राजसाहेब ठाकरे दिलदार मनाचा माणूस आहे.लोकानी फक्त त्यांच वाईट पसरवून त्यांची बदनामी केली फक्त.
@YashwantBhole Жыл бұрын
TV hub in in ok pl o 4:50
@ganeshingale2699 Жыл бұрын
Raj साहेब तो माणूस आटऱ्या स्वभावाचा आहे
@Shivsonu99 Жыл бұрын
लोकांनी नाहीं काही भाडखाऊ पत्रकर नेते मिडिया वाल्यानी राज ठाकरेनची बदनामी करत आहे आजही
@neelimades Жыл бұрын
नक्की.
@bhavani_vlogs21 Жыл бұрын
एकदम.बरोबर.
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
राज साहेब जाऊ द्यान आता महाराष्ट्र मधील लोकांचा विचार करा उद्धव साहेब यांच्यापेक्षा तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे एक वेळा तुम्ही मुख्यमंत्री व्हावं असं लोकांना वाटतं
@sanjaychauhan1116 Жыл бұрын
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them
@Heart_bh Жыл бұрын
नीच घरकोंबडा😡😡😡😡नको कधीच
@rahulchopade4648 Жыл бұрын
ठाकरे सरकार होते तेव्हा पहिल्यांदा 10-12 हजार कापसाला भाव मिळाला आहे खूप कामाचे सरकार होते ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचे सरकार आहे
@Heart_bh Жыл бұрын
@@rahulchopade4648 🔔🔔🔔🤣🤣🤣 भिकारचोट वसुली सरकार 100 कोटी दरमहा वसुली🤣🤣🤣
@akashjadhav5995 Жыл бұрын
मत पण द्या ना मग तर च सत्ता भेटेल उगचं प्रेम आहे प्रेम आहे
Dogha ekatra yaa, Ani ghari basun puran poli khava. Sagle sarkhech ahe congress BJP MNS ShivSena Rashtravadi. Tumhi lok bholi ahet, he lok gharani shahe vadhavnar Ani khishe bharun ghenar.... Doghana nahi jamat kahi. 😂😂😂😂
@sanjaychauhan1116 Жыл бұрын
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them
@vinaypardeshi8614 Жыл бұрын
Kiman 30 seat dyavi manse la
@swapnilganorkar7838 Жыл бұрын
खरं बोलणारा..आणि तडक जबाब देणारा एकमेव नेता कोणी असेल ते म्हणजे माननीय राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥
@sanjaychauhan1116 Жыл бұрын
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them
@suhassatope4476 Жыл бұрын
फक्त बोलणारा नेता आहे .
@rameshmhatre1565 Жыл бұрын
@@suhassatope4476 बाकीचे स्वतःची ढुंगणे धूत बसलीत.अरे किती हागाल?
@shubhamambekar1063 Жыл бұрын
👍
@D.L.Shinde Жыл бұрын
सत्तेत न राहता संपूर्ण महाराष्ट्र वर राज्य करणारा माणूस.. राजसाहेब ठाकरे 🎉🎉🎉
@sachinshinde6136 Жыл бұрын
गरज आहे महाराष्ट्र राज्याला या माणसाची.....👌
@neelimades Жыл бұрын
💯
@anikettt04 Жыл бұрын
मग चालता हो निघ महाराष्ट्रातून
@sanjaychauhan1116 Жыл бұрын
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them
@deepaknalge4588 Жыл бұрын
अहो दुश्मन एक होता ये तुम्ही तर भाऊ ये तुम्ही एकत्र आले तर हि महाराष्ट्रातली दिवाळी असेल... खुप आनंद होईल मराठी माणसाला..
