Raj Thackeray Gudhi Padwa MNS Sabha LIVE: शिवाजी पार्कमधून मनसेची सभा, भाषणं सुरु

  Рет қаралды 96,361

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 203
@rameshmane6243
@rameshmane6243 5 ай бұрын
भाषण तळ्यात मळ्यात होत आहे
@afzalqureshi3765
@afzalqureshi3765 3 ай бұрын
Afzal.munshi.qureshi
@marathivideosss
@marathivideosss 5 ай бұрын
Shevtcha ram ram raj saheb ... Tumch luck tumhala labho.... Jay maharastra
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 5 ай бұрын
👍🏻👍🏻🙏🙏
@networkengineer2734
@networkengineer2734 5 ай бұрын
Now i can confirm my and my family vote to INDIA alliance ❤❤
@mitalitawde9728
@mitalitawde9728 5 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे... साहेब कुत्रे भुकंत आहेत त्यांना भुंकू दया.... आमचा तुमच्या वर विश्वास आहे आणि तो राहणारच.... पुढील येत्या वर्षात मला तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे आणि त्यासाठी आपण मनसे खूप ताकद लावु येत्या वर्षात फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र जय मनसे
@anildalvi4633
@anildalvi4633 5 ай бұрын
Swata paksh chota karatyat avadhi 2019 gajaval aani aata😢
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh 5 ай бұрын
अजून कोणा कोणाला बघायचा आहे तुला. Bc इथे १ आमदार येना.तू कोणत्या दूनिये मध्ये आहेस
@aakash92224
@aakash92224 5 ай бұрын
इकडे एक नगरसेवक निवडून नाही येत भाषणात एवढी गर्दी असून... आणि मुख्यमंत्री म्हणून बघायचं म्हणे 🤣
@omkarkadam5660
@omkarkadam5660 5 ай бұрын
शहा साहेबांचा बूट जोरात चाटा राज साहेब...तर मिळेल CM पद
@kakjhal
@kakjhal 5 ай бұрын
एकही भुल कमल का फुल आणि नरेंद्र मोदींना नरेंद्र थापा म्हणणारी व्यक्ती, अचानक मोदीजींना खंबीर नेतृत्व म्हणत आणि कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा दिला. खरे चाणक्य - अमित शाह जी 🙏 काय उत्तम कार्यक्रम केला... म्हणूनच कोणीही मनसेला मत देऊ नये - लोकसभेत नाही तर विधानसभेतही नाही. फक्त भाजप !
@vasudeogangurde4200
@vasudeogangurde4200 5 ай бұрын
भारत तरुणाचा देश... मग महाराष्ट्रातील तरुणाचा रोजगार गुजरातला का पळविला.... महाराष्ट्रात तरुण नाहीत वाटतं.....?????
@satishnibalkar4995
@satishnibalkar4995 5 ай бұрын
सुपरी किंग
@RamananadKarad
@RamananadKarad 5 ай бұрын
मोठ पाकिट भेटलेल दिसतय
@Save.Indian.Constitution
@Save.Indian.Constitution 5 ай бұрын
" नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन्ही नावं भारताच्या राजकारणाच्या क्षितिजावर दिसता कामा नये " 2019 लोकसभा निवडणुकीत भाषण आठवा
@filmynaka
@filmynaka 5 ай бұрын
Ek no.
@anillondhe947
@anillondhe947 5 ай бұрын
यांना फक्त आपली घरे बांधण्यासाठी पक्ष हवे आहेत, या व्यक्ती कडून ही अपेक्षा नव्हती. आसो
@Aakash_i-s3b
@Aakash_i-s3b 5 ай бұрын
As ky vaait kelay?
@vasudeogangurde4200
@vasudeogangurde4200 5 ай бұрын
शिंदे, अजित पवार, राजसाहेब ठाकरे.... दिल्लीश्वरांनी आपल्याला अग्नीविर बनविले जात आहे....! जय जोहार.. जय आदिवासी...!
@tukaramchavan4630
@tukaramchavan4630 5 ай бұрын
Ha आत्तपण सुपारी घेऊन बोलतोय 100%
@SF-gf3yc
@SF-gf3yc 5 ай бұрын
Amazing Saheb , this yearly speech , in recent years , must have been the toughest and shortest.
