत नाही. मला या क्षणाला असा कोणताच नेता वाटतं नाही महाराष्ट्रात जो महाराष्ट्र हिताचा विचार करून बोलतोय निवडणुकीमध्ये. फक्त चिखलफेक. सामान्य जनतेसमोर निवडणुकीसाठी तयार केलेले मुद्दे आणि महाराष्ट्राचा प्रगतीचा आड येणारे खरे मुद्दे खूप वेगळे आहेत असे वाटते. खरा मुद्दा हा राज्याबाहेर गेलेले उद्योग हे नसून महाराष्ट्रातले किती मोठे उद्योग मराठी माणसाचा मालकीचे आहेत हा असू शकतो. आणि बाहेर राहिल्यावर हे नक्कीच सांगू शकतो की महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत खूप प्रगत आहे.
@raviraut8313
@raviraut8313 2 ай бұрын
@@राजा1756 Ho Pan Raj saheba cha Pariyach pan mhtvacha ahe. Gramin maharshtra ha shakar, sakhar, dudh madhe guntla ahe.
@ritya3766
@ritya3766 2 ай бұрын
Raj Saheb Thackeray ❤ Manase ❤ Railway 🚂
@all_dj_sounds
@all_dj_sounds 2 ай бұрын
One and only Raj Thakare 🚩👑🚂
@pravinkshirsagar1160
@pravinkshirsagar1160 2 ай бұрын
राज साहेब तुम्ही महाराष्ट्र मध्ये खरं बोलणारा एकच नेता राहील आहेत 👍🏻
@archanapatil6395
@archanapatil6395 2 ай бұрын
युती करून लढले असते तर बर्‍याच सीट हाती लागल्या असत्या.
@AshokKumar-ht6gd
@AshokKumar-ht6gd 2 ай бұрын
Mai up se hu our Raj Thackeray ❤❤❤
@DhanashreeGawande
@DhanashreeGawande 2 ай бұрын
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥
@सत्यमेवजयते-भ7झ
@सत्यमेवजयते-भ7झ 2 ай бұрын
साहेब तुमचा, आमचा, सर्वांच्या जीवनातील, महाराष्ट्राच्या हृदयातील आपल्या छत्रपतींचे गड, दुर्ग संवर्धनासाठी आग्रही रहा बस सगळे पक्ष गेले चुलीत, महाराष्ट्रात फक्त राजसाहेब❤
@somnathmali2959
@somnathmali2959 2 ай бұрын
एकच नंबर भाषण राजसाहेब ठाकरे यांचा जय महाराष्ट्र जय मनसे❤🎉
@AllInOne-il2on
@AllInOne-il2on 2 ай бұрын
शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विकासकामांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करनारा मनसे हा एकमेव पक्ष आहे त्यामुळेच "रेल्वे इंजिन"च बटण दाबून "मनसे"लाच वोट करूयात सर्वांनी.👍🏻 निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂
@vaibhavwaim4364
@vaibhavwaim4364 2 ай бұрын
जय मनसे🚩🚩🚩
@nileshkorde866
@nileshkorde866 2 ай бұрын
राजसाहेब. मनसे शिवाय पर्याय नाही महाराष्ट्र मध्ये ❤️🚩🚩🙏🙏
@rakeshkotkar8161
@rakeshkotkar8161 2 ай бұрын
❤RAJSAHEB ❤MNS ❤
@DinkarWagh-vb6ut
@DinkarWagh-vb6ut 2 ай бұрын
राज साहेब,आज आपण संजय राऊत बद्दल जे काही बोलले ते अगदी सत्य आहे, बरबाद केलं शिवसेनेला या व्यक्ती ने, तरी पण आमचे उध्दव साहेब त्यांना हाकलून लावत नाहीत पक्षातून.
@RgBro72
@RgBro72 2 ай бұрын
मूर्ख आहे म्हणून स्वतःचा भावाला सोडून लोकांचा मागे लागला नास्ता.
