Raj Thackeray UNCUT | लोकसभा, पोर्शे आणि पक्ष फोडाफोडी अमेरिकेतून राज ठाकरे यांची महामुलाखत

  Рет қаралды 115,649

TV9 Marathi

TV9 Marathi

3 ай бұрын

Пікірлер
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 3 ай бұрын
जो बायडन यांना जाहीर बिन पँट 😂😂पाठिंबा
@learnnjoy4949
@learnnjoy4949 3 ай бұрын
😂😂😂
@rameshkhandwaye9308
@rameshkhandwaye9308 3 ай бұрын
तुझ्या घरच्यांना बिन चड्डी पाठींबा
@nikhilpurandare1055
@nikhilpurandare1055 3 ай бұрын
आज ट्रम्प साहेबांना बिनशर्त पाठिंबा जाहीर होणार 😅
@VikasShigavan-f4w
@VikasShigavan-f4w 3 ай бұрын
इतकी गां .....झोंबली का 😂😂कारण तुझ्या साहेबाला कोण बोलवत नाही आणि तुझा साहेब अंबानींच्या तिकीट शिवाय लंडन फिरत नाही
@VikasShigavan-f4w
@VikasShigavan-f4w 3 ай бұрын
बरनोल्ल लाव कारण तुमच्या नेत्यांची लायकी नाही इतकी 😄😄कारण त्यांना कोण इथेच विचारत ऐकत नाही तर अमेरिकेतून काय 🔔 ऐकणार
@DattuSarukte
@DattuSarukte 3 ай бұрын
अरे मग मोदीला बिनशर्त पाठिम्बा द्यायची काय गरज होती, की जो मोदी महाराष्ट्राची गेली पाच वर्ष फक्त वाट लावतो, त्या मोदीला सपोर्ट हे न पटन्यासारखं आहे, कसला रे नेता?
@RaktaheenRajyakranti
@RaktaheenRajyakranti 3 ай бұрын
1:02:55 1:02:55 1:02:56 1:02:56 1:02:56 1:02:57 1:02:57 1:03:00 1:03:00 1:03:00 1:03:01 1:03:02 1:03:02 kó
@pranavekbhartiya
@pranavekbhartiya 3 ай бұрын
Burnol देऊ का बाळा तुला
@laxmannatekar8779
@laxmannatekar8779 3 ай бұрын
येवढे वर्ष सत्तेत आहेत त्यांनी काय उखडली
@AmolDhaigude-r4g
@AmolDhaigude-r4g 3 ай бұрын
​@@laxmannatekar8779tuji शेट काढली
@smitapatil3549
@smitapatil3549 3 ай бұрын
5 वर्ष नाही 10 वर्ष वाट लावली
@mauliaagro8514
@mauliaagro8514 3 ай бұрын
हा सुपारी बह्हादूर आहे
@rohanuttekar9544
@rohanuttekar9544 3 ай бұрын
तुमच्या नेत्यांना कोण बोलवत नाही ना एवढया लांब त्यामुळे जळते ना रे बेटा😂😂😂😂
@vV-Original
@vV-Original 3 ай бұрын
​@@rohanuttekar9544हा काय सूपरीचा व्यवसाय टाकायला गेला का अमेरिकेत. 😂 इथ गल्लीत कुत्रं विचारात नाही याला. 😂
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 3 ай бұрын
Respect him ❤
@vV-Original
@vV-Original 3 ай бұрын
@@SandeepSuryawanshi-lv2lv 🔔
@anantvishe6088
@anantvishe6088 3 ай бұрын
25 पैसे comment वाले
@PSSsai
@PSSsai 3 ай бұрын
काय दिवस आलेत. एक आमदार पण मुलाखत अमेरिका मध्ये .. दुपारी उठणारे आणि सुपारी पेंटर. इथे खासादर की ला माणूस भेटत नाही आणि काय कुठे तिकडे जाऊन मुलाखत घेता
@Samundar7275
@Samundar7275 3 ай бұрын
कारण अक्कल लागते अक्कल ओळखायला
@indianfirst8715
@indianfirst8715 3 ай бұрын
सुपारीच्या पैशात अमेरिका सहल😂😂😂
@chetankemle1373
@chetankemle1373 3 ай бұрын
Tujha sahebala tr koni vichart pn nahi..😂 Maharashtra mdhe dusra pappu ahe... Tujha saheb😂
@nitintodarmalle302
@nitintodarmalle302 3 ай бұрын
Supariche paise deposit karaila ameriket gele asavet
@pramodbhalekar007
@pramodbhalekar007 3 ай бұрын
आता कुणाची सुपारी घेणार आहात.... मा. साहेब
@Samundar7275
@Samundar7275 3 ай бұрын
तुमचया मातोश्री चि 😂
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 3 ай бұрын
राज ठाकरे साहेब ,देशात अराजक माजले आहे, न्यायव्यवस्था बिघडलेली असताना मोदींना पाठिंबा देताय याचं समर्थन करावं की मोदींच्या विरोधातले आपले मागील व्हिडिओ पहावे.
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 3 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्यांना काहीं नीट प्रश्न तरी विचारता येतो का ते विचारत नाहीं तुमचं ऐक सुद्धा माणूस निवडून येत नाही आणि देशाला नाव ठेवता
@sachinkanade1742
@sachinkanade1742 3 ай бұрын
Supari Wale tikade kadhi gele
@vishnujanardanredkar1184
@vishnujanardanredkar1184 3 ай бұрын
Kay सांगताय??? Ya aata विश्‍वास नाही!!!
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 2 ай бұрын
मी आत्ता व्हिडिओ ला लाईक केले आहे, पण बिनशर्त पाठिंबा कमळी का दिलात राजसाहेब ठाकरे ते सांगा
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 3 ай бұрын
राज साहेब ❤
@mukeshgite3622
@mukeshgite3622 3 ай бұрын
महाराष्ट्राचा वाघ 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@shivajidasal1622
@shivajidasal1622 3 ай бұрын
जीव का ओवाळून टाकावा असं कोणतंही काम दिसलं नाही
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
शरद पवार
@VikasShigavan-f4w
@VikasShigavan-f4w 3 ай бұрын
आपल्यासाठी हा माणूस नेहमी हिरो कारण किमान इच्छा तरी आहे नवनिर्माण करण्याची बाकीचे सगळे फक्त घरे भरण्यात मश्गूल आहेत .
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 3 ай бұрын
माझ्या सभांना इतकी गर्दी होते पण त्याचं मतांत का परीवर्तन होत नाही !?😂
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 3 ай бұрын
कपिल शर्मा चांगल्या नकला करतो, म्हणून प्रेक्षक त्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. समजनेवालोको इशारा काफी है 😂😂😂
@AmolDhaigude-r4g
@AmolDhaigude-r4g 3 ай бұрын
Lok fakt मजा घ्यायला येतात ...याला कोण विचारत
@commenterop
@commenterop 3 ай бұрын
आता अमेरिकेत जाऊन कुणाची सुपारी वाजवतोय ? राजू सुपारी 😂😂😂😂😂
@rohanuttekar9544
@rohanuttekar9544 3 ай бұрын
तुझा साहेबाला नाही बोलावले म्हणून जळली का😂😂😂😂😂
@rohanuttekar9544
@rohanuttekar9544 3 ай бұрын
तुमच्या नेत्याला ह्यासाठी नाही बोलवत कारण त्यांना बोलावले की तिथे हस्यजत्रा होईल म्हणून नाही बोलवत😂😂😂😂
@ShivajiValse
@ShivajiValse 3 ай бұрын
Raja
@MohsinkhanPathan-iz3zi
@MohsinkhanPathan-iz3zi 3 ай бұрын
😂😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 3 ай бұрын
​@@rohanuttekar9544😅😅😅 कडक
@somnathbagal-qk5pq
@somnathbagal-qk5pq 3 ай бұрын
मोठा व्यवहार मोदी शेठ बरोबर केलाय की काय थेट अमेरीकेला गेला हा पठ्ठया
@gopalthebaker9905
@gopalthebaker9905 3 ай бұрын
राज साहेबांची पहिल्या सारखी हवा राहिली नाही आता 😢😢
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
संपली हवा
@AniketPatil-t7m
@AniketPatil-t7m 3 ай бұрын
Ata fakat Congress ci hva
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 3 ай бұрын
Raj ठाकरे लोकांना बरा वाटला होता म्हणल काय तरी सुधार होईल पण मोदींची पाठराखण करून वाट लाऊन घेतली
@manikarnika9690
@manikarnika9690 3 ай бұрын
Aadhi kadhi mat dilelas ka MANASE la?
@DilipBhagat-wp5nh
@DilipBhagat-wp5nh 3 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व लोक भाजपचे विरोधात असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीला समर्थन देता...,.हे जनभावनेचा अनादर होता...
@santoshkesarkar264
@santoshkesarkar264 3 ай бұрын
Khoke bhetale aastil
@azarmahemudpatel8310
@azarmahemudpatel8310 3 ай бұрын
लोकसभा निवडणूकीने सर्वात अगोदर तुम्हाला आणले वटनीवर एक तर मतदार नसलेली सेना उट सुट कोणाला ही पाठिंबा देत सुटली होती ज्यांना फक्त लोक ऐकाला येतात मतदान करायला नाही
@PSSsai
@PSSsai 3 ай бұрын
राजू पेंटर भाऊ एकदा झोपताना कॉमेंट वाचा.
@satishpachange3014
@satishpachange3014 3 ай бұрын
फायदा पाहुन रंग बदलले म्हणुन आज वाईट दिवस आले
@preshitchavan8828
@preshitchavan8828 3 ай бұрын
जात पात मानत नाहीत,, धर्म धर्म मध्ये वाद लावतात
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 ай бұрын
अमेरिका मध्ये नवा नारा.. घे दोनशे बोल मनसे 😆
@sandipdighe1747
@sandipdighe1747 3 ай бұрын
Baba aadhi te kay boltayet te aik ,mulakhat aik m Tika kar
@jaydeepjadhav9790
@jaydeepjadhav9790 3 ай бұрын
ऊठ दुपारी घे सुपारी 😂😂😂
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 3 ай бұрын
​@@sandipdighe1747तुला ऐकायला ठेवलाय की 😂😂😂
@Joyabjy
@Joyabjy 3 ай бұрын
सुपारी पन्टर 😂😂
@sarangkadam1471
@sarangkadam1471 3 ай бұрын
​@@sandipdighe1747नुस्त ऐकायलाच भारी आहे, कानाची दिवाळी😂
@vivekdhage9593
@vivekdhage9593 3 ай бұрын
राज ठाकरे मागील 10 वर्षे देशात अरजक्ता माजलेली आहे. मोदीला समर्थन कोणी दिलं?
@pranavekbhartiya
@pranavekbhartiya 3 ай бұрын
असं होय... उगी उगी.. आपण मोदी च घर उन्हात बांधू बरे..😂
@vivekdhage9593
@vivekdhage9593 3 ай бұрын
@@pranavekbhartiya उन्हात बांध नाहीतर पाकिस्तान मध्ये मोदीच घर बांध. अरे अरे.
@rajupnjkr
@rajupnjkr 3 ай бұрын
Barobar tuzya ma va li Indi HAGADILA tisarysmdahi modijina hatwaa aale nahi tyamule tumhala DESHAT arajak majyacha Bhram hot aahe
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 ай бұрын
@@pranavekbhartiya 😂😂😂
@anandawale2465
@anandawale2465 3 ай бұрын
२०१९ पासून लाव रे तो व्हिडिओ करून मोदींचा विरोध राज ठाकरेंनी केला, पण ईडी मुळे ते आता गप्प झाले आहेत. ते अजून ही मोदी विरोधी च आहे. म्हणून त्यांचा मनातील खऱ्या भावना अश्यप्रकरे येत असतात.👍🔥
@ganeshdherange
@ganeshdherange 3 ай бұрын
मी फक्त कमेंट वाचायला आलोय 😂😂😂 कधीतरी वेळ काढून राजू सुपारी ने पण ह्या कमेंट नक्की वाचल्या पाहिजेल. 😂😂😂
@ushadeshpande277
@ushadeshpande277 3 ай бұрын
तुमच्या सकट सगळे रस्त्यावर आले राज ठाकरे
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 3 ай бұрын
राजा अमेरिका मदे रहा येऊ नका भारतात
@rameshkhandwaye9308
@rameshkhandwaye9308 3 ай бұрын
टोमणेबाहेद्दार माजी मुख्यमंत्री घरकोंबडा पण इंग्लंडला गेला होता तो का भारतात आला
@jaydeepjadhav9790
@jaydeepjadhav9790 3 ай бұрын
ट्रम्प तात्याला बिना चड्डी पाठिंबा 😂
@vishnupatil627
@vishnupatil627 3 ай бұрын
खोटं बोलू नका सगळ्यात कुचकामी नेता म्हणजे राज ठाकरे,कशाला तुम्ही मोठा करत आहात तुमच्या प्लॅटफॉर्म वर आणून
@pratishpatil3092
@pratishpatil3092 3 ай бұрын
Mag kay tula bolavnar ka re
@rajvardhanpatil3579
@rajvardhanpatil3579 3 ай бұрын
तूझ्या बापाला विचार राज ठाकरे कोण आहेत ते...
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
इंटरव्ह्यू घेणारे तर अति विद्वान दिसतात.. फक्त कौतुक चालू आहे, क्रॉस question दिसत नाहीत... काय पत्रकारिता आहे राव
@Shagird6
@Shagird6 3 ай бұрын
पण टेबला खालुन पाकीट घेतो तेच काय 😂😂😂😂
@vV-Original
@vV-Original 3 ай бұрын
सुपारीचा व्यवसाय अमेरिकेत चालू करताय का? 😂
@Samundar7275
@Samundar7275 3 ай бұрын
हो तुमचया मातोश्री ची सुपारी साता समुद्रापार वाजवायची आहे 😂
@chetankemle1373
@chetankemle1373 3 ай бұрын
Ha.. Vacancy ahe tithe tumchya sahebana vichara yeta ka job sathi.. Khaun piun pagar bhetel
@santoshkesarkar264
@santoshkesarkar264 3 ай бұрын
Modi ji ni shappat vidhi laa kaa naahi bolavale...
@3252-t8j
@3252-t8j 3 ай бұрын
आज सोबत उदया विरोधात टिका परत निवडणुका आल्या की पांठीबा ..... इतकी वेगवेगळी भूमिकाच 2014 पासून आज दहा वर्षापासून मतदार कार्यकर्ते यांच्या मध्ये साततयाने संभ्रम वाढवतच गेली म्हणुण पक्षाच 2009 चे यश पुढे टिकू शकले नाही
@subhashghone8817
@subhashghone8817 3 ай бұрын
तुम्ही म्हणता तो माणूस आहे, तो भ्रम आहे,गेली सोळा वर्षांत हेच ऐकत आहेत. पोपटराव राजू.
@Naren19995
@Naren19995 3 ай бұрын
लोकसभा प्रचारासाठी भाजपा कडून मिळाले खोके अमेरिकेत जाऊन मज्जा मारतात महाराष्ट्रातील बोके
@akshaykhot6260
@akshaykhot6260 3 ай бұрын
साहेब तुमचं बीजेपीला पाठिंबा देणार आपल्याला काय आवडलं नाही
@rajupnjkr
@rajupnjkr 3 ай бұрын
Mag khanadanikhor Ma va li hagadila parat dokyawar baswayche ka?
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 3 ай бұрын
Bin shart pathimba😂😂😂
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 3 ай бұрын
अन् तुम्हाला कुठे आणले,,कशाला दाखवता यांना,,हे तर दुसरयाच्या इशारयावर नाचणारे,, कालच्या मताशी हे आज ठाम नसतात 😂नाही तत्व नाही निती; आहे फक्त मनात भिती! 😂
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 3 ай бұрын
तुम्ही अमेरीकेत रहाता- तुम्हाला काय कपाळ माहीती = प्रत्येक वेळी भूमिका बदलतात = गर्दी मात्र होते
@vijayredkar1309
@vijayredkar1309 3 ай бұрын
टाईम पास करायला गर्दी होते
@123zgs
@123zgs 3 ай бұрын
Yala mulakhatila bolavnarala kadachit yachi ani yachya pakshache maharashtrat kayy lyki ahe he mahit nahi😂😂😂
@chetankemle1373
@chetankemle1373 3 ай бұрын
Are bhai.. Tu pakite gheto dusryakdun ani vote krto bhaltyalach.. Tula ky kalnar.. Bindok bhokachya 😅
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 3 ай бұрын
Raju Painter lost our emage 🎉
@AnkitPatil678
@AnkitPatil678 3 ай бұрын
सुपारी King = राज ठाकरे 💯
@Ashish-mo3qx
@Ashish-mo3qx 3 ай бұрын
थेरड्या - पवार
@Samundar7275
@Samundar7275 3 ай бұрын
नावात पाटील वागण्यात गुचाटे पण
@Ar.PratikKhotCo.
@Ar.PratikKhotCo. 3 ай бұрын
⁠@@Samundar7275 आहो त्या रांडाच्या ला काय माहीत 😂😂😂
@sureshkhade211
@sureshkhade211 3 ай бұрын
स्वतः ला शहाणा समजतो राज ठाकरे
@bharatpansare5515
@bharatpansare5515 3 ай бұрын
अरे भिकरचोता तेवढाच माणूस शहाणा आहे राज्यात.
@rajupnjkr
@rajupnjkr 3 ай бұрын
Dusryana weda tucchh samjto to uddhaw thakare
@balajipalshetkar9850
@balajipalshetkar9850 3 ай бұрын
सर्वांना नाही मनसेने पाठिंबा दिलेल्या पक्षाच्या नेत्यांना जमिनीवर आणले आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांनाही आणले जमिनीवर.
@dnyneshwarlanjewar1686
@dnyneshwarlanjewar1686 3 ай бұрын
Dupar zali
@KailasKawade-yc7ye
@KailasKawade-yc7ye 3 ай бұрын
राज ठाकरे खर बोलण्याची इच्छा आहे पण काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही
@jayeshpatil3304
@jayeshpatil3304 3 ай бұрын
संधी मिळाली की... बिनशर्त पाठींबा देता
@dilipjadhav7519
@dilipjadhav7519 3 ай бұрын
अमेरिकेत बसून 10 वर्षांपूर्वी यांनीच मोदीला लॉन्च केले आता या सुपारी बाज ला लॉन्च करत आहेत😮😮😊😊
@vishal4153
@vishal4153 3 ай бұрын
राज ठाकरे असा माणूस आहे जे काही खरे आहे तो लोकांना सांगतो पण ते लोकांना पटत नाही त्यामुळे ते लोकं विरोध करतात पण काही दिवसांनी ते सत्य होते त्यावेळेस त्यावेळेस ती वेळ राहिलेली नसते❤
@ssssr4650
@ssssr4650 3 ай бұрын
होय महाराष्ट्रातला एकमेव द्रष्टा नेता.
@PSSsai
@PSSsai 3 ай бұрын
अरे बाबा एकदा सांगीतले की ते कधीच पटत नाही. सारखे पटवून सांगायला लागते कमीत कमी आठवडा मधून 2 वेळा. हा एकदा सांगतो 6 माहिने गायब. कस होईल. यांच्या BJP बरोबर settlement क्लिप viral होतात. कसे लोकं याचावर विश्वास ठेवतील
@santoshkesarkar264
@santoshkesarkar264 3 ай бұрын
Uuth doopari aani ghe modi chi supari
@ganeshsahane3991
@ganeshsahane3991 3 ай бұрын
सुपारी घेऊन सांगतो आणि गायब होतो.....मनसे च संघटण नाही राज्यात
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 3 ай бұрын
डरपोक माणुस आहेत,,एवढेच खरे,, तुम्ही भाबडे आहात बरे
@nikhilpatil5947
@nikhilpatil5947 3 ай бұрын
बिन शर्ट पाठींबा
@milindvanjari4403
@milindvanjari4403 3 ай бұрын
माफ करा साहेब पण तुम्ही लोकशाही पायदळी तूडवणार्‍यांना सपोर्ट करताय...
@bharatnews1049
@bharatnews1049 3 ай бұрын
😂 bjp ला टोमणे, वेल आल्यवर bjp बरोबर 😂 गेल्या 5 वर्ष भुमिका
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 3 ай бұрын
पकाऊ मुलाखत
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 3 ай бұрын
मैं राजू सुपारी, सुपारी लेके काम करता हूं! बिन चड्डी पाठिंबा...🤣🤣🤣
@balkrishanakamble9718
@balkrishanakamble9718 3 ай бұрын
म्हणूनच बिन शर्ट पाठिबा दिला होता सुपारी बाज
@SandipShirke-z9w
@SandipShirke-z9w 3 ай бұрын
घरी बसवा
@sunnystar5672
@sunnystar5672 3 ай бұрын
Yala jaminivar anle 😂
@rameshthorat8390
@rameshthorat8390 3 ай бұрын
बरेच लोक फक्त कमेंट वाचण्यासाठी आले असतील 😂😅... खरं का 😂😂😂😂
@kahp46418
@kahp46418 3 ай бұрын
Eth kon mat dena mhanun sahebanch americela prasthan 😂😂😂saheb tikdachi mans lay hushar hyt hikd 1 amdar yetoy tikd ek bi yenar ny aplya deshat parat ya
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 3 ай бұрын
BJP ne Manse la bocha dhuvaylla..😂😂
@riteshingole4555
@riteshingole4555 3 ай бұрын
मी राज साहेबांचा प्रचंड चाहता होतो.. पण साहेबांच्या बदलत्या भूमिकेमुळे मला ते आवडत नाहीत. आता मी उद्धव ठाकरे यांना कायम मतदान करणार.. जय महाराष्ट्र..
@govindborhade1605
@govindborhade1605 3 ай бұрын
बांधवांना नम्र विनंती की नेता कुठलाही असो जेंव्हा त्यांना आपले देशबांधव सातासमुद्रापार आमंत्रित करतात तेव्हा त्यांच्या बद्दल कटूता नसावी जय हिंद!. जय महाराष्ट्र !
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 3 ай бұрын
राज्यातील जनतेच्या भावना जो समजू शकत नाही, ज्याच राज्यात कोणी ऐकत नाही, तो साता समुद्रापार जाऊन काय करणार ? नुसता भंपकपणा
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 3 ай бұрын
येणाऱ्या विधानसभेला कोणाला पाठिंबा
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
वेळ आली तर ओवैसीला पण देतीलच की
@Only50080
@Only50080 3 ай бұрын
बिनशर्टवाले तर कायमचे जमिनीखालीच गेले...होय ना सायब😂
@जयमहाराष्ट्र-भ1छ
@जयमहाराष्ट्र-भ1छ 3 ай бұрын
तुझ्यासकट 🤣🤣🤣🤣
@smitapatil3549
@smitapatil3549 3 ай бұрын
हो बरोबर असा नेता नाही.. जो दाखवतो महाराष्ट्रा वर प्रेम असल्याचे आणि महाराष्ट्राची देशाची वाट लावणाऱ्या मोदी ला बिनशर्त पाठिंबा देतो.. सगळे ढोंगी प्रेम आहे... भावाला फक्त विरोध करायचा म्हणून मोदी च्य कुकर्मात साथ देणारा हा कसला नेता ? आधी होता अभिमान पण महाराष्ट्राचं विरोधकांना पाठींबा दिला आणि तिथेच संपला त्यांच्या बद्दल च अभिमान..ed मध्ये जेल मध्ये हे गेले असते तरी अभिमान वाटला असता.
@shaanzehen4332
@shaanzehen4332 3 ай бұрын
bhurtaaaaaa.......raj
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
एक तरी राज साहेबांच्या बद्दल सकारात्मक कॉमेंट शोधत होतो पण नाही सापडली... सतत काही तरी नवनिर्माण😂😂 अगोदर मोदींवर टिका आणि नंतर बिनशर्त पाठिंबा... आता पुढे काय? Tv9 वाल्यांना हेच सत्यवादी भेटले का बोलायला? जनता मूर्ख नाही
@RamKhillare-zy9ge
@RamKhillare-zy9ge 3 ай бұрын
कमेंट मध्ये स्पष्ट दिसते आपलेच लोक आपल्या लोकांना सपोर्ट करत नाही...
@swapnilghadi492
@swapnilghadi492 3 ай бұрын
Uut dupari ghe supari Americet supari milati
@DigambarMohite-wd4wq
@DigambarMohite-wd4wq 3 ай бұрын
2014 la Gujratala jawun Modina Bhetun Aala Aani Fakt Shivsene virodhat umedwar Ubhe kele tevhach Marathi mansachya manatun ha Manus utarala 1 Aamdar Shillak Rahila Aata ikadchi tikadchi Targat hulladbaj mule Hapta khau Nete hech yanche Manseche Sainik yancha mulga case Angawar ghyala Rasttyawar jat Nahi Notbandi mule Nuksan zale Aata Modinche Bhat hi hotil
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 3 ай бұрын
स.१० वाजल्यानंतर विनाशर्थ झोपेतून ऊठनांरा कर्तृवान नेता😅😅😅
@radh2202
@radh2202 3 ай бұрын
सत्य परिस्थिती न मानता हीच राज ठाकरे यांची चुक आहे आणि ती महाराष्ट्र मध्ये खरं बोलण्याची गरज असताना न बोलणे ह्यांची उलट गिनती चालु आहे
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
नीट परीक्षेवर प्रश्न विचारला का?
@adityaJadhav777-u5t
@adityaJadhav777-u5t 3 ай бұрын
Raju painter fekukade gela ani tithe pn aapatla
@milindpatil3617
@milindpatil3617 3 ай бұрын
साहेब खूप विश्र्वास होता परंतु बिनशर्त पाठिंब्याने सर्व घोळ घातलात आपण, राग modi- shah वर नाही तर जनतेचा राग हा फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप वर लोकांनी काढला जो काही पक्ष फोडा फोड कार्यक्रम केला त्यानंतर जे झालं त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचा correct programme झालाय.
@Sudampare
@Sudampare 3 ай бұрын
त्याला महत्व देऊ नका प्लिज
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 2 ай бұрын
साहेब जे जागेवर , जमीनीवर आले त्यांना तुमचाच पाठींबा होता !
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 3 ай бұрын
Kay बोलायचे त्या मुलं बदल तुम्ही सांगा तूम्ही गेल्या का त्यांची विचारपूस करायला Accident पुण्यात झाला तुम्ही काय केले
@a1a23vte66
@a1a23vte66 3 ай бұрын
साधे साधे आमदार कामात किती तर पट धडाकेबाज असतात आहेत नुसत बोलून काय उपयोग आहे.
@sunilnevrekar4830
@sunilnevrekar4830 3 ай бұрын
जर बाकीचे जमीनीवर आले असतील तर, यांनी तर जमीनीच्या आतच जायला हवे 😂😂
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 3 ай бұрын
जेवणावर टाळ्या वावा तुम्ही काय काय खाता काय बोलतोय हा माणूस यालाच काही समजत नाही
@SachinSolanke-fs4in
@SachinSolanke-fs4in 3 ай бұрын
भारताची लोकशाही धोक्यात आणणाऱ्या धोकेबाज पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्याला आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हा झालेला साक्षात्कार
@m.s.1012
@m.s.1012 3 ай бұрын
Tikde jaun bin-shirt pathimba deu nako Trump la 😂😂😂
@chetankemle1373
@chetankemle1373 3 ай бұрын
Hm.. Tas pn tujha gharche koni gele naatil ajun Maharashtra baher mhnun budala aag lagli kay
@anandgade6095
@anandgade6095 3 ай бұрын
एक सांगतो. एकट लढा. पण महायुती करू नका. आणि डोक्यात असेल तर उद्धव ठाकरे यांचा विचार ही करू शकता.
@pkprincesworld3187
@pkprincesworld3187 3 ай бұрын
प्रश्न नीट विचारले जावे!! कोणाला बालपन आणि स्वभाव याच माहित आहे..
@souravjoshi1343
@souravjoshi1343 3 ай бұрын
Are kevdha maaj kartay Yevdhe mahan vichar ahet saheb tumche, pan bolnyat humility kuthe disat nahin
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 3 ай бұрын
महाराष्ट्र च्या जनतेला न कळलेला, जाणीवा जागा असलेला, नेता राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩 राज साहेब समजायला मुळात समोरच्याला अक्कल लागते. फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@vijayredkar1309
@vijayredkar1309 3 ай бұрын
तुला एकट्याला अक्कल आहे
@pramodwadatkar7795
@pramodwadatkar7795 3 ай бұрын
जास्त अक्कलवान चालत नाही, ईमानदार पाहिजे, ऊठसूठ दलबदलू नको.
@nitinbhosale7743
@nitinbhosale7743 3 ай бұрын
मराठी मतदार आता शहाणा झाला आहे आणि निधर्मी सुद्धा....
@kallappaburkul5827
@kallappaburkul5827 3 ай бұрын
गळ्यात चादर लय मोठा आहे 😂
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 3 ай бұрын
अरे पेंटर बिंशर्ट गार झाल का???😂😂😂😂
@marathimanus.009
@marathimanus.009 3 ай бұрын
हे पाहून काही शेणक्यांची जळाली असणार.
@namitakedari8185
@namitakedari8185 3 ай бұрын
राज ठाकरे अमेरिकेत मुलाखत देतात खुप छान आहे. आम्हाला आवडते. पण मोदी फडणवीस महाराष्ट्राला गुजरात बनवू पाहतात.अशावेळी राज ठाकरेंना तुम्हीच सांगा हो उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा काय मोदींना. तुम्ही बोलत नाही ठीक आहे पण जनतेच्या हितासाठी तरी एकत्र यायचं. राज ठाकरे मोदींना शिव्या घालत असतानाही त्यांनाच पाठिंबा.हे तुम्हाला कस वाटत. म्हणजे हा माणूस जनते साठी आहे काय. हा विचार राज समर्थकानी करावा. आपण संस्कारी लोक आहोत. समोरच्यांना वाईट बोलताना विचार करावा. खरं लढतात उद्धव ठाकरे तर तुम्ही घर कोंबडा, बायल्या बोलता.हे आपले संस्कार नाहीत. पुढ्यात कुणीही असो चुकीला चूक म्हणाची हिम्मत ठेवा.आमचा ही राज ठाकरे आवडते नेते आहेत. आम्ही वाईट बोलणार नाही. परंतु चुकीचे वागले हे नक्की.
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 3 ай бұрын
राजू भाई ची कॉमेंट वाचून हसुन पोटात अटैक आननारे लाइक करा 😂😂😂😂
@BhalchandraVispute-hm9ek
@BhalchandraVispute-hm9ek 3 ай бұрын
Raj saheb tumcha 😢😢😢😢😢vishay sampalay😂😂😂
@sagar_badade
@sagar_badade 3 ай бұрын
१९९४ च बेकायदेशीर आरक्षण रद्द करा... 🚩 एक आहे कुणबी मराठा... देऊन टाका आमचा वाटा... 🚩
@prof.bharatnaykodi9352
@prof.bharatnaykodi9352 3 ай бұрын
तुम्हीं उद्धव ठाकरे यांची तिन सीट पाडली... राणे निवडून आले तुमच्या भाषणाने..... पुण्याला ही निषकारण भाषण केले... काय गरज होती.
@nitinandure2631
@nitinandure2631 3 ай бұрын
मा. श्री. राजसाहेब ठाकरे साहेब येच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील
@rohandadaraut7577
@rohandadaraut7577 3 ай бұрын
😅😂😅😅
@123zgs
@123zgs 3 ай бұрын
😂😂😂
@vV-Original
@vV-Original 3 ай бұрын
🔔
@ramdasgulve8035
@ramdasgulve8035 3 ай бұрын
आमदार नसेल तरीही.
@Rutvikpatil-j1t
@Rutvikpatil-j1t 3 ай бұрын
Tyasati kamitkami 50 aamdar nivdun yave lagtat. Manse kade fakt 1 aamdar aahet. Tyamule he shakya nahi.
@slim11shock
@slim11shock 3 ай бұрын
तुमच्या टीम इंडिया मध्ये किती मराठी मुलं आहेत?? तुमच्या मुंबई इंडियन्स मध्ये किती मराठी प्लेयर खेळतात? तुमच्या सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे मध्ये किती मराठी मुलं कामाला आहेत? महाराष्ट्राच्या इंग्लिश शाळेमध्ये किती मराठी भाषिक इंग्रजी शिकवणारे शिक्षक आणि शिक्षिका आहेत?? महाराष्ट्राची परिस्थिती पण आसाम, मेघालय, नागालँड, हिमाचल सारखी आहे. तुमच्या असल्याने आणि नसल्याने कुणाला काय फरक पडत नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे "बेगानी शादी और अब्दुल्ला दिवाना". ती म्हण बदलून टाकावी. "बेगानी शादी और मराठी दिवाना" आजच्या परिस्थितीला शोभतं.
@ShankarPatilDalvi
@ShankarPatilDalvi 3 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व महारष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 👑🚩🔥✌️
@Cmd610
@Cmd610 3 ай бұрын
खरयं कोणाकडून सुपारी मिळू शकते त्याचा चांगला अभ्यास करतात😂😂
@vV-Original
@vV-Original 3 ай бұрын
🔔
@gamingwithsaad9012
@gamingwithsaad9012 3 ай бұрын
😂😂😂😂
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,9 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 253 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 37 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,9 МЛН