Raj Thackeray Live : Aaditya Thackeray यांच्या बालेकिल्ल्यातून राज ठाकरेंचा हल्लाबोल
Пікірлер: 83
@pari77313 сағат бұрын
वरळीत फक्त एकच ठाकरे... आदित्य - उद्धव बाळासाहेब ठाकरे
@imBonzarrr10 сағат бұрын
पडणार अड्डू बाळ १००%
@bharatsawant69618 сағат бұрын
संदीप देशपांडेनी आशिष शेलार यांच्या मतदार संघातून लढायचे होते... वरळीतच कशाला... की उगाच ठाकरे विरुद्ध ठाकरे... 🤦♂️🤦♂️🤦♂️
@rohanvartak732514 сағат бұрын
आदित्य ठाकरे ❤️
@imBonzarrr10 сағат бұрын
पडणार अड्डू बाळ १००%
@meeshrikantmadne6 сағат бұрын
Penguin
@babanpatil990118 сағат бұрын
आदित्य साहेब जय महाराष्ट्र
@imBonzarrr8 сағат бұрын
@@babanpatil9901 पडणार अड्डू
@yogeshpaulzagade884611 сағат бұрын
कुणीही उमेदवार दिला तरी आदित्य साहेबच निवडून येणार.....!! जय महाराष्ट्र....!!
@imBonzarrr10 сағат бұрын
पडणार अड्डू बाळ १००%
@DineshJadhav-cd9bj15 сағат бұрын
Only UBT
@imBonzarrr10 сағат бұрын
पडणार अड्डू बाळ १००%
@ashokpatil89793 сағат бұрын
आपल्याच माणसांना आपलीच माणसे कशी खाली पाडायचं हे एक उत्तम उदाहरण आहे
@sachinborate40588 сағат бұрын
Only अदित्य ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@beinghuman148520 сағат бұрын
यांच आणि प्रकाश आंबेडकर चं राजकारण फक्त दुसर्याच्या जागा पाडण्यापुरतं सुपारीबहाद्दर नाव खोटं नाही...
@sushilvarma193918 сағат бұрын
वरळीकर जनता सुज्ञ आणि सुसंस्कृत आहेत..ते सफरचंद सोडून गुटखासुपारी खाणार नाहीत 😂😂😂
@pratim99519 сағат бұрын
Very Appropriate… Sandeep Deshpande chaangla candidate aahe…
@Voter-v9i17 сағат бұрын
Police महिला ला ढकलूं न पलनारा चुत्य
@smallthings94985 сағат бұрын
Ho mahila police la dhakka marun palun jayla himmat lagte
@Dnyaneshpatil160718 сағат бұрын
मराठी माणसाला अभिमान स्पद अशी कामं आपल्या हातून घडो.
@Voter-v9i17 сағат бұрын
फक्त एक मुद्दा ढेवा
@msundkar-574421 сағат бұрын
Laav re video te vajava supari via binshirt pathimba 😂😂😂
@AnilShendge-os5qx19 сағат бұрын
राजू पेंटर चा सुपारी चा धंदा जोरात चालेल आता😂 घे सुपारी उठ दुपारी राजू पेंटर😂
@sanketmhatre299718 сағат бұрын
पुढची सुपारी तुझी नक्की
@terenaam9995 сағат бұрын
तुझ्या ला रोज दुपारी एक शॉर्ट आणि रात्री एक शॉर्ट दिल्या मुले तू निगाला पेंट ब्रश वापरून बडव्या
@dhirajparshuramkar97243 сағат бұрын
Tu pan mahavikas aaghadi chi supari ghetala ka comment karyala
@user-oe7yk4bw7t2 сағат бұрын
Are ubatha gatachya shenkidya Tuzhe aai bap je kartat tech dusre karat nahi re
@pramodnimde778030 минут бұрын
अरे आईघळ्या तुला जर विचार पटत नाहि तर कशाला आई घालतो हीते नको एकु भाषण
@SameerKhan-op6pz18 сағат бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे नको आमाला बिन शर्ट 😂😂
@imBonzarrr10 сағат бұрын
पडणार अड्डू बाळ १००%
@sharadpatil810719 сағат бұрын
ठाणे महापालिका का मध्ये अनाधिकृत बांधकामा मुले रोज हजारो लोक या भागात रहायला येतात,ते कुटून येतात हे पोलिस आणि अधिऱ्याना माहीत असुनही ते जानुन बुजुन दुर्लक्ष करतात,कारण सत्ताधारी आणि प्रशासन भ्रष्टाचारी .
@pankagkute67173 сағат бұрын
राजा..माज नको करू मराठ्यांच्या नदी नको लागू....
@Ssn258 сағат бұрын
Thank you Raj Saheb. Sandip jinku shakat nahi mhanun tyala Aditya chya Samor ubhe kelya baddal.. Thank you Sandip for your sacrifice once again.
@aniljadhav951721 сағат бұрын
आदित्य ठाकरे झिंदाबाद!
@imBonzarrr10 сағат бұрын
पडणार अड्डू बाळ १००%
@iqbalbharde930516 сағат бұрын
Worli sathi Aditya pahije Jay UBT
@imBonzarrr10 сағат бұрын
पडणार अड्डू बाळ १००%
@hemantdukhande372220 сағат бұрын
भाजपाची सर्वात मोठी सुपारी
@balramchippa305420 сағат бұрын
उठ दुपारी घे सुपारी
@shashikantmhetar2670Сағат бұрын
पहिली सुपारी ही वरळीतून घेतली . पण ती सुपारी कोणीही विकत घेणार नाही .
@sagarlende99985 сағат бұрын
One Chance for MNS ❤
@darshadbuchade531920 сағат бұрын
सुपारी घेऊन आला
@shashikantmhetar2670Сағат бұрын
ह्यांना वरळी आत्ताच का आठवली . म्हणतात काय की मी लहान पनी इथेच येयाचो . म्हणजे हे साहेब गेली साठ वर्ष साहेबाना वरळी माहितच नव्हती . मग हे आत्ता इथे का आलेत ह्याचे कारण निवडनुक . बाकी काही नाही .
@The_Saathi_00721 сағат бұрын
Hawa ulat phirlli vattay 😂😂😂😂
@jaybhavani14421 сағат бұрын
बाळासाहेबांनी बोट धरून राजकारण शिकवलं नसतं तर आज हा अजय अतुल सोबत गाणे म्हणत बसला असता स्वरराज 😂😂😂
@madanrode53116 сағат бұрын
ऊठ दुपारी...घे सुपारी... या माणसाने मराठी माणूस कसा आहे हे सर्वांना दाखवून दिले...एकमेकांचे पाय ओढणारा..
@satishkasar615453 минут бұрын
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आतापर्यंत काय हात घातला तुम्ही त्यासाठी का शासनाला पाठपुरावा केला नाही
@pankagkute67173 сағат бұрын
पण संदीप देशपांडे.चांगला माणूस,
@shashikantmhetar2670Сағат бұрын
हनुमान चालीसा लावा . जोर जोराणे वाजवा .
@shashikantmhetar2670Сағат бұрын
हा पांडे जिंकणारच नाही . डिपॉजिट जप्त होईल .
@vikychinchkar6 сағат бұрын
नुसत्या कॉमेंट कॉपी पेस्ट करण्यापेक्षा खरी परिस्थिती बघा व मत द्या. राज ठाकरेंनी खरी परिस्थिती काय आहे ते सांगितलं आहे . आता आमच्या गल्ली चा नेता कोणाला पाठिंबा देतोय ते नका बघू , कोणता आमदाराने आपल्यासाठी काय केलंय आतापर्यंत ते बघा . नसेल केले काही तर एकवेळ राज ठाकरें ला संधी दिलीच पाहिजे
@shashikantmhetar2670Сағат бұрын
हिरा की कोळसा ?
@vikaspatil639Сағат бұрын
एक भाषण आणि 40 पैसे वाले झाले चालू
@nitinbhaulad17 сағат бұрын
बि टिम
@parthmagicklmposibal71539 сағат бұрын
संदीप देशपांडे ला एक मत hi🙏कोणी देणार नही आदित्य ठाकरे ना हरवणे करता काका चे उद्योग अजित पवार आणि राज ठाकरे bjp ला मदत करून पैसे कमवत आहे पण पक्ष संपवता आहे
@shashikantmhetar2670Сағат бұрын
निवडणूक आली की बेडके डराव डराव करायला लागतात .
@jayeshnaik256821 сағат бұрын
Supari 😂😂😂😂😂😂
@hhk10576 сағат бұрын
Raj Saheb Only
@nileshborse720618 сағат бұрын
Only राजसाहेब
@arunjain352317 сағат бұрын
Kai khaycha supari ki Nariyal
@shashikantmhetar2670Сағат бұрын
साहेब तुमच्या तो जुना मॅप दाखवा ना ?
@shashikantmhetar2670Сағат бұрын
तुम्हाला भाजपा सोबत घेत नाही का ? फसवले का ?
@prakashjadhav24422 сағат бұрын
pl dont show
@AnilRanshing21 сағат бұрын
Tumhi pan chlenge
@likedviral999120 сағат бұрын
pehle balasahebji se dhoka kiya unke saamne ab pote ke saath dokha karte hue sharam tak nahi. Nahi sudhroge tum
@sanjaybenke833620 сағат бұрын
राजु पेंटरचाा सुपारी हंगाम सुरू!! एक दोन मजले नक्की चढवणार!! नंतर ५ वर्षे निवांत झोपा काढणार!! आता झोपणार नाही व ईलेक्शन नंतर दुपार शिवाय उठणार नाही.
@Amol802818 сағат бұрын
Ali bjp chi supari..😂
@Alpha.00720 сағат бұрын
He loka fakta Thane Ani Mumbai karita simit aahai vidarbha madhe koni kadhich aeyun pahata nahi