@@shubhamsagade497 हे गाढवाने सांगू नये .... राजू पेंटर ...कुठला
@121vaibhav Жыл бұрын
मला तर उद्धव मनातून पूर्णच उतरला 😒
@sawantlife Жыл бұрын
@@Maxindia-o2c tujhi ka zombte raj saheb bhashan kartat teva 😂
@nagnathbabar7739 Жыл бұрын
राज साहेब खूप खूप प्रेम करतो आम्ही तुमच्यावर😘😘💞💞💞🙏🙏🙏🤗🤗🤗🚩🚩👌👌👌👌
@janardhanpahurkar8427 Жыл бұрын
पोर अभ्यास करतात 75 पद भरतीच्ा सांगा
@akshaydhone8978 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे यांच आजच मला खुप भाषण आवडल खुप दिवसांनंतर सत्य गोष्ट सांगितली राज ठाकरेंनी
@nehakakade6648 Жыл бұрын
राजसाहेब नेहमी सत्य बोलतात....
@akshaydhone8978 Жыл бұрын
@@nehakakade6648 राजसाहेब ठाकरे कधी कधी दबावाखाली कमी पण बोलतात
@gurunathakre3593 Жыл бұрын
@@akshaydhone8978 q
@arunathorat1345 Жыл бұрын
Y
@nilesha5256 Жыл бұрын
@joker pcyco😳 tu potat astana tujhi aai painting ch kam karaychi ka re tu nehmi penter ch distat
@Krishnasatarkar009 Жыл бұрын
बाळासाहेबांना मी जास्त पाहिलं नाही मला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हा पासून राजसाहेब हेच माझे गुरू आहेत
@sachinrisangaonkar4669 Жыл бұрын
बाळासाहेब गेले पण स्वतः सारखा हुबेहूब राज ठाकरे नावाचा हिरा 💎 तयार करून गेले... ❤
@deepakmunde7369 Жыл бұрын
barobar
@satya-lh4xz Жыл бұрын
😂😂😂
@Maharashtra1437 Жыл бұрын
😂😂😂 SUPARI RAJU
@somajikamdi91839 ай бұрын
L@@satya-lh4xz
@HumanityisSupreme2 ай бұрын
@@Maharashtra1437बाहेरच्या लोकांची गरजच नाही जेव्हा इथे आपलीच लोकं आपल्या लोकांचा पाय खेचायला तयार असतात.
@baaphaihum4489 Жыл бұрын
Bala saheba nantr fakt Raj saheb thackeray🧡⚔️
@Jay_maharashtra_96k Жыл бұрын
बाळासाहेब यांचा नन्तर आपले दूसरे बाळासाहेब ठाकरे असतील तर राजसाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩
@rajeshreemahadik1079 Жыл бұрын
Joak
@Maxindia-o2c Жыл бұрын
राजू पेंटर च फक्त
@basavrajugade6576 Жыл бұрын
वारसा पुढे कायम ठेवणारा ऐकमेव नेता राज साहेब ठाकरे
@pranilambede3315 Жыл бұрын
@jokerpcyco9461 गप
@Maxindia-o2c Жыл бұрын
हो आमचा राजू पेंटर
@DarkShadow-gc5ut10 ай бұрын
*ऊ ऊ ऊ उठ दुपारी...घे घे घे घे घे सुपारी.*
@sankethoge1287 Жыл бұрын
मला नेहमी वाटत की राज हे बाळासाहेबांच्या एक पाऊल पुढे आहे ... शेवटी खरा वारसदार तेच शोभतात..
@nitinpradhan91 Жыл бұрын
हागर्या ,आपल बघ
@vishnupatil915511 ай бұрын
Tula bhau aahe ka mug property taycha mula cha nava ver ker
@dipakghodekar27 Жыл бұрын
हाच खरा ,,,श्री बाळा साहेबांचा वारसा ,,,, राज साहेब 👌👌
@maratha.03 Жыл бұрын
वारसा हा विचारांचा असतो. ग्रेट राज साहेब.
