पण राज ठाकरेंना खोटं बोलून मत मिळवणं जमत नाही...ही त्यांची कमजोरी आहे😢
@shubhampatil21428 күн бұрын
@@maheshdhanavade6294 ही त्यांची कमजोरी नाही आपली कमजोरी आहे...... लोकांना खरं बोलणारा नको आहे....
@thetdkgaming10658 күн бұрын
किती सुंदर भाषण आहे....विचारांचा वारसा हवा तर असा...राजसाहेब ठाकरे❤
@bhavani_vlogs218 күн бұрын
@@thetdkgaming1065 मत देताना सगळे कुठे जातात.
@thetdkgaming10658 күн бұрын
@bhavani_vlogs21 हेच दुर्दैव आहे मराठीच आणि संपूर्ण महाराष्ट्राचं...😑
@amarjagtap79578 күн бұрын
@@bhavani_vlogs21bhumiket gurfatatat 😂😂 Tyanlach tyancha role mahit nasto.😂
@maheshdhanavade62947 күн бұрын
@@thetdkgaming1065पण दुर्दैव....महाराष्ट्राने असा नेता वाया जावू देवू नये
@manojmaske34598 күн бұрын
फक्त राज साहेब ठाकरे आणि त्यांचे विचार अप्रतिम
@spg77438 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे एक विचार च ते विचार 100 वर्ष सुद्धा राहतील..
@Zox-e5k7 күн бұрын
😂
@मराठीमाणूस-र3ल8 күн бұрын
राजसाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा नेता आज महाराष्ट्रात कोणी नाही ... सत्ता नसताना एवढा मोठा मान कोणाला नाही साहेब तुम्ही ग्रेट आहेत आणि कायम राहणार
@doghuu8928 күн бұрын
Shivsena Leader Eknath Shinde is better than Raj saheb ❤
@-xv8rq7 күн бұрын
@@doghuu892😂😂😂😂😂😂
@dnyaneshwardhanuktekar32977 күн бұрын
परंतु सत्य महाराष्ट्राच्या जनतेला आवडत नाय
@adityavanarse80628 күн бұрын
सुंदर भाषण राज साहेब ठाकरे❤
@prasadbapat59838 күн бұрын
राज साहेबांच्या भाषणातून, सांप्रतच्या निवडणुकीतील पराभव पाचवल्याचे जाणवते आहे, असे खूप पराभव मोठ्या विजया कडे नेतात.... मनसे ला शुभेच्छा 💐
@Sonawane17988 күн бұрын
🥹🙂
@mksaleh47866 күн бұрын
Manachi samzut ankhi kahi nahi raj sahebanna nivdun anat nahi hech Kay kalat nahi.
@jagadishgavankar49488 күн бұрын
जय मनसे साहेब 🔥❤️
@amy-dl1tj8 күн бұрын
सचिन तर ग्रेट आहेच पण कांबळी सुद्धा तितकाच ग्रेट आहे...
@bhavani_vlogs218 күн бұрын
या माणसाला लोक ओळखत नाहीं.किती दूरदृष्टी आहे या माणसाला.जेव्हा आपलीच लोक खालच्या थराला जावून टीका करतात तेव्हा खूप वाईट वाटते.
@jayeshdalvi37208 күн бұрын
राज साहेब ठाकरे सारखा नेता जो पर्यंत महाराष्ट्र स्वीकारत नाही तो पर्यंत महाराष्ट्र आपला मागेच राहणार याच कारण एवढंच आहे मनसेचे एवढे चांगले नेते जे सत्ता नसतानाही आपापल्या परीने लोकांमध्ये जी सेवा केली जे योगदान दिलं त्याची लोकांना जाणीव राहिली नाही हे ह्या झालेल्या निवडणुकीत दिसून आल धन्य आहेत ती लोक ज्यांनी पैसे घेऊन आपलं मत विकल स्वार्थी लोक अश्या लोकांमुळे आपला महाराष्ट्र मागे राहील याची खंत वाटते राज साहेब प्रत्येक भाषणामध्ये सांगायचे तुमच्या समोर आता पर्याय आहे तो म्हणजे माझा पक्ष तरीपण लाचार लोकांनी आपली संधी गमावली 🙂🙏 1) राजू पाटील २) अविनाश जाधव ३)गजानन काळे ४) अमित ठाकरे ५) संदीप देशपांडे ६)साईनाथ बाबर ७) नयन कदम ८) मयुरेश वांजले ९) महेंद्र भानुशाली १०) बाला नांदगावकर ११) गणेश चुक्कल १२) माऊली थोरवे १३) अनुज पाटील असे अजून काही नेते आहेत ते निवडून यायला पाहिजे होते पण... सन्मानीय श्री राज साहेब ठाकरे यांचं महाराष्ट्रासाठी खूप योगदान आहे हे आपला मराठी माणूस विसरला हे सत्य आहे असं का बोलतोय अमित साहेबांची पण सीट आली नाही यावरून स्पष्ट होतोय की आपण काय लक्षात ठेवतो आणि काय विसरतो ज्यांनी उभ्या महाराष्ट्राशी गद्दारी केली ते तुम्हाला चालतात आणि ज्यांची नवीन काही करायची इच्छा आहे ते चालत नाही हे आपल दुर्दैव आहे 🙏 माझ्या ह्या विचाराने जे कोण कोणत्याही पक्षाचे कट्टर समर्थक असतील त्यांना काय चुकीचं वाटत असेल तर मी त्यांचा बांधील नाही जय महाराष्ट्र❤ जय शिवराय ❤ जय मनसे ❤
@rajendraghosale35748 күн бұрын
राज साहेब ठाकरे हे साऊथ इंडियन असते तर त्या राज्याचे मुख्यमंत्री असते , पण या महाराष्ट्रातील मराठी माणसाला राज साहेब कधीच कळलेच नाही ❤❤❤
@pritamphalke78028 күн бұрын
Kharay
@Buddhainspirational-u4q8 күн бұрын
मराठी माणसं येडी असतात ते खरं आहे
@s_ksongs65798 күн бұрын
साहेब तुम्ही प्रत्येक क्षेत्रात सरवोत्तंम खेळाडू आहेत❤❤❤
@WamanParab-g5k8 күн бұрын
Only mns king ❤❤❤
@Sachinv45458 күн бұрын
राजकारणातली मॅच तुम्ही नक्की जिंकाल त्या दिवसाची महाराष्ट्र वाट पाहतोय😊
@dr.nitinchoudhari13728 күн бұрын
खूप छान विचार व्यक्त केले. 🙏🏻🙏🏻
@rajokate18268 күн бұрын
सुंदर भाषण साहेब❤
@sidkhot90008 күн бұрын
MNS che amdar nivdun yet nhi ....karan te election veli paise vatat nhi...ani hyaveli raj saheb harle nhi tr maharashtra chi janta harli ahe
@sachinvalvi96148 күн бұрын
सर तुमचे खेळाडू चांगले खेळतात पण तुम्ही कोणत्या टीम च्या विरूध्द खेळावे ते ठरवत नाही
@prasadbapat59838 күн бұрын
आचरेकर सर 🙏🙏🙏
@gogsays8 күн бұрын
भारतरत्न सर्वात पहिला हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांना भेटायला हवा, ज्यांनी ऑलिंपिक मध्ये आपल्याला तीन गोल्ड मेडल मिळवून दिले, दुसरा भारतरत्न चा मानकरी जर कोणी असेल तर तो सहा वेळा विश्व चॅम्पियन झालेला विश्वनाथन आनंद, तिसरा भारतरत्न चा मानकरी हा क्रिकेट पट्टू सचिन तेंडुलकर.
@SwapnnilAtkar8 күн бұрын
आम्ही मनसेला का मत द्यायचं .. आम्ही जात बघून देणार मत , पैसे बघून देणार मत. आम्हाला काय देणं घेणं नाही आम्ही फक्त स्वतः च बघतो मराठी माणूस..
@maheshdhanavade62948 күн бұрын
मराठी माणसाला देव सदबुध्दी देवो....ह्या माणसाला ओळखा.....असा महाराष्ट्र प्रेमी नेता होणे नाही.
@shyamzalke43788 күн бұрын
काय डेअरिंग यांची... कोणताही विषय द्या साहेबांना फुल कॉन्फिडन्स ने बोलतत 😂😂😂😂
@sandeshbarbate64228 күн бұрын
त्यांचा शिकवावं लागत नाही ते उपजत आहे त्यांना
@biggboss2598 күн бұрын
तुझा सारखी नालायक माणसं महाराष्ट्र ला लाभलीत हेच दुर्देव 😡😡😡@@sandeshbarbate6422
@konkankatta43578 күн бұрын
राज साहेब ❤
@mayurpatil66458 күн бұрын
पराभवाने खचून न जाता बिनधास्त बोलणारा माझा नेता ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandeepjunjarkar90538 күн бұрын
खुप छान 👌🏻
@Sonawane17988 күн бұрын
राज साहेब आम्ही नेहमी तुमच्या सोबत ❤
@rajeshkulkarni60378 күн бұрын
खूप छान राज साहेब 👌👌
@srsraj93628 күн бұрын
Raj saheb tumhi ahe manun aamhi aho kharch
@shirishkamthe13048 күн бұрын
राज साहेब ..कलाकार संगीतकार.नट खेळाडू लेखक गायक.चित्रकार. लोकांचा खूप मान राखतात .त्या बद्ल त्यांचा अभ्यास ही असतो,
@DilipPatil-lw9cp8 күн бұрын
फक्त राज साहेब ठाकरे
@AmolRaut-tr9no8 күн бұрын
कदाचित जॅक मा म्हणजे राज ठाकरे साहेब.. 😢
@suraj1991able8 күн бұрын
Raj saheb 🎉
@GreatWebSeries18 күн бұрын
Shikshak लोकांना शिक्षणसेवक बनवायचं आणि फे net set karun clock hour basis😢😢😢
@karannnn9197 күн бұрын
वक्तृत्व कस असाव याच उत्तम उदाहरण ❤
@shashikantbhopi81977 күн бұрын
Raj thakre Saheb ❤
@NeymarRock8 күн бұрын
मनसे🎉
@dattatraypore14668 күн бұрын
भाषण काय असते हे राजसाहेब ठाकरे यांच्या कडून शिकावं.
@omkar_kakade228 күн бұрын
राजकारणाबद्दल काही गोष्टी मला राज ठाकरेंच्या पटत नाही. परंतु राजकारणापलीकडे हा माणूस खूप भारी आहे हे नक्की.
@RameshKalukhe-yd4qc8 күн бұрын
राज साहेब ....भाषण उत्तम ...कार्यकर्ते गुंडगिरी...अजेंडा काहीच नाही
@pramodlasne59578 күн бұрын
दूरदृष्टी नेता अभ्यासू नेता महाराष्ट्राला कधी कलेळ
@vilasvirar8 күн бұрын
एकदम बरोबर.
@rajeshrane1358 күн бұрын
Lokan na vichar future nko pn 500 rs wala pahije
@sandeshdhuri69057 күн бұрын
I Love You MNS Saheb
@santoshsable62958 күн бұрын
Bjp बरोबर जाऊ नये
@आम्हीमहाराष्ट्रसैनिक8 күн бұрын
जय महाराष्ट्र,,,, साहेब 🚩🚩
@bipinkhurud29167 күн бұрын
Mast
@dnyaneshwarkadam21598 күн бұрын
राज साहेब तुम्ही बाबा झाले आहेत जे चागल्या चागल्या गोष्टी सांगतात ऐकण्यासाठी बार वाटतात
@technologywithscienc8 күн бұрын
नुसतं बाता 😂😂
@मराठीमाणूस-र3ल8 күн бұрын
राज साहेबांचा विचारांचा वारसा कोणी चोरू शकत नाही दूरदृष्टी आहे तुमच्यात साहेब लवकरच कळेल झोपलेल्या महाराष्ट्राला
@suhaslagare4867 күн бұрын
Raj saheb nkki yash Mile la
@Santoshtehaleyoutub8 күн бұрын
Dream'11पर आवोना
@मनसेकार्यकर्ता-य7श7 күн бұрын
👍👍👍👍👍
@shlokjadhav57523 күн бұрын
Third umpire was personal saheb 😂😂
@lakhanzambare73588 күн бұрын
राजकारणात मनसे आर्थिक बाबतीत कमी पडते.. पैसा खाऊ घातला असता तर निवडून आले असते
@manpasand20067 күн бұрын
Best stand up speaker😂
@pramod53938 күн бұрын
कसे होनार शिक्षक ? ... राजकारणी लोकांच्या शिक्षण संस्था किती पगार देतात , आणि दिलेला निम्मा पगार परत कॅश मध्ये जमा करायला लावतात.
@rdyamaha90628 күн бұрын
Devendra sahebana ka nahi bola wala 😂😂😂
@vishalharad99508 күн бұрын
❤
@pravinhumne47068 күн бұрын
सत्याला नेहमी नाकारलं जात साहेब कलियुग आहे ,सर्व लाचार झाले आहेत
@santoshsable62958 күн бұрын
👌🏻♥️
@MK-kk1pl8 күн бұрын
❤️❤️❤️
@user-vy3mt7vm8o8 күн бұрын
राज साहेब EVM घोटाला झाला ते बघा
@sushantsarjine95927 күн бұрын
Raj thacrey ni theka ghetalay ka sagal baghayal
@shankarlokhande45858 күн бұрын
तुम्हाला ed च धाक दाखवून भाजप नी तुमचा वापर केला अन् तुम्हाला सोडलं
@AK-xv8zn8 күн бұрын
याला लोक फक्त भाषण द्यायला बोलवतात .
@rakeshkamble25738 күн бұрын
Raj sahebana harvnyasathi 6 paksh ektra aahet....6 paksh je aahet tyana Moahit aahe jar ha manus raj karnat motha zala tar raj sahebana maharashtrat Konich padu nhi sakat...
@devagaikwad74688 күн бұрын
शिक्षक भरती साठी कधी आपण प्रयत्न केलेत का, कित्यक गरीब लोकांनी डी एड करून बिचारे बेकार म्हणून हिंडत आहेत.
@akshaypandav55188 күн бұрын
Tyana nivdun dya mg
@sagarshikhare71288 күн бұрын
Satta dili ka tyanna
@BrotherHood-u9d8 күн бұрын
deal करण्यासारखा विषय आणा. शिक्षक भरती मध्ये काय वैयक्तिक फायदा दिसत नाही. किती कोटींचा project आहे त्यानुसार विषय हाती घेतला जाईल
@saishahare37478 күн бұрын
Satta ahe tyala bol raj sahebanvr bolayechi tula garaj ny
@danavebharat15138 күн бұрын
तुझे बापा कडे घेऊन जा तो प्रश्र्न मत कुणाचा तुझे बापाला दिले मग तिकडेच मार की तुझी
@tusharSalunkhe-w1g8 күн бұрын
Saheb tumhi ek vha na
@ChanduShalke-u4t8 күн бұрын
🫣🫣🫣🫣🫣
@priyankasurajdhaigude21047 күн бұрын
Pan tumhi badalala nahi
@devchandgade99756 күн бұрын
Sachin kadun kiti pise getle 😂
@narendradahake35678 күн бұрын
Kay bolto re Tu politics var bol n
@Hitchintak8 күн бұрын
political program nhi ahe to
@RealMotivational1108 күн бұрын
Tu thod yedjhava ahe ka ?
@AkkiShah-s5v8 күн бұрын
Abe political Programe nahi aahe pagal 😂😂.....uth suth ki khade l....pe chalat nahi😂😂
@RupeshLalge-os5ut8 күн бұрын
विनोद कांबळी पण सर्वोत्तम खेळाडू होते पण.....
@sushantsawant40867 күн бұрын
Asa neta nivdun n yevo hech maharashtra cha durdaiva .
@narendradahake35678 күн бұрын
😅😅😅
@raviswami18513 күн бұрын
Saheb tumhala he lok fasvtat gardi khup kartat pan mat nahi det ,bahutek tumhala ghari basvayca plan kela ahe marathi mansane kahich samjat nahi
@nevergiveup52358 күн бұрын
त्या पार्क च नाव बदला पाहिले ... आचरेकर कर ठेवा चालेल पण हा अनादर नाय ऐकवत आता 🙏🙏🙏🙏🙏😔
@bhushan20568 күн бұрын
Vibod kambli la nahi bolaval ka ??
@breezy51118 күн бұрын
Left la 1st seat vr bgh mask lavun aahet ... Aajari aahet te mhnun bajula bsvl aahe tyala ek said laa...
@wasimsayyed80457 күн бұрын
😂😂😂😂😂 लबाड माणूस आहे
@Mr99manish998 күн бұрын
Ha farach FRUSTRATED aahe Nehmi NEGATIVE Atta tari SUDHAR 🧐🧐
@leo777478 күн бұрын
Bin shirt pathimba denyat gela engine yard madhe 😂😂