Sanjay Raut On Vidhan Sabha Result : यासगळ्याला न्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत- संजय राऊत

  Рет қаралды 18,634

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер
@arjunpawar6568
@arjunpawar6568 2 сағат бұрын
आज ह्याची अवस्था बघून प्रचंड आनंद होत आहे....ह्याची जिरली हे बघून लई मज्जा येते आहे
@himanshupatel5495
@himanshupatel5495 Сағат бұрын
Tujya aicha gavat sharadya
@priyachore6468
@priyachore6468 6 минут бұрын
Sanjaya a nalayak aahe
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t 4 минут бұрын
समजेल लवकर​@@himanshupatel5495
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n 3 сағат бұрын
मैत्रीपूर्ण लढतीचे नाव देऊन एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या कलेत उढव व पवार पारंगत आहेत. त्यांनीच एकमेकांचे १०-१५ उमेदवार खाल्ले
@dilipjadhao1525
@dilipjadhao1525 Сағат бұрын
2019 ची चूक जनतेने दुरुस्त 2024 मध्ये केली
@bmk9422
@bmk9422 3 сағат бұрын
भाजप ला मत देणारे आम्ही मराठी च आहोत बांगलादेशी, रोहिंग्या नाहीत 🤣🤣🤣
@pankitsomaiya7765
@pankitsomaiya7765 3 сағат бұрын
Barabar bola
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 2 сағат бұрын
Tumhi tr 1500 madhe vikale gelele ahat...maharajan cha apman karnyala nivdun deta...batlele
@Nightmare-d5o
@Nightmare-d5o Сағат бұрын
​@@Rk-ev3gktumhi tar aurgyachi chi chatnyare pudhe zhulka ahat
@पाडूरगंमगर-ह3ष
@पाडूरगंमगर-ह3ष 41 минут бұрын
❤❤ 😂 Ki😊😊⁹​@@pankitsomaiya7765
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t 2 минут бұрын
​@Nightmarमोदी नी केक खाल्ला की नवाज शरीफ छा त्यांना काय म्हणायचे e-d5o
@Kingkohali-6162
@Kingkohali-6162 2 сағат бұрын
मला नाही अब्रु मी कशाला घाबरू 😂
@jaykulkarni1121
@jaykulkarni1121 Сағат бұрын
पण आम्हाला हेच चित्र पहायचं आहे...😂😂😅
@sagarinamdar2822
@sagarinamdar2822 Сағат бұрын
उरलेले 19 ही जातील 😂😂😂😂 शिन्दे कदे
@turnipmouse321
@turnipmouse321 3 сағат бұрын
तूम्ही जास्त बोलल्यामुळे ही हा निकाल लागला, आणि यांचे असे आहे की मॅच हरली की हे मला मान्य नाही, अंपायर ने चुकीचं निर्णय दिला अशी विचारसरणी आहे.
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n 3 сағат бұрын
तू शिंदेंच्या कृपेने गेल्यावेळी राज्यसभेवर गेलास. यावेळी राज्यसभेवर तुला पाठवायची तुझ्या पक्षाची लायकी नाही उरली. याला तूच जबाबदार आहेस
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 3 сағат бұрын
लावालावी करण्याने उध्दव ठाकरेला संपवलस.दाद्या
@Thug_life_88
@Thug_life_88 2 сағат бұрын
कमाल आहे तुमची देव इतकी ताकद तुम्हाला कशी देतो काय् माहित एवढं वाटोळं होऊन सुद्धा ठाम भूमिका मांडता तुमचं कौतुकच कराव लागेल
@akashkhandre4799
@akashkhandre4799 2 сағат бұрын
शरद साहेबांनी संपवली शिवसेना आणि राऊत साहेब त्यांचा चेला बनून उद्धव साहेबांना संपवले...