@Naorkhh11 ай бұрын
😂
@Rushikeshpatil101 Жыл бұрын
एकत्र या महाराष्ट्र चा उत्कर्ष करा--- बाळासाहेब ठाकरे
@sanjaychauhan1116 Жыл бұрын
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them
@rameshwarbhosle438 Жыл бұрын
आता उद्धव च काय दोन्हीही सेना , दोन्ही काँग्रेस संपल्यात फक्त राज ठाकरेच
@Starphoenix5589 ай бұрын
@@sanjaychauhan1116nikal
@khamkarphotography7425 Жыл бұрын
जय मनसे जय राजसाहेब जय महाराष्ट्र
@ashokchavan9494 Жыл бұрын
Raj saheb yenar
@prashantkejgir9244 Жыл бұрын
राजसाहेब अगदी खर बोलतात,,,खरोखर बोलतात,,अभिमान आहे माझया नेतयाचा मला,,,जय मनसे साहेब,,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Irreplaceable777 Жыл бұрын
माणूस खूप प्रामाणिक आहे . ❤️❤️ राजप्रेमी
@digambarkadaskar4675 Жыл бұрын
उध्दव ठाकरे व राज ठाकरे नी एकत्र येऊन महाराष्ट्रर च्या जनतेसाठी काही तरी करून दाखवावे ही विनंती जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी 🏹🏹
@imagineprints9669 Жыл бұрын
भाऊ उद्धव ठाकरे यांच्या मनात नाही आहे..बाहेरची चालतील पण घरातला नको असे आहे त्यांचे
@eknathpatil4099 Жыл бұрын
उद्धव कोत्या मनाचा आहे म्हणून राज उद्धव एकत्र येऊ शकत नाही नी उद्धव सध्या पवार च्या पूर्ण आहारी गेला आहे
@fakirbhaitamboli4539 Жыл бұрын
It is need of time
@tamals22 Жыл бұрын
Udhaav gele eknaath aale taar senaa mns yuti kaam karel naahi taar uddhav kundi maarnar
@manojthorat4667 Жыл бұрын
Shiiii.. jar ekatra yeychay hota te wegla ka zale.. evde shivya deyche Ani..udhav thakre ha dhokebaaz Manus ahe
@poojakhedekar6699 Жыл бұрын
गरज आहे मराठी माणसाला raj-udhav साहेब एकत्र येण्याची. जय महाराष्ट्र
@SatishHaldankar-q1b Жыл бұрын
अस्सली मेख आहे पेंग्विन ची..व पेग्वीनच्या आई......कठिण च नव्हे अशक्य कोटीतली गोष्ट ,,,,राज ❤❤❤❤❤❤
@dineshkale4730 Жыл бұрын
राज ठाकरे हि व्यक्ती खरच खूप सरळ स्पष्ट विचारांनी कर्तुत्वांनी सक्षम प्रभावी आहे. उद्धव ठाकरे हे राऊतांच्या, एक दोन लोकांच्या भरवशावर पक्ष चालवतात हि लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पक्षाला खड्यात घालत आहे हे जनतेला चांगलेच माहिती आहे
@pavanchayal4917 Жыл бұрын
I Support Raj Thackeray Saheb Only 🔥🚩
@sanjaychauhan1116 Жыл бұрын
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them
@abid_dasurkar Жыл бұрын
@@sanjaychauhan1116bro Je kahi France ,Sweden mdhe zhala tyacha Refrence ka mahnun detay ???
@RajeshwarIngole-j2q Жыл бұрын
@@sanjaychauhan1116😊😊😊
@RajeshwarIngole-j2q Жыл бұрын
@@sanjaychauhan1116😊
@noname-xd3kf Жыл бұрын
राज साहेब ठाकरे
@AmolPatil-zc8db Жыл бұрын
राज ठाकरे साहेब बरोबर आहे ❤❤
@sanjaypatil7648 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे आगे बढो जनता आपके साथ है
@rajaramtakale2417 Жыл бұрын
खरंच उद्धव साहेब व राजसाहेब यांनी एकत्र येणे हे महाराष्ट्रासाठी खूप गरजेचे आहे.
@pratappaikrao2472 Жыл бұрын
भाऊ भाऊ एक होने ही काळाची गरज आहे म्हणून सारी जनता तुमची एक होण्याची वाट पाहत आहे जयभिम
@ravidalvi340016 күн бұрын
ज्या दिवशी राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील तेव्हा महाराष्ट्रात बदल घडणार आणि जनता साथ देणार
@prakashthorat4715 Жыл бұрын
राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या.....हीच अखंड महाराष्ट्रातील जनतेची विनंती .... जय महाराष्ट्र...
@santoshjagadale353 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे दिलदार मनाचा आणि खरं
@officialcoolboymayur...3307 Жыл бұрын
हे जर दोघे एकत्र आले तर...सगळ्यांना घाम फुटेल ⛳️⛳️
@arunnarvekar4678 Жыл бұрын
1000टके,घाम,फुटेल
@neelimades Жыл бұрын
नक्की.
@imagineprints9669 Жыл бұрын
राज ठाकरे साहेब सच्या माणूस आणि बाळासाहेबांचा खरा वारसदार.....उद्धव ठाकरे बद्दल बोलायला काही शिल्लकच राहिले नाही.. जय महाराष्ट्र
@Rupeshkasare9273 Жыл бұрын
साहेब तुम्ही दोघे एकत्र येणे काळाची गरज आहे 🙏
@kalpeshgoriwale7041 Жыл бұрын
राज साहेब आणि उध्दव साहेब एकत्र येणं जरूरी आहे ❤
@ravihandva Жыл бұрын
विनंती आहे एकत्र या 🙏🙏🙏
@pandharinathpatankar-gv7rb Жыл бұрын
I always Respect ❤Raj sir
@ganesh_mane007 Жыл бұрын
जे झालं ते विसरून जा... परत एकदा एकत्र या हि विनंती आहे 🙏
@prathameshzorepz Жыл бұрын
खरंच भावांनी एकत्र या❤🎉 राजकारणाची गरज
@dicdkarnatakaeducation1317 Жыл бұрын
Raj thakre should be CM of maharastra
@bapushelke8423 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे याना 1 वेलेस मुख्यमंत्री बनवायच आहे 💯🔥🔥
@raj87678 Жыл бұрын
As per current scenario we need perfect person to lead Maharashtra ....Rajsaheb Thakrey Ji...
@Kajale-mm7xt Жыл бұрын
❤❤😂
@bhushanwagh4436 Жыл бұрын
Sandhi dya
@abhisathe5573 Жыл бұрын
@@Kajale-mm7xtv x . एम 🎉i😢ik😢 I'm in pool po😅s😢 om o
@rajeshbahutule8145 Жыл бұрын
@@bhushanwagh4436 brobr
@yamininakharekar665111 ай бұрын
@@Kajale-mm7xt oe
@rahulbadak8806 Жыл бұрын
इस बार Raj karege राज साहेब ठाकरे 💯💯❣️
@rajakarle2242 Жыл бұрын
माननीय राज ठाकरे साहेब साहेब सध्याचे राजकीय राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला महाराष्ट्राची आपली खूप गरज आहे.. आपणच फक्त या आपल्या महाराष्ट्राला वाचू शकतात ..मी आपला छोटासा कार्यकर्ता आपल्यालाही विनंती करतो की आपला महाराष्ट्र खूप संकटात आहे.. या राजकीय पक्षापासून आपला महाराष्ट्र वाचवा..आपण येथे आमदारकीला आपले पूर्ण उमेदवार उभे करून 288 उमेदवार उभे करून आपण सर्व उमेदवार निवडून आणून याची कोशिश करा व आपला महाराष्ट्र वाचवा ..मी आपला एक छोटा कार्यकर्ता अशी विनंती करतो की आपण या महाराष्ट्र मुख्यमंत्री हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ...व मला संधी दिल्यास मी पण आमदारकीला उभा राहील माझे घर विकून मी आमदारकीला उभा राहील...आपलाच एक कार्यकर्ता राजा कारले परभणी
@Maharahstra Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त राज ठाकरेच हवा.. इत्तर कोणीही नको..
@deepakshinge5733 Жыл бұрын
हिच ती वेळ ,आता ठाकरे बंधू एकत्र यावेत,अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा, जय महाराष्ट्र
@sandipbadgujar8870 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र साठी एकत्र यावे
@jadhavfamily6672 Жыл бұрын
आता ही खरी वेळ आहे , राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी आनंदाने एकत्र यायला हवे. कारण एकत्र आल्यास शिवसेना मनसे स्ट्राँग होतील.
@devendrarao4864 Жыл бұрын
Now people should understand and they should vote to Raj saheb❤️💯...Raj saheb kadhich khot bolnaar nahit💯💯.
@Nikkkhil07 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂 लई भोळा आहेस तू
@devendrarao4864 Жыл бұрын
@@Nikkkhil07 As fakt Tula vatay re mitraa😂
@MandarAkre Жыл бұрын
Hahahahaha.... Nice sarcasm
@medic_123 Жыл бұрын
only raj saheb 🚩
@dasharathgambhire9492 Жыл бұрын
@@Nikkkhil07ई😅त
@UniqueVidhan Жыл бұрын
Respect for only Raj saheb thakray. 🔥💪
@gorakhnathraykar6268 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी राज साहेब ठाकरे यांची जाहीर सभेत माफी मागावी मग राज साहेब विचार करतील ❤❤❤❤❤ युती बद्दल
@AmolRathod-ke3nmАй бұрын
सूपर राज ठाकरे साहेब
@vikrambobade Жыл бұрын
Great job Raj saheb. You did the right thing.
@vncvlog Жыл бұрын
आता नाही आले तर आमची मत सगळी दुसऱ्यांनाच जातील नाईलाजाने...... म्हणून एक भक्कम पर्याय म्हणून एकत्र या ❤
@sachinkatkar9595 Жыл бұрын
महाराष्ट्रा नवनिरमान शिव सेना . जय शिवराय जय शंभूराजे
@nikhilkudale6150 Жыл бұрын
मी एकाच नेत्याला मानतो आणि तो नेता म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे.. एकदा फक्त साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे.
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
खरेतर एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना बस जय महाराष्ट्र👏✊👍
@mahadevvaidya8991 Жыл бұрын
राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे तूम्ही दोघं जण लवकर एकत्र या please............
@kalpanapatil4231 Жыл бұрын
संपुर्ण उबाठा गटच राजसाहेब यांच्याकडे द्यायला पाहिजे
@shivsenaubtbhor Жыл бұрын
Tyancha tyanna sambhalta yayna ka
@sunilbelekar53126 ай бұрын
अगदी मनातल बोललात तुम्ही...❤
@marutibandgar2855 Жыл бұрын
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे साहेब तुम्ही दोघे सोबत घ्यावे 🙏🙏🙏
@yogeshhingle672 Жыл бұрын
साहेब तुम्ही एकत्र येऊ नका राज साहेब तुमच्या मध्ये धम्मक आहे तुम्ही एकटे स्वराज्य निर्माण करू शकता ❤👏
@Daksh-l7m Жыл бұрын
२०२४ मध्ये संपुर्ण महाराष्ट्र भर राज ठाकरे साहेब......
@govind.k9389 Жыл бұрын
उद्धव साहेब संकोचित मनाचे आहेत . राज साहेब दिलदार व्यक्तिमत्व असलेले आमचे नेते आहेत ❤
@RahulPatil-mw3gt Жыл бұрын
💪आता तरी ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे 🚩
@vikaswanjale831 Жыл бұрын
साहेब आता खरी महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
@kailasdongre6488 Жыл бұрын
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास 2024 ला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतील
@pramodkshirsagar3836 Жыл бұрын
राजसाहेब उध्दव साहेब दोघांना खरंच मराठी माणसाबद्दल मनापासून प्रेम असेल,आणि महाराष्ट्राला पुढं न्यायची खरंच इच्छा असेल आणि आई तुळजा भवानीचा आशिर्वाद असेल तर दोन्ही साहेब एकत्र येतील.आणि महाराष्ट्राचं भल करतील.जनता तुमच्या पाठीशी आहे.
@kiritadivarekar9251 Жыл бұрын
राज साहेब मी तुमची उद्धव साहेबांच्या वतीने माफी मागतो . आता तरी एकत्र या विनंती करतोय 🙏🙏 मी एक कट्टर शिवसैनिक 🚩🚩
@shubhamshinde6818 Жыл бұрын
Kon re tu kutra vichart ka😂challa mafi magayla🤣
@harikhedkar1845 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे अतिशय दिलदार नेतृत्व आहे उद्धव ठाकरे ला त्यांची किंमत कधी कळालीच नाही म्हणून आज शिवसेनेची ही अवस्था आहे
@finix8142 Жыл бұрын
****★शिवसेना व मनसे ★**** ***जयश्रीगणेश, नमस्कार ! ** **** हिंदूह्रदयसम्राट, व तमाम मराठी बांधवांचे कैवारी, आदरस्थान माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा, त्यांच्या विचारांचा, त्रिवार विजय असो । **** बाळासाहेबांच्या छत्रछायेत , देशभक्ती तसेच महाराष्ट्रभक्ती,व प्रगतीचे बाळकडू पिऊन मोठे झालेले त्यांचे दोन सुपूत्र श्री उद्धवजी व श्री राजजी ! जणू काही बाळासाहेबांचेच दोन हात ,दोन डोळे आहेत ! ****ज्यावेळी शिवसेना व मनसेना एक होऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतील , महाराष्ट्र विकसित करतील, मराठी अस्मिता, तेजःपुंज करतील, तेव्हा ..... ****श्री बाळासाहेबांचे समर्थ महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच पूर्णत्वास येईल यात तीळमात्र शंका नाही ! **** जणू काही "छत्रपती शिवरायांचा " शुभाशीर्वाद लाभेल ! कारण कि महाराज नेहमी म्हणत "मराठा तेतुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा " (येथे मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे व मराठी सर्वजण असे ,महाराजांना अपेक्षित होते ) ****ही "श्रीं "ची ईच्छा ! तसेच तमाम मराठी बांधवांची सुद्धा ! ***जयश्रीगणेश, नमस्कार*** ****हिच योग्य वेळ आहे, शिवसेना व मनसेना यांनी एकत्र येण्याची ! ****जगाला महाराष्ट्र धर्म व महाराष्ट्र तेज दाखवून देण्याची ! ****शिवसैनिक व मनसैनिक यांनी एकजूट करून दोन्ही प्रमुखांची एकीसाठी मन मिळवणी करण्याची ! ****जयहिंद, जयमहाराष्ट्र****जयश्रीगणेश** **** क्रुपया माझे व सर्व लोकांचे हे विचार व विनंती लवकरात लवकर त्या दोघा मान्यवरांपर्यंत पोहोचले तर..... हे स्वप्न पूर्ण होईलच ! ** श्री.गणपती बाप्पांच्या क्रुपेने असचं होऊदेत ! ! ***जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र**** ****जयश्रीगणेश****
@VaibhavGadade-o5v7 ай бұрын
राज ठाकरे साहेब ❤
@madhukarwalunj86115 күн бұрын
दोघ भाऊ जर एकत्र आले तर ही सर्व जनतेची इच्छा पण तसे कधीही होणार नाही.दोघांचे विचार वेगळे आहेत.
@Royalstar2024 Жыл бұрын
लवकर एकत्र या महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे
@santoshsonone2357 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय लहुजी जय भीम जय टायगर एकत्र या भावांनो खूप गरज
@alltypes6828 Жыл бұрын
राज साहेब तुम्ही खरच शिवसेना मध्ये या उद्धव साहेबांनी तुम्ही एकत्र या
@sunitadeshmukh7310 Жыл бұрын
राज साहेब आणि उध्वव साहेब तुम्ही दोघे एकत्र यावे हीच महाराष्ट्र तील जनतेची इच्छा आहे हीच तुम्हाला विनंती आहे.
@pankajgaikwad110 Жыл бұрын
मी सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मान्य राजसाहेब ठाकरे मनसे या सर्व कार्यकर्त्यांचा अभिनंदन करत आहे आपण सर्वांना एकत्र यावं अशी मी विनंती करत आहे आणि मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे व माननीय राज साहेब ठाकरे यांनी एकत्र यावं अशी आई जगदंबा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने एकत्र यावं अशी मी प्रार्थना करत आहे पण सर्वांनी सर्व कार्यकर्ते यांनी प्रार्थना करावी आणि मान्य हिंदुत्वाचे कैवारी मान्य हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपण सर्व एकत्र यावं अशी मी प्रार्थना करत आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना जय मनसे
@AN-uf7mk Жыл бұрын
जो पर्यंत संजय राऊत आणि अनिल परब सारखे लोक आहेत तो पर्यंत काहीं होऊ शकत नाही आणि सर्वात महत्वाचे उध्दव ह्यांचा अहंकारी धूर्त स्वभाव..... बाकी राजकारण आहे 😌🙏🚩
@jayshreemane7354 Жыл бұрын
👌
@ARYAN_CLIPZ Жыл бұрын
Uddhav cha ahankar aahe tr tuzhya khaaz sahebala Kami nhi ye kadhi ek baju prakhar mandli nhi ed notice allyavr lagech bjp chi vahvah karto aani chally udhhav la nav thevayla aata nivdnuk lavli tri tuzhya Raj saheba peksha jast seat nivdun aanel uddhav saheb
@nitinparab4102 Жыл бұрын
@@ARYAN_CLIPZ lachari karun kiti pn seat nivdun anel to..udhav saheb cogress la javal kel te ky ed chi notice lavli mhanun kelel ka..?
@shaileshmahale586 Жыл бұрын
Ha bro tech wat lavtyt😅
@santdasmansukh7582 Жыл бұрын
या अशाच प्रतिक्रिया आल्या तर उद्धव-राज एकत्र येणार नाहीत. कशाला आघाऊपणा करता ? गप्प रहा की काही काळ 🙏
@abhishekladhane1281 Жыл бұрын
राज ठाकरे किंग
@skadam3945 Жыл бұрын
राजसाहेब हेच एकमेव सक्षम पर्याय आहेत 🔥🔥
@gulabrawkhade Жыл бұрын
राज साहेब व उद्धव साहेब यांनी एकत्र यावे व महाराष्ट्र वाचवावा
@Royalstar2024 Жыл бұрын
सगळे विसरून एकत्र या महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिल 👍👍👍
@vilassagvekar7614 Жыл бұрын
साहेब संगळ विसरा हो ??आता मराठी जनतेचा मान ठेवा ??उध्दव साहेबानी पण एक पावुल मागे येण्याची गरज आहे ??आता पहीले दिवस नाही राहीले ?म्हणून दोघांनी मराठी जनमताचा विच्यार करा ??नाहीतर कठीण आहे बाबानो ? झाल ते झाल आता नवीन संगळ विसरुन महाराष्ट्रासाठी आणि मराठी अस्मीता आणि मराठी मनासाठीच ??
@rameshghode9962 Жыл бұрын
राजसाहेब आपण शिवसेनेचे नेतृत्व करावं, 🚩🚩
@gauravmore6360 Жыл бұрын
राज साहेबाना कळकळीची विनंती आहे कोणाबरोबर ही युती करू नये त्या उद्धट बरोबर तर कधीच नाही..... तुम्हाला स्वबळावर नक्की विजय मिळेल.
@avinashbagal6103 Жыл бұрын
राज साहेब आणि उद्धव एकत्र आले पाहिजे खुप गरज आहे
@saradindubose6847 Жыл бұрын
During this crisis hour - Rajji and Uddhavji should get together and save Maharashtra.
@rko690 Жыл бұрын
Yes they should unite to save them selves
@akshaypawar223 Жыл бұрын
Raj is ready but udhhav is not
@nikitaparab1483 Жыл бұрын
If these two brothers come together....may be they will change the current course of Maharashtra politics
@deepalisonkamble821311 ай бұрын
❤❤
@eleganceexports9545 Жыл бұрын
We need both brothers bcz only thy can save maharashtra from outsiders 🎉
@rajeshbandge Жыл бұрын
अब तो है तुमसे,हर खुशी अपनी !एक दुसरे का साथ दो! महाराष्ट्र राज्य कीआम जनता की खुशी के लिए!
@mamatakonale8946 Жыл бұрын
राज ठाकरे सपोट🙏🙏
@R.D-u7d Жыл бұрын
बाळासाहेब चे विचार घेऊन एकत्र या राज साहेब सत्ता आपलीच येईल
@surajkale29 Жыл бұрын
Support Raj Thackeray 🚩
@prafulmali91969 күн бұрын
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡जय महाराष्ट्र 🚩 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚂🚂🚂 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡जय महाराष्ट्र 🚩 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚂🚂🚂 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
@sowrgavmahore9098 Жыл бұрын
आता तरी उध्दव साहेब विचार करा एक शिव सैनिक म्हणून म्हणत आहे राज ठाकरे यांच्या सोबत जुड़वां नाही तर खुपच विस्वास कमी होणार तुम्हच्या वरूण
@DevidasPatil-gc6tt Жыл бұрын
KING OF MAHARASHTRA RAJ THAKRE
@tusharaher5227 Жыл бұрын
राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावे... खूप मोठा कायापालट होऊ शकतो.. जे बाहेर गेले आहेत त्यातले 70% लोक परत येतिल🙏🙏
@prakashbhurbuda6528 Жыл бұрын
शिवसेना आणि मनसेची युति होईल तरच महाराष्ट्र राज्याचा विकास होईल ❤
@manojkale1255 Жыл бұрын
मागचे विसरून जा बाबांनो आता चांगली संधी आली आहे बाळासाहेब ठाकरे यांचेसाठी एक झाले पाहिजे
@dinubhakare169 Жыл бұрын
फक्त सन्माननीय राज साहेब ठाकरे
@rajanraut4794 Жыл бұрын
Only Raj ❤❤❤
@madhavkamble.8888 Жыл бұрын
महाराष्ट्र जर सुधरवायचा असेल तर राज साहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र आलं तर महाराष्ट्र सुधरेल मराठी माणूस वर मान करून राहील. महाराष्ट्र जर सुधरवायचा असेल
@harshnagshetti8124 Жыл бұрын
बर बोलण झालं असेल नसेल महाराष्ट्रा साठी तरी एकत्र या आज तुमची गरज आहे एक कट्टर शिवसैनिक जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@sudhirsalunke1712 Жыл бұрын
It is possible to save our जय महाराष्ट्र!only if ठाकरे भाऊ come together.this will be a true,honest, tribute to LATE.BALASAHEB THAKRE THE PIONEER OF WORLD WIDE मराठी अस्मितेच्या वाढीसाठी जिवन अर्पण करणारा दुर्मीळ द्रष्टा तारणहार!असे घडले तर महाराष्ट्र राज्य अवघ्या भारत देशाला लोकशाहीचा नवा अध्याय ठरेल !
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं संधीच सोनं करून घ्यावा असं किती जणांना वाटत आहे
@poojawadkar9180 Жыл бұрын
साहेब तुम्ही दोघेच आहात. यांना जागा दाखवणारे 🚩🙏🏻एकत्र या महाराष्ट्राला या चिखलातून बाहेर काढा....
@salmamanyr2168 Жыл бұрын
❤ उर्दू शायर जय महाराष्ट्र🎉 मिसाल
@machhindraantre2468 Жыл бұрын
राज साहेब एकटे लढा तुमच्या विषयी ऊदधव साहेबांना आपुलकी नाही ते कायम गर्वाने वागत आहे पहिले नेते मातोश्रीवर यायचे आता हे जातात दुसर्याकडे त्यांनी तुमच्या कडे येऊन मागचे सर्व विसरून युती करावी मुंबई आपल्याकडे कशी राहील हे पहावे जय महाराष्ट्र