@rajanblogspot
@rajanblogspot 2 ай бұрын
उद्धव साहेब 2019 पर्यंत युती मध्ये होते... साधारण निम्म्या जागा शिवसेना लढवत होती आणि निम्म्या भाजप... 2014 ला युती तुटली तेव्हा आम्ही मोठा भाऊ म्हणून 188 जागा लढवतो तू 100 जागा लढव असे उद्धव साहेब राज साहेबांना का म्हणाले नाहीत? भाजपला जास्त जागा देऊन कमी जागा लढल्या तरी चालतं यांना पण राज साहेब नको.... 2014 खूप चांगली संधी होती... त्याचवेळी उद्धव साहेबांनी राज साहेबांना धोका दिला नसता तर महाराष्ट्रावर उद्धव साहेब आणि राज साहेबांची सत्ता असती.... इतर कोणत्याही पक्षाची गरज पडली नसती आणि शिवसेनेची जी आजची परिस्थिती झाली आहे ती झाली नसती
@mayurhambir4522
@mayurhambir4522 2 ай бұрын
​@@rajanblogspot जोपर्यंत काड्या करायला संजय राऊत सारखी माणसं आहेत तोपर्यंत तरी राज नी उद्धव एकत्र येत नाहीत...कारण उद्धव काय स्वतःच डोक चालवत नाही पुढाकार घ्यायला...दर ५ वर्षांनी संधी येतेय त्याला स्वतःला डोक आहे हे सिद्ध करण्याची..राज ठाकरे यांना टाळी देण्याची पण फक्त ego मूळे पक्षाची माती करणार आहेत..याला त्याला डोक्यावर घेऊन नाचवत आहेत..पण स्वतःच्या भावाला बाजूला बसवायला तयार नाहीत..त्यांना एवढं समजत नाही की हे दोन पक्ष एकत्र आले तर बाकी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही या महाराष्ट्राला...
@krushnalegend289
@krushnalegend289 2 ай бұрын
फक्त राजसाहेब...❤ .... मशीदी वर मस्जिद बांधा हे उद्धव ठाकरे ला आणी त्याच्या लोकांन ला चालत का???😂
@LaxmiHomes-v5v
@LaxmiHomes-v5v 2 ай бұрын
खरंच एकदा सत्ता राजसाहेब याच्या हातात दिली पाहिजे सर्व गडकिल्ले पुन्हा पहिल्या प्रमाणे पाहायला मिळतील प्रत्येक भाषणात पोट तिडकीने सांगता आहेत एकदा सत्ता देऊयात 🙏🙏
@gauravanjarlekar4375
@gauravanjarlekar4375 2 ай бұрын
This tyme vote for mns
@kisanjagdale1564
@kisanjagdale1564 2 ай бұрын
मुख्यमंत्री या महाराष्ट्राला फक्त राज साहेब हेच पाहिजे तरच दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे खरं होईल जय महाराष्ट्र
@astroscience1967
@astroscience1967 2 ай бұрын
I am from odisha I will vote for MNS in maharastra state election. Thanks for standing for hindutvaa
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 ай бұрын
Jai Maharashtra🚩🚩🙏
@DinkarWagh-vb6ut
@DinkarWagh-vb6ut 2 ай бұрын
साहेब आजचं आपल भाषणं म्हणजे, अप्रतिम
@surajsharma-wm6tp
@surajsharma-wm6tp 2 ай бұрын
या निवडनूकित मी फ़क्त राज साहेबांचे भाषण ऐकले... Top माणूस 👍🏻... Class vision.. कमित कमी 50 आमदार निवडून यायला पाहिजे MNS चे.. जास्तीत जास्त सगळे.
@sandeepsawant3472
@sandeepsawant3472 2 ай бұрын
1 नंबर भाषण साहेब. आभारी आहोत
@ramramane
@ramramane 2 ай бұрын
सर्व बरोबर
@vijaymanek8717
@vijaymanek8717 2 ай бұрын
Jabbardast Raj saheb, Tru speech..👍
@marathimanus.009
@marathimanus.009 2 ай бұрын
आता फक्त मनसेला संधी🔥🔥🔥🔥🔥
@drk4141
@drk4141 2 ай бұрын
हे महाराष्ट्र देशा... सगळ्यांना आजमावून बघितलं तर एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा 🚩✅ बदल घडणारच ❤️‍🔥
@ravibhole1775
@ravibhole1775 2 ай бұрын
तळतळून खरं बोलणाऱ्या या माणसाला एकदा संधी द्यायला पाहिजे.जय भिम जय शिवराय 🚩🇪🇺
@samantkarani4023
@samantkarani4023 2 ай бұрын
Raj Thackeray ka Aaj bhashan unique hai purely hindutva God bless you sir ❤
@suryalwaghmare23
@suryalwaghmare23 2 ай бұрын
कडकं भाषण... फक्त आणि फक्त राज ठाकरे..!!
@jsr992
@jsr992 2 ай бұрын
दुर्भाग्य है... बाला साहेब की आत्मा को तकलीफ देने का काम किया है... विरोधी पक्ष का प्रचार कर रहे है...
@amithabivant4411
@amithabivant4411 2 ай бұрын
खूप गरज आहे आपल्या विचाराची साहेब ❤
@vijaymohaniyer
@vijaymohaniyer 2 ай бұрын
Wow...what an amazing speech interspersed with historical facts and emotion. Great orator Raj saheb. Jai Maharashtra
@vaibhavshinde4935
@vaibhavshinde4935 2 ай бұрын
मनसे❤❤❤❤❤❤
@shaileshjadhav9121
@shaileshjadhav9121 2 ай бұрын
मतदान करेन ते ...राज साहेब तुमच्या विचारांसाठी ❤🎉 फक्त तुमच्यासाठीच...❤ जय महाराष्ट्र,जात मनसे 🎉❤❤
@PK-xe9wc
@PK-xe9wc 2 ай бұрын
RaajSaheb ❤
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 2 ай бұрын
हा खरा बाळासाहेब ठाकरे यांचा वारस
@peterparker-x2b
@peterparker-x2b 2 ай бұрын
ek sandhi maharashtra hitasathi
@user___00003
@user___00003 2 ай бұрын
व्हिजन घेऊन चाललेला एकमेव नेता 🚩🧡
@AtishChoudhari-rn2xt
@AtishChoudhari-rn2xt 2 ай бұрын
फक्त मनसे 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂 🚂🚂🚂🚩
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
घे दोनशे.
@Karmabl
@Karmabl 2 ай бұрын
😅​@@rajanpawar6332
@SalesPMCona-zc4lz
@SalesPMCona-zc4lz 2 ай бұрын
​@@rajanpawar6332 chalel pan hyalacb vote kernar.tujhya sarkhya Marathi mansachi ghin yete.
@shyamdhawale5406
@shyamdhawale5406 2 ай бұрын
@vaibhavtandhulkar804
@vaibhavtandhulkar804 2 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब❤
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 2 ай бұрын
only king RAJ ✊✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajguruundage1259
@rajguruundage1259 2 ай бұрын
अतिशय सुरेख विचार.... जय मनसे..
@mithileshchindarkar4496
@mithileshchindarkar4496 2 ай бұрын
🚩राजसरकार ❤
@sabbydlima7713
@sabbydlima7713 2 ай бұрын
Samanya Raj saheb Thackeray 🚩🚩🚩🚩 jai MNS
@RajeshreeSawant-n1u
@RajeshreeSawant-n1u 2 ай бұрын
भरघोस मतांनी विजयी झाले पाहिजेत राज ठाकरे साहेब तथास्तु तथास्तु तथास्तु
@SanjayPatel-bv3cg
@SanjayPatel-bv3cg 2 ай бұрын
💯 percentage true statement 🇮🇳 Jai Maharashtra
@vilasraut3159
@vilasraut3159 2 ай бұрын
फक्त मनसे
@sureshbeloshe4562
@sureshbeloshe4562 2 ай бұрын
राज ठाकरे साहेबांचा विजय असो आज पर्यंत ऐकलेल्या भाषणामध्ये उत्कृष्ट भाषण
@RgBro72
@RgBro72 2 ай бұрын
मला सांगायचे एवढेच आहे कि हा माणूस जर शिवसेने मध्ये आज असता. तारचाज जी अवस्था शिवसेनेची आहे ती आज झाली नसती. बाळा साहेबांचे खरे गुण जर असतील तर या मनासा मध्ये आहेत. तिकडे फक्त पुत्र प्रेम चालू आहे बस बाकी काय नाही. शिवसेना होती कुठे आणि आज नेऊन कुठे ठेवली आहे!लाचार लोक समोर. राज ठाकरे एक असा माणूस आहे जो आपल्या मराठी माणसा साठी झटू शकतो. बाकी कोण नाही... एकतर मनसे ला आणा वर बाकी सर्व सोडा खड्यात..
