No video

Raj Thackeray Today Speech : माझा मोदींना बिनशर्त पाठिंबा कारण.. राज ठाकरे भाजपसोबत विराट सभा गाजवली

  Рет қаралды 1,557,690

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

4 ай бұрын

MNS Gudi Padwa Melava : सर्वात मोठी बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, लोकसभेत किती जागांवर लढणार? Shivaji Park वर रेकॉर्डब्रेक गर्दी | भाजप-मनसे युतीची घोषणा करणार? राज ‘गर्जना’ #RajThackeray #LIVE #GudiPadwa #MNS #DevendraFadnavis #Maharashtra #FullSpeech #RajThackeraySpeech #loksabhaelection2024 #vidhansabhaelection
राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देण्याबाबत नेमकं काय म्हणाले? raj thackeray gudi padwa melava live
“आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विषय़ करायचा असतो. पण मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो. म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे जाहीर करतो”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहून दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.
फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
Raj Thackeray To Clear Stand On Alliance With BJP In Gudi Padwa Rally On Tuesday
All eyes will be on Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray on Tuesday, as he is expected to make his stand clear for the upcoming Lok Sabha polls at his party’s annual Gudhi Padva rally at the historic Shivaji Park in Mumbai.
The MNS has already released a teaser with Raj Thackeray asking people to come to Shivaji Park on Gudhi Padva, the first day of the Marathi New Year. “Since last few weeks, a lot of gossip has been spread about our party. Time has come to come clean on this. I want to directly talk to you... (to explain) what happened exactly... what is happening,” he said. “I don’t take steps depending on elections but in the interests of Maharashtra,”
mahayuti #tv9 #reels #1
Keywords: raj thackeray live today tv9 marathi
raj thackeray today press conference
raj thackeray mimicry
raj thackeray gudi padwa 2024 live
raj thackeray gudi padwa status
gudi padwa status
raj thakre latest speech
raj thakre latest news
राज ठाकरे गुढीपाडवा भाषण
गुडीपाडवा
uddhav thackeray
shivsena
eknath shinde
Marathi News Channel
Mumbai
Shivaji Park Live
#rajthackeray #devendrafadnavis #baramati #sharadpawar #marathi #live #marathareservation #eknathshinde #indapur #dharashiv #kolhapur #pune #vasantmore #livestreaming #news #poltics #politicalnews
#gudipadwa2024 #status #statusvideo #recommended
News about राज ठाकरे
avinash jadhav
raj thackeray live speech today shivaji park
dadar
thane
navi mumbai
pune city
tv9 marathi news
tv9 live marathi
abp maza abp majha
Manoj jarange live
manoj jarange patil live
raj thackeray entry
mahayuti
#loksabha #loksabhaelection2024 #loksabhaelection
mohite patil akluj
madha solapur karmala
mancha rajgurunagar khed shivapur
nashik
#broadcast #official
Maharashtra Navnirman Sena Live
Latest Speech
Mumbai Tak
marathi news live
marathi news live today
#NCP #HD
#Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar
#Maharashtra #ManojJarangePatil #marathareservation #marat
sLIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
#tv9
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
अंतरवालि
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #newsstatemaharashtragoa #AjitPawar #Kolhapur #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #Jarange #FullSpeech #LIVE #livestream #livenews #livestreaming #rajthackeray
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
------------------------------------------------------------ #NEWS
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
#Latest #livestream #livenews #1

Пікірлер: 3 500
@sandeshkolambe5790
@sandeshkolambe5790 4 ай бұрын
बाळासाहेबांचा तो निर्णय किती योग्य होता हे आज पुन्हा सिध्द झाल 🙏🏻 फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥🔥🔥
@abaraosnikamnikam1144
@abaraosnikamnikam1144 4 ай бұрын
Yog nahi raj
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 4 ай бұрын
काय निर्णय होता ? हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कार्य व वाक्य आठवा... 1) जेव्हा माझ्या पक्षाला काँग्रेस बरोबर जायची वेळ येईल तेव्हा मी माझा शिवसेना नावाचा पक्ष बंद करेन.... 2) जेव्हा गुजरात दंगलीनंतर प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी मोदींना मुख्यमंत्री पदावरुन काढून टाकण्यासाठी गुजरात ला गेले होते तेंव्हा त्यांना फोन करुन "मोदी को हि मुख्यमंत्री रहने दो वह इस देश का नेतृत्व करेंगे" असं म्हणणारे बाळासाहेब एकमेव.... या बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे याच विचारांना स्वीकार करणार.... नविन भरतीवाल्यांना हे समजणार नाही....
@aryankarale4175
@aryankarale4175 4 ай бұрын
Maharastra madhlya campanya gujratla gelya tehva zopla hota ka
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 4 ай бұрын
उद्धवला मत म्हणजे काँग्रेस ला मत.. त्यामुळे उद्धवला कोणी मत देणार नाही
@sagarbhalchim
@sagarbhalchim 4 ай бұрын
नोकऱ्या हव्या असतील तर congress ला मतदान करा. राहुल गांधी साहेब खोटं बोलणार नाहीत. शब्द पाळणार ते.
@JPatel19764
@JPatel19764 4 ай бұрын
🙏🇮🇳 जय हिन्द 🙏 वाह शिव शम्भू 🙏❤ जय शिवाजी 🙏
@ajitbrahmadande703
@ajitbrahmadande703 4 ай бұрын
खूप योग्य निर्णय ! देशभक्तांनी बिन शर्त एकत्र यायलाच हवं ! देशहित सर्वप्रथम ! जय भारत !
@digvijaypandav6594
@digvijaypandav6594 4 ай бұрын
😂
@bestofindianrailwaysnavind5162
@bestofindianrailwaysnavind5162 4 ай бұрын
@@digvijaypandav6594 ha zhatu kay hastoy
@amolwaghmare8976
@amolwaghmare8976 4 ай бұрын
देशहित सर्वप्रथम...तुमचा निर्णय योग्य आहे साहेब...Jay Hind vande mataram.