@Englishcommu68 Жыл бұрын
मी मनसे चा कट्टर विरोधक आहे पण राज ठाकरेंचा रुबाब , दरारा , भाषण शैली , च्या बाबतीत "राजा" आहे.👑
@jaybhavani144 Жыл бұрын
He सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे च
@vinayakshinde3412 Жыл бұрын
ब्रीज भूषण च्या बाबतीत काय वाटता दादा
@alvinaraunj9460 Жыл бұрын
@@vinayakshinde3412 😂😂😂🙏🙏
@hackersden6817 Жыл бұрын
@@vinayakshinde3412 rapist
@skystars5743 Жыл бұрын
Me pan bhau... Ek no. Cha chu manus ahe
@ravikantkoli2417 Жыл бұрын
असा नेता होणे नाही.. 🙏🙏जय मनसे
@Maxindia-o2c Жыл бұрын
हो राजू पेंटर सबके आगे
@sushantparmar3076 Жыл бұрын
@@Maxindia-o2c Why?
@Maxindia-o2c Жыл бұрын
@@sushantparmar3076 Because o गजेडी है
@jaywantvalekar22347 ай бұрын
Y Gavy7@@Maxindia-o2c
@jaywantvalekar22347 ай бұрын
Y Gavy7@@Maxindia-o2c
@vaibhavk008 Жыл бұрын
भाषण आणी अचूक विचार सम्राट श्री राज साहेब प्रचंड अभ्यासू व्यक्ती आहेत बाळासाहेबांचे खरे वारसादर आहेत
@sushantbagal3902 Жыл бұрын
अनेकांची जळली आहे ...असुदे उघड बोलू नका पण मनातून मान्य करा खरा वारसदार राज साहेब ठाकरे आहेत
@mithilakulkarni210 Жыл бұрын
👍
@rajeshreemahadik1079 Жыл бұрын
Ed lagali manun badalala
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
शिल्लक सोनिया सैनिकांकडे सोशल मीडियावर बोलणारे कार्यकर्ते नाही तर.. नाईलाजाने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस राष्ट्रवादीचे एकनिष्ठ निष्ठावंत प्रामाणिक कट्टर गुलाम बोलतात...🤣😂
@mithilakulkarni210 Жыл бұрын
@@GarjaMaharashtara007 😂
@lalabhai-tn8ep Жыл бұрын
@@rajeshreemahadik1079 तुमच्या bhejat ed ch आहे भ्रष्टाचार आहे तो जनतेचा
@jathsanglimns4679 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩 राज साहेब ठाकरे 🚩💪👑
@nileshpatil6696 Жыл бұрын
Raj saheb Maharashtra Tumcha sobat ahe🔥💪
@abhiishek02 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@mehulrardkar6682 Жыл бұрын
सर्वात जास्त views Raj saheb Thackeray व्हिडिओ ला. यांना गादी असो वा नसो always No.१ असणारच, जय हिंद- जय महाराष्ट्र 🚂🚂🚂🚂♥️
@dilsedxbparkour6607 Жыл бұрын
Jay shivray 🚩🚩 hindu ruday samrat mananiy balasaheb thakre ki Jay 🚩🇮🇳💪
@rameshmirad3912 Жыл бұрын
राज साहेब
@riteshsalpekar6483 Жыл бұрын
उत्तम भाषण आणि अप्रतिम आठवणी....
@mukundshinde869 Жыл бұрын
बाळासाहेबांचे खरे वारसदार......
@hiteshshivade7097 Жыл бұрын
Raj saheb thakre 🔥🔥
@hemantdeore3838 Жыл бұрын
शिवसेनेचे खरे वारसदार राज साहेब ठाकरे
@vishnupatil915511 ай бұрын
Tula bhau aahe ka mug property taycha mula cha nava ver ker
@akashvajane5715 Жыл бұрын
वारसा हा वास्तू चा नसतो . विचारांचा असतो ❤️🔥💯
@sunnyrane7495 Жыл бұрын
Mulga konacha
@atulbhalerao9417 Жыл бұрын
Raj saheb excellent 👌👌👌👌👌👌👌👌
@bhausahebdhumal593 Жыл бұрын
Very nice
@dnyandeokedar3270 Жыл бұрын
भाषणा सोडा व आज तरी दोघेही भाऊ एकञीत या ! व महाराष्टातील सूरू असलेले महाभारत थांबवा !
@amitbhau Жыл бұрын
त्यासाठी त्याग करावा लागतो, कुजकट उद्धव कडून अपेक्षा करू नये
@subhashkanawaje7643Ай бұрын
Tevadhi uddhavachi layaki nahi
@kishor6566 Жыл бұрын
खूपच भारी माणूस आहेत राज ठाकरे फक्त मित्रानो वेळ गेली नाही. या राज ठाकरेला एकदा विधानसभा द्या.असा माणूस परत परत नाही येत मित्रानो....
@baaphaihum4489 Жыл бұрын
Sarkaar only Raj saheb thackeray🧡⚔️
@nanabhaupatil8587 Жыл бұрын
Khara shiv Sainik Raj saheb thakare
@varunpatil3959 Жыл бұрын
मला असं वाटतं बाळासाहेब ह्यांना हीच खरी श्रद्धांजली आहे. सभा आणि सभेतील सर्वांना कसा active करावे हे राज साहेब ह्यांना खुप चांगले माहीत आहे.
@SARKINGMEKAR Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर राजकारणातील आवडती व्यक्ती राजसाहेब ठाकरे❤️👑
@adityapise Жыл бұрын
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार राज साहेब ठाकरे 🧡🚩 . मनसे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🔥🙏
@ramshinde6339 Жыл бұрын
राजा माणूस आहे राज साहेब ठाकरे 👍
@sureshgeer2801 Жыл бұрын
जे जे हिन्दू हृदयसम्राट "बाळासाहेब ठाकरे"यांच्या विचारांचा वारसा चालवतात त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन बाळासाहेबांचे स्वप्न साकार करावे हीच विनंती !
@baaphaihum4489 Жыл бұрын
The baap of Maharstara Raj saheb thackeray🧡⚔️ 🚩💪 👑
@rohitzendekar4211 Жыл бұрын
असा नेता आणि वकृत्व शैली ह्याला तोड नाही 💥💯🤩
@Kiran_Arote Жыл бұрын
राज साहेब ठाकरे 🚩
@vinayshetye6309 Жыл бұрын
अप्रत्यक्षपणे राज ठाकरेनी हे सांगितले की उद्धव बाळासाहेबांबरोबर नसायचा पण मी असायचो. बाळासाहेब पण मलाच बरोबर घेऊन फिरायचे. में विचारांचा वारसदार आहे. राज ठाकरे ग्रेट 👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@vaibhavkathole1937 Жыл бұрын
वारसा विचारांचा राजा माणूस ❤️🚩🔥🚂 @Raj Thackeray
@baaphaihum4489 Жыл бұрын
The king👑 of Maharstara Raj saheb thackeray⚔️🧡
@amitsinghthakur7915 Жыл бұрын
Hats offf
@PrakashDeshpande Жыл бұрын
अगदी समयोचित आणि सुंदर भाषण
@sachingokhale4938 Жыл бұрын
हा आहे खरा दिलदार नेता नाहीतर आज सगळे रडके खतरुड मनाचे कुचके विचारसरणी चे नेते बघितल्यावर वाटते कुठे नेऊन ठेवलंय महराष्ट्र माझा
@Maharashtra1437 Жыл бұрын
🍉🍉🍉🍉
@omprodaction2905 Жыл бұрын
Fakt Raj Saheb
@sunilbhide4045 Жыл бұрын
दिल दिया हे जाण भी देंगे.......... Only Raj Saheb 🧡
@janardhanpahurkar8427 Жыл бұрын
75 पद भरती सांगा... उद्धव साहेबांनी 3 वर्ष एमपीएससी जागा काढल्या
@Raghu...07 Жыл бұрын
@@janardhanpahurkar8427 add पडलीय भावा फॉर्म भर नं अभ्यास कर.
@Maxindia-o2c Жыл бұрын
राजू पेंटर तेरे लिये...
@DarkShadow-gc5ut10 ай бұрын
*सुपारीबाज.*
@subhashkanawaje7643Ай бұрын
खरा वारसदार राजसाहेबच सेनाप्रमुख असते तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता असती
@baaphaihum4489 Жыл бұрын
The legend of Maharstara Raj saheb thackeray🧡⚔️
@arunnimbalkar935 Жыл бұрын
*एरव्ही कधीही शिवतीर्थावर मा.बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहण्यासाठी न जाणारे नेते आज मात्र बाळासाहेबांच्या सुपुत्रा विरोधात लढण्यासाठी एक झाले!!*
@APEXPREDATOR5557 Жыл бұрын
Raj Thackeray is the real politician 🔥
@ravindrajoshi504 Жыл бұрын
बालासाहेबाच्या नावावर जर हिन्दूरूधयसम्राट लागुशकते ते ही सहज। मग सभांजी राजेच्या नावावर धर्म विर लागण्यासाठी येवढे आक्शेप का। आनदं दिघे ना धर्म विर नाव लागु शकते तर धर्म विर सभांजी महाराज का नाही।
@abhishekpatil4000 Жыл бұрын
@@ravindrajoshi504 ¹1
@abhiuqwuw Жыл бұрын
Ghanta
@shaileshpatil4047 Жыл бұрын
@jokerpcyco9461 पण बाला साहेबांचा पोरगा छक्का निघाला 🤣🤣🤣🤣🤣
@alvinaraunj9460 Жыл бұрын
@joker pcyco😳 💯💯💯
@prashantpatil2003 Жыл бұрын
Political king Rajsaheb thakare 👑👑👑
@C220k Жыл бұрын
Khare Varasdar...⛳⛳⛳
@mangeshgunjal8672 Жыл бұрын
King of MNS ❤️
@ashanandpathak1848 Жыл бұрын
Raaj saaheb tumhi lakhatun ek aahet
@anantrane7195 Жыл бұрын
वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो राज ठाकरे साहेब खूपच छान 🙏
@baaphaihum4489 Жыл бұрын
Only manse✌💪🚩⛓️👑🧡
@prashantsheth8166 Жыл бұрын
पुन्हा त्याच आवाजाची जाणीव होते सेम बाळासाहेब ठाकरेचा आवाज
@anuradhabansude8349 Жыл бұрын
kadvat naamhi kadve
@ashm4261 Жыл бұрын
Congress. नी सूद्धा कधी आजान ची स्पर्धा घेतली नाही , पण ऊद्धव साहेबांनी पार सगळ सोडूनच दील
हि ताकत आहे भारतीय राज्यघटनाची बाबासाहेबां मुळे तुम्ही सगळे इथे बसले आहेत
@sanketraut797 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
@ritya3766 Жыл бұрын
King Raj.....
@Uddhavwalzade-h3x Жыл бұрын
एकच नं राज साहेब राज ठाकरेचा कुणी नादच करायचा नाही सच्चा मराठी सच्चा हिन्दुस्थानी
@snewsnetwork1 Жыл бұрын
राजसाहेब👌👌💐💐
@vinayakjadhav74 Жыл бұрын
खरे राजकीय वारसदार, राजसाहेब
@ravipeshattiwar6247 Жыл бұрын
पुन्हा बाळासाहेब होणे नाही,राजकारण,समाजकारण मधला एकच ढाण्या वाघ वंदनीय बाळासाहेब,खरचं आजचे राजकारण पाहून बाळासाहेबांची खूप आठवण होते ते असते तर महाराष्ट्रातील हे गलिच्छ राजकारण करण्याची कुणाची हिम्मत झाली नसती.
आवडले साहेब काहींना कळले पाहिजे आपण कोणा मुळे येत पर्यंत आलो . वंदनीय श्री हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🚩🙏 जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩
@karbharimatade3843 Жыл бұрын
अजून बाळासाहेब ठाकरे गेल्या नाहीत माननीय श्री राजसाहेब ठाकरे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@sidrambandichode1726 Жыл бұрын
अचूक टायमिंग साधणारा नेता मा. राजसाहेब ठाकरे
@nagnathbabar7739 Жыл бұрын
राज साहेब खूप सुंदर भाषण केल
@vasantikaunder3123 Жыл бұрын
So humble being a CM he is giving respect to Raj Thackeray
@nileshbongane3800 Жыл бұрын
महाराष्ट्र च दुर्भाग्य की राज साहेब शिवसेना प्रमुख नाहीत, नाहीतर शिवसेनेची ही अवस्था नसती
@dhruvakulkarni4392 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या विविध व्यक्तीमत्वाचे पैलू अत्यंत खुबीने श्री. राज ठाकरेंनी उलगडल्याने मला जाज्वल्य अन् परखड बाळासाहेब अनुभवल्या चा भास झाला.
@atishrathod690 Жыл бұрын
Only Raj saheb 🧡💯
@vasantikaunder3123 Жыл бұрын
Raj Thackeray was very very close to Balasaheb Thackeray than Uddhav thakrey,and very happy to see Raj Thackeray in this form after such a long time
@mohansharma67 Жыл бұрын
@KIRTI Vlog aaaa AQ
@sarikaigave8155 Жыл бұрын
8uijjuuuu6í⁸
@HemaSingh-kz1th Жыл бұрын
But at last moment where were he? Why he didn't involve in bala's death ceremony? Why he seperated from shiv sena? Why did he manipulate with him? After long time now he is appreciating him... And media who shows his truth, he every time abuse them, and media who favour him n shows his favourable news he just appreciate them only.. he is dogala guy n always try to distract Maharashtrian people.. few days ago he was abusing Modiji n now he has become part of BJP.. why ED, CBI don't investigate him, he has also large revenue after Powar saheb, but nobody questioning him.. why?
@uttamgholap7878 Жыл бұрын
@KIRTI Vlog १q
@arundhatiawate2300 Жыл бұрын
@@sarikaigave8155 b c v
@jayramsawant9526 Жыл бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩
@kamalbaikamble4713 Жыл бұрын
महाराष्ट्राला राजसाहेबांशिवाय पर्याय नाही खूप अभ्यासु व्यक्ती मत्व
@bharatgholap8488 Жыл бұрын
आमचे दुसरें बाळा साहेब ठाकरे राज साहेब ठाकरे
@skadam3945 Жыл бұрын
राजसाहेब खरे विचारांचे वारसदार...❣❣
@manojparasnis4080 Жыл бұрын
बाळासाहेबांचा आदेश होता.. . तोही शेवटचा..... . शिवसैनिकांनो उद्धव आणि आदित्य यांच्या पाठीशी रहा. . बास .... . शिवसैनिकांसाठी विषय संपला . शिवसैनिक मरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत.. आदित्य ठाकरेंसोबत. 🚩🚩🚩
@samadhanpawar8461 Жыл бұрын
😛
@dilipchaudhari9347 Жыл бұрын
अभिनंदन शिव सेना🐅🐅🐅🐅🐅 उध्दव ठाकरे साहेब अभिनंदन
@vishalpatil4353 Жыл бұрын
आता आहे ते पण लोक सोडून जातील.. प्रकाश आंबेडकर सोबत युती केली आज. पवार साहेबांनी करेकट कार्यक्रम केला. 😄😉🤣🤣🤣
@Sonawane1798 Жыл бұрын
Only राज साहेब ❤️ बाकी खेल माकडांचा 🚩
@rutikanarkar5785 Жыл бұрын
बाळासाहेबांन बद्दल कृतज्ञता २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री बनवेल.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@careermakingguidance Жыл бұрын
Great RAj saheb Great BALASAHEB
@SwanandRides Жыл бұрын
राज साहेब ❤
@sambhajikadam4801 Жыл бұрын
जय मनसे
@rajeshpendurkar9781 Жыл бұрын
राज ठाकरे हेच बाळासाहेबानं बरोबर प्रत्येक ठिकाणी होते खरे वारसदार तेच होते मला नाही वाटत वर्ल्ड बेस्ट मुख्यमंत्री ज्यांची चर्चा पुतीन पण करतात त्यांच्या कडे एवढे किस्से असतील साहेबांचे किंवा ते काय शिकले असतील सहेबा कडून नाही तर आज ही अवस्था नसती
@yogeshwadikar8290 Жыл бұрын
👑Raj saheb Thakre👑
@devotional_of_music Жыл бұрын
राज ठाकरे साहेब यांचे दमदार भाषण, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती जागवल्या याबाबत त्रिवार अभिनंदन🎉🎊🎉🎊
@devotional_of_music Жыл бұрын
राज ठाकरे साहेब आखरी राजा👑🔱 आहे त्यांच्या मध्ये aakraamakta व स्पष्ट वक्ता नेता म्हणून ते नावारूपास प्रसिद्ध आहेत
@prafulmali9196Ай бұрын
Jai Maharashtra 🧡🚩
@geetadeshpsnde4530 Жыл бұрын
It is always a pleasure and satisfying event listening to this talented speaker
@marotilinganwad1418 Жыл бұрын
खुप छान बोलत राजसाहेब आपण आपले जे विचार असतात ते योग्य बोलता
@pramodvedruk5621 Жыл бұрын
राज ठाकरे साहेब आहेत म्हणून मुंबई आहे हे लक्षात ठेवा भावा नो