@Suraj-kz7bc
@Suraj-kz7bc 2 ай бұрын
३५० वर्षा पूर्वी प्रबोधनातून लोक जागे झाले, आज लोकांना काय झाले आहे. एक संधी फक्त!
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 2 ай бұрын
योग्य मुद्दा -महाराजाच्या किल्यावरील अनधिकृत मजारी /दर्गे काढले पाहिजे,
@ramusanap561
@ramusanap561 2 ай бұрын
राजसाहेब तु बाळासाहेब आहे ... दम धर
@prashantpatil262
@prashantpatil262 2 ай бұрын
मराठी अस्मिता जपण्याचं काम , फक्त एकमेव राज ठाकरे च करत आहेत. ❤
@SahilYadav-ju4hp
@SahilYadav-ju4hp 2 ай бұрын
King rajsaheb thakare❤
@prakashtirlotkar7256
@prakashtirlotkar7256 2 ай бұрын
फोटो दाखवून मत मागत आहेत खरोखर राज साहेब खरं सांगितलं
@hemantmore1343
@hemantmore1343 2 ай бұрын
कडक भाषणं
@SandipPanchal-ie2uh
@SandipPanchal-ie2uh 2 ай бұрын
❤❤❤❤
@SwapnilDaware-o2m
@SwapnilDaware-o2m 2 ай бұрын
मी नोकरी निमित्त बंगलोर ला असतो तिथे कन्नड लोकं प्राधान्य आणि बोलतात महाराष्ट्रात सर्वांनी मराठीत बोलायला पाहिजे जय महाराष्ट्र❤❤❤
@ajjones8439
@ajjones8439 2 ай бұрын
Shame on people who are ignoring such a dynamic leader.
@rameshchajed3224
@rameshchajed3224 2 ай бұрын
राज ठाकरे, बालासाहेब ठाकरे चे खरा सैनिक
@shivajipingle-b8e
@shivajipingle-b8e 2 ай бұрын
रोखठोक व खरे बोलणारा एकमेव नेता.
@ashutoshpatil6302
@ashutoshpatil6302 2 ай бұрын
महाराष्ट्राची 'आज' ची गरज फक्त ' राज'....राजाला साथ द्या
@santoshjadhav384
@santoshjadhav384 2 ай бұрын
अगदी मनापासून ओन्ली राजसाहेब ठाकरे
@UmeshPatil-d6c
@UmeshPatil-d6c 2 ай бұрын
Saheb Saheb ❤
@KanjurchiMauli
@KanjurchiMauli 2 ай бұрын
देव माणूस 🙏🙏🙏 राज साहेब ठाकरे 👑🙏
@Gamer_Elva
@Gamer_Elva 2 ай бұрын
मुंबईतील मराठी माणसांनी राज ठाकरे यांना एकदा संधी द्यावी...
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp 2 ай бұрын
जबरदस्त राज साहेब
@abhibagwe598
@abhibagwe598 2 ай бұрын
राजसाहेब ठाकरे 👑👑 👑👑
@maheshgothal5553
@maheshgothal5553 2 ай бұрын
आता एकच लक्ष,,,,एकच पक्ष,,,,मनसे,,मनसे,,,, मनसे,,,,🎉❤
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 ай бұрын
Jai Maharashtra🚩🚩🙏
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TV
1:03:38
IndiaTV
Рет қаралды 14 МЛН
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН