Raja tu tu mana raja re...Part 2 || राजा तू तू मना राजा रे... पार्ट 2 ||

  Рет қаралды 13,202,510

Jagdish Sandhanshiv

Jagdish Sandhanshiv

Күн бұрын

Part 1 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
• राजा तू तू मना राजा रे...
कलाकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ). & श्रावणी मोरे ( नाशिक ) ‪@JagdishSandhanshiv‬
बालकलाकार गौरव दिनेश बाशिंगे ( शिरपूर ).भूमिका कांतीलाल शिंपी ( वर्षी ).
गायक संगीतकार गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
गायिका - अंजना बर्लेकर ( नवसारी ).
रेकॉर्डिंग - गोल्डन बँड शिरपूर .श्याम बाशिंगे.+91
70570 59560
डायरेक्टर & - रवी राजपूत
( सुरत ).+91 91063 45794
स्टोरी - रवी राजपूत & सचिन डी.पाटोळे ( शिंदखेडा ).
बासुरी - मनोज गुरव ..( नाशिक )
वोयलिन - जकिर भाई..( सुरत )
स्पेशल आभार - S.V. रेकॉर्डींग Dj Sohan Varshi
मोलाचे सहकार्य - spdm collage ( Shirpur ) , नागेश्वर पाडा, ताणू दादा ठेल्लारी दादा मेंढ्या वाले नागेश्वर मंदिर परिसर मित्र मंडळ.
सेक्सोफोन - मा. शंकर बाशिंगे ( शिरपूर ).
गिटार - सुधीर ( Nobita ) शिरपूर.
ऑक्टो पॅड - भटु बेहडे ( शिरपूर ).
शूटिंग & एडिटिंग - R.K.P.Production शिरपूर.
.+91 75074 04379
Digital Partner : ANACCORD WEB WORLD PVT. LTD
www.accordwebworld.com/ll
Set Caller Tune -👇www.saavn.com/s/song/marathi/...
Follow👇
I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.
Instagram : / jagdish_san. .
Facebook : / jagdish.sand. .
अनमोल सहकार्य - आरती संधानशिव , श्रावणी मोरे, अंजना बर्लेकर, दिनेश बाशिंगे , मा.दिलीप बाशिंगे ,सोहन मोरे , रवी राजपूत - सचिन डी.पाटोळे , तेजस जाधव,आरिफ पिंजारी,अजय आल्हटे , संदिप भोई ,महेंद्र बोरसे , प्रवीण पाटील,श्याम बाशिंगे ,राम बाशिंगे, भटू बेहडे ,सोनू बाशिंगे,दीपक बँड गलंगी,ईश्वर माळी, जगदिश संधानशिव फॅन्स, मित्र परिवार आणि तुम्ही सर्व रसिक माय बाप.
🔴सूचना - या गाण्यातील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक असून हे गीत फक्त मनोरंजना करीता बनवलेलं आहे.
कोणत्याही जाती, धर्माशी किंवा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
🔴🔴🔴महत्त्वाची टीप कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
Follow👇
jagdish_sandhanshiv
Facebook : / jagdish.sand. .
Song Lyrics -👇
रानी ई जाय ना...परत ...
राजा देखस तूनिच वाट...( 2 )
राजा देखस तुनीच वाट....हो...
राजा देखस तूनीचं वाट...
लागणी प्यार ले कोणी हाई नाट...( 2 )
रानी ई जाय ना...परत ...
राजा देखस तूनिच वाट...( 2 )
अंतरा १ ) पाहिले ये तू जवय मना गावमा...
धाखलपण ना हाई प्रेम तुना दिल मा....(2 ) काब इसरी गई तू या राजाले ...आजुन जागा शे तूनि मना दिलं मा....(2 )
काब फिराई तू अशी पाठ..हो......(2)
लागणी प्यार ले कोणी हाई नाट...( 2 )
रानी ई जाय ना...परत ...
राजा देखस तूनिच वाट...( 2 )
अंतरा - 2 ) पहिले प्यार नी तुनि निशाणी....
कस ईसरी गई तू मनी रानी...( 2 ) देख हाल वहीग्या त हाऊ राजाना...असा कसा धोका दिना तुनी...
वापस येसू मी बोली गई खोटं.....हो...( 2 )
लागणी प्यार ले कोणी हाई नाट...( 2 )
रानी ई जाय ना...परत ...
राजा देखस तूनिच वाट...( 2 )
अंतरा 3 ) नहि इसर नू राजा मी तुले ..खरा प्यार नी जाणीव शे माले...होती मजबुरी राजा हाई मनी... माफ करी दे तुनी रानी ले..(2)
आते कस मी सांगू हाई तुले हो...सुख मा ठेव जो हाई तुनी रानी ले...(2)
राजा ई गउ मी परत नको देखु तू मनी वाट...
राजा ई गउ मी परत नको देखु तू मनी वाट...
गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी )

Пікірлер: 4 300
@shravaninmore937
@shravaninmore937 Жыл бұрын
सर्वात प्रथम रसिक माय बाप प्रक्षकांचे खूप खूप धन्यवाद....कारण तुम्ही सर्व आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात म्हणून आम्ही हे सर्व शक्य करु शकतो.... कसं असतं...कलाकार कोणी का असेना पण जीव ओतून काम करत असतो...त्याला किती दाद द्यायची हे रसिक प्रेक्षक ठरवत असत....तुम्हाला आवडल म्हणजे आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झालं असं समजतो....तुम्ही सर्वांनी राजा तू पार्ट 1 ल खूप प्रेम दिलं ...त्याबद्दल तर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.... पार्ट 2 ला सुद्धा तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल ही आम्हाला खात्री आहे....असेच आमच्या पाठीशी खंबीर उभे रहा...साथ द्या प्रेम द्या...तुमचं प्रेम आम्हाला नवीन कलाकृती करण्याची उमेद देत असतो.... आमचं नव्हे आपलं साँग तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट नक्की करा...चुका काही असतील त्यात तर आम्ही त्यात सुधारणा करू...साँग आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा...पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद 🙏🙏🙏🥰
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
धन्यवाद श्रावणी 🥰😊
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
सर्व प्रथम सगळ्या रसिक मायबापांचे मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो तुम्ही जे आम्हला सपोर्ट आणि प्रेम देतात त्याच्यावरती आमचं कामकाज चाललेला आहे आणि राजा तू म्हणा राजा रे पार्ट 2 सॉंग ला सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला.. त्याबद्दल मी व माझी टीम कडून आपले मनस्वी आभार मानतो.. नेहमी असेच प्रेम आणि सपोर्ट देत रहा मित्रांनो जे खान्देश जय महाराष्ट्र😊🥰
@krushnalokhande3178
@krushnalokhande3178 Жыл бұрын
ऐक नंबर भाऊ
@pandagaming685
@pandagaming685 Жыл бұрын
K,p0,,0900ppp000///0
@sainathgambhire7827
@sainathgambhire7827 Жыл бұрын
एक नंबर 👍🏻👍🏻👍🏻
@prashantesi3493
@prashantesi3493 2 ай бұрын
असे सुंदर गाणे या 2024 मध्ये ऐकायला भेटत आहे छान वाटल असे गाणे बनवत जा...
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 ай бұрын
Thanks ☺️
@avinashvetal8273
@avinashvetal8273 Жыл бұрын
भाऊ खरंच खूप मन भरून येत जेव्हा हे गाण ऐकतो तेव्हा खरंच 😔😔😔😔 हे गाण ऐकतो तेव्हा प्रेमाची आठवण होते So very nice👍👍
@vilasatale3053
@vilasatale3053 Жыл бұрын
सलाम भावा तुला जुन्या आठवणी जाग्या झाल्या गाणं आयकुण
@maheshgaikwad6205
@maheshgaikwad6205 5 ай бұрын
❤❤❤अगदी रुधयापासुन गान गायले आहे भावा जिन्क्लेस तु पुर्न खान्देश ला❤❤❤
@umeshsuryawanshi7879
@umeshsuryawanshi7879 Жыл бұрын
खुप छान गीत जगदीश.... सर्व टीम चे अभिनंदन....🎼💐👌🎧👍
@rahulingale4014
@rahulingale4014 Жыл бұрын
मस्त 1 नबर गाणे ❤️❤️.....जुन्या आठवणी ताजे केल्या....❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥
@user-hh5hv2is2x
@user-hh5hv2is2x Жыл бұрын
Kp
@sandipgaykvad2767
@sandipgaykvad2767 Жыл бұрын
खूप छान सॉंग आहे जगदीश दादा अजून गाणे बनवा खूप चांगले बनवता तुम्ही जय खानदेश भावा, 👌👌👌
@omsaimusicalbandhingonesim1758
@omsaimusicalbandhingonesim1758 Жыл бұрын
गाण्याला दिलेलं संगीत अगदी अंगावर शहारे आणणारे आहे खरंच खूप सुंदर बोल आहेत बोलावं तेवढं थोड जगदीश दादा तुमच्या गाण्याबद्दल खरच अप्रतिम आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा🎉🎉
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊
@musa8888
@musa8888 Жыл бұрын
मि मुस्लीम आहे , पन मी पन खानदेश चा आहे , लय भारी जगदिश भाई ❤️❤️ एक नंबर जय खानदेश ❤️👍
@shriramrathodshingar4605
@shriramrathodshingar4605 Жыл бұрын
Very nice song Jagdish dada खूप मेहनत घेतली भाऊ तुम्ही या गाण्यात अभिनंदन🙏🌹🌹🌹
@sushilshinde3012
@sushilshinde3012 Жыл бұрын
Nice acting jagdish bhau mala he song khuf manapasun aavdal aahe roj 1vedes aaykto mi
@vishaldeore.5178
@vishaldeore.5178 Жыл бұрын
जगदीश भाऊ खरंच यार काय गान बनवले यार डोळ्यामध्ये पाणी आल
@sharukhsingeramalner
@sharukhsingeramalner Жыл бұрын
कोई तोड़ नही है भाई आप को आप एक महान कलाकार है 👌👌👌👌👌👍
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद शाहरुख भाई
@bhartiundale9885
@bhartiundale9885 3 ай бұрын
👌👌👌 