ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजे तरच ठाकरे घराण्याचं नाव राहील आणि मराठी माणसाला न्याय मिळेल
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk4 күн бұрын
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यावे.स्वार्थी पना बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे.
@mahadevsavant23024 күн бұрын
ठाकरे बंधू एकत्र न आल्या ने कार्यकर्त्यांचे मेहनत वाया जाऊन निराशा येते त्यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण होतात त्यामुळे युतीला फायदा झाला
@RaghuttamDhuri4 күн бұрын
एकत्रित आलेच पाहिजे हि काळाची गरज आहे पुढच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी देव करो एकत्रित यावे असे मला वाटत आहे नाहीतर कालांतराने दोन्ही पक्ष संपणार
@bapumetkari23694 күн бұрын
राज उद्धव साहेब महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक एकत्र यावे एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून मनापासून प्रार्थना करतो
@raghuvirkadam32802 күн бұрын
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी काय फरक पडणार?दोघांना लोकांनी नाकारलाय....
@ganeshchorge83134 күн бұрын
एकत्र आले पाहिजे पण evm नको
@babudavane16153 күн бұрын
जय महाराष्ट्र
@pandharinathmhaske11083 күн бұрын
एकत्र येणं गरजेचं आहे
@KiranTekade-er2wx4 күн бұрын
Election commission ला प्रश्न विचार प्रथम Evm घालवा मग हे प्रश्न विचार
@dilipwadkar98214 күн бұрын
एकच इछया ठाकरे बंधू एकत्र यायलाच पाहिजेत ❤
@anantraut1853 күн бұрын
महाराष्ट्राच्या भविष्या साठी दोन्ही बंधूनी एकत्र यावं.
@jagannathdarekar78214 күн бұрын
Paha Ani jage vaa thackrey Bandhu
@sagarmusale9443 күн бұрын
१५-२० वर्षे ,बस झाले ! घरघुती भांडणे घरात सोडावा ! जनतेला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. जनतेने दोघानाही नाकारले आहे. नवीन बाळासाहेब जनतेतून निर्माण होतील.
@sanketmasaye91073 күн бұрын
मराठी मत खरंच विभागली जाता आहेत... नुकसान होतेय मराठी माणसांचे...
@Khenat_sachin183 күн бұрын
नाही येणार उद्धव चा ego महत्वाच आहे
@UttamAraj4 күн бұрын
100:
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk4 күн бұрын
Nako tya lokana प्रश्न विचारू नका.
@kautikgamer60342 күн бұрын
एकत्र यायलाच पाहिजे बाळासाहेबांच्या नावासाठी
@shubhangidoke8044Күн бұрын
जनतेला काय वाटते ते गेलं खड्यात.. दोघांना खूप ego आहे... मराठी माणूस आणि ठाकरे हे नाव महाराष्ट्रमध्ये टिकेल जर हे एकत्र आले तर... पण भाऊबंदकी तर महाभारत काळापासून चालू आहे ती आशीच चालू राहणार
@sushilkadam6034 күн бұрын
एकत्र आलेच पाहिजे कारण BMC टक्केवारी घेऊन लुटायची आहे आपणास.....
@tanajinikam87204 күн бұрын
याला अक्कल नाही काय विचारतो ते
@surajshaikh31544 күн бұрын
Balasahebanchi sevatchi icha raj saheb udhav saheb ektra yavet
@vvpmovies36764 күн бұрын
हे एकत्र येणार नाहीत ऊगाच नाटक करू नका😊😊😊
@rajendrachaudhari88214 күн бұрын
Karokhar doghani ekatra yave
@santoshghosalkar18494 күн бұрын
Maharashtra La Fakta Donhi Thakre Akatra Ale Pahije Tarach Marathi mansachi Shan Rahil Ani Sattadhari Ani Delishwar Vachkun Rhatil Ani 100% Yashasvi Hotil Titha Mag Konachi Hi Garaj Bhasnar Nahi Jai Maharashtra
@atuljadhav56184 күн бұрын
यायला पाहिजे नाहीतर तुम्ही ठाकरे आनाव सोडुन बाजुला जा
@SandeepKambli-z1w4 күн бұрын
If uddhav gaddar Thackeray join MNS then we don't need even Raj Thackeray 🙏 Then we will vote only BJP 🚩💪💪 Gaddar uddhav who abuse Savarkar, bhagwad Geeta, Hanuman chalisa, bala saheb etc 😡😡😡
@NarendraAmbure-d7y4 күн бұрын
Sslya. Zamaj. Aatatari
@prashantnagare52964 күн бұрын
शिंदे गट मनसे ubt एकत्र येयला पाहिजे मराठी मांसासाठी
@NarendraAmbure-d7y4 күн бұрын
Aata. Zajal. Ka
@biren86653 күн бұрын
Highly impossible Because Both want to be CM… who will compromise