@hrishikeshlole8422
@hrishikeshlole8422 5 ай бұрын
सन्मानित राज साहेब, गुजरात हे खुप मागे आहे पण आजची परिस्थिती खुप वेगळी आहे आज महाराष्ट्र खुप मागे आहे, कालांतराने अजुनही खुप मागे जाइल असा प्रश्न आज येतोय. साहेब आज आपणास असे वाटत नाही का ?
@Whitecat2304
@Whitecat2304 5 ай бұрын
मी दुसऱ्यांची पोरं खेळवत नाही , स्वतः दुसऱ्यांच्या कडेवर जाऊन बसतो 😂😅
@swapnilparab7325
@swapnilparab7325 5 ай бұрын
मित्रा एक नंबर कमेंट.😂
@milindgavali7525
@milindgavali7525 5 ай бұрын
उद्धवजी का 😂
@shubhamamale1234
@shubhamamale1234 5 ай бұрын
My favorite raj thakre
@mayumalve04
@mayumalve04 5 ай бұрын
Ajit Pawar saheb ani Raj Thakare Saheb aata mitra hotil Marathi Manchi helsand pahayla miltey Gujarati lobby Samor Salam Aamchya Netyana 🫡🫡🫡🫡
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 5 ай бұрын
आता, मिंधे, अजित पवार, यानी मनसे कामाला लागावे, दुप्पट जोमा ने, महाराष्ट्राचे उद्योग व्यवसाय गुजरात ला पळून द्यायला मदत करा
@sunilubale2011
@sunilubale2011 5 ай бұрын
ED हवा राज ठाकरे यांची भूमिका बदलली
@ukcreations4910
@ukcreations4910 5 ай бұрын
Tu kiti veda vote kela tyna ..
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 5 ай бұрын
या माणसांवर जनतेचा विश्वास नाही
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 5 ай бұрын
Aamhi raj thackeray mantil te
@thegoldencompany2527
@thegoldencompany2527 5 ай бұрын
खर बघायला गेला तर raj ठाकरे त्यांच्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहिले आहेत, जे की कट्टर मराठी , अणि हिंदू, भूमिका आहेत पण उद्धव ठाकरे चि भूमिका फक्त अणि फक्त बीजेपी विरोध अणि सत्ता कशी येईल असा आहे.
@px3718
@px3718 5 ай бұрын
Oh Captain My Captain !!! You lost constantly after you won with 13 MLAs but you always were in our heart during your downfall. But Saheb today you lost us all. Delhi che hey taktht rakhto Maharashtra majha bolnara ekach vyakti aamhala manjur hota parantu Aaj aamhi Kay bolayacha?? The song fits very well today !!!! Vithala konata zenda gheu haati ?
@vasudeogangurde4200
@vasudeogangurde4200 5 ай бұрын
राजसाहेब भाषणाला धार येत नाही....तर दिल्लीला बोथट झाली वाटत....! जय जोहार... जय आदिवासी...!
@deepaksandanshiv4369
@deepaksandanshiv4369 5 ай бұрын
महाराष्टातील भीषण आणि घाण राजकारण केलं त्यांच्यावर तरी बोला ना..
@honest8131
@honest8131 5 ай бұрын
Only RAJ SAHEB
@D.D_lankesh
@D.D_lankesh 5 ай бұрын
महाराष्ट्रात एकच वाघ होता....माननीय बाळासाहेब ठाकरे. ....बाकी सगळे.....
@karankachi2262
@karankachi2262 5 ай бұрын
Jai Maharashtra
@parshuramkulaye575
@parshuramkulaye575 5 ай бұрын
Yes I watch all today meeting Will be positive
@NPRRavindra
@NPRRavindra 5 ай бұрын
तुझा असून पण उपयोग नाही नसून पण नाही
@ajitmahade2263
@ajitmahade2263 5 ай бұрын
ईडी लागली तेव्हा पासुन घाबरला
@footballmania6979
@footballmania6979 5 ай бұрын
😂😂
@ketankurle4082
@ketankurle4082 5 ай бұрын
हा बीजेपी चा बाबुलाल आता मुंबईचे बीजेपी विरोधी सर्व उमेदवार पाडणार.
