हा मराठी माणूस unconditional प्रेम करतो राज ठाकरे या माणसावर ❤️ मतांनी जरूर गरीब असेल पण ईतरां सारखं नीच राजकारण नाही करत 👍👌
@kailasshirke86393 жыл бұрын
किती मान सन्मान आहे माझ्या साहेबांचं जय महाराष्ट्र जय मनसे🚩🚩🚩
@frozenlove31982 ай бұрын
उध्दव ठाकरे चे विरोधात असून आमंत्रण दिलं आणि स्टेज वर बसवला मोठ्या भावाने.. मोदी नी प्रचार करून घेतला नी शपथविधी ले बोलावलं पण नाही.. तरी अजून राज भाजप ची हांजी हंजी करतोय.
@shubhangishete60912 ай бұрын
@@frozenlove3198barobr
@SM-STORIES-4142 ай бұрын
@@frozenlove3198 अरे भावा यासाठी आमंत्रण नसत देत कोणी त्यांची इच्छा असते यायची एक का होईन आमदार आहे आणि इतका मोठा पक्ष आहे , त्यांचा मोठेपणा आपला वाद बाजूला ठेवून तेथे आपला कोणीतरी मुख्यमंत्री होतोय म्हणून आले
@sankeight18635 жыл бұрын
ना कधी झुकला ना कधी वाकला एकमेव बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार 'मा श्री राज साहेब ठाकरे ' 🚩
@aniketjyotighuge99295 жыл бұрын
chat.whatsapp.com/Guz527N0IYs7hQeIHOoTCT
@chaitanyakale50905 жыл бұрын
Khara bola bhau Raj saheb is true leader for Shivsena and Maharashtra
भल्लाळदेवा च्या शपथ विधीला भाऊबली ची हजेरी.... 💪💪💪
@RohitRaj-zs6lr3 жыл бұрын
Zakaasssssss😘😘😘❤️❤️
@puttewarvicky16563 жыл бұрын
Bahubali ne balasabanna dhoka dila hota nahi tar aaj c.m bahubali cha asta
@RohitRaj-zs6lr3 жыл бұрын
@@puttewarvicky1656 धोका नव्हता तो स्वाभिमान होता.. मागून येणाऱ्या लोकांना अपेक्षे पेक्षा जेव्हा जास्त मिळत फक्त वंशज आहे म्हणून तेव्हा माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लागतो. आणि धोका तेव्हा झाला असता जेव्हा बाहुबली दुसऱ्या पक्षात गेला असता.🙏
@mayurbhadange303 жыл бұрын
☺️☺️☺️☺️☺️
@pratikshinde10232 жыл бұрын
🤣🤣🤣
@abhishekdapse59425 жыл бұрын
फक्त राजसाहेब, कुणाला दुखवत नाही..आदर करतात,तमाम जनतेच्या हाकेला धावून जाणारे राजसाहेब ठाकरे.. @⛳🐅जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र🐅⛳@
@@moltenlava1877 परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन दादागिरी करतात ते काय ऐकून घ्यायचं.... महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि इथे आवाजही आमचाच राहणार
@paragbhosale71495 жыл бұрын
@@moltenlava1877 थंड राहून षंढ होण्यापेक्षा अन्याया विरुद्धात बंड करून गुंड झालेले बरे ....!
@gajendrabanna7315 жыл бұрын
😂😂😂😂😂👞👞👞👞💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄
@KK-zq4ru5 жыл бұрын
वेळ निघून गेल्यावर ह्या माणसाची किंमत कळेल....
@ajbhai60923 жыл бұрын
😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞 correct Dada
@pratikshinde10232 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@deepakpawar875 жыл бұрын
स्वाभिमानी, स्वावलंबी माझा राजा खरा वारसदार होता, असो जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझा श्वास अन् श्वास सहेबांसोबत, जीव मनसे, जय मनसे
@mayurrahate64225 жыл бұрын
एकदा हे ऐकायचे आहे.. मी राज श्रीकांत ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...
@tejas_india3 жыл бұрын
Brobr bhava
@niteshpatil44483 жыл бұрын
तो दिवस येईलच. जय मनसे
@mayurrahate64223 жыл бұрын
@@niteshpatil4448 Ho bhau❤️
@kaus47643 жыл бұрын
Tya divashi marathi manasache bhale hoil sagle ek hotil Jay maharashtra
@dattarenewad3 жыл бұрын
हो भावा खूप मनापासुन् इच्छा आहे . आई जगदंबेच्या कृपेने हा दिवस लवकर येवो🙏
@mildeva52055 жыл бұрын
Real tiger. No leader is as dynamic as Raj Thakre.
@thomasranjit77815 жыл бұрын
Bravery is not enough for dealing with Gujarati criminals
@basantilalvani5785 жыл бұрын
OK MO
@108mayank15 жыл бұрын
@@thomasranjit7781 Because of 2 brave gujarati 370 n 35 A removed n Ram mandir solved. U r just hopeless people
@mildeva52055 жыл бұрын
@@108mayank1 I don't believe in regional devide, for me India is one. I like Modiji the same way. But for narrow minded useless creature like you "Check well their mentor is Marathi."
@dhirajjadhav295 жыл бұрын
हा माणूस एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे । भाग्य उजडेल महाराष्ट्राचे !!
कोणाचंही सरकार येऊद्या आमचं सरकार राजसाहेब हेच राहणार शेवट पर्यंत 🚂 जय मनसे 🙏
@kiranjangam15905 жыл бұрын
मनातले बोललात भाऊ,,, फक्त राजसाहेब ,,,
@nightride71715 жыл бұрын
जय मनसे
@अनंतवळंजू5 жыл бұрын
कालच्या शपथविधी कार्यक्रमात राजसाहेब उठून दिसत होते,
@pallavisawant5615 жыл бұрын
@@kiranjangam1590 p
@jojofarnadise45485 жыл бұрын
@@pallavisawant561 Yes ,Fakt Raj Saheb...
@498salman5 жыл бұрын
Some day i do wish to see Raj thackeray as CM of Maharashtra!
@ajinkyapatil57045 жыл бұрын
अवघ्या महाराष्ट्राचा जो भार वाहतो तो माझा राजा *कृष्णकुंज* वर राहतो🚩😇🤗
@ubedbagwan961 Жыл бұрын
घंटा 😂😅
@prafullasawant80442 ай бұрын
काय पण ज्ञान हेपलू नकोस झाट्या
@sushilbhimjiyani28075 жыл бұрын
राजसाहेब राजसाहेबच आहेत त्यांची कुणाशी ही तुलना होऊ शकत नाही
@ankitnalawade1773 жыл бұрын
Vaghacha bachhada aahe rajsaheb ❤️❤️❤️🙏🙏
@chandrakantsawant6645 жыл бұрын
महाराष्ट्राचा वाघ डोळे बंद करून विश्वास ठेवावे असे एकमेव नेतृत्व राजसाहेब ठाकरे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राचं भल करताना पाहण्याची आकांक्षा बाळगून आहोत
@sachinjaitmal50815 жыл бұрын
मग लोकांना मत पण राज साहेबांनाच द्यायचे सांगा
@chandrakantsawant6645 жыл бұрын
@@sachinjaitmal5081 ho नक्कीच एक दिवस असा येईल जेव्हा मनसे पूर्ण बहुमत घेईल
@rohitshewale10865 жыл бұрын
Tya sathi parprantiyana ADI baher kadhla pahije mug votes miltil manse la
@abhishekbhagat49475 жыл бұрын
Hana
@rajaramvichare13395 жыл бұрын
एवढा पुळका येतो तात्यांना मतका नाही दिली त्यांचा एकच उमेदवार निवडून आला आहेसर्वांनी त्याच्या पाठीमागे उभा राहून एकशे एकशे एकशे निवडून द्यायला पाहिजे निवडून द्यायला पाहिजे होते तुम्ही कुठेतरी चुकत आहात राज साहेब वाघ असता तर या शेळ्या सगळ्या राजकारणात आल्या नसत्या इकडे सगळी बेकड आहेत
@rajeshpatil98635 жыл бұрын
मी शपथविधी राजसाहेब दिसतील म्हणून पहिला
@sagarmahadik68845 жыл бұрын
Mi pn tyanchi vat pahat hoto .kadhi Saheb distil.
@tejaspusalkar8795 жыл бұрын
मी पण भावा **जय महाराष्ट्र जय मनसे**
@kiranjangam15905 жыл бұрын
मी पण,,
@anishsawant5 жыл бұрын
Mi hi shapath vidhi samplya nantar raj sahebanchi vaat bagat hoto ani te disle hi ghari jata gaadi na use karta chalat jaat hote ani aju bajula khup bodyguards hote
@pranalibatale69095 жыл бұрын
Mi pn
@surajgavali43265 жыл бұрын
तिकडे काहीही होऊ द्या बाकी..पण या माणसावरचं प्रेम महाराष्ट्रात कमी होता कामा नये.. एक दिवस तोच तारेल बघा महाराष्ट्राला..🚩🙏
@vikrantdesai24105 жыл бұрын
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र फक्त राजसाहेबच घडवू शकतात........👌
@MaheshPatil-by8ip5 жыл бұрын
yes
@vikaspatil65375 жыл бұрын
राज साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे नक्कीच पुढील वेळी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही शपथ घेतेवेळी मी बगेन तेव्हाच समाधान होईल..... जय शिवछत्रपती जय मनसे
@ramumisal99945 жыл бұрын
सरकार कोणाचं ही आसो आमचा देव राज साहेब ठाकरे.आहे.. जय मनसे जय महाराष्ट्र
@shaikhsohel65665 жыл бұрын
Jay manse
@suhasdhuri1085 жыл бұрын
राजसाहेबांची गोष्टच न्यारी. ते आल्यावर सर्वजण असे काही आदराने उभे राहिले की जणू राजसाहेबच मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत 👍
@Irreplaceable7774 жыл бұрын
उध्दव ठाकरे आणि बाकी लोकांपेक्षा राजसाहेब यांनाच बघायला जास्त गर्दी..... लई भारी.....
@juststatus38765 жыл бұрын
खरंच यार राज साहेब लय पावरफुल व्यक्तिमत्व.. ते उद्धव साहेबांच्या बाबतीत का दिसत नाही...
@whatsup43445 жыл бұрын
वडिलोपार्जित अजून काय, सर्व फुकट मिळालेले आहे
@jeevanshinde84905 жыл бұрын
are savravancha svabhav vegala asto raj ani uddhav ekatra astil tar changl hoyel
@aniketjyotighuge99295 жыл бұрын
chat.whatsapp.com/Guz527N0IYs7hQeIHOoTCT
@abhijeetbhojane90615 жыл бұрын
तुम्हीच विचार करा
@phulpagar30455 жыл бұрын
Fuktat sarva milala uddhav jinna ... Apn sarvanni aplya raj sahebanna support kela pahije pan
@_GeNDa_3 жыл бұрын
लाखो दिलाची धड़कन फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे 😤😤❤️🥰
@Hindusanatani-j8c5 жыл бұрын
भाऊ भावाची साथ देणार हे आज पाहिले खूप बरे वाटले
@भाईजान-ङ6प5 жыл бұрын
सरकार कोणाची पण असू देत न्याय फक्त कृष्णकुंज वर होतो - 🙏only राजसाहेब 💟😘😘
@sagarsable71155 жыл бұрын
Maja babtit tas nahi zala bhava ulat mala tar entry pan karu dili nahi 6 varsha Aadhi
@akashghisade24655 жыл бұрын
मराठी माणसाला आणि मराठी मुलांना नोकरी काम धंदे जॉब्स देण्या साठी फक्त राज ठाकरचेे महाराट्रात सरकार असले पाहिले Only मनसे MNS
@aniketjyotighuge99295 жыл бұрын
जॉब्स साठी मनसे रोजगार ग्रुप काढलाय chat.whatsapp.com/Guz527N0IYs7hQeIHOoTCT
@sheelchou12123 жыл бұрын
Not only maràthi all the person who belongs to Maharashtra thanks to rajji
@rihitshalunke51615 жыл бұрын
So Nice Raj Thackeray God Bless you Jesus Amen
@krishnadumbare12435 жыл бұрын
शिवसेना + मनसे =2024👍 -महाराष्ट्र वाट बघतोय.
@ART_INDIA5 жыл бұрын
Dreem come true....👍👍👍🚩🚩🚩
@mrenzocolorsofnation34725 жыл бұрын
BJP + Mns 2024 Sena ncp Congress = Arthur Jail 😂😂😂😂😂😂
@nikhilm69065 жыл бұрын
Kahi upyog nahi waat baghun.....Bjp ata mns la pakadnaar.......bjp+mns=2024.
@hydra-h4r5 жыл бұрын
Only MANSE 100% राज साहेब लाचार पक्षांबरोबर जनार नाही.
@arunsawant56025 жыл бұрын
@@mrenzocolorsofnation3472 जे खरं नाव सांगत नाहीत त्यांच्याकडून हीच अपेक्षा.
@Rohitmaharajvarpe3 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@daffodilslove-wf8qd5 жыл бұрын
The happiest moment is in this video. I hope God unites these two brothers.
@yogeshalande89934 жыл бұрын
2.9 M views लोकप्रिय नेता
@RohitRaj-zs6lr3 жыл бұрын
3.6 million views फक्त एका नावामुळे राजसाहेब ठाकरे...❤️. सत्ता कोणाची पण असो. दहशत ,दरारा फक्त एकाच नावाचा राजसाहेब ठाकरे🙏🙏❤️
@rajesh256-n6s2 ай бұрын
वारं फिरल, आमंच ठरल 🚩 इंजिनच यावं लागतय 🚂
@tukaramyenpure22795 жыл бұрын
राजसाहेब म्हणजे महाराष्ट्राचा वाघ
@kiranp5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fX3Kl6esicqhjM0
@vipul48065 жыл бұрын
Jai Maharashtra
@Sudhakargaikwad6005 жыл бұрын
व्यक्तिमत्व असावं राजसाहेबांसारखं कुठेही गेले तरी उठून दिसणारे जय मनसे
@krishnathombre96035 жыл бұрын
सत्ता कोणाची असो हवा फक्त राज साहेबांची ✌️
@Anonymous_03215 жыл бұрын
मी सगळ्यांना अभिमानाने सांगतो मी मनसैनिक आहे म्हणून ♥️♥️♥️♥️
@Cricketfans775 жыл бұрын
ताजपोशी तो हो गई तुम्हारी लेकिन चर्चे तो हमारे नाम के ही है 😎😎
@subscribefast38324 жыл бұрын
Wa re waa rajsaheb no 1
@ashwinipatil46733 жыл бұрын
@@subscribefast3832 p0
@pramodjadhav53365 жыл бұрын
खरंच राज साहेब ठाकरे यांची उपस्थिती आणि त्यांचे २०१२ पूर्वीचे भाषण स्टेटमेंट लूक आणि आजचे व्यासपीठावरील चेहऱ्यावरील हावभाव वेगळ्याच भावना दिसल्या. कुठल्याच पक्षाचा नाही पण खरंच वाईट वाटलं 🙏
@petlovers28605 жыл бұрын
All time my favourite RAJ SIRJI 😍😍😍😍😍😍
@supriyatikone71905 жыл бұрын
Love, good wishes and blessings always with Raj Thakre.....
@anthonypacheco72255 жыл бұрын
My favourite always Mr. Raj .
@Ramesh-mt1he3 жыл бұрын
कक्)लप्प्प
@vaibhavaher42445 жыл бұрын
माहित नाही का पण सर्वात जास्त आदर वाटतो ह्या माणसाचा. कदाचित मराठी माणसाला मध्यवर्ती ठेवून सर्व भारतीयांबद्दल आपल्या भाषणांतून रोखठोक, मुद्देसूद बोलण्यामुळे असेल.. राज ठाकरेंच्या मातोश्री उध्दव ठाकरेंना आशिर्वाद देतांनाचा क्षण अप्रतिम!! भावी सरकारला शुभेच्छा!
@ST-oh6zw5 жыл бұрын
Feels good to see a united Maharashtra....
@pallavimore13363 жыл бұрын
Yes... मला पण आयुष्यात एकदा तरी ऐकायचं आहे राज साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना.. ह्यावरून स्पष्ट होतंय की स्पष्ट आणि परखड बोलणारा.. कायदा प्रतिष्ठा घेऊन चालणारा आणि जनतेचा विचार करणारा नेहमी मागेच राहतो.. आणि हे सगळं आपल्या मुळेच होतंय.. आपण नको त्याना डोक्यावर घेतो..
@mahadikshirish5 жыл бұрын
राज ठाकरे वेगळाच माणूस आहे भाग्य आहे महाराष्ट्राचे आपल्या राज्यात जन्म घेतला त्यांनी
@sagarpangare115 жыл бұрын
राज साहेब ठाकरे बाप आहे राजकारणा मधले.! जे बोलता ते करता.. जे बोलता ते बरोबर होत..!
@santoshtupe1063 жыл бұрын
मनसे ने सर्व जागा लडल्या पाहिजेत... राज साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत. खरच मराठी माणसाचं राज्ये येईल...
@adarshtarkase23895 жыл бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज , महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राची आण, बाण, शान, मराठी मनाचे मानबिंदू, मराठी हृदयसम्राट, सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो.........जय मनसे, जीव मनसे,
@rajusarmalkar32495 жыл бұрын
या सर्वांच्या चेहर्यावरील भाव बघा सारे खुश आहेत फक्त जनता दुःखी आहे
@trovhal89525 жыл бұрын
Ha prashn tarbujala vichar 5 varsh kay zhak marli ka?
@amolugale45285 жыл бұрын
Khush ahot amhi
@spdpspdp93895 жыл бұрын
तुम्ही टरबुज म्हणून काय उपयोग। फडणवीस चांगले आहेत। आणि उद्याचे मनसे चे राजकारण त्यांच्याच मदतीने top ला जाणार आहे।
@trovhal89525 жыл бұрын
@@spdpspdp9389 tarbuj ha nandi baail aahe je modi aani shah bolel teych karnaar swatche decision nahi ghu shakath basvlela mukhmantri kahi kamacha nahi
@spdpspdp93895 жыл бұрын
@@trovhal8952 होय। खरे आहे। आता उद्धव सर्वांना सुखी करेल। हिंदू विरोधी हिंदू
@shekharsawant91295 жыл бұрын
राज साहेब आम्ही वाट पाहतोय तुमची मुख्यमंत्री होयची खुप मोठे स्वप्न आहे साहेब एक आमचा सच्चा आणि दिलदार वाघ फक्त राज साहेब
@amolchandanshive64125 жыл бұрын
निःशब्द . संपूर्ण वातावरण बदललं किती वलय आहे या माणसाभोवती
@swapnilgejage7805 жыл бұрын
1 no comment bhau
@ravis.4135 жыл бұрын
He khare ahe bhau..ya mansachi bhural sarva mahrashtrala ahe..
@amolchandanshive64125 жыл бұрын
@@ravis.413 सप्रेम नमस्कार . हो महाराष्ट्रातील सगळे एकीकडे आणि हा माणूस एकीकडे बरच काही बोलता येईल पण नाही .म्हणून ' निशब्द '
@ravis.4135 жыл бұрын
@@amolchandanshive6412 bhau..nit arth samjun ghya persnality chi gost chali ahe..rajkarnache nahi ..jar live baghitale asel tar samjale aste...ha manus stage var alyavar kay ghadale jara bagha ....ithe rajkaran nahi chale ahe..vatavaran kiti chenge jhale he chale ahe......so jara kay bole te samjun ghya..me konavar tika nahi keli...so shaant vha....ata tumhi modibhaktasarkhe naka vagu......
@amolchandanshive64125 жыл бұрын
@@ravis.413 आपला काहीतरी गैरसमज होतोय भाऊ मलाही तेच म्हणायचे आहे जे तुम्ही म्हणताय.
@sahil1120-r8k5 жыл бұрын
आपल्या अस्तित्वाची एवढी ताकद असते हे राज साहेबांच्या ह्या छोट्यश वीडियो वरुण दिसून येते, फार क्वचित लोक असतात अश्या वैभवशाली व्यक्तिमत्वाचे।💐
@jayho6125 жыл бұрын
राज आलाना एकदा सत्तेत सगळे धोतर सोडून पळतील हीच भीती वाटते यांना
@poonampethe5215 жыл бұрын
हाहाहा भ्रम आहे तुमचा हा
@jayho6125 жыл бұрын
@@poonampethe521 😀😀😀असेल तुम्ही का संभ्रमात नका पडू
@prakashsangolkar70645 жыл бұрын
Right bhava
@sandippawara4224 жыл бұрын
हा माणूस एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे,महाराष्ट्राचे भाग्य उजडेल,
@Irreplaceable7775 жыл бұрын
Only MNS Raj Saheb...
@sharadPatil5 жыл бұрын
महाराष्ट्रात नव्या सरकारच अभिनंदन..!! आता नक्कीच आगरी कोळी व महाराष्ट्राची देवी कार्ला एकविराच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा .श्री. उद्धव ठाकरेजी आपल्या कुटुंबातील कुलदैवत कार्ला एकविरा देवीच्या गडावरच्या पाय-या नव्याने बांधण्यात एतील . अशी तमाम आगरी कोळी व आख्या महाराष्ट्र्राचा लोकांनची मनातील ईच्छा आपण लवकरात लवकर पूर्ण कराल. एक प्रकारे नवस म्हणून पूर्ण कराल हीच तमाम एकविरा भक्तांची इच्छा आहे. शरद अनंत पाटील तुर्भे गाव नवी मुंबई
@rajjadhav68635 жыл бұрын
Powerful and Honest personality
@ramapatil36555 жыл бұрын
राजसाहेब आसे आहे की जस काय हे सर्व नेते घरचे आहे .......सर्वांना वेळी वेळी समजून घेणारे राज..... हा एक दिवस राज साहेब चा सुद्धा राहील
@siddh39215 жыл бұрын
Raj Thackeray Sir and Uddhav Thackeray Sir both get together now!
@gajendrabanna7315 жыл бұрын
😂😂😂😂😂👞👞👞👞👞🔝👞🔝🔝🔝🏣🏣🔙🔙
@siddh39215 жыл бұрын
@@gajendrabanna731 Kya Hua be Nalle!
@siddhantpatil25793 жыл бұрын
प्रत्येकाचा काळ असतो फकत टिकवता आला पाहिजे राज साहेब ठाकरे यांची सुद्धा सत्ता येणार🚂
@akshaychopade87895 жыл бұрын
फक्त आणि फक्त राज साहेब 🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र
@ankushchavre56725 жыл бұрын
Gadi ja Raj Sahab only Raj Thakre
@Irreplaceable7773 жыл бұрын
राज साहेब आले की सगळी जनता त्यांच्या माघे....मीडिया वाले त्यांच्या एक झलक घेण्यासाठी धडपडत असतात.... कळत नाही हा माणूस किती लोकांसाठी प्रेरणादायी आहे ...... 👌👌👌🚩
आपलं कुटुंब व कुटुंबातील सदस्य राज्याच्या सर्वोच्च पदी बसणार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आनंद होणारच राज साहेब पण एक माणूसच आहेत
@ajayarakharao42865 жыл бұрын
*राज ठाकरे महाराष्ट्र चा स्वाभिमानी नेता.....*
@deepalikharpude7445 жыл бұрын
शेवटी भाऊच भावाच्या आनंदात सामील झाला उद्धव ठाकरे दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करू शकतात पण राज ठाकरे यांचे भाऊ असून सुद्धा कधी राज साहेबांना त्यांनी साथ नाही दिली कारण त्यांना स्वतःचे सरकार बनवायचे होते. राज ठाकरे जिंदाबाद मनसे जिंदाबाद जय महाराष्ट्र
@luciferofthehell29215 жыл бұрын
ह्या राज चे फक्त एकदा महाराष्ट्रावर राज्य असूद्या , हा माणूस आपल्या राज्याचं सोन करील सोन!🙏🚩🇮🇳
@vijayjadhav94262 жыл бұрын
एक दिवस असा येईल फक्त राज ठाकरे साहेब सर्वे सर्वे असतील
@vishal.kolhe595 жыл бұрын
जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र उभा करण्याची ताकद राज साहेबांमधेच आहे..जय मनसे जीव मनसे
@shardul84605 жыл бұрын
महाराष्ट्रात सरकार आले खरे...पण हे टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र तीन ही पक्षाची आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची...१ महिना फक्त सत्तेसाठी कोण जास्तीत जास्त खालच्या पातळीवर पोहोचतोय हेच महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय..... पुन्हा असे दिवस महाराष्ट्राला दाखवू नका हीच विनंती 🙏🙏🙏 आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल....... आदरणीय "श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे" ह्यांचे हार्दिक अभिनंदन....!!! कामं नीट करा आणि खिशे कमी भरा... 💐💐💐 💐 *शुभेच्छा* 💐💐💐💐
@HonestInsaan185 жыл бұрын
ह्याच विडिओ ची वाट बघत होतो🙏
@prasadkeskarpatil9309 Жыл бұрын
🚩🚩🚩 राज साहेब ठाकरे 🚩🚩
@Apxsygk5 жыл бұрын
Be together brothers
@Anonymous_03212 жыл бұрын
प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री नसला तरी चालेल पण प्रत्येक राज्याला एक तरी "राज ठाकरे" असला पाहिजे...❣️❣️❣️🚩🚩
@krushnakulkarni61475 жыл бұрын
Raj saheb tumhi ani balasaheb doghe pn amch Daivat 🙏
@cg00102 ай бұрын
Rajsaheb Thackeray ❤
@rushikeshpawar11175 жыл бұрын
King chi entry pahnyasathi ha video pahila #Raj saheb❤️❤️❤️❤️❤️
@sandipwaghyoutube32605 жыл бұрын
आता मिशन #मुख्यमंत्री फक्त आणि फक्त आपल्या #मनसेचा राजा माणूस..महाराष्ट्राची शान आमचे राज साहेब फक्त#जय मनसे👍