@bajiraobangar8783
@bajiraobangar8783 4 ай бұрын
आज पर्यंत राज ठाकरे साहेबांना खूप मानत होतो जरी मी त्यांच्या पक्षाचा नव्हतो तरी पण मानत होतो पण आज हा माणूस पूर्णपणे मनातून उतरला आहे.. जय महाराष्ट्र
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 4 ай бұрын
विचारांनी भरकटत चाललेला पक्ष , ह्या साहेबांचे विचार भरकटले मराठी मराठी करतात आणि महार्ष्टाचे उधोग पळविणार्यांना पाठींबा देतात
@MB-kg7gp
@MB-kg7gp 4 ай бұрын
Ekdum barobar
@Love-Love200
@Love-Love200 4 ай бұрын
चीनकडे सगळं मार्केट गेलंय त्याबद्दल पण बोला काही….. गणेश मूर्तींपासून दिवाळीच्या पणत्यांपर्यंत सगळा माल तिथूनच येतो आणि आपला युवा हाताला काम नसल्यामुळे बसून रहातो …. त्याबद्दल बोला
@dhaneshpatil7620
@dhaneshpatil7620 4 ай бұрын
राज् साहेब, वाटले नवते तुम्ही पन् असे वागणार. तुम्हाला शेवटचे राम् राम् 🙏
@abhaymaheshwari8737
@abhaymaheshwari8737 4 ай бұрын
Sach and sahi kiya galat thumare soach hai pagal logo
@manthanamracari
@manthanamracari 4 ай бұрын
​@@abhaymaheshwari8737 Abe chutiye ye Tera baap 2019 me modi ko gaali de rha tha.. Modiji ne ED lagayi to gand fat gyi
@sangitapatkar1953
@sangitapatkar1953 4 ай бұрын
हा नक्की मुस्लिम धर्म स्विकारणार आणि घरच्या बायका बुरखा घालणार. म्हणून हिंदू धर्मातील लोकांनी एकत्र येणे आवडले नाही.
@raghunathjaybhay8635
@raghunathjaybhay8635 4 ай бұрын
राजसाहेबांचे मनापासून अभिनंदन! अत्यंत दूरदृष्टीचा व देशप्रेमाचा असाच निर्णय आहे. बाकी प्रश्न राहिला पोटदुखीवाल्यांचा तर ती जमात भारतात पुरातन काळापासून नांदत आहे.या लाटेनंतर त्यांचाही प्रश्न निकाली निघू शकतो.
@chhaganbhaipatil623
@chhaganbhaipatil623 4 ай бұрын
Agdi Chan comet sar ji like your thinking
@marutipatil1131
@marutipatil1131 4 ай бұрын
राज ठाकरेंच भाषण म्हणजे मनोरंजन मतदान मात्र उध्दव ठाकरे
@bhosaled.3586
@bhosaled.3586 4 ай бұрын
100%
@user-mb9bi1ny7l
@user-mb9bi1ny7l 4 ай бұрын
घरकोंबड्याची ही शेवटची निवडणुक, पुढे टोमणे मारण्या साठी मोकळे असणार आहेत ऊबाठा.
@vijaymore5167
@vijaymore5167 4 ай бұрын
अपेक्षा नव्हती राज ठाकरे यांच्या कडून.महाराष्ट् नवनिर्माण सेना आज पासून राम राम
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 4 ай бұрын
😂😂😂तू काँग्रेसी तुझा काय संबंध मनसेशी 😂😂😂
@tukaramkolitelgon4746
@tukaramkolitelgon4746 4 ай бұрын
😂😂😂brobr
@shridharpatil9881
@shridharpatil9881 4 ай бұрын
Hindu asatil te Raj che samarthak fakta...
@ThePatilakshay
@ThePatilakshay 4 ай бұрын
Ram Ram Nigh Aata
@manikjadhav1864
@manikjadhav1864 4 ай бұрын
Mi ramesh wanjale pasun matadan kele pan kahi fayda nahi zala
@anuradhadabli4910
@anuradhadabli4910 3 ай бұрын
इतर कितीतरी गोष्टींबाबत मतभेद असले तरी राज साहेबांच्या या निर्णयाचं कौतुकच करायला पाहिजे.वैयक्तिक मानापमानाचा, फायदा तोट्याचा विचार न करता ,"राष्ट्र प्रथम" ह्या उद्दिष्टाला प्राधान्य दिले.शहाजोगपणाचा निर्णय!👍👌👍🌹
@Ravi-gy5vl
@Ravi-gy5vl 3 ай бұрын
Right ✅️
@amitrajput4373
@amitrajput4373 4 ай бұрын
Bharat saathi Modiji aani Maharashtra saathi Raj Saheb Jai Hind Jai Shivaji Maharaj Jai Maharashtra
@sanjaylad6288
@sanjaylad6288 4 ай бұрын
बाळासाहेबांचा तो निर्णय किती योग्य होता हे आज पुन्हा सिध्द झाल फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@arvindagale8543
@arvindagale8543 4 ай бұрын
Labadlandgaha pan viklagela maharastra chaJumlebaz😮😊
@rajudeshmukh6691
@rajudeshmukh6691 4 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सुत्रे यांच्या हातात दिली नाही ते योग्यच होत आणि राजसाहेब तुम्ही फक्त या भाषणाला लाईक किती आहेत व विरोध किती आहे ते वाचा मग कळेल तुम्हाला तुमची किंमत
@vinayaksatghare2043
@vinayaksatghare2043 4 ай бұрын
There is no pride of any thing, angaver lok thuktil
@sagarkshirsagar8019
@sagarkshirsagar8019 3 ай бұрын
हे आहेत बाळासाहेबांनचे विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनंतर जर कोणी असेल तर फक्त आणि फक्त माझे 🚩 राज ठाकरे 🚩 जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@sunitafulbandhe9714
@sunitafulbandhe9714 3 ай бұрын
साहेब आता संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या असावा आशिक शिवचरणी सदिच्छा
@arunamahadik8802
@arunamahadik8802 4 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो योग्य होता त्यांनी या माणसाला चांगले ओळखले होते
@troll4330
@troll4330 4 ай бұрын
हा भडवा च होता आधीपासून पण आपण या राज ला ओळखले नाही
@dilipkumarkadam7391
@dilipkumarkadam7391 4 ай бұрын
Right
@ramlolage646
@ramlolage646 4 ай бұрын
घंटा ओळखल पुत्रप्रेमान शिवसेनेच वाटोळ झाल आणि पुढपन आदित्य चालुच राहणार तुम्ही फक्त सतरंज्या ऊचणार भाजपा एकमेव पक्ष आहे सामान्य माणसांना मुख्यमंत्री पंतप्रधान बनवताय
@mahendranadgaonkar1606
@mahendranadgaonkar1606 4 ай бұрын
Ho lava ata gharat 1100 ch celender
@harshkatare6100
@harshkatare6100 4 ай бұрын
Accha tu sang ata zatu
@sunilraut319
@sunilraut319 4 ай бұрын
महाराष्ट्र लोकांचा विश्वास गमावला...
@amoghgosavi6789
@amoghgosavi6789 4 ай бұрын
वा वा.... मस्त निर्णय.. 🙌🏻
@janardantode8377
@janardantode8377 4 ай бұрын
अतिशय सुंनदर
@prashantdabholkar8159
@prashantdabholkar8159 4 ай бұрын
टोल नायक राज ठाकरे यांचा जाहीर निषेध.
@lokmanyanews100
@lokmanyanews100 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/aZbWmqqFjJKfqposi=ImfeahIRWC9u0_DC
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy 4 ай бұрын
ठाकरे साहेबांनी योग्यच निर्णय घेतला होता त्यामुळे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब यांना शिवसेनेचे तसेच महाराष्ट्र राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदारी दिली फक्त उद्धव ठाकरे साहेब
@Nilsen111
@Nilsen111 4 ай бұрын
😂Mhanje chor p war & pak bhakt Kan gres party la sath dili tar yogya vatate ka tula😂
@dineshrawat5541
@dineshrawat5541 4 ай бұрын
😢Good news keep it up jai Maharashtra
@laxmanthapa463
@laxmanthapa463 4 ай бұрын
Jai Maharashtra Jai raj thakre saheb
@RubYGsd
@RubYGsd 4 ай бұрын
येवढे वर्ष मी खूप आदर करायचो राज साहेबांचा … आता मात्र ते मनातून पार उतरले …कोण्या पक्षाला सॅपोर्ट देताय हे कारण नसुन ढिसाळ भूमिका आणि धरसोड वृत्ती हे आहे . . आमचा फायनल राम राम घ्या राज साहेब 🙏🏻
@marutidevale791
@marutidevale791 4 ай бұрын
अहो यांच्या भूमिका च बदलत असतात, सुरवातीला १२/१३ आमदार निवडून आले, ते सुद्धा टिकून ठेवणे यांच्या नशिबी आलं नाही, नुसती गर्दी वाढवतात पण मतं लोक देत नाही.
@rajuhowal9570
@rajuhowal9570 4 ай бұрын
Pheku saranche shishya
@RubYGsd
@RubYGsd 4 ай бұрын
@@Rajveer24095 चांगले आहे !
@RubYGsd
@RubYGsd 4 ай бұрын
@@rajuhowal9570 सामान्य नागरिक आहे मी
@RubYGsd
@RubYGsd 4 ай бұрын
@@Rajveer24095 changle aahe ...all the best
@suniljadhav5602
@suniljadhav5602 4 ай бұрын
राजसाहेब तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या तुम्ही एक कट्टर हिंदूहोता तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती माणसाच्या तुम्ही पाठीत खंजीर खुपसला आहे आजपासून तुमच्या मनसेला कारण सगळे मराठी माणसाचे उद्योग गुजरातला नेण्यात आले आहेत मराठी माणसाला कमी करण्याचा षडयंत्र भाजप करत आहे आणि मराठी माणसाला गरीब बनवण्यासाठी तुम्ही त्यांची मदत करणार असाल तर आम्हाला तुमची काही गरज नाही आम्हाला आमच्या हक्काचं सांगणारा नेता आम्हाला आहे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुमच्या मध्ये थोडे होते म्हणून आम्ही तुम्हाला साथ देत होतो तरी तुम्ही आता भाजपच्या दावणीला जाऊन बसलाय म्हणून आम्ही आज तुम्हाला रामराम करतो आमचा नेता एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे
@rajrasal4173
@rajrasal4173 4 ай бұрын
खर आहे तुमच सर 👍🏻
@PrashantPatil-qs9lk
@PrashantPatil-qs9lk 4 ай бұрын
राजसाहेब काय केलेत तुम्ही आता तुमच्यावर विश्वास महाराष्ट्र कसा ठेवणार
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 4 ай бұрын
उद्धव काँग्रेस बरोबर गेला, ठेवलात ना विश्वास 😂😂😂उद्धव शरद पवार बरोबर गेला, ठेवलात ना विश्वास वंचित गेल्यावेळी mim बरोबर गेली तेव्हा ठेवलात ना विश्वास... राज ठाकरेनी तर यापैकी काहीही केलेले नाही.. मग तुझा नक्की विश्वासघात काय केलाय.. बीजेपी शिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षाची विचारधारा हिंदुत्ववादी नाही.. बीजेपी नैसर्गिक मित्र होऊ शकतो मनसेचा....कशा येड्यासारख्या coment करतोयस 😄😄😂
@Amey2671
@Amey2671 4 ай бұрын
Asa kahi nahi re ata te hindu cha pn vichar karayla lagle ahet re...
@GirishThakare-ej1nr
@GirishThakare-ej1nr 3 ай бұрын
इतक्या वर्षात एकही जागा स्वबळावर निवडुन आणता नाही आली .मग इतका पैसा कुठुन जमा केला इ.डी. ला काय उत्तर देणार भा...........😂
@ladudharne7283
@ladudharne7283 4 ай бұрын
Bharat mata ki jay Ja Maharashtra Jai bhavani Jai Shivaji, Jai Shri ram Jai modiji Jai thakare ji Raj ji Aage badho Hum Tumhare Sath hai
@decentagencies6563
@decentagencies6563 4 ай бұрын
गावाकडे यात्रा सुरू झाल्या आहेत,आणि या यात्रेत तमाशे असतात तसे राजकारण आणि नेते झाले आहेत,जस मानधन तसा तमाशा ,,तसाच राजकीय तमाशा महाराष्ट्रात चालू आहे,
@RohitUtale
@RohitUtale 4 ай бұрын
याचं डोकं नाही जागेवर खरा माणूस आहे उद्धव ठाकरे साहेब
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 4 ай бұрын
पण उध्दव ठाकरे हे सलिम ठाकरे झाले आहे तुमचे हिंन्दुचे काय त्याना फक्त सतरज्या
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 4 ай бұрын
😂😂😂
@gymmotivation712
@gymmotivation712 4 ай бұрын
​@@ganeshlokhande6442Salim thakre nahi udhvast thakre 😂
@sunitagupta1217
@sunitagupta1217 4 ай бұрын
ईथे प्रश्न फक्त महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे . मुंबई ही महाराष्ट्राला 106 लोकांनी स्वतः ची आहुति देऊन मिळवली आहे. आणि आता ती अडाणी ला समर्पित करून टाकली आहे आणि मुंबई एअर पोर्ट आपली धारावी महाराष्ट्रातील उद्योग मोठे प्रोजेक्ट गुजरात्यांनी महाराष्ट्राकडून हिसकावून घेतले . तुम्ही महाराष्ट्रा च्या लुटारू नाही पाठिंबा देऊन आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला गुजरात्यांचे कामगार बनवून धन्यता माननार का??
@uzumaki3708
@uzumaki3708 3 ай бұрын
Gu kha maza 😂😂😂
@jayeshpal9315
@jayeshpal9315 4 ай бұрын
आम्हांला पहिल्या चे राज साहेब हवेत
@dhanajishetake5073
@dhanajishetake5073 4 ай бұрын
साहेब अगदी बरोबर जसे तुम्ही डॉक्टर,नर्सेस बद्धल बोलला तसे शिक्षका बद्धल ही हा निर्णय झाला पाहिजे.
@jayeshpal9315
@jayeshpal9315 4 ай бұрын
काहीही नाही नुसतं गाजर अफ़वाच इतकी सहानुभूती आहे तर राज साहेब यांनी प्रशासन कडे हा मुद्दा उचलून धरावा तसं प्रयत्न करावं
@user-ji3jk1qh4t
@user-ji3jk1qh4t 4 ай бұрын
ऊधव साहेबां सोबत पाहीजे होत गरज होती महाराष्ट्रा ला जनता खुश असती
@user-ls4om1yw8z
@user-ls4om1yw8z 4 ай бұрын
Chukan pan ato ...pure zale ...dhokabaji
@vikasrathod7350
@vikasrathod7350 4 ай бұрын
साहेबांकडुन फार मोठ्या अपेक्षा आहेत पण. . . . .पाठिंबा का द्यावा याचे एक तरी कारण सांगायला हवे होते.समाधान झाले असते.
@shrikantkhade2707
@shrikantkhade2707 4 ай бұрын
ED pasun सुटका..
@abdulnajib2724
@abdulnajib2724 4 ай бұрын
ED😂😂
@prasadmhaske8361
@prasadmhaske8361 4 ай бұрын
फटु राम
@AD-hp2sl
@AD-hp2sl 4 ай бұрын
ED😂😂
@The_Samurai009
@The_Samurai009 4 ай бұрын
किंग...... सुपारी किंग 👑 #तुमच्या_राजाला_सुपारी_दया #लावा_रे_जुने_व्हिडिओज.....
@netajidige8547
@netajidige8547 4 ай бұрын
Nice..Raj saheb..🙏
@rajendravispute9434
@rajendravispute9434 4 ай бұрын
राज ठाकरे विकला गेला.. आता त्याची विश्वासार्हता पूर्ण संपली आहे. फार मोठा सौदा केला हे उघड सत्य आहे.
@desiheartbreaker6815
@desiheartbreaker6815 4 ай бұрын
हो का? आणि पेंग्विन चा काय झाला?
@indianarmy-pr8nf
@indianarmy-pr8nf 4 ай бұрын
@@desiheartbreaker6815😂😂😂😂
@sandippanmand876
@sandippanmand876 4 ай бұрын
Correct
@chvrkrrp
@chvrkrrp 3 ай бұрын
आपण पाहायला गेलात का?
@achyutsomwanshi8235
@achyutsomwanshi8235 3 ай бұрын
प्पल​@@sandippanmand876
@dineshfaras439
@dineshfaras439 4 ай бұрын
मतदारांनी येथुन पुढे राज ठाकरे वर विश्वास ठेवु नये बाळासाहेब ठाकरे याचे विचार व वारसा फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे मनसे सैनिकांनी उध्दव बाळासाहेब ठाकरेना मदत करावी
@atulkokadwar7076
@atulkokadwar7076 4 ай бұрын
बाळासाहेबाचे विचार असते तर हिंदू विरोधी कॉग्रेसला जाऊन मिळाला नसता ऊबाठा .😂😂😂😂
@dayalchavhan5276
@dayalchavhan5276 4 ай бұрын
मोदी यांनी राज ठाकरे चा मिट्टू पाडला
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
mi बालासाहेब यांचा शिव सैनिक आहे पण या उबाठा ला kadhich मतदान karanar नाही
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 4 ай бұрын
काय चाललंय हेच समजत नाही ..... अवघड आहे पुढे , असो... परमेश्वर चांगली बुध्दी देवो.. जय महाराष्ट्र जय शिवराय
@amolbhere5720
@amolbhere5720 4 ай бұрын
लय भारी, राजसाहेब 🎉🎉🎉🎉 वंदे मातरम्, भारत माझा देश आहे
@Viratian.planet
@Viratian.planet 4 ай бұрын
खरच आता राजकारणी लोकांवर विश्वास राहिला नाही.
@Amey2671
@Amey2671 4 ай бұрын
Adhi khup vishwas hota vatatay neynvar 😅😂
@user-io4po6vt7h
@user-io4po6vt7h 4 ай бұрын
👍
@rajusantre4529
@rajusantre4529 4 ай бұрын
का कारण सत्य कटु असत व साथ देणारे हे वास्तविक प्रश्नांशी लढणारे असतात. कारण त्यांच्याकडे हे वाक्य नसतात आपले कुंटुंब आपली जबाबदारी😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@desiheartbreaker6815
@desiheartbreaker6815 4 ай бұрын
काय रे राव आपलं स्वतःचा मान कापणारा पेंग्विन आता खूपच चांगला माणूस झाला की काय? बाळासाहेबांनी बोलले होते मी कधिच खांग्रेस बरोबर जाणार नाही आणि त्यांचा दुर्योधन पेंग्विन त्याने करून दाखविली. राज साहेब बाळासाहेब सारखे कट्टर हिंदू आहेत.
@ganeshwadekar7877
@ganeshwadekar7877 4 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे नीं घेतलेला निर्णय योग्य होता
@shashikalaraut3645
@shashikalaraut3645 4 ай бұрын
साधा सरपंच पदासाठी निवडून येणार नाही.
@DEVENDRADARE
@DEVENDRADARE 4 ай бұрын
मी आहे सरपंच मनसेचा
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s 4 ай бұрын
संजय राऊत बद्दल ही गोष्ट फिट बसते 😂
@35858
@35858 4 ай бұрын
@@DEVENDRADARE tu yeshil re pn tumcha saheb yenar nahi ,vatal tr bg mhanav krun pryatn
@KishorRandavi-sn2ux
@KishorRandavi-sn2ux 4 ай бұрын
कंपन्या महाराष्ट्रात आहेत पन त्यांना स्तानिक मुले नाही पाहिजे कामावर घेत नाही याच्या कड़े कोणाचे लक्ष्य नाही काही खर नाही पुढे
@asmashirajbhai1036
@asmashirajbhai1036 4 ай бұрын
बरोबर
@GovindaTapase-qm5pw
@GovindaTapase-qm5pw 4 ай бұрын
वंदे मातरम भारत माता की जय हर हर महादेव जय श्रीराम
@AshokVerma-vn7bv
@AshokVerma-vn7bv 4 ай бұрын
Jai hindurastram 🚩🔥
@bhaskarmalgunde7971
@bhaskarmalgunde7971 4 ай бұрын
मी मराठी माणूस आहे आणि महाराष्ट्र कोनापाशी जुकला नाही आणि झुकणार नाही म्हणून राज ठाकरे साहेब तुम्ही पण जुकू नये
@ManishPatel-qv3gk
@ManishPatel-qv3gk 4 ай бұрын
Arre kutrya - vakun Chaat tou BJP Cha Aandlya kutrya
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 4 ай бұрын
राज ठाकरे गुजरातचा कधीचं गुलाम झाला
@user-mr2lo1zy3n
@user-mr2lo1zy3n 4 ай бұрын
ईडी
@Satya29Nov85
@Satya29Nov85 4 ай бұрын
2019 ला स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी उबाठा दिल्लीला जाऊन खानग्रेस च्या नेत्या विदेशी सोनिया आणि पप्पू समोर झुकले होते, हे जग जाहीर आहे. करामती काका आयुष्यभर दिल्ली समोर झुकून साडेतीन जिल्ह्यांचा राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले होते. दिल्ली समोर न झुकणारे फक्त आणि फक्त एकच नेते, ते म्हणजे वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब.