@nageshkhavnekar4094
@nageshkhavnekar4094 5 ай бұрын
राज ठाकरे यांनी बिजेपी ला सपोर्ट केला तरी लोक हुशार आहे त राज ठाकरे यांच्या सपोर्ट नी काही फरक पडत नाही
@sumitragaikwad1611
@sumitragaikwad1611 5 ай бұрын
Raj saheb aata amhi gujratyana sharan Jawa icha ahe ka tumcchi
@SachinBorade-c5y
@SachinBorade-c5y 5 ай бұрын
उध्दव ठाकरे जिंदाबाद
@shubhamtamboli2544
@shubhamtamboli2544 5 ай бұрын
पाठींबा देउन जर गुजरातला गेलेले उद्योग धंदे महाराष्र्टात येत असतील तर खुशाल पाठींबा द्या
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 5 ай бұрын
Janatela kodyat takanare rajkaran MNS che tethye pahije jaatiche olakhayala jay MNS
@aparab82
@aparab82 5 ай бұрын
बघतोस काय रागानं शेपूट घातलं वाघानं😂
@kakjhal
@kakjhal 5 ай бұрын
एकही भुल कमल का फुल आणि नरेंद्र मोदींना नरेंद्र थापा म्हणणारी व्यक्ती, अचानक मोदीजींना खंबीर नेतृत्व म्हणत आणि कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा दिला. खरे चाणक्य - अमित शाह जी 🙏 काय उत्तम कार्यक्रम केला... म्हणूनच कोणीही मनसेला मत देऊ नये - लोकसभेत नाही तर विधानसभेतही नाही. फक्त भाजप !
@arvindparab2159
@arvindparab2159 5 ай бұрын
गाढव ही गेले आणि ब्रम्हचर्य ही गेले.
@anilmhatre2373
@anilmhatre2373 5 ай бұрын
देश युवकांचा आहे म्हणून देशातील युवकांसाठी साहेबांनी शेट ला पाठींबा दिला....
@mayurpawar9991
@mayurpawar9991 5 ай бұрын
👍🏻
@RamananadKarad
@RamananadKarad 5 ай бұрын
जेव्हा विरोधात बोलुण काही फायदा झाला नाही... त्यामुळे पाठिंबा दिलेला बरा 😂
@Zomster123
@Zomster123 5 ай бұрын
Apekshit Bhashan.. 😊
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 5 ай бұрын
शिक्षकांचं काय? पेशंटचे हाल होतात मग निष्पाप शालेय मुलांचे नुकसान होते त्या बद्धल पण बोला साहेब.
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 5 ай бұрын
बिनशर्त पाठिंबा म्हणजे शेपूट खाली
@ertffdfh
@ertffdfh 5 ай бұрын
Agniveer raj thakre
@nikhilmalave2867
@nikhilmalave2867 5 ай бұрын
राज ठाकरे कधी पासून पाणचट बोलायला लागले काय माहिती
@niranjandomal3399
@niranjandomal3399 5 ай бұрын
रोजगार खूप छान मुद्दा
@amolchaure821
@amolchaure821 5 ай бұрын
राजकारणी कोणताही असो आणि पक्ष कोणताही असो महाराष्ट्राला कोणाचा हिस्सेकरी होऊ देऊ नये,up bihari bangali थोडक्यात परप्रांतीय यांना पाया पाशी राहू द्यावं
@swapnilshreerame4130
@swapnilshreerame4130 5 ай бұрын
हा पण comprised झाला....साला कोणावर विश्र्वास ठेवायचा..... सगळी respect गमावली आज ह्यांनी... ज्या वेळेस गरज होती त्या वेळेस याने पलटी खाली......
@sachinranade7061
@sachinranade7061 5 ай бұрын
राज साहेबांनी मोदी साहेबांकडून केलेली अपेक्षा अतिशय योग्य आहे तरुण मध्यमवर्गीय आणि शेतकरी यांच्यासाठी मोदींनी पुढील पाच वर्षे काम करणे अत्यंत आवश्यक आहे तरच हा देश पुढे जाऊ शकेल आणि मोदी साहेब देखील पुढे जाऊ शकतील....
@omkarkadam5660
@omkarkadam5660 5 ай бұрын
हो गुजरात ला जाऊन काम बघतो आम्ही आता...
@yogeshjadhav696
@yogeshjadhav696 5 ай бұрын
सुरुवात भाजपला शिव्या घालून शेवटी 60 सेकंद मध्ये भाजप बरोबर बिन शर्त पाठिंबा हा बॉम्ब टाकून पळाले. त्यांना माहिती आहे, महाराष्ट्र माफ करणारं नाही.... म्हणून विधानसभेचे तयारी करायला सांगीतले
@pp_speaks
@pp_speaks 5 ай бұрын
पेंटर विकला गेला. सल्लामास्टर 😂
@dagomindian9391
@dagomindian9391 5 ай бұрын
J n s
@satharkude
@satharkude 5 ай бұрын
सुपर्ब भाषण
@AslamTamboli-y3x
@AslamTamboli-y3x 5 ай бұрын
तुम्ही साहेब मराठा समाज आरक्षण साठी लड़त आहे त्यांची चिंता करा त्यांना त्यांच्या हक्काच आरक्षण मिलवून दया..... बीजेपी ला सपोट नंतर करा..... लोक काय करायचं ते... करतील ते हुशार् आहेत, BJP CONGRESS ते स्वतः बगतिल...
@nitinpatil3633
@nitinpatil3633 5 ай бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
@dattamhatre1361
@dattamhatre1361 5 ай бұрын
जरी कोणीही काही म्हणत असतील तरी मतदारांनी अगोदरच ठरवले आहे देशहित,देशप्रेम जपणा-या पक्षांनाच मतदान करायचे
@abhishekpatil8504
@abhishekpatil8504 5 ай бұрын
राजसाहेब तुम्ही पण ED ला घाबराल असं वाटलं नव्हत.
@dineshshimpi1200
@dineshshimpi1200 5 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏🚩🙏🚩
@Jadhav..p
@Jadhav..p 5 ай бұрын
महारांष्ट्र मध्ये शेतकऱ्यासाठी काय योगदान दिलेत... आम्ही आता पर्यंत पाहिले नाही..
@akshaykamble4986
@akshaykamble4986 5 ай бұрын
He apeksha nvti saheb
@AG-kr9gb
@AG-kr9gb 5 ай бұрын
Overall speech be like, अरे कहना क्या चाहते हो..? 😂
@sanjayburte7216
@sanjayburte7216 5 ай бұрын
फडणवीस २दिवसापुर्वी बोला होता राज ठाकरे मोदी ला बिनशर्त पाठिंबा देईल आजची स्क्रिप्ट दिल्ली ला लिहिली होती
@prashantmore6378
@prashantmore6378 5 ай бұрын
Gadar
@nitinpatil3633
@nitinpatil3633 5 ай бұрын
Settlement king 😂
@mangeshkalwale1420
@mangeshkalwale1420 5 ай бұрын
Yachyapeksha to Arvind kejriwal bara tyane jail jane swikarle pan bjp sobat Jane swikaral nahi 😅😅😅
@vilasghosalkar915
@vilasghosalkar915 5 ай бұрын
फेक्तोय
@sumitragaikwad1611
@sumitragaikwad1611 5 ай бұрын
Raj saheb 10 varshat modicha kankharppana kuthe disla tumhala
@dhirajgawai1209
@dhirajgawai1209 5 ай бұрын
पेंटर
@sunitathakur7713
@sunitathakur7713 5 ай бұрын
Raj Thakarenche bujgavane zale ahe
@honest8131
@honest8131 5 ай бұрын
Raj Saheb Great aahet
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 5 ай бұрын
Raj saheb janta aata vishwas thevnar nahi tumchyawar
@sandeeprakshe6565
@sandeeprakshe6565 5 ай бұрын
शेटलमेंट झाली
@kushalpandya3708
@kushalpandya3708 5 ай бұрын
हुशार मतदार याना एकच सांगने आहे बीजेपी ला पाठीबा है हिंदुत्वला पाठिंबा आहे ज्याना राज साहेब ठाकरे हे चुकीचे वाटत अस्तील त्यानी आपला स्वतःचा खतना आनी सुन्नता करून इस्लाम धर्म स्वीकार करा आणि हिंदुत्व सोडावे
@ashokgarje7232
@ashokgarje7232 5 ай бұрын
लाचार झाल्यावर माणूस ताठ मानेने बोलू शकत नाही त्याचा आज अनुभव आला खरंच तुम्ही हाताने ब्रेक लावून घेतला
@sanjaymudaliar2649
@sanjaymudaliar2649 5 ай бұрын
Double standard speech
@Rider_007_
@Rider_007_ 5 ай бұрын
या बहुरूपी चे भाषण कोण ऐकते
@sunillokhande2806
@sunillokhande2806 5 ай бұрын
साहेब मी तुमच्यावर खरंच खूप प्रेम करतो पण कमेंट वाचू वाटत नाही ओ.....
@tusharsurvase9466
@tusharsurvase9466 5 ай бұрын
उबाठा ची मत फोडण्याचे दिल्लीतून कॉन्ट्रॅक्ट मिळाले
@ravindradhamne3639
@ravindradhamne3639 5 ай бұрын
उठ दुपारी घे सुपारी
@niranjandomal3399
@niranjandomal3399 5 ай бұрын
❤❤❤
@sanjaykamble4859
@sanjaykamble4859 5 ай бұрын
राज साहेब रंगा बिल्ला संदर्भात बोला
@avaaj_MH
@avaaj_MH 5 ай бұрын
Where is *लाव रे तो व्हिडिओ*😂😂😂😂
@moodofthenation9452
@moodofthenation9452 5 ай бұрын
Nava veer jalmala aala aahe
@pillumane55
@pillumane55 5 ай бұрын
ओव्हर ॲक्टिंग टाकला😅
@dattakhekale8722
@dattakhekale8722 5 ай бұрын
ई डी लागली वाटय माग
@shreyashjadhav7587
@shreyashjadhav7587 5 ай бұрын
❤️💪🏻
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 5 ай бұрын
Supari 😅
@honest8131
@honest8131 5 ай бұрын
Uddodin bhagav Maharashtra vachava
@maheshsawant8263
@maheshsawant8263 5 ай бұрын
अरे बाबा अपेक्षा कशाला करताय तुम्ही मोदी कडे, विरोध करा विरोध.
@avaaj_MH
@avaaj_MH 5 ай бұрын
जेलमध्ये जाण्यापेक्षा पाठिंबा दिलेला बरा😅
@UmeshPatole-jv8qq
@UmeshPatole-jv8qq 5 ай бұрын
#ringmaster narendra modi 😅
@Zomster123
@Zomster123 5 ай бұрын
Uth Dupari... Ghe Supari.. 😄😄
@tukaramchavan4630
@tukaramchavan4630 5 ай бұрын
तुझा पाठींबा कुठल्या कामाचा नाहीं हा shattul जाहला आहे म्हणून पाठिंबा देतोय
@chetanbagul1994
@chetanbagul1994 5 ай бұрын
Tuza baap ahe to
@nikhilmalave2867
@nikhilmalave2867 5 ай бұрын
राज ठाकरे यांना समजत नाहिये काय बोलायच आणि काय नाही तळ्यात मळ्यात भाषण चालू आहे
@sureshthakare271
@sureshthakare271 5 ай бұрын
डॉक्टर नर्स ज्यांणी त्यांना पाठवलं आहे त्यांना तुम्ही पाठींबा दिला 🥲
@rajenimbalkar
@rajenimbalkar 5 ай бұрын
का वेळ घालवता. कशासाठी वेळ घालवता तुमचा ब्ल्यू प्रिंट museum मध्ये ठेवा
@akshayshedge588
@akshayshedge588 5 ай бұрын
Election nahi ladwat tar bhashn deun kay fayda
@sangramjadhav4159
@sangramjadhav4159 5 ай бұрын
योग्य निर्णय घेतला साहेब तुमची देशाला खरी गरज आहे मोदी यांच्या पाठीशी रहा
@sumedhshirsat2645
@sumedhshirsat2645 5 ай бұрын
Maharastra hi vikudya
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,1 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 38 МЛН
Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TV
1:03:38
IndiaTV
Рет қаралды 14 МЛН