@a.g.patil5743
@a.g.patil5743 2 сағат бұрын
जनतेच्या न्यायालयात पण तुम्ही हरले😂😂😂
@ganeshpawar6806
@ganeshpawar6806 Сағат бұрын
ईव्हीएम मशीन ची चौकशी व्हायला पाहिजे
@hpratikshit5273
@hpratikshit5273 3 сағат бұрын
महाविकास आघाडी तुटली, नशा करून घर का घाट का झालं आता राज्य सभे वर सुद्धा जाता येणार नाही. आम्ही मते भाजपाला दिले, आम्ही काय घूसखोरी करून आलोय का 😂😂😂गोळ्या चुकल्या कि काय
@udayapte548
@udayapte548 2 сағат бұрын
काय चुकतंय याचा विचार करा. उथळपणा, दुसऱ्याला दोष, दुसऱ्या वर खापर फोडणे बंद करा. बोलण्याची भाषा सुधारा. अभ्यास करा तरच टिकाव लागेल
@shankarmore4090
@shankarmore4090 2 сағат бұрын
संजय राजाराम राउत तु कोणावर् बोलतो अरे चंद्रचुड साहेब यांच्या वर बोलुल तू आपली लायकी दाखविलि
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 2 сағат бұрын
Tu chandrachud vikala gelay....mhanun evda vel lavla...to saheb asel tumchya ghari....evdi varsh ek nikal lavta alla nahi ..bolghevda vikala gelala
@nishmusicstudio3615
@nishmusicstudio3615 2 сағат бұрын
भाजपला मतदान करणारे गुजरातमधून येतात का राऊत साहेब? तुम्ही या भापक गोष्टी बोलणार हे अपेक्षितच होत 😂
@Rohangp7
@Rohangp7 2 сағат бұрын
जे लोक महाराष्ट्रातील जनतेला विभाजीत करण्याचं काम करतील, त्या लोकांना जनता असाच बाहेरचा रस्ता दाखवतील!
@s.m.ghumare3569
@s.m.ghumare3569 2 сағат бұрын
आम्हालाही माहीत आहे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, तुला कोणी विचारले, तुमची मात्र हिंदूंनी जिरवली. जनाब उध्दव ठाकरचे तु पाय चाटत बस, लोकांनी दाखून दिले, खरी शिवसेना कोणती आहे
@DevanandKale-j8z
@DevanandKale-j8z 2 сағат бұрын
काकांच्या हाती लागुन शिवसेना संपवली आहे याने
@fitcoachvishal
@fitcoachvishal 2 сағат бұрын
मूर्ख हा शब्द पण लाजेल यांना 😂
@CodeCoda
@CodeCoda Сағат бұрын
0:18 तुला झाट काही माहिती नाही शेट उपट्या. ३ पक्ष एकत्र संपवले 😂😂😂😂😂
@Aaradhyachafale4639
@Aaradhyachafale4639 2 сағат бұрын
सगळी तुमचीच कृपा....
@nishmusicstudio3615
@nishmusicstudio3615 2 сағат бұрын
अकेला देवेंद्र काय करू शकतो हे कळलं का आता 😂. सकाळचा भोंगा बंद करा आता
@ShivnarayanVaidya
@ShivnarayanVaidya Сағат бұрын
ते मुख्यमंत्री कोणालाही करतील तुला काय करायचं
@pandurangpawar8228
@pandurangpawar8228 3 сағат бұрын
आता तर गप्प बसरं बाबा
@sindhududhane1590
@sindhududhane1590 20 минут бұрын
अजुन 20 आहेत बाकी ते संपवल्यानंतर च आम्ही गप्प बसणार😂😂😂
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 3 сағат бұрын
निवडणुकीच्या एक दिवस आधीच काँग्रेस राष्ट्रवादी ने शिवसेनेने पुढं करून वंचित आघाडी ला 50 जागा येतील असं बोलून पोपट करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा की झाले उलटे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचाच निकाला नंतर पोपट झाला.
@akashkhandre4799
@akashkhandre4799 2 сағат бұрын
सकाळ ची चहा चढते साहेबांना
@satishpatil6843
@satishpatil6843 2 сағат бұрын
तुमचे नियोजन शून्य होते
@s.m.ghumare3569
@s.m.ghumare3569 2 сағат бұрын
काँग्रेस बरोबर जा तूम्ही, बाळासाहेबांनी दीलेला हा आशीर्वाद आहेत
@ganeshpawar6806
@ganeshpawar6806 Сағат бұрын
संजय राऊत बोलतात ना ती एकदम बरोबर भाषा बोलतात आणि ते खरं घोटाळा झाला आहे
@HemaBavaskar
@HemaBavaskar Сағат бұрын
संजय राऊत सर सर्व महाराष्ट्रीय जनता आपल्या सोबत आहे जय महाराष्ट्र
@bigboss-yf9ou
@bigboss-yf9ou 3 сағат бұрын
जातीयवादी माणसाला प्रोत्साहन देणाऱ्या पक्षासोबत राहिलात त्याचा फटका बसला
@Sanatani_Ayush_99
@Sanatani_Ayush_99 3 сағат бұрын
UBT 😂 amhi sampau😂😂
@damodarpd4813
@damodarpd4813 Сағат бұрын
2029 बीजेपी येणार 145सीट आणि शिंदे सीट 75,अजित पवार 56
@kaustubhhate2028
@kaustubhhate2028 Сағат бұрын
याड लागलाय ह्याला याड लागलाय ह्यो सैराट झालं जी 😂😂😂😂
@akashkhandre4799
@akashkhandre4799 3 сағат бұрын
काडी लावा आता साहेब...
@pradipzutal6859
@pradipzutal6859 3 сағат бұрын
ह्याच्या बोलण्यावरून अस दिसतय की राज ठाकरेना जवळ करायला हवं 😂😂😂😂
@mandarmhatre2252
@mandarmhatre2252 2 сағат бұрын
हेच निवडणुकीच्या आधी समजायला हवं होतं पण हे लोकसभेच्या निकालावर हवेत होत कोण मुख्यमंत्री होईल करत. 2017 ला राज ठाकेंकडून प्रयत्न झाले होते MNS आणि शिवसेना एकत्र व्हावे म्हणून पण यांनी युती केली नाही. आत्ता तरी शहाणे पणाने एकत्र यावे आणि हिंदू - मुस्लिम सोडून मराठी माणूस व महाराष्ट्र वाचवावा हीच अपेक्षा.
@dinkarkulkarni3686
@dinkarkulkarni3686 2 сағат бұрын
राजसाहेबठाकरे छगन भुजबळ नारायण राणे एकनाथ शिंदे साहेब भाजप शिवसेना युती ई. मध्ये फुट पाडणारा शोधून काढा
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 сағат бұрын
महाराष्ट्र गुजरात चे पायावर नतमस्तक झाला 😭
@vishnumankar9479
@vishnumankar9479 3 сағат бұрын
जनतेचा निकाल नाही पैशाचा विजय आहे.
@BDESAI777
@BDESAI777 3 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला हा निकाल मान्य नाही,
@maheshsutar8763
@maheshsutar8763 3 сағат бұрын
कोण म्हणतं. तसे काही नाही.
@PremchandGhodke-e4e
@PremchandGhodke-e4e 2 сағат бұрын
Maharashtra mhanje kay tujya watandarit yet nahi 😂😂😂
@sudhakaryeradkar4821
@sudhakaryeradkar4821 5 минут бұрын
I am supporting to Sanjay Raut and with UBATS always.
@vinodgaidhane7005
@vinodgaidhane7005 3 сағат бұрын
फ़ुस्का फटाका 😂😂😂😂😂
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 3 сағат бұрын
अरे बाबा तु हारला पक्ष बुडवले आता तु तुझ बघ ना , पडला तरीपण टांग वर
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t 4 минут бұрын
अगदी बरोबर
@nareshpurohit7038
@nareshpurohit7038 30 минут бұрын
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी मराठी आहे. या देशला देश न माननारे, मातृभूमि न माननारे मराठी आहे. आणि महाराष्ट्रत राहनारे हिंदू, भाजपा ला मत देनारे,rss चे देशभक्त मराठी नाही???
@dattatrayabhosale9516
@dattatrayabhosale9516 26 минут бұрын
मराठी माणसाला आधी पत्राचाळीत घरे दे. त्यांना तू देशोधडीला लावलेस.
@chandpatel6822
@chandpatel6822 5 минут бұрын
Right
@milindgore1799
@milindgore1799 2 сағат бұрын
मराठी मिडिया राऊत कडून पैसे घेऊन त्याला टिव्ही वर दाखवतात का? एक तरी नीट प्रश्न त्याला विचारा तो बोलतो त्यावर
@sangramdeshmukh1066
@sangramdeshmukh1066 2 сағат бұрын
घाबरलय... आता धनुष्य सोडा आणि मशाल वाचवा अशी अवस्था आहे तुमची 😂😂😂
@sanjaymundke5350
@sanjaymundke5350 40 минут бұрын
तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे शिंदे साहेब ४० आमदारांना घेवुन का गेले भाषा दुरुस्त करा माननीय बाळासाहेब हे हिंदू ह्रदय सम्राट होते परंतु माननीय उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणातील हिंदूच शब्द गायब केला
@sachingedam8917
@sachingedam8917 15 минут бұрын
राऊत साहेब evm विरोधात आंदोलन सुरु करा आम्ही आपल्या सोबत आहोत. Evm असताना bjp ला कुणीही हारवू शकत नाही
@panditamrute5333
@panditamrute5333 3 сағат бұрын
चालता येईना अंगण वाकडे
@maheshsutar8763
@maheshsutar8763 3 сағат бұрын
तुला काय करायचं CM कोण होणार
@DevanandKale-j8z
@DevanandKale-j8z 2 сағат бұрын
पत्रकार यांनी आता याचे पाकीट घेऊ नये .... निर्भीड पणे प्रश्न विचारले पाहिजे हे बंद झाले की पाकीट वाटप होतात
@chandpatel6822
@chandpatel6822 15 секунд бұрын
राऊत साहेब आता तरी जागे व्हा हा खेळ सर्व खेळ EVM चा आहे याला कसे बंद करायचे हे ठरवा जनता आपल्या सोबत आहे , साथ देईल पण तुम्ही आवाज उठवला तर काही तरी होईल
@tpankushrao3023
@tpankushrao3023 19 минут бұрын
उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांनी देशभर EVM च्या विरोधात रस्त्यावर उतरावे तरच देश पुढे स्वतंत्र राहील, संविधान वाचेल, सामान्य माणसाचे संविधानाने दिलेले अधिकार आणि सुरक्षा कायम राहील... BAN EVM SAVE NATION
@priyajethva75
@priyajethva75 28 минут бұрын
म्हणजे दहा चा भोंगा वाजत राहणार 😢
@prakashbarage3913
@prakashbarage3913 3 сағат бұрын
आपण कोण आहोत याची खात्री करा. सरन्यायाधीश यांचेवर बोलायला आपली लायकी आहे काय? या विजयाचे शिल्पकार राऊतसाहेब आपण स्वतः आहात.
@TheDreamerPradip
@TheDreamerPradip 47 секунд бұрын
हिंदू विरोधी भूमिका आणि भाषणं, वक्तव्य केल्यामुळे तुमचा कार्यक्रम झालाय साहेब. स्वतः निवडून आले की Evm चांगली, दुसरे निवडून आले की Evm घोटाळा. आता तरी सुध्दा नाहीतर पुढच्या निवडणुकीपर्यंत पक्ष पण राहणार नाही.
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 40 минут бұрын
निकाला नंतर, संजू सेठ, आणि जरांगे भाउ ची प्रतिक्रिया aaikaiche होती😂
@MayadeviHatkar
@MayadeviHatkar 3 сағат бұрын
मा.एकनाथजी शिंदे यांना जर बीजेपी ने मुख्यमंत्री केले नाही,तर मा. शिंदे साहेब बिजेपी शिवाय इतर सर्व पक्षीय आमदार सोबत घेऊन सरकार स्थापन करुन मा. फडणवीस साहेबांना विरोधी पक्षनेते म्हणून संधी देऊं शकतात.
@akashkhandre4799
@akashkhandre4799 2 сағат бұрын
खासदारकी वाचवा साहेब आता
@hiteshdhaigude
@hiteshdhaigude 3 сағат бұрын
दम दाटी दांडील शाही अजून गेली नाही 😂
@RajendraPawar-b9o
@RajendraPawar-b9o 2 сағат бұрын
Ratri chi utarali ka
@yo_desai24
@yo_desai24 2 сағат бұрын
हरल्यावर रडण्याची सवय उद्धवसेनेला पहिल्यापासून आहे... २००९ ला सुद्धा ' मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला म्हणून रडत होते... तेव्हा समोर काँग्रेस होती...
@bharatpatil5013
@bharatpatil5013 Сағат бұрын
सन्माननीय संजय राऊत त्यांना सल्लागार म्हणून ठेवलेली आहे का काय अवस्था झालेली आहे सल्ला न विचारता शपथ विधी कार्यक्रम कोठे घ्यावा हे सल्ला देत आहेत
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 2 сағат бұрын
आता न्यायाधिश काय न्याय देणार सगळेच लाचार आहेत
@Whisperingtruth1997
@Whisperingtruth1997 Сағат бұрын
The man who won handedly destroyed uddav Thakre Sharad Pawar and maha Vikas aghadi😂🎉 very well played
@wamanmore6641
@wamanmore6641 8 минут бұрын
Correct statement of Rautji Illegal Government continued in the Power for more than 2 years till the declaration of holding the election when the matter has been pending. Not known what is price for keeping it pending
@akashkhandre4799
@akashkhandre4799 3 сағат бұрын
संजू भाऊ तुमची माहिती राहू द्या
@priyachore6468
@priyachore6468 10 минут бұрын
Mahayuti is great
@anillondhe1370
@anillondhe1370 43 минут бұрын
जरा तथाकथित जाणता राजा शरद पवार, लाडकी भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे, बोलघेवडे रोहित पवार यांच्या प्रतिक्रिया दाखवा. तिघांची प्रकृतीची काळजी वाटते. काल पासुन गायब आहेत.
@akashkhandre4799
@akashkhandre4799 2 сағат бұрын
चहा घेऊन आले साहेब...
@PRAKASHWAGH-l3f
@PRAKASHWAGH-l3f 3 сағат бұрын
Maharastra madhye tu kutra pan vicharat nahi
@narendramanjrekarii1915
@narendramanjrekarii1915 Сағат бұрын
Saheb kutaryala naka badanam karu Kutara pramanik aasto Khayla mithala jagato Ha Sanjay khalya tatat ghan karanar manus aahye
@swapnilnanote7173
@swapnilnanote7173 3 сағат бұрын
Aree Sanjay 😂😂😂😂😂
@nilp5752
@nilp5752 56 минут бұрын
कावळ्यांच्या गोंगाटात हा कावळा काव काव करतोय😂😂😂😂😂
@vishaldeshmukh7177
@vishaldeshmukh7177 3 сағат бұрын
Nusti mujori
@rajeshribhosale413
@rajeshribhosale413 Сағат бұрын
खरच कुठेच जल्लोष केला नाही कुणी च आनंदी नाही निकलाने
@prakashdesai7137
@prakashdesai7137 Сағат бұрын
😂😂😂😂
@RamchandraShinde-k7q
@RamchandraShinde-k7q Сағат бұрын
पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील महाविकास आघडी हरायला कोणी सुपारी घेतली आहे निकाल लावा तेवढा राऊत साहेब
@narayan1210
@narayan1210 3 сағат бұрын
तुम्ही आणी तुमचे गुरु पुढच्या वेळी संसदेत कसे जाताईल ह्याची काळजी करा. महा विकास पक्षाची काळजी करू न्स्का.
@ganeshpawar6806
@ganeshpawar6806 Сағат бұрын
Em machinery for model Akela hai Narendra Modi Devendra pandit Nitin Gadkari aani Adani
@akashkhandre4799
@akashkhandre4799 3 сағат бұрын
50 पण नाही केली साहेब
@sach7405
@sach7405 3 сағат бұрын
हा रोज सकाळी आला पाहिजे तरच महायुतीला फायदा आहे 🚩
@angadraje7233
@angadraje7233 Сағат бұрын
सर्व पराभवाचे खापर रोज सकाळी सकाळी उठून फालतू बडबड करतो त्या मुळेच जनतेने तुला जागा दाखवली
@topdesiindia7298
@topdesiindia7298 3 сағат бұрын
Tula laaj Kashi vatat nhi udhav thakre barbad karun sakali sakali yeyala
@जयहिंद-प2ल
@जयहिंद-प2ल 3 сағат бұрын
दोघे भाऊ जर एकत्र आले नाहीत. तर यांचं पुढं राजकरण धोक्यात आहे.
@khandutelange4856
@khandutelange4856 Сағат бұрын
कोल नाही राग आहे जनतेचा राऊत साहेब
@anshdeshmukh7596
@anshdeshmukh7596 42 минут бұрын
माझं ते सरळ duarch वाकड
@sharadkadam3652
@sharadkadam3652 17 минут бұрын
हा संजू, अजूनही विझला नाही, काय बरगळतो?
@damodarpd4813
@damodarpd4813 Сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये बीजेपी येणार
@nelsondmello9309
@nelsondmello9309 2 сағат бұрын
आता तू गेला
@RajendraKale-r7c
@RajendraKale-r7c 2 сағат бұрын
श्रीगोंदा चे किती पैसे खाल्ले
@dharmendrasoni1835
@dharmendrasoni1835 3 сағат бұрын
Yala pisal kutra chawala 😂 vedaa zala
@ArunGawade-t9w
@ArunGawade-t9w 3 сағат бұрын
Ami radat rahanar
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 3 сағат бұрын
❤❤❤❤❤ kaddakk Saheb
@sunilsawai
@sunilsawai 35 минут бұрын
याला कशाला मीडिया भाव देते
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,6 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,6 МЛН