Raja Thakur | मला गुंड बोलण्याचा अधिकार Sanjay Raut यांना कोणी दिला?; राजा ठाकूर यांचा सवाल

  Рет қаралды 183,523

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Raja Thakur | मला गुंड बोलण्याचा अधिकार Sanjay Raut यांना कोणी दिला?; राजा ठाकूर यांचा सवाल
#rajathakur #shivsena #SanjayRaut #shrikantshinde #cmeknathshinde #Thane
Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Aishwarya/Editor | #tv9d
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 246
@shailendraaher3518
@shailendraaher3518 Жыл бұрын
सफेद पोशाख गुंड राऊत आहेत, त्या पत्रा चाळ चे लोकच सांगतील.
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
संजय राऊत सुद्धा जामीनावर बाहेर आहेत..... 670 गरीब मराठी कुटुंबाची घर खाण्याचा आरोप आहे 😌🙏
@jagannathkamath425
@jagannathkamath425 Жыл бұрын
Correct sir 👍
@ckpatekar
@ckpatekar Жыл бұрын
बरोबर
@radhikasawant9314
@radhikasawant9314 Жыл бұрын
राजा दादा नमस्कार संज्या राऊत हा बुध्दी विकलांग झालेला माणूस आहे त्याच्या बोलण्याकडे लक्ष न दिलेलेच चांगले.
@rashidnadaf3121
@rashidnadaf3121 Жыл бұрын
एक नंबर आहे
@HinduKing7732
@HinduKing7732 Жыл бұрын
राऊत पण जामिनावर बाहेर आहे मग त्यांना काय म्हणायचं
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 Жыл бұрын
पत्रा चाळीतील लोकांच्या मागे लागलेला .......
@Premjeet-e8f
@Premjeet-e8f Жыл бұрын
संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा 2 🤣🤣🤣🤣🤣🤣
@rajeshjadhav608
@rajeshjadhav608 Жыл бұрын
😆😆😆😆😆👎👎👎👎
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 Жыл бұрын
हास्यजत्रेचं नांव खराब होईल
@rajupnjkr
@rajupnjkr Жыл бұрын
काकाच्या बारामतीच्या विदुषकाची हास्यजत्रा😃😃😃😀
@piyushkhape6424
@piyushkhape6424 Жыл бұрын
जनतेचे पैसे चोरून चोर जामीनीवर बाहेर आलेल्या चोराच जनतेने ऐकायचं का
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
संजय राऊत यांचे दररोजचे आहे 😀 कालचा आरोप झाला आता आज संजय राऊत कोणता व कोणावर आरोप करतात ते बघू 😀
@sambodhik8064
@sambodhik8064 Жыл бұрын
L Qlll
@sheshraodabhade33
@sheshraodabhade33 Жыл бұрын
संजय राऊत स्व :हाला लोक प्रतिनिधी म्हनतात ते कोण ती लोक सभा लढले आमदाराच्या भरवशावर निवडून येण्यार्‍याला लोक प्रती निधी नाही म्हनत त्यांना पाठीमागच्या दरवाज्यातुन केलेला खासदार म्हनतात त्यांना काही अस्तित्व नसते हे राऊत यांनी लक्षात ठेवायला हवे
@sandeeplahunde1576
@sandeeplahunde1576 Жыл бұрын
संजय राऊत स्वतःला लोकप्रतीनिधी म्हणतात याचा अर्थ हा नाही ते कोणालाहि गुंड म्हणायला अधिकार त्यांना आहे.यांचे काम फक्त पुड्या सोडणे शिवसेनिकांना आणी मीडिया ला मूर्ख समजणे
@sagarsshinde8966
@sagarsshinde8966 Жыл бұрын
राऊत साहेब पण जमीन वर बाहेर आहे ...सर्व राजकीय नेत्या वर गुन्हे दाखल आहे म्हणजे सर्व गुंड झाले का ?
@जयश्रीराम-ड3झ
@जयश्रीराम-ड3झ Жыл бұрын
हो
@rushikeshbharade117
@rushikeshbharade117 Жыл бұрын
💯 राऊत शिवसैनिक नाही आज proof झाले
@ajstyle361
@ajstyle361 Жыл бұрын
एक काळ होता ... संजय राऊत ला ऐके काळी दाऊद पण घाबरायचा असा संजय राऊत बोलला होता... आता काय दिवस आणले राव एकनाथ शिंदे नी राऊत वर ....🤣
@shilpadesai7213
@shilpadesai7213 Жыл бұрын
Aata to nachya zalay bhuvaya tashyach udavto aani Sharad Pawar aani uddhav thakre Havas tu aani Havas tu ashya ferya marat asto
@popatbabar5585
@popatbabar5585 Жыл бұрын
हा वेडा झालाय, काही पण बडबडतोय
@dipakkamble3583
@dipakkamble3583 Жыл бұрын
संजय राऊत कडे कोणीही लक्ष देऊ नका खरंच तो वेडा झाला
@Loveamu2717
@Loveamu2717 Жыл бұрын
गुंडाला गुंड नाही बोलायच काय 😝😁😝😝
@dineshs7953
@dineshs7953 Жыл бұрын
विश्व प्रवकत्याला ना
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 Жыл бұрын
Gharkomda la sampanar sanjya 😂😂😂😂😂
@saurabhr4560
@saurabhr4560 Жыл бұрын
Chiwutai raut la chiwutai bolaw mg 😅
@maintenanceoffice8858
@maintenanceoffice8858 Жыл бұрын
@@dnyaneshwarpatil1374 सुपारी,. गद्दार. ओल्डस नंबर. वन फेकू, यांना तुझ्या घरचे घरकोंबडा बनव , पेंटर.
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
संजय राऊत सुद्धा जामीनावर बाहेर आहेत..... 670 गरीब मराठी कुटुंबाची घर खाण्याचा आरोप आहे
@ashokshinde8004
@ashokshinde8004 Жыл бұрын
नुसती तक्रार करू नका तर मानहानीचा दावा दाखल करा.
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
संजय राऊत असे प्रत्येकाला दररोज काय पण घाणेरडे बोलून माणसे तोडू नका माणसे जोडण्याचा प्रयत्न करा,कधी कोण कुठे कामाला येइल सांगता येत नाही,तुमचा गट तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर माणसे तोडु नका.
@dattugirhe3102
@dattugirhe3102 Жыл бұрын
गुंडांना गुंड नाही म्हणाच मग काय म्हणनार
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
संजय राऊत सुद्धा जामीनावर बाहेर आहेत.. 670 गरीब मराठी कुटुंबाची घर खाण्याचा आरोप आहे 😌🙏
@kiranpatil2943
@kiranpatil2943 Жыл бұрын
अडीच वर्षे तुमच्या सोबत होता आता सहा महिन्यात तुमच्या डोळ्याला गुंड दिसायला लागला
@ShashikantShinde-ox7fn
@ShashikantShinde-ox7fn 11 ай бұрын
कोणी चारा खात कोणी कोळसे खात कोणी वीरीया खाते कोणी पतरे खाते मला वाटतंय की हे लोक जे खायच नसते ते पन खात असावेत
@rupeshchipolkar
@rupeshchipolkar Жыл бұрын
गुंड प्रवृत्तीच्या माणसाला गुंड नाही तर काय देव बोलायचे काय?
@raigadking557
@raigadking557 Жыл бұрын
Ho tuzya bapala vicharun bolaych na
@avdhootswami1753
@avdhootswami1753 Жыл бұрын
@@raigadking557 tujha...baap ashich kame karto ka ?
@dineshs7953
@dineshs7953 Жыл бұрын
Ha tula na barobar
@maintenanceoffice8858
@maintenanceoffice8858 Жыл бұрын
गुंड नका बोलू रे. सडक छाप. बोलायला पाहिजे होतं 🙏🚩
@satishborade6890
@satishborade6890 Жыл бұрын
3/3 thigal laun favdnaryana public ni janta Kay mhanar?????
@EntertainmentFactory-ui3xf
@EntertainmentFactory-ui3xf Жыл бұрын
शिवसेनेत पहिल्यापासूनच गुंड प्रवृत्तीचे लोक होती, ठाकरे सोबत असली की शिवसैनिक, समाजसेवक, शिंदे सोबत गेली म्हणून गुंड।
@sudhakargawade5012
@sudhakargawade5012 Жыл бұрын
हेच बरोबर आहे
@Genius_facts_yt
@Genius_facts_yt Жыл бұрын
भाऊ तुम्हाला कोणी ओळखत पण नाही संजय राऊत बोलले या साठी तुमची प्रसिध्दी झाली ..
@manojjoshi4324
@manojjoshi4324 Жыл бұрын
वाचाळ षंढापेक्षा गुंड बरा !
@sunilsarang174
@sunilsarang174 Жыл бұрын
अगदी बरोबर....संजय राऊतला ठाणे मेंन्टल मध्ये अॅडमीट करा व सामान्य जनतेला त्याच्या बडबडीतुन,बेताल वक्तव्यापासुन वाचवा.....
@manoharshinde8962
@manoharshinde8962 Жыл бұрын
मिडीयासमोर काही बोलत रहाण्यापेक्षा क्रुती करावी.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
पोलीस विभाग महाराष्ट्र राज्य यांनी कायदेशीर कारवाई खरी भुमिका स्पष्ट समोर येईल
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
या देशात संविधान आहे, कायदा व न्याय व्यवस्था आहे, उगाचच कुणावर हि पुराव्या अभावी आरोप करु नये तस पण आता संजय राऊत यांना लोक सिरीयस घेत नाहीत
@swaminathanbalasubramanian7070
@swaminathanbalasubramanian7070 Жыл бұрын
Raja is Right
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
तु लोक प्रतिनिधी नाहीस संजय जनतेतून निवडून ये पहीला
@jarvi5019
@jarvi5019 Жыл бұрын
Agdi satya
@KK-np7vz
@KK-np7vz Жыл бұрын
संजय रावत कोणाबद्दल काय बोलतील याचा काही नेम नाही.
@senavadal.
@senavadal. Жыл бұрын
राजा एकदम शेळपट वाटतो, गुंड नाहीं वाटतं.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Жыл бұрын
आम्ही बोलु ते धोरण,आम्ही बांधु ते तोरण,सोबतीला चहाबिस्कूट प्रत्यक्षाहुन प्रतिमा मोठी करण्यासाठी.
@anilgholap6132
@anilgholap6132 Жыл бұрын
जामीनावर संजय राऊत पण आहे
@Akash-fc9su
@Akash-fc9su Жыл бұрын
परत और झाली संजय राऊत सीरियल टाइम टेबल माहित नाही कधी एपिसोड चा
@srb6135
@srb6135 Жыл бұрын
संजय राऊत......ठाण्यातील ऐका कोपर्‍यात कसे काय पोहचले ? हा मुळात मुख्य प्रश्न आहे असे वाटत नाही का ....ठाण्यात ऐकच अशी व्यक्ती गुंड आहे का ? आरे राजकारणात गुंडांचा वापर तुम्ही" लोकसेवक "म्हणून करताय आणी गरज संपली की तो " गुंड " हा कुठला न्याय साहेब प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते " शेती पेरणी करायला जमीन लागते ....हवेत शेत पेरले नाही जात मी सतीश भगत माजीवड्यात रहातो
@swaralishelke7098
@swaralishelke7098 Жыл бұрын
Barobar ahe thakur che
@vp6430
@vp6430 Жыл бұрын
आता काही लोक उध्दव सेनेला सहानभुती दाखवत आहेत त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की एवढी वर्ष कार्यकर्ता समाज सेवक म्हणून करणाऱ्यांना अशी वागणूक मिळू शकते. मग सहानभुती दाखवत आहेत त्यांची काय किंमत असेल.
@vandanakhot4395
@vandanakhot4395 Жыл бұрын
गुंडाला आता देव बोलायची वेळ आली आहे. मिंढे आहेत ना बरोबर.
@mcs2008sandip
@mcs2008sandip Жыл бұрын
Tumcha nauty khup changla aahe na mag
@sushantdhanwade4541
@sushantdhanwade4541 Жыл бұрын
लय हा देवमाणूस ठाण्यात सामान्य लोकांना विचारा ह्या देवमानसाचे पराक्रम .. आणि न्यूज वालेच कुख्यात गुंड राजा ठाकूर अशी हेडलाईन देऊन बातमी देत आहेत .. ☺️☺️
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 Жыл бұрын
जामिनावर म्हणजे काय ,संजय राऊत साहेब. आम्हाला काहीच माहीत नाही वो. जरा सांगाना राव.
@tanujamahadik7567
@tanujamahadik7567 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂🤣🤣🤣
@santoshterwadkar5877
@santoshterwadkar5877 Жыл бұрын
संजयजी आपण पण जामिनावर बाहेर आहात.
@jayantraikar8802
@jayantraikar8802 Жыл бұрын
कोणाची प्रवृत्ती गुंडा सारखी आहे . हे कळते लोकांना...... पत्रकारांना माहिती नाही का....
@Kalyanvicky0007
@Kalyanvicky0007 Жыл бұрын
अरे Tiktok भाई संजय राउत तुझा बाप आहे 🔥😎
@Nothing_6969
@Nothing_6969 Жыл бұрын
Naughty च रोजच झालंय गांजा मारायचा आणि बरळत राहायचं एखादी नटी कशी प्रसिद्धी साठी काहीही करते तस झालय
@devsarita8114
@devsarita8114 Жыл бұрын
Okay
@amitat369
@amitat369 Жыл бұрын
Ha swata jamina vr baher ahe.Ani corruption chya case madhe aat hota Ani ha dusryavr arop lagat ahe😅
@pandurangrathod2556
@pandurangrathod2556 Жыл бұрын
अरे राउत मुळे तुम्ही फेमस झाले तेवढ उपकार जाणं ... नाहीतर तुला कोणी ओळखत नाही
@babansuryawanshi3850
@babansuryawanshi3850 Жыл бұрын
संजय राऊत होऊ नका असे उद्धव ठाकरे शिव सैनिक ला सांगायला लागले आहेत,,,
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
चोर चोर मौसेरे भाई का राजकारण : 😊😊😊
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
कबड्डी खेळाडू चा आदर्श घ्यावा : 😊😊
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 Жыл бұрын
नवीन शिकायला मिळत आहे, बाजारात किंमत कमी झाल्यावर आपलं महत्त्व आपण कसं वाढवून घ्यावं
@yogeshpatilblogs9826
@yogeshpatilblogs9826 Жыл бұрын
आरे संजू काय वेडा झालास का कोणावर पण आरोप करतोस
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 Жыл бұрын
जामिनावर सुटलेले गुंड असतात ही व्याख्या नवीन कां. ?
@rangraochavan1616
@rangraochavan1616 Жыл бұрын
संजय राऊतला दहा वर्षे जेल व्हायला पाहिजे.
@satishboralkar9745
@satishboralkar9745 Жыл бұрын
शिंदे मुळे ठाणे भागातील उमेदवारी मिळाली, उद्धव साहेबांवर बिल फाडू नका?
@maxmontero8647
@maxmontero8647 Жыл бұрын
Are gap baba tula kay mhiti
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 Жыл бұрын
त्यांना विचारा ना की आपल्या विरोधात कोणत्या केसेस आहेत का.
@amit5868
@amit5868 Жыл бұрын
Politics madhe sagle gund ch aahet... Thoda wel lagel.... Pan he nakkich badlel..... Jai Hind
@jaydevshirodkar8011
@jaydevshirodkar8011 Жыл бұрын
सुपारी दिली असेल तर डॉक्टरी शिकक्षनाचा अपमान आहे.काय उपयोग आहे डॉक्टर होऊन
@mangalupadhyay1669
@mangalupadhyay1669 Жыл бұрын
Satyanash karun taakli aapli Shivsena,,, Aata tari gapp basaa Raut saheb
@sunilpurohit5511
@sunilpurohit5511 Жыл бұрын
संजय राऊत यांनी चांगल्या मनोविकार तज्ज्ञ डॉ चा सल्ला घ्यावा
@vinodkhathuria6191
@vinodkhathuria6191 Жыл бұрын
🙏🇮🇳Who is Sanjay Rout.?
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 Жыл бұрын
संजय नी १) निवणुक आयोगावरील २००० कोटी चा आरोप २) शिंदे गट शिवसेना मधील आमदारावरील ५० कोटी आरोप ३) आ. डॉ श्रीकांत शिंदे वरील सुपारीच्या आरोप हे पुरावे असतील तर सिध्द करून दाखवावे अन्यथा मीडिया समोर काहीही बरलने सोडावे.
@tavannappamasule9586
@tavannappamasule9586 Жыл бұрын
राजा दादा
@suyogtamboli8901
@suyogtamboli8901 Жыл бұрын
मनावर घेवू नका ते बायडन U N मुद्द्यावर ही बोलतात
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 Жыл бұрын
संजय राऊत यांना कोणत्याही ‌महाराष्टियन नागरिकांना गुंड म्हनन्याचा अधिकार नाही,या उद्दाम मानसाला जनता धडा शिकवेल
@udaykulkarni6241
@udaykulkarni6241 Жыл бұрын
Look at standard of journalist Mr Chavan. He is asking who was SS pramukh in 2019...such an bindok man
@gajanandhande4499
@gajanandhande4499 Жыл бұрын
Barobar bolt AHEY Sanjay rout....shiv Sena lach ghabertat PARPRANTEY...
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 Жыл бұрын
फोटो काढून सुपारी दिली का
@us.973
@us.973 Жыл бұрын
बर होत सर्व कोण काय काय बोलत सर्व समजत माहिती होती असच सर्व चालू द्या हेच काम आहेत आता सर्वांना...निवडूण या साठी दीले का यांना कुठं पण काही असल तरी राजकारण टीका टिप्पणी सुरू होते लोकांची काम का करत नाही हे लोक खूप प्रगती विकास होइल राज्याचा देशाचा
@livelifeking-size
@livelifeking-size Жыл бұрын
एका गुंडाला गुंड म्हणायचं नाही? एका तडीपाराला गुंड म्हणायचं नाही? एका देशविक्याला गुंड म्हणायचं नाही? शासकीय यंत्रणांचा गैरवापर करणार्‍याला गुंड म्हणायचं नाही? त्यांना म्हणायचं देशभक्त?
@prakashbhogle1117
@prakashbhogle1117 Жыл бұрын
SAKAL ZALI CHIKLU UTHALA PAK PAK PAKAK.LOKANCHYA KALI KADHA NE HECH KAM
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 Жыл бұрын
Hyacyavar kesh bhara ..😄
@jagannathkamath425
@jagannathkamath425 Жыл бұрын
Unless you have proof it is not good to accuse anyone, if done come with the proof , raut is daily coming ion tv & daily giving different statements 🙏
@ashokkadam8985
@ashokkadam8985 Жыл бұрын
काहीतरी असल्याशिवाय संजय राऊत यांनी नाव घेतले नाही संजय राऊत यांना महाराष्ट्र पडला होता नाव घ्यायला
@sudarshanshendge4366
@sudarshanshendge4366 Жыл бұрын
संजय तू लोकप्रतिनिधी नाही ।।।। तू ठाकरी प्रतिनिधी ।।।। ।।।। संजय तू लोकांतून निवडून ये ।।।।
@abhaypatil2093
@abhaypatil2093 Жыл бұрын
जेव्हा स्वतः असता तेव्हा असे दुसऱ्यांवर खोटं आरोप करतात संजय सुधाबैल वर बाहेर आहे .आणि त्याच्या बोली वर्वतो सुधा गोंड वाटतो.
@ashishsawant122
@ashishsawant122 Жыл бұрын
Soi pramane loke Sadhu va Gundda bantatat. Mr. Naughty taar khupach " Naughty " aahe. 🤦
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
खरं तर राऊत चा बन्ड कुणीतरी वाजवावा.
@ashokkamdi2793
@ashokkamdi2793 Жыл бұрын
संजय राऊत हे सुद्धा आरोपी असुन जामीनावर आहे.
@rangraochavan1616
@rangraochavan1616 Жыл бұрын
संजय राऊत पण बेलवर बाहेर आहे ते विसरला वाटतं.
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 Жыл бұрын
सऺजय राऊत शिवसैनिक नाही. दाखवतो फक्त कुथुन कुथुन आव आनतो
@sandipchavan7928
@sandipchavan7928 Жыл бұрын
अरे तू पण जामिनावर सुटून आला आहे संजय गटारे
@omprakasvalvekar
@omprakasvalvekar Жыл бұрын
Sanjay Rahut is also a criminal with Raut logic.
@udaykulkarni6241
@udaykulkarni6241 Жыл бұрын
A person who is out of jail on bail telling us Raja bhaiya is a gund and is out on bail. Raut kaka thinks he is a freedom fighter who came out from jail.. Wa re mere gunda kaka
@ramunecha6973
@ramunecha6973 Жыл бұрын
संजय काही लोकप्रतिनिधी नाही कारण तो लोकांमधून निवडणूक लढवीत नाही तो वशिल्याने राज्यसभेत जातो
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 Жыл бұрын
संजय राऊत कडे पुरावे असतील तर मा. कोर्ट मध्ये जावे , नुसते मीडिया मध्ये बोलून काय उपयोग . रोज रोज गटार गंगा बरळत असतो, फार राग येतो .
@yuvarajthakare1447
@yuvarajthakare1447 Жыл бұрын
Mag Tu aahes Kon??
@pad3805
@pad3805 Жыл бұрын
SanjayRaut himself is on Bail from Arthur Rd jail custody. He is Deceiver of 700 Marathi families of Patra Chawl Ghotala of 1050 Crores rupees of Goregaon west Mumbai they are on roads for last 12years without rooms and rent. He should be again sent to jail.
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Жыл бұрын
नाव आहे की राजा भाऊ ला ,उगीच काहीही बोलायच् ,shrikant यांना काही काम आहे का, संजय राऊत एक machhar आहे
@kishorgolam2185
@kishorgolam2185 Жыл бұрын
आपण पण बेल वर आहात ना
@manishbhattad3511
@manishbhattad3511 Жыл бұрын
Pahle तर ha संजय raut लोक प्रतिनिधी naahit
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Жыл бұрын
ही चक्क गुंडगिरी करतात शकुनी मामा
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 Жыл бұрын
Sanjay Raout ha veda manus ahe
@sagarhake1754
@sagarhake1754 Жыл бұрын
संजय राऊत पण जामिनवर आहे ना
@tejaskjadhav270
@tejaskjadhav270 Жыл бұрын
आपण पण जमिनवर बाहेर आहेत
@abhijeetchichghare8916
@abhijeetchichghare8916 Жыл бұрын
मोदींना ,मोदी ?फडणवीसांना ,फडणवीस ?नाही म्हणायच का मग ?
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 Жыл бұрын
Sene madhe gund nvte ka?
@gopaljoshi7306
@gopaljoshi7306 Жыл бұрын
Raut saheb raja thdkur ni jer kanahali vajavli ter kaymi tyache kan bandh padtil. Kay tari kara ho.
@shivajikad3034
@shivajikad3034 Жыл бұрын
Sanjay Raut 100% khare bolatayet 🚩🚩🚩🚩🚩
@shankarshinde4879
@shankarshinde4879 Жыл бұрын
याची इडी लावा.
@PKwarpol
@PKwarpol Жыл бұрын
Defamation suit
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 31 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 19 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 45 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 31 МЛН