खरंच रतन टाटा बद्दल ऐकून खूप आमची गरीब असल्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा चांगले माणसं जगायला हवे ते अमर झाले खरंच त्यांना मनापासून भावपूर्ण
@jayashrijadhav51602 ай бұрын
आत्मा मुक्तीच्या मार्गावर गेला..असे शुद्ध पवित्र अंतकरण होऊन गेलेल्या संता प्रमाणे होते करुणामय ,ज्याने स्वतः बरोबर श्र्वाना,चे सुधा अंतःकरण जाणले ..अशा महापुरुष कोटी प्रणाम
@GajinSuna-e8w2 ай бұрын
सर्व महाराष्ट्राला गर्व आहे, की रतन टाटा नी महाराष्ट्र मद्दे जन्म घेतला. आणि त्यांची शहिद भूमि पण,महाराष्ट्र आहे. रतन टाटा सारखा दुसरा होने नही.
@sachinpuranik31512 ай бұрын
ह्या वेळी टाटांना भारत रत्न द्यायला पाहिजे होता
@dnyaneshwarlandge90642 ай бұрын
असे उद्योजक होणे नाही. मनाने श्रीमंत, जाणसामान्य लोकांचं नेतृत्व. फक्त पैसा हा त्यांनी कधीच महत्वाचे मानलं नाही. साहेब तुम्ही अमर झालात. आम्ही तुम्हला विसरू शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली 💐👏
@SarikaBidve-r2h2 ай бұрын
रतन टाटा सारखा देव मानूस परत जन्माला यावा भारतात देवा. 😭🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली टाटा सर
@JivanKamble-yc9iz2 ай бұрын
भारताचा खरा श्रीमंत माणूस. मनाचा आणि धनाचा.
@PandurangThite-e1v2 ай бұрын
इतके मोठे होऊनही अतिशय नम्र होते.
@भारतमाताकीजय-थ3म2 ай бұрын
असा माणूस पुन्हा होणे नाही याचे खूप वाईट वाटते...🎉🎉🎉🎉🎉
@DattaJamodkar-ug6ke2 ай бұрын
असे उद्योजक आपल्या भारतामध्ये होणार नाही त्यांनी आपल्याला रोजगार उपलब्ध करून दिला गोरगरिबांची सेवा केली त्यांना कुठल्या गोष्टीचा गर्व नव्हता जेव्हा ते आपल्यातून निघून गेले तेव्हा आपल्यावर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळल होतो रतनजी टाटा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@vilasgadekar34232 ай бұрын
देव माणूस जगाचा निरोप घेतो खूप खूप वाईट वाटत 💐💐
@608viaharshvardansalunkhe72 ай бұрын
❤ श्री रतन टाटा= भारतरत्न ❤
@latajadhav61582 ай бұрын
छानच माहितीपूर्ण सांगितल्याबद्दल. लाखात एक रतनजी टाटा. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला ❤❤❤
@narayanjadhav33092 ай бұрын
टाटाच भारतीया बद्दल प्रेम पहाता गौरव,करणारे शब्द,कमी पडतील अशा देशप्रेमी,माणसाला भावपुर्ण श्रध्दाजंली
@ruturaj29652 ай бұрын
श्रीमंत घराण्यात जन्म होऊनही अहंकार नव्हता. असा देवमाणूस पुन्हा जन्माला येवो❤️🙌
@ketanchaudhari83762 ай бұрын
त्यांचा विषयी बोलायला टाईम पण पुरेसा पडेल आणि वेळ पण पुरेसा पडेल त्याचा विषयी फक्त एवढंच बोलतो की रतन टाटा सर जेवढं देशासाठी व गोरगरीब लोकांसाठी केलं ते दुसर कोणीच करू शकत नाही
@ravindrabora18192 ай бұрын
रतन टाटा हे एक महान व्यक्तीमत्व होते.अत्यंत शांत व प्रसन्न , निरपेक्ष, संयमी भारतीय नागरिक होते.सच्चे देशप्रेमी होते.ही सर्व भारतीय नागरिकांना अभिमानास्पद गोष्ट आहे......
@rekhakarandikar6392 ай бұрын
सेवाभावी वृत्तीने ते सर्व जगाचे ते लाडके उद्योगपती बनले आणि नुसता पैसा जपला नाही गरजवंताला मदत केली असे रतन टाटा होणे नाही हीच भाव पूर्ण श्रदाजली
@Swati-n3d2 ай бұрын
खरंच रतन टाटा सर यांनी देशासाठी पूर्ण जीवन समर्पित केले. 😭 i miss ratan tata sir ❤
@SangitaVarshindkar-je3cw2 ай бұрын
साधी राहणी अतिउच्च दर्जाचे वागणे बोलणे व जगातील सर्वांत मोठे उद्योजक पण पाय जमिनीवर व प्रेमळ परोपकारी वृत्ती आणि संयमी दानशूर व्यक्ती देशप्रेम समभाव ना गरीब श्रीमंत मध्यम भेदभाव करत नव्हते खरोखरच माणूस रूपात देवच होते जगात काही चांगले करण्यासाठी जन्माला आले असावेत ती एक शक्ती समजून कार्यकाल संपवून आदर्श विचार व देशासाठी लोकांसाठी प्राणिमात्रांच्या साठी उत्पादन व उत्पन्न बाबी आरोग्य व्यवस्था सामाजिक आणि आर्थिक विकास करून ते अनंतात विलीन झाले अशी व्यक्ती भारतभुमीला लाभली हे पण भारतीयांना जास्त महत्वाचे व अभिमानास्पद आहे अशी व्यक्ती सर्व गुणसंपन्न होणे नाही या पृथ्वीतलावर रतनजी टाटांचे कार्य व जीवनसत्त्वे व विचार व दानशूर पणा भविष्याची स्वप्ने दयाळू पणा व साधी राहणी साधा स्वभाव वागणुकीत साधेपणा या सर्व गोष्टींचा समावेश असलेले आपल्याला लाभलेली रत्न नावाप्रमाणेच रत्न अश्या थोर व्यक्ती मंत्राला मानाचा मुजरा करून भावपुर्ण श्रद्धांजली वाहू या ऐ मेरे वतन के लोगो जरा याद करो टाटा की कहानी उनके विचार और आदर्श जीवन में अच्छाई के राह पर ले जा सकती है
@SushmaM-wd7zw2 ай бұрын
खरच खुप छान माहिती दिली रतन टाटांविषयी.त्यांना भारतरत्न दिले तर तो भारतरत्नाचाच सन्मान होईल.🙏🌹😔
@PrasadPadir-n1c2 ай бұрын
रतन टाटा सारखे खूप आहेत... परंतु यांच्यासारखे दानशूर मात्र कुणीही नाहीं.. आणि असे होणेही शक्य नाहीं.. सलाम आपल्या कार्याला सर..
@pankajdewhare52412 ай бұрын
Even there is no blood relation or no direct connects ever with this gentleman but still feeling like I lost a very important person in my life. Rest In Peace Sir 🙏💐💐💐🙏🥺
@shreemule3962 ай бұрын
भारताचा खरे खुरे भारत रत्न आहेत रतन टाटा
@vaishampayanmayekar28182 ай бұрын
ताई, खूप छान, सत्य माहिती. चागला माणूस, सत्यवादी, प्रामाणिक विचार. रतन टाटा साहेबांना मनापासून आदरांजली. साहेब अमर आहेत,त्यांचे विचार अमर आहेत. वा
@RobertDmell02 ай бұрын
एक आदरणीय साधे आणि विश्वसनीय व्यक्तिमत्व उच्च भरारी घेऊन सुद्धा कायम जमिनीवर वावरणारे आपल्या भरघोस चारिटी द्वारे गरीब आणि गरजवंत यांच्यापर्यंत पोहोचणारे म्हणजेच रतनजी टाटा होय
@ravikantshinde54632 ай бұрын
एक सर्वव्यापी विचार श्रेणीचे व्यक्तीमत्व हरपले!देव त्यांना स्वर्गात स्थान देवो!हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
@shivajipandule91462 ай бұрын
या देव माणसास पुढील जन्म समाजसेवेसाठी मेळावा हीच अपेक्षा भावपूर्ण श्रद्धांजली
@गोष्टनाशिकची2 ай бұрын
टाटा 🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@jalindarsakore7052 ай бұрын
रतन टाटा सारखा माणूस कधी होणार नाहीत. ते खुप दानशूर प्रेमळ साधी राहणी गरिबांचा देव माणूस होते. देश प्रेमी होते .⚘⚘भावपूर्ण श्रध्दांजली.⚘⚘🙏🙏
@SanjivaniVijapure2 ай бұрын
खुप दयाळूपणा व प्रामाणिक एक नष्ट प्रेम हा आदर डोळ्यासमोर ठेवण्या सारखा आहे पैसा सगळ्या लोकांन कडे आहे अंबानी कडे आहे पण रतन टाटा जीं सारख महत्वाचे आहे
@starbrand2572 ай бұрын
या देव माणसाला कोटी कोटी प्रणाम..... मानाने खूप श्रीमंत होते.
@SandipThatar2 ай бұрын
❤ टाटा म्हटलं की चमचमणारी वस्तू .वस्तूची चमक किती असते टाटांनी सिद्ध करून दाखवलं माणसामध्ये माणुसकी किती असते हे दाखवलं जय हिंद जय महाराष्ट्र. भावपूर्ण श्रद्धांजली😢
@SurekantTaur-jz2bg2 ай бұрын
टाटा सरांचा फक्त सर्वसाधारण राणी मन एवढी मोठ्या संपत्तीचे मालक असतानाही एकदम साधारण जीवनशैली हेच साठा आमच्या मनात नव्हे आमच्या हृदयात बसलेले आहेत
@shyammadhav12342 ай бұрын
खरोखरच भारतरत्न माझं म्हणणं एवढंच आहे की त्यानी म्हणजे बाकीच्या उद्योगपतीने त्यांच्या आदर्श घ्यावा
@sanjuduttfans54022 ай бұрын
अनमोल रत्न रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
@anitaphad8092 ай бұрын
देव माणूस निरोप घेताना खूप वाईट वाटते खूप
@hansrajjadhav02 ай бұрын
हा माणूस समोरासमोर अनुभवायला मिळाला असता तर खूप बरं झालं असतं
@minabamhane54702 ай бұрын
अशी देव मानस परमेश्वरा युगानी युगे जन्म ला येवु दे❤❤😢😢❤
@sangitapatil92572 ай бұрын
ते एक देवमाणू होते असा माणुस होणे नाही
@shantkalakaurathi25112 ай бұрын
रतन टाटा सर हे समाज सेवा करनारे व्यक्ति होते व पशुवर दया करनारे होते असे महान व्यक्ति पुन्हा या धरतीवर यावे हि इच्छा भावपुर्ण श्रद्धांजली🙏💐
@sumitjagtap80402 ай бұрын
नॅनो गाडी परत बाजारात यावी हीच खरी श्रद्धांजली
@StarOne772 ай бұрын
देवमाणूस...
@vaishupravi57002 ай бұрын
रतन टाटा सारखे खूप आहेत पण त्याच्या सारखे प्रेमळ कुणीही होऊ शकणार नाही😢
@rajeshkumarkharat12472 ай бұрын
रतन टाटांनी, करूणा काळात असे सांगितले होते की माझी संपूर्ण संपत्ती गेली तरी चालेल पण देश वाचला पाहिजे त्यामुळे बोलायला व कौतुक करायला शब्द नाहीत काय करावे कळत नाही ते प्रत्यक्षात परमेश्वर होते एवढेच, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
@dilipmore15002 ай бұрын
आफ्रिकेतून दिलीप मोरे अप्रतिम माहिती.
@sachinsalunkhe44062 ай бұрын
लोह पुरूष रतन टाटा खरोखरचे रत्न होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@digmbarshinde67292 ай бұрын
अगदी मनापासून सांगतो टाटा कंपनी मध्ये काम केलेले आहे मी खऱ्या अर्थाने रतन टाटा यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यात कधीच भेदभाव केला नाही कायम खलच्यातलया
@digmbarshinde67292 ай бұрын
माणसांना त्यांनी आपल्या बरोबर काम करण्यास संधी दिली अगदी ऐकल्या पासून की ते आपल्यात नाहीत तेंव्हा खूप वाईट वाटल देवाने आपल्या मधला हिरा चोरून नेला हिराच नाही तर जगातला नंबर वन कोहिनूर हिसकावून घेतला 😢अश्रू अनावर झाले मनात कायम स्थान राहील माझ्या त्यांच्याविषयी .भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्यासाठी किती ही बोलले तरी शब्द कमीच पडतील
@saumitrachavan20572 ай бұрын
आदरणीय रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@indian-ep7gb2 ай бұрын
"झाकली मूठ सव्वालाखाची".रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sumitsomwanshi22692 ай бұрын
नक्की काय म्हणायचंय?
@sunitavanjari81372 ай бұрын
ऐसा कर्ण पुन्हा होणे नाही, शब्द अपुरे आहेत त्यांच कौतुक करायला, शब्दांनाही कोड पडाव अशी काही माणस असतात, माणुस म्हणन हा अपमान होईल,या भारतातल्या भूमीतील देवदूत होते श्री रामा आमचा देवदूत परत पाठव एवढीच आम्हा ससगळ्यांची इच्छा आहे, तु देवा त्यांच्यासाठी स्वर्गिच दार उघडल पण आम्ही पोरके झालो,घरातील आई,वडील देवाघरी गेल्यावर जे दु:ख वाटत तस वाटत आहे तुमचा कोणताही व्हिडिओ बघितला तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत😢😢😢😢
@vishalpatil84392 ай бұрын
टाटा म्हणजे देव माणूस यांची जर लव स्टोरी पूर्ण होत नसेल मग आमची काय होणार म्हणजे पोरींची भूक किती मोठी आहे समजलं असेल
@poojamhalaskar43662 ай бұрын
भारताचे अनमोल रत्न रतन जी टाटा को भावपूर्ण श्रद्धांजली.
@ulkaloke84012 ай бұрын
त्यांची आजी असती तर नक्कीच लग्न झाल असते.
@shivajilondhe32272 ай бұрын
खुप मस्त माहिती दिली. Thank for lokmat
@atulwadte61522 ай бұрын
रतनजी देश के पालन हार थे जब भि कुछ आपती आयी रतनजी पुरे दिलसे मदत की एसा इनसान कभी कोई नही होगा एसे महान ईनसानको नमन ❤
@dilipnangare2 ай бұрын
देवमाणूस
@AnojKamble-cp7lj2 ай бұрын
आता भारत रत्न द्या मी खुछ होईल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@adwaitpatil41412 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली !
@hansrajpatil80462 ай бұрын
भारतरत्न सर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏
@sudhirmeshram50212 ай бұрын
फारच सुंदर आहे
@anitamadhavai19832 ай бұрын
विश्वसनीय
@anantlambe67062 ай бұрын
रतन टाटा हे खरोखर देव माणूस होते
@hustlechallenge43002 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन mam 🎉
@anantlambe67062 ай бұрын
रतन टाटांनी भारतीय जनतेला दिलासा दिला ❤
@gameplays55362 ай бұрын
अशी व्यक्ती परत होणे नाही दानशूर सामान्य माणसांसाठी देव बनले कायम आठवणीत राहतील पैशाचा गर्व नाही अहंकार नाही कधीच श्रीमंतीचा तमाशा केला नाही गरीबांचा दाता आमचा काहीही संबंध नाही कधी प्रत्यक्ष भेटलो नाही तरी असे वाटते आपल्याच घरातील व्यक्ती
@eknathmali36692 ай бұрын
एक भला माणूस... एक देव माणूस.. आपल्यातून निघून गेला
@VikasGavali-ss9vv2 ай бұрын
Tata sir very simple down To earth personality.hrd wirking intellegent afection fir tame animls hats iff tovhis life journy.
@varshafase75652 ай бұрын
Dev manus ch mahnav लागेल.अशी समज सेवा करणे शक्य नाही..त्यासाठी मोठा त्याग करावा लागतो...टाटांनी तो केला म्हूंनच देशसेवा घडली... रतन जी टाटा ना कोटी कोटी प्रणाम.
@vimalshinde25822 ай бұрын
रतन टाटांनी आदर्श जीवन जगले. आज हे सर्वांनी लक्षात घेऊन जगल पाहज्ये
@shraddhanevrekar55102 ай бұрын
रतन टाटा खूप चांगले होते एकदा आम्ही फिरायला गेलो राधा हॉटेल अष्टविनायक ते हॉटेलमध्ये त्यांचा फोटो होता म्हणजे किती लोक त्यांना देव मानत
@radhikabhosale-gq5vz2 ай бұрын
सन्माननीय रतनजी टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली
@meenakshilawate69032 ай бұрын
खुप छान माहिती.
@rahulwable69242 ай бұрын
असा देवमाणूस पुन्हा होणे नाही
@Aditya-pq1dr2 ай бұрын
❤ khara manus gela khara sona
@sunandavanarase2222 ай бұрын
असा रत्न पुरुष पुन्हा होणे नाही ❤❤❤
@manishawankhede22 ай бұрын
ते खरच भारताचे रत्न होते आणि आहेत यात काहीच शंका नाही world 🌍 great person RATAN TATA ❤
@shubhampardeshi59742 ай бұрын
भारत रत्न आणि बायोपिक या महान व्यक्ती साठी
@jagannathchavan13252 ай бұрын
Salute to them for a being human & great work for Indian people. Proud of Maharashtra 🎉
@rajlakshminaidu13462 ай бұрын
No one like Ratan Tata. Genius Gentleman. 🎉🎉
@ankushkharat30272 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐
@sahebraokhade2 ай бұрын
प्राण्यावर दया दाखवणारा हा संत च होता.
@AnilP-xz7wy2 ай бұрын
Okay 👍👍👍
@shamabhang22772 ай бұрын
भारताचे रत्न हरपले
@madhurirane16032 ай бұрын
कलियुग आहे पण ह्या युगात देखिल निस्वार्थी देव माणूस होते आणि ते आपल्याला सोडून गेले ह्या गोष्टीच खुप दुःख आहे
@mandakinisable75682 ай бұрын
भारतरत्न रतन टाटा भावपूर्ण श्रद्धांजली
@SurekhaMadake-l1j2 ай бұрын
जय देव माणूस रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@vimalshinde25822 ай бұрын
मनापासून सलाम.आणि shradhanjali
@sambhajiharale29552 ай бұрын
Very very greatest man 🎉🎉🎉🎉🎉
@amitdhaigude632 ай бұрын
Nice details important information
@darshanihonwadajkar82622 ай бұрын
Great man 👍👍
@prasadthengil12 ай бұрын
Diamond of india❤
@namratashinde55212 ай бұрын
Great personality! Ase vyaktimatwa punha hone nahi ! Sir Aamhala tumcha Abhiman ahe ! Jo Awade Sarvana tochi Awade Dewala !
@archanakamble7882 ай бұрын
Ratan tata konte neta nasun tyani aaplya desha che navv mothe kele Ani desha chi seva keli tyni swatachya kamae garibansathi dan keli pan kadhi swatyacha motha man nahi mirvla company kholun tyani bharyacha fayda kela je aaplya deshatil nete lok jante che paise gheun pan kart nahi jante sathi kahi modhi ji yevdhe kamvtat tyani kadhi kele ka garibansathi tyacha paise gheun Ratan Tata na maza mana pasun Salam
@jagannathchavan13252 ай бұрын
Tata are the great person in world .God man the humanity 🎉