भाऊ तोरसेकर सर तुम्ही खुप खुप छान विश्लेषण करतात ते ऐकुन छान वाटते, भाऊ तोरसेकर सर,अनय जोगळेकर सर, प्रभाकर सर, सुशील कुलकर्णी सर, न्युज डंका, इत्यादी लोकांचे विश्लेषण करून सांगतात मी नेहमी ऐकते व जगात काय चाललंय ते घर बसल्या समजते, तुम्हा सगळ्यांचे आभार असेच नेहमी ऐकवत रहा.🎉🎉
@pratikbarse404Ай бұрын
महाराष्ट्रातील जबरदस्त व्यक्तिमत्त्व भाऊ खुप महत्वपूर्ण माहिती या मुलाखतीत मिळाली धन्यवाद
@shobhadani689629 күн бұрын
😊😊
@ShamrajPathak3 ай бұрын
बाप पाळविला नाही धनुष्य ही चोराला नाही तर बापच धानुष्य घेऊन पळून गेला. (पोराचे कुकर्म पाहून ).
@rajanpawar63323 ай бұрын
तू पण दुसर्याच्या बापाला आपला बाप बोलू शकतो.
@NitinMore-y3o3 ай бұрын
अरे भाषा नीट वापर ,तुझे बाप जे संघोटे आहेत दिल्लीत त्यांचंच कारस्थानं आहे जगाला माहीत आहे आणि तुला माहित नाही? अंधभक्त महाराष्ट्र द्रोह्यी ओलांद
@DigambarChavhan-ni8jx2 ай бұрын
भाऊंची वकृत्वशैली, स्मरणशक्ती ,सहजता, आणि सत्यता अफाट आहे नमस्कार भाऊ
@shyamsundarkavishwar8784Ай бұрын
अप्रतिम माहिती
@sanjayjadhav48253 ай бұрын
मी तर रिक्षा चालवत असतानाही भाऊंचे व्हिडिओ एकतो कारण ते विश्लेषण खुप छान असत,जबरदस्त...
@sujatab7053Ай бұрын
भाऊंचे व्हिडिओ म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असते आणि आज ते मुलाखतीत म्हणाले की महिला राजकारणासारख्या रटाळ विषयात सुद्धा प्रतीपक्षा मुळे रस घ्यायला लागल्या याचं कारण महिलांना हुशार माणसांची भाषण आवडतात... आता तसे लोक राजकारणात कमीच आहेत त्याला आम्ही तरी काय करणार ?
@McWinConsultants3 ай бұрын
भाऊ म्हणजे पत्रकर क्षेत्रातील कोहिनिर हिर्याचा बाप माणूस आहे ! Love you भाऊ, Salute !!
खूप छान विश्लेषण केले आहे . याबद्दल भाऊसाहेब तोरसेकर आणि प्रभाकर सूर्यवंशी यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@rtcommonman3 ай бұрын
भाऊंनी अचूक विश्लेषण केलं आहे.... राज ठाकरेंसारख्या नेत्याला महाराष्ट्राने गेली एवढी वर्षे वाया घालवलं आहे.... महाराष्ट्राच्या जनतेने आता तरी जाग व्हावं...भाऊ तुमचे राज ठाकरेंबद्दलचे शब्द याचं वर्षी खरे ठरतील...
@shraddhadeodhar49833 ай бұрын
सहजपणे समजावतात भाऊ म्हणून बर्याच महिला भाऊंचे व्हिडिओ ऐकतात बघतात शिकतात
@vv-kh3wr3 ай бұрын
मा. भाऊना प्रणाम सुंदर विश्लेषण करतात भष्टाचार व नेत्या बद्दल खरा इतिहास सांगतात जय महाराष्ट्र
@brekhadahotrepunemh60213 ай бұрын
खूप कष्टाने तुम्ही बातम्या गोळा करता, निर्भिडपणे मांडता, ह्याची नोंद होत असते... खूप अभिनंदन!! खरे म्हणजे तुमची एक टीम तयार करा की सर्वांना वेगवेगळ्या भागातील सत्य घटना पुरवतील. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मांडा..
@shivajiparkar33002 ай бұрын
तुम्ही दिसता हे महत्वाचे बाळासाहेब होते म्हणून तुम्ही मोठे झाले.
@vijayapatil20613 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण केले
@ganpatparsekar25763 ай бұрын
खरोखर च भाऊ चे संभाषण ऐकावेसे वाटते. खरोखर छान तसेच प्रभाकर राव सुद्धा तितकेच माज्ञे आवडते आहेत.
@santoshgondhale52123 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@bharatpichare89453 ай бұрын
मी भाऊ तोरसेकर यांचे प्रत्येक व्हिडिओ बघतो खुप हुशार आहेत अभ्यासु आहेत तुम जियो हजारो साल
@pradiprane43543 ай бұрын
खुप सुंदर माहिती आणि विश्लेषण भावुनी केले आहे
@pandurangparit5323 ай бұрын
अप्रतिम मुलाखत भाऊंचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतोय❤🎉
@shamamadye491Ай бұрын
Aadaraniy bhau aani prabhakaraji Hartley great salute 💪👍apratim nice video ✌️👍🙏👨👩👦👦👨👩👧👦
@dineshshah3641Ай бұрын
Great. 😮😮😮 Bhau ❤❤❤
@bapuwaghmare14953 ай бұрын
सुसु इसाई झाली तर शरद निश्चित मराठा नसणार. शरदला मराठा समाजापेक्षा इस्लाम, इसाई जवळची आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्रातील मुठभर लोकांना जवळ करून हा राजकरण करतोयं.जागे झाले पाहिजे पश्चिम महाराष्ट्र. मी कट्टर मराठा आहे.मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातीत जन्माला आलोयं.हर हर महादेव 🚩.
@ushajoshi43393 ай бұрын
स्थानिक मतदारांना हे कधी समजेल. काका असेपर्यंत तरी शक्यता कमीच.
@eknathshelar51133 ай бұрын
भाऊ, सूर्यवंशी, आणि सुशील कुलकर्णी ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे.
@sujendrasurve75913 ай бұрын
शिवाजी पार्क मघे घ्या 🎉
@ksjrdp1232 ай бұрын
तिघेही एकच काम करतात..ठाकरे आणि शरद पवार यांच्या भुंकत राहतात..बाकी फडणवीस यांची राजकीय लाचारी याबद्दल 1 शब्द नाही बोलत
@shankarbelekar50302 ай бұрын
All are paid News Anylist 🎉🎉🎉
@sanjaydeshpande6443 ай бұрын
मुद्देसुद , चिंतनीय विचार
@thimmaiahmoodera4712Ай бұрын
Super clip 👌 interview 👌
@rajashreehajare66793 ай бұрын
भाऊ काय भारी बोलात,टँलेंनट ही देशाची मालमत्ता आहे ़एकदम भारी भाऊ ़
@gajananjoshi75663 ай бұрын
परत एकदा साष्टांग नमस्कार भाऊ तोरसेकर 🙏🙏
@uttammore1433 ай бұрын
श्री मान भावसाहेब तोरसेकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@brekhadahotrepunemh60213 ай бұрын
हो भाउमुळे पॉलिटिक्स interesting वाटते... आम्ही 4 मैत्रिणी ... भाऊ, प्रभाकर, अनय,महेश विचारे, दिनेश,( डंका) अपका अखबर, जयपूर डायलॉग, यांना ऐकून तावातावाने चर्चा पण करतो, ... मी तर टिपण्णी पण करते. .. जोवर तुम्ही सत्य आहे तोवर तुम्हाला मरण नाही...तोच श्वास आहे.. ज्यावेळी आपणस असत्याचा आधार घ्यावा लागेल त्या वेळेपासून ऱ्हास निश्चित.... अजून नंतर सांगेन
@TukaramSurve-ft9yw3 ай бұрын
😮😮u🎉😢❤
@madhuriapte-er5mg3 ай бұрын
खरोखर सुंदर विवेचन!
@madhuriapte-er5mg3 ай бұрын
यात आणखी एक मोठे नाव म्हणजे सुशील कुलकर्णी. आबा माळकरही आहेत, प्रभाकर सूर्यवंशी आहेत. अजून ही नावे आहेत. 🙏
@balajiingle96333 ай бұрын
@@TukaramSurve-ft9yw🫣🫣🫣🫣🫣🫣🫣🫣🫣🫣🫣🫣🫣🫣777uu
@umesh1.3 ай бұрын
Te badlapur var vichar prkat karyala lava bhu na
@ASHUTOSHWAIKARАй бұрын
भाऊंची सडेतोड पत्रकारिता चे अनुभव आज आपल्यासारख्या सामान्य जनतेला कळत आहे, या बद्दल आयोजकांचे आभार
@thimmaiahmoodera4712Ай бұрын
Very good 👍 🎉🎉🎉🎉🎉🎉
@daljeetsinghkhalsa52163 ай бұрын
Excellent Analysis.
@anandkhare5132Ай бұрын
Great 👍
@mahadeobathe25273 ай бұрын
एक नंबर भाऊ अभिनंदन हात जोडून नमस्कार
@purushottamdharpure958Ай бұрын
Torsekar Sir Very Good Dhanyawad
@botgaming7184Ай бұрын
खुप सुंदर छान
@bandupatil38133 ай бұрын
जय महाराष्ट्र, तुम्ही खूप अभ्यासु पत्रकार आहात, तुमचे राजकीय अंदाज खरे ठरलेले आहेत, वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारे तुम्ही, तुमची ओळख बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व भालकी सीमाभागामध्ये आहे,
@ArunSawant-t5j2 ай бұрын
चारशे पार च्या भविष्याचे काय झाले,?
@ramkrishnamali52822 ай бұрын
सर आपण ग्रेट आहेत दोघे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐👍🏻💥
@marutishinde43613 ай бұрын
Jay shree Ram Jay shree Krishna vande matram ❤❤❤ namaste Bhau Torasekarji God bless you ❤❤ dhanyawad 🎉🎉
श्री.तोरसेकर भाऊ. उत्तम विष्लेषक . महाराष्ट्र साठी जनते साठी भाग्यचं आहे.
@NarayanThombre-vq3tp3 ай бұрын
भाऊ एकदम कडक🎉
@sanjaykadam85603 ай бұрын
भाऊ डाव्यांना कसे हाणायचे हे स्टाइल अगदी. P... वर्मी लागते हो 👍👌😛😀😂🤣
@ganeshshilgire2178Ай бұрын
Superb
@arvindkulkarni12933 ай бұрын
Exllent video. ENJOYED.
@vijaytaralekar3023 ай бұрын
माझ्या अंदाजाने भाऊंचा विवेचन खूपच सुंदर असतं.. भाऊ तुम्ही जे विवेचन करतात त्याचे विश्लेषणात्मक जर अभ्यास केला तर आजच्या पिढीला त्याचं फार मोलाचं मार्गदर्शन होऊ शकतो श्री प्रभाकर सरांचे सुद्धा विवेचन खूपच सुंदर असतं मी त्यांचे नेहमी व्हिडिओ पाहतो
@sunitapande85232 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@ramsawant39263 ай бұрын
भाऊ तोरसेकर आणी प्रभाकर सूर्यवंशी हे दोघेही प्रो भाजपा व शिवसेनेचे मोठे टिकाकार आहेत. यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
@vinayakyadav32663 ай бұрын
🌹🙏🌹❤️ U भाऊ
@vivekpawar78053 ай бұрын
Bhau torsekarji is Great 👍
@satyajeetpawar54212 ай бұрын
भाऊ तोरसेकर आपली कॉमेंट बॉक्स बंद ठेवतात असले लोक पत्रकार आहेत की सुपारीबाज ?
@toxiclegend287019 күн бұрын
असे विश्लेषण जे वास्तविक आहे तरुणांना हे आवश्यक आहे
@vasuparlay93892 ай бұрын
Right
@sambhajiparale45943 ай бұрын
खरोखरच राज साहेब ठाकरे हे दबा धरून बसलेला वाघ आहे.सावज टप्प्यात आल्यावर शिकार होणारच. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
भाऊ, आणीबाणी (इंदिरा गांधी)ला बाळासाहेब यांनी पाठिंबा दिला होता. बरोबर आहे ना?
@prakashtanjore30383 ай бұрын
Ho barobar ahey tumcha
@pradeepawlegaonkar37003 ай бұрын
भाऊ आपली मेमरी स्टाॅग आहे.
@VijayDike-zw4ts3 ай бұрын
Vijay
@jayantjoshi28763 ай бұрын
कावीळ!
@shivajiparkar33002 ай бұрын
श्री भाऊ तोरसेकर साहेब पवार साहेब हुशार राजकारणी आहेत.ते तुम्हाला तुमची योग्यवेळी जागा दाखवतील.
@UmakantUttarwar2 ай бұрын
अतिशय सुंदर
@sandipnarhe41553 ай бұрын
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🙏 🏹
@hanmantraopatil20013 ай бұрын
भाऊसाहेब तुमची या वयात एवढी स्टामिना पाहून आश्चर्य वाटले, तुमची बुध्दिमत्ता मता, ,महान आहे,
@devidaspatil71412 ай бұрын
Very nice analysis. I always listen to the both of u. Reality is told.
@ShriMS-xc2dt2 ай бұрын
One educated Reporter ❤ party spirit chod do He is studied one
@shaileshdeshpande891228 күн бұрын
अचाट बुद्धिमत्ता असणारे व्यक्तीमत्व. नमस्कार भाऊ. 🙏
@pradeepawlegaonkar37003 ай бұрын
भा ऊ खरच सुंदर विश्लेषण
@shivajiraoshinde4212Ай бұрын
Very very nice 👍
@ashokborase61603 ай бұрын
Comment box ka बंद करण्यात येते.😂😂
@PRAKASHGAWADE-kk5iu3 ай бұрын
❤ खुप छान
@laxmandahatonde42853 ай бұрын
एक नंबर विश्लेषण
@prakashroplekar57033 ай бұрын
EXCELLENT ANALYSIS
@prakashwalke223 ай бұрын
मोदीजी शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म च आहे असे अध्यात्म वाचल्यावर कळून येत
@Happyshri093 ай бұрын
Kahihi😂😂
@rahulajankar22143 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharajani konache Ghar phodun Kona er rajya nahi kele , aho kinachi tulna konashi kartay
@TheInterviewer-nz1ns3 ай бұрын
@@rahulajankar2214 Sharad pawar swat: la janata Raja mhanavun gheto.. Tya var bol kahi tari.
@rahulajankar22143 ай бұрын
@@TheInterviewer-nz1ns ase tumhala koni sangitle tyanchya todatun aikle ka aani aikle asel ter tumchya kade tyacha video asel na mag to KZbin la taka mhanje aamchya dhnyanat prkash ladel
@sheetaldeshpande73823 ай бұрын
M@@rahulajankar2214
@VinayakJoshi-o4o3 ай бұрын
प्रभाकरजी, आदरणीय भाऊंच्या मुलाखतीचे दोन्ही भाग अतिशय आवडले. विश्वप्रवक्ते(भोंगा) आणि डीएनए ला त्यांची अनुल्लेखाने त्थांची खरी लायकी दाखवली.
@vijaybag7323 ай бұрын
साहेबांनी भुमिका बदलली हिच मोठी चूक झाली ऻ ॽ काँग्रेस सोडायला नाही पाहिजे ॽ
@rupesh29973 ай бұрын
भाऊंयांनी गेली 40-50 वर्ष भारताचा इतिहास फार जवळून पाहिला आहे. त्यांचा हा धांडगा अनुभव त्यांनी दिलेला ज्ञान हे प्रत्येक मराठी माणसांनी आपल्या घराघरांमध्ये पसरवला पाहिजे. आज प्रत्येक हिंदू ने आपल्या धर्माचा आदर राखून मान वर करून जगायला शिकले पाहिजे
@criyarose3 ай бұрын
प्रामाणिक विश्लेषण निखिल वागले सर कमेन्ट बॉक्स बंद ठेवत नाही
@manishateni98733 ай бұрын
Good Evening The really very simple way Bhahu is explaining . It is helping society.
@ashashah7967Ай бұрын
बिल्कुल सही है मुझे भी राजनीति आपकी बातें सुनकर ही समझ में आने लगी.
@manishakarnik36703 ай бұрын
Masta bhau..❤
@gopikrushnapardeshi94787 күн бұрын
Nice
@arunbodas95303 ай бұрын
श्री, भाऊ तोरसेकर अप्रतिमच बोलतात, आजचे भाषण फार सुंदर झालं आहे, 🚩
@Shrikantbirje2 ай бұрын
भाऊ मालवणी माणूस आहे, आणि मालवणी माणूस जे खर आहे तेच बोलतो.तो कुणाच्याही ही मस्का पाॅलीसी करत नाही.
@pashudancemachine35813 ай бұрын
My two favourite people in single frame
@narayandeshmukh78033 ай бұрын
Sai he bhau
@opjassu77753 ай бұрын
भाऊ तोरसेकर बोलतात चांगले पण पक्षपाती आहेत , त्यामुळे एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना ते खूप गोड आहेत.
@popatchaudhari89293 ай бұрын
हे अगदी खरे आहे. पक्षपाती आहेत. आदर नाही राहिला आत्ता. भाजप चा tya आहेत.
@krushnadasdesale10752 ай бұрын
शेवटी दलाली चमचेगिरी इतर गंभीर विषयावर चर्चा नाही
@laxmikantberad79603 ай бұрын
खुप छान 🇮🇳🙏
@arunkulkarni21063 ай бұрын
छान छान छानच
@pandurangpadwal2100Ай бұрын
Hacsalavmodi chamacha aahe !😊
@subhashrote84623 ай бұрын
Today's best analysis on politics.
@chandrakantbhawar82223 ай бұрын
भाऊ खरोखर खूप चांगले विश्लेषण छान न भिता विषलेशन
@shrikantdeshpande89243 ай бұрын
खूप खूप खूप छान
@yuvrajade1482 ай бұрын
तोरसेकर साहेब यांचे दहा वेळा जरी ऐकले तरी ऐकावं वाटते.मार्मिकतेने त्यांचे संभाषण असते