@prad1951
@prad1951 4 ай бұрын
झूकले तेव्हाच😂
@pravinshinde5348
@pravinshinde5348 4 ай бұрын
ठाकरे साहेब, तुम्ही जनतेचा विश्वास घात केला, स्वतःची माती करून घेतली
@vedantchavan5206
@vedantchavan5206 4 ай бұрын
Yes,go ahead
@anjalichavan1950
@anjalichavan1950 4 ай бұрын
आमच्या पक्षाचा टक्का वाढणार हे नक्की मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 4 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@dilipnavale8035
@dilipnavale8035 4 ай бұрын
राजसाहेब ठाकरे यांना गुडी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचा निर्णय योग्य झाला त्या बद्दल त्यांना परत शुभेच्छा!
@madhavshinde3647
@madhavshinde3647 4 ай бұрын
महाराष्ट्राचे हित साधलेच पण देश हितासाठी हा पाठींबा योग्ये आहे,राष्ट्रहित हे‌ प्रथम ध्येये सर्व जनतेच कर्तव्ये आहे
@kisanwatade8261
@kisanwatade8261 4 ай бұрын
नुसते बोलून आणि लोकांना फसवून काही मिळत नाही त्यासाठी एका निधडया कर्तृत्वाचा ची गरज असते . ते नेतृत्व व कर्तुत्व आपल्या मनसेत नाही . आपले आमूल्य मत फक्त मराठी माणसासाठी मराठी हितासाठी जय हिंद जय महाराष्ट्र !
@anantkamerkar7813
@anantkamerkar7813 4 ай бұрын
माझ्या पुतण्याने शेण खाल्ल, असे बाळासाहेब म्हणाले ते खरचं आहे
@dilippande8677
@dilippande8677 4 ай бұрын
शेन नाही,,,,, गु,,,,,,,
@nikhilmali2597
@nikhilmali2597 4 ай бұрын
Khara bolaych tar Maharaj srimant छत्रपतींनी स्वतःच्या समर्थ्यवेर स्वराज उभ केला.......अपेक्षा तीच आहे आमची......
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 4 ай бұрын
ऊधवने गु खाल्ला
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 4 ай бұрын
....आणि बाळूच्या पोराने "गू" खाल्ला ते ही सांग.....
@SpiritualGuruz
@SpiritualGuruz 4 ай бұрын
तुमचा फावडा साहेबांचा गू खातोय ते बघ की😂
@rajeshpatil693
@rajeshpatil693 4 ай бұрын
निर्णय विचार पूर्वक घेतला आहे, मोदीजी यांच्यच नितृत्वहअत हा देश सुरक्षित आहे ही दूर दृष्टी राज साहबांनी ओळखली आणि त्यांना साथ दिली. याला खरा अभ्यासू नेता म्हणतात ❤ हिंदुस्तान. जय हिंद. जय महाराष्ट्र
@Devendra-uh6eh
@Devendra-uh6eh 4 ай бұрын
Very nice atisunder congratulations
@vikaskurhade427
@vikaskurhade427 4 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥 मराठी माणूस . वाघाच पोर ते वाघच 🔥❤
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 4 ай бұрын
आम्हाला आज❤ उद्धवजी ठाकरे साहेबांचां खरा अभिमान वाटतो की बाळासाहेबांनी त्यांच्याकडे शिवसेना दिली नाही दिल्लीपुढे झुकली असती
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 4 ай бұрын
तुमचे उद्धव बग साहेबांनी ज्याच्या विरोधात आयुष्य घालवलं त्याच्या मागे गेले राज साहेब ज्याच्या सोबत होते तिकडे गेले
@akshaytate
@akshaytate 4 ай бұрын
उध्दव साहेब झुकले नाहीत डायरेक्ट झोपले आहेत 🤣🤣
@Nilsen111
@Nilsen111 4 ай бұрын
😂Mhanje chor p war & pak bhakt Kan gres party la sath dili tar yogya vatate ka tula😂
@rajeshpatil693
@rajeshpatil693 4 ай бұрын
हो सोनिया ची हुजुरी करायला पाहिजे होती.
@Umeshkaleorg.21
@Umeshkaleorg.21 3 ай бұрын
​@@akshaytate😂😂😂 wahhh 😂😂
@pappuverma-fy2ox
@pappuverma-fy2ox 4 ай бұрын
I appreciate RAJ THAKRE for supporting BJP unconditionally👍
@jitendradandekar7137
@jitendradandekar7137 4 ай бұрын
बारा आमदार निवडून देऊन सुद्धा एसटी कामगारांसाठी काय दिवे लावले ते सर्व मराठी जनतेला माहीतच आहे राज साहेब 🙏
@veershinde1887
@veershinde1887 4 ай бұрын
:)🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@mangeshchoudhari3965
@mangeshchoudhari3965 4 ай бұрын
Fakt bol bachchan
@rohitpawar9938
@rohitpawar9938 4 ай бұрын
Bhai ek Sangto fakt bhashan eaikaich naste voting karayche aste satta aslya shivay kay karta yet nahi
@bhaktitechniclepk9673
@bhaktitechniclepk9673 4 ай бұрын
Amadar alet mukhhemantri navte
@user-it1yh1tv4d
@user-it1yh1tv4d 4 ай бұрын
Tuu tuzya jivnat kahi Karu nahi shakla ithe goshti karyoy
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u 4 ай бұрын
राज साहेबांवर माझा तरी भरोसा नाही प्रत्येक वेळेला ते आपली भूमिका बदलतात
@lokmanyanews100
@lokmanyanews100 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/aZbWmqqFjJKfqposi=ImfeahIRWC9u0_DC
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 4 ай бұрын
स्वतःच मानधन घेऊन दुसऱ्या ला म्हणतो लढा, सेटिंग झाली होती तर कार्यकर्त्यांना उन्हा तान्हा त सण असताना कशाला बोलावले, भाजप ला बिनशर्त पाठिंबा हे सांगायला, एक ट्विट करायचे
@bhosaled.3586
@bhosaled.3586 4 ай бұрын
अगदी बरोबर
@syedfaisal1204
@syedfaisal1204 4 ай бұрын
१००% agree
@sureshgunjal9703
@sureshgunjal9703 4 ай бұрын
Jra सांभाळून बोला आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान ठेवा
@syedfaisal1204
@syedfaisal1204 4 ай бұрын
@@sureshgunjal9703कुणाबद्दल बोलता म्हणजे काय?? आपण लोकशाहीत राहतो.. लोकशाहीत जनता हिच सर्वश्रेष्ठ असते हे विसरू नका.... हिच जनता आहे जी या राजकारण्यांना मोठा बनवते... जर जनतेने पाठिंबा काढला तर यांना कुणीच विचारणार नाही.. आणि हे राजकारणी काय करता?? मोठे बनले की जनतेला विसरता आणि स्वतःचा विकास करून घेता..... पैशांसाठी आपला आत्मसन्मान विकून टाकता...
@BattleKing_
@BattleKing_ 4 ай бұрын
ह्याच्या मध्ये कसला आला दम हा तर घरात बसलेला असतो त्या उद्धाव ठाकरे सारखा.
@ShivajiChavan-st5gk
@ShivajiChavan-st5gk 4 ай бұрын
Jai bharat
@vishnudasbulbule1810
@vishnudasbulbule1810 4 ай бұрын
ED ची पिडा बाबा ED ची पिडा टाळण्यासाठी काय काय करावे लागते बाबा,हेच काय बाबा धुपटाच इंजिन
@pritammore
@pritammore 4 ай бұрын
Mhanje yachya agodar asa kahich kel gel nahi ka bhava, rajkaran ahe, uddhat sarv kahi maaf ahe na , think wisely differently plz
@desiheartbreaker6815
@desiheartbreaker6815 4 ай бұрын
​@@pritammoreAbsolutely bro.. Raj साहेबांनी बरोबर देशहिताचा काम केलं. Penguine पूर्णपणे झटुस आहे.
@cmproduction358
@cmproduction358 4 ай бұрын
संकटात भाव भावाच्या पाठी उभा असतो, दुष्मानाच्या सोबत नाही, जनतेने विचार करावा जो भावाचा नाही तो जनतेचा कसा होईल 😅😅
@user-ls4om1yw8z
@user-ls4om1yw8z 4 ай бұрын
Raj thakare sahebachaya bhavane ( UT)dhoka dilay
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 4 ай бұрын
उदा उद्धव वसुलीकिंग
@user-pu9wq8rn3m
@user-pu9wq8rn3m 4 ай бұрын
राईट,
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv 4 ай бұрын
नवनिर्माण म्हणा किंवा. नमोनिर्माण राजसाहेब शेवटी लाचार ते लाचार
@SudhakarjivanPatil
@SudhakarjivanPatil 4 ай бұрын
योग्य आहे राज्य साठी राजसाहेब
@rohiniaher6798
@rohiniaher6798 3 ай бұрын
खरोखर सुंदर विचार विवेचन केले आहे धन्यवाद राज ठाकरे साहेब तुमचे स्वप्न सत्यात उतरेल ही शुभेच्छा
@vikassurve4426
@vikassurve4426 4 ай бұрын
राज ठाकरे 😢😢 मानधन घेऊन भुमिका करणारे नट,, जों डायरेक्टर. जशी ॲक्टिंग करायला सांगेल त्याप्रमाणे ॲक्टिंग करतात.... त्यातून सिनेमा करणाऱ्या प्रोडूसरं ने दम दिला. तर आमचे राज ठाकरे ... बिचारे ॲक्टिंग करायला विसरतात 😮😮
@VijayM-qy8nw
@VijayM-qy8nw 4 ай бұрын
😂 Kya baat hai.. Nice wording you used about raj thakre.
@The_Samurai009
@The_Samurai009 4 ай бұрын
किंग...... सुपारी किंग 👑 #तुमच्या_राजाला_सुपारी_दया #लावा_रे_जुने_व्हिडिओज..
@Koklhapur
@Koklhapur 4 ай бұрын
😂
@shashikulaye9270
@shashikulaye9270 4 ай бұрын
Uddhav ne gu khala Congress sobat jaun😂
@pravinjadhav7964
@pravinjadhav7964 4 ай бұрын
मांडवली किंग
@RAJUYADAV-he4ok
@RAJUYADAV-he4ok 4 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे अत्यंत दुरदृष्टी असलेले नेते होते. त्यावेळी ह्यांच्यावर जबाबदारी टाकली असती तर यांनी होत्याचे नव्हते केले असते.राजसाहेब आपणसुद्धा भाजपाच्या वळचणीला जाऊन बसलात.
@arunpendharkar8887
@arunpendharkar8887 4 ай бұрын
राज साहेब एक शहाणे नेते. त्यांनी मोदींचा द्वेष नाही केला.
@balajibhujbal5836
@balajibhujbal5836 4 ай бұрын
Right
@shaileshjadhav7121
@shaileshjadhav7121 4 ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी काय केलं....😂
@PrakashRaj-ce6fq
@PrakashRaj-ce6fq 4 ай бұрын
Raaj Bhai Thakre Maharashtra ki shan lekin aapne modi ki naukri kyu ki aap swayam swatantra hain koi aapke upar nahi aap ne modi ke samarthan me .....
@user-rd6ni5nw5f
@user-rd6ni5nw5f 4 ай бұрын
Raj ठाकरे यांना मानाचा मुजरा
@nandkumarnair3919
@nandkumarnair3919 3 ай бұрын
राज साहेब अमी तुमचा बरोबर है 🇮🇳👍💐
@user-mi2ce9ec1r
@user-mi2ce9ec1r 4 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचा बुलूद आवाज शिवसेना पक्षप्रमुखश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच नेता
@lofimixpi
@lofimixpi 4 ай бұрын
गुजराती रंगा बील्ला यांना शरण गेले व उध्दव साहेब ठाकरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घेतला धसका
@tanyarathod9588
@tanyarathod9588 4 ай бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा !😢
@pgksharemarket9774
@pgksharemarket9774 4 ай бұрын
MARATHI LUCHH ADAMI KUCHH NCP KUCHH CONGRESS KUCHH SHIVSENA. TODPHOD RAJKARANI EK NAHI HOTE AUR KAHATE ROJGAAR. PAHALE EKTA DHIKHAO APNA GHAR BHARNA HAI LUCHHO KO AUR BAAT KARTE UDYOG KI. APNI APNI TUTARI DAPHARI JAHA BAJATI HAI VAHA KUCHH NAHI LUTERE CURRUPT PAIDA HOTE HAI. RAM DROHI HINDUDROHI SECULAR KISI KAAM KE NAHI.
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 4 ай бұрын
राज ठाकरेनी कुणाचा पक्ष फोडला नाही, राज ठाकरे उद्धव सारखे शरद पवार बरोबर गेले नाहीत, उद्धव सारखे काँग्रेस बरोबर गेले नाहीत.. वंचित सारखे mim बरोबर गेले नाहीत... बीजेपी मनसेचा हिंदुत्ववादी असल्याने नैसर्गिक मित्र आहे... राज ठाकरेनी काय घोडे मारलेय काही लोकांचे.... बाकीचे काहीही करतात ते चालते तुम्हाला.. राज ठाकरेनी काहीही न करता त्यांना नावं ठेवता.. धन्य आहात 🙏
@navnathbamble2502
@navnathbamble2502 4 ай бұрын
Hi Tanaya
@BhaskarvMane
@BhaskarvMane 3 ай бұрын
हे आहेत बाळासाहेबांनचे विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनंतर जर कोणी असेल तर फक्त आणि फक्त माझे राज ठाकरे जय भवानी जय शिवाजी जय हिंदू सम्राट स्व. बाळासाहेब राज साहेबांनी योग्य निर्णय घेतला. राज साहेब बाळासाहेबांच्या पाठीमागे उद्धवजी कडून अपेक्षा होत्या त्या आज आपण साकार केलात. खूप धन्य वाटले साहेब!
@lahuadole8594
@lahuadole8594 4 ай бұрын
मुंबईत फक्त मराठी माणसाच्या न्याय हक्ककासाठी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पर्याय
@marutisawant6907
@marutisawant6907 4 ай бұрын
सभा घ्या पण् आम्ही उद्धव साहेब यांच्या बरोबर
@dnyaneshwarkarnjkar7959
@dnyaneshwarkarnjkar7959 4 ай бұрын
लय भारी भावा ❤
@vitthalpande250
@vitthalpande250 4 ай бұрын
वाघाची शेळी झालेला पक्ष,पोलिसांच्या ताब्यात साधुसंताची हत्या कुणाला सहन झाली
@dnyaneshwarkarnjkar7959
@dnyaneshwarkarnjkar7959 4 ай бұрын
@@vitthalpande250 Ed ची भीती वाटते
@SubodhWaghmare-lh3bm
@SubodhWaghmare-lh3bm 4 ай бұрын
@@vitthalpande250 bramhan dharmik tedh vadhavanyachi ekahi sandhi sodat nahit hech yavarun disatey ata saduchi hatya ya topic madhe ghusadanyachi garajach navati
@vitthalpande250
@vitthalpande250 4 ай бұрын
@@dnyaneshwarkarnjkar7959 ED चा वापर कांग्रेस किंवा इतर कुणी पण सत्तेत आल्यावर करु शकते त्यांना का फुकट पगार द्यायचा, अंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटके सरकारी यंत्रणेचा उद्देश समोर आला का?
@JavedSayyed-dd7ty
@JavedSayyed-dd7ty 4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मनसे 😢😢😢😢😢😢😢😢
@vishnumatte4482
@vishnumatte4482 4 ай бұрын
खूप चांगला निर्णय घेतला राज साहेब तुम्ही देशासाठी नरेंद्र मोदी जी साठी❤❤
@vitthalgarje7981
@vitthalgarje7981 4 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@chetanrathod9215
@chetanrathod9215 4 ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 👍🚩🚩🚩
@mahisawant9996
@mahisawant9996 4 ай бұрын
उद्धव ठाकरे पन होते की bjp मधे नन्तर गले कॉंग्रेस मधे 😂
@jayeshpal9315
@jayeshpal9315 4 ай бұрын
इतक्या कमेंट वाचून समजलं कि काय चाललंय कोणावर विश्वास ठेवावा
@rameshmahadevan2740
@rameshmahadevan2740 4 ай бұрын
JAY MAHARASHTRA. !! JAY BHAVANI. !! BHARAT MAATHA KEE JAY. !! HINDUSTAN ZINDABAD. !! HINDURASHTRA ZINDABAD. !!
@ushamane2042
@ushamane2042 4 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. काय योग्य काय अयोग्य सर्वांना कळतं. जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणं बंद करा.
@lokmanyanews100
@lokmanyanews100 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/aZbWmqqFjJKfqposi=ImfeahIRWC9u0_DC
@lokmanyanews100
@lokmanyanews100 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/aZbWmqqFjJKfqposi=ImfeahIRWC9u0_DC
@user-it1yh1tv4d
@user-it1yh1tv4d 4 ай бұрын
Tuzi akkal ithe nako dakhvu
@netajisherkar5288
@netajisherkar5288 4 ай бұрын
मतदारांनी विस्वास ठेउ नका भारतीय जनता पार्टी ची सुपारी घेऊन पाठींबा दिला आहे
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 4 ай бұрын
सुपारी नाही हा सुविचार च आहे
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 4 ай бұрын
जेव्हा मोदींचं राजकिय अस्तित्व संपुष्टात होतं तेंव्हा बाळासाहेबांनी अटलबिहारी वाजपेयी जी यांना फोन करुन सांगितलं होतं मोदींनाच मुख्यमंत्री राहू द्या ही व्यक्ती पुढे देशासाठी नेतृत्व करणारी आहे... त्या नंतर मोदींनी प्रधानमंत्री व्हावं ही ईच्छा स्वतः राजसाहेबांनी जेव्हा ते घोषित नव्हते तेव्हा केली होती ..... तर यावरुनच हे कळून येतं कि राजसाहेब हे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत.... इतरांनी त्यांना सांगायची गरज नाही
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 4 ай бұрын
आम्ही मनसेचे मतदार आहोत... आम्ही जिथे मनसेचा उमेदवार नसतो तिथे हिंदुत्ववादी पक्षालाच vote करतो.. आणि आता मनसे व्यतिरिक्त हिंदुत्ववादी पक्ष बीजेपी आहे 🚩
@vilaspatil495
@vilaspatil495 4 ай бұрын
हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे काँग्रेस मधून धुऊन घेतलेल्या नेत्यांचा पक्ष काय....😂😂😂काय पण लॉजिक.........लोकं आत्ता वेडी नाहीत त्या up.. बिहार सारखी आपल्याकडे 😂😂
@35858
@35858 4 ай бұрын
​@@user-qg9tb6rf4m Tumchi fatate muslim la bgun mhnun sattet hindutv vadi asava, mhnun pn Hindutvavadi Modi ni ky Kel ult muslim chya manat rag nirman kela. Yache prinam nantr disel. Fadu kuthle
@HappyBeagle-vt4lq
@HappyBeagle-vt4lq 4 ай бұрын
Raj saheb khub changle Kam kele jai maharashtra
@sureshgunjal9703
@sureshgunjal9703 4 ай бұрын
खरोखर प्रश्न पडला होता एव्हढे लाखमोलाचे मत द्यायचे कोणाला पण साहेबांनी डोक्यावरचे ओझे खरोखर कमी केले आत्ताच्या वेळेस मोदीसाहेब. मनातील बोल ले साहेब किती अचूक निर्णय हा साहेबांचा धन्य आपलेसाहेब जय महाराष्ट्र जय मनसे 👍👍👍👌👌
@gautamshirke5548
@gautamshirke5548 4 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे साहेब
@An_electrical_panda
@An_electrical_panda 4 ай бұрын
याना कोणी तरी हे मुद्दे सांगा... १- मणिपूर २- परीक्षा घोटाळे ३- परीक्षा फी ४- महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरात ला ५ - महागाई ६- नोकऱ्या ७ - अग्निविर ८- कंत्राटी भरती....etc etc यावर काय ते बोला....मुद्दे मांडा....काय झालंय काय घडतंय हे सांगायला सभा घेतली ... पण काय सांगितलच नाही.,.. बिनशर्त पाठिंबा bjp ला ....😂😂😂
@sagarbhalchim
@sagarbhalchim 4 ай бұрын
जबरी.... गुरू हे मुद्दे यांना नाही मांडता येत मीटर मधे बसत नाहीं
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 4 ай бұрын
आधी द म 100कोटी अडीच वर्ष दुसरे मातोश्री 19बंगले कोविड खिचडी घोटाळे यावर बोला सतरंजी उचले
@gorakhtidke6386
@gorakhtidke6386 4 ай бұрын
,यांना सांगा मराठी चित्रपट नाही ,ही महाराष्ट्राची सांस्कृति विसरले हे . मा.बाबासाहेब ठाकरे यांनी केले तेच बरोबर . आता खोके.की इ डी ? माहाराष्टच खाता आणि गुजरात ?
@trueindian.9744
@trueindian.9744 4 ай бұрын
हीं सगळी तुझ्या इटालियन प्रमुख बाई इंटोनिया माईनो हिची कफल्लक कृपा आहे लक्षात ठेव,, चमच्या
@vikasraipure1778
@vikasraipure1778 4 ай бұрын
कोहिनूर मिलची इडी नोटीस बजावली वाटते
@pranitabibave1195
@pranitabibave1195 4 ай бұрын
Saheb chuckle tumhi
@maheshrade1319
@maheshrade1319 4 ай бұрын
आता मी आलो आता महायुतीची उतरती कळा सुरवात खासदारांची संख्या माझे 0, कमळा बाई 5,मिंदे 0,दादा धरण वाले 0 म मझा पायगुन च म्हणायचा.
@seemakale6070
@seemakale6070 4 ай бұрын
, आज जनमानसाच्या मनातील गोष्टीचे विश्लेषण म्हणून आपलं भाषण धन्यवाद
@sahilgaikwad-ry1un
@sahilgaikwad-ry1un 4 ай бұрын
जनता आदरणीय उध्वव ठाकरे साहेब यांच्या सोबत उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद💪 राज ठाकरे मोदी ईडी ला घाबरला 😂😂😂😂😂
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 4 ай бұрын
उद्धवला मत म्हणजे काँग्रेस ला मत 😂😂😂
@shridharpatil9881
@shridharpatil9881 4 ай бұрын
Satta jyachyakade hoti tech fakta ED la ghabartat, Raj kade kadhi satta navati.
@SamadhanChavan-by3bq
@SamadhanChavan-by3bq 4 ай бұрын
घर कोबंड्याला कोन ओळखत रै 😃😃😂😂😂
@vaijinathmudgade4766
@vaijinathmudgade4766 4 ай бұрын
राज साहेब खुप छान निर्णय घेतला आहात आम्ही आभारी आहोत
@rameshwaghade8034
@rameshwaghade8034 4 ай бұрын
कृपा करून राज आणी ऊध्धव एकत्र येण्याचा प्रयत्न करावा. पुढचे विधानसभा निवडनुक दोन्ही पक्षाने एकत्र लढावी. महाराष्ट्राला दिशा आपण दोघे देवु शकता. आपण एकत्र यावेत असे पुष्कळ जनतेची इच्छा आहे. कपया याबाबत विचार कराच. शिवाजी महाराज आपनास निश्चित आशीर्वाद देतील.
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 ай бұрын
हे अशक्यच आहे. कारण दोघांचे विचारविनिमय मिळते जुळते नाही आहे. त्यामुळे दोघे भाऊ एकत्र येणे शक्यच नाही.
@sunitadeshpande4368
@sunitadeshpande4368 3 ай бұрын
अतिशय सुंदर समर्पक पुढील विचार करून योग्य वाटचाल 👌👌👍
@rohitdeore7028
@rohitdeore7028 4 ай бұрын
संपत्ती बचाव ??😂
@nandudinkar-gs9fn
@nandudinkar-gs9fn 4 ай бұрын
ठाकरे साहेब नमस्कार राजा साहेब आम्ही तुम्हाला राजासाहेबाच मानतो परंतु तुम्ही पाठिंबा बीजेपीला दिला आम्ही नाराज आहोत कारण आम्ही सामान्य माणसं आहोत आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला परंतु त्या विश्वासाचा घात तुम्ही केला हो राजा साहेब नका डॉक्टरांच्या नाडी मोजू किंवा डॉक्टरांना कानाडी मोजायला हो तुम्ही स्वतः महाराष्ट्राची नाडी मोजली आहे महाराष्ट्र आकाश बोरुडे जीवाचा प्राण होते हो तुम्ही पण बीजेपीत गेले त्याच्यामुळे राग आला
@ranjanatryambake6759
@ranjanatryambake6759 4 ай бұрын
महाराष्ट्रातील अनेक उद्योग बंद करून गुजरात ला नेले,तरी त्यानाच पाठींबा म्हणजे मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणे.बस करा .
@sunilraut319
@sunilraut319 4 ай бұрын
किती उमेदवार उभे केले लोकसभा ला .... महाराष्ट्र ची वाट लावली
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 30 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
奧特羅羅 Ultraman
Рет қаралды 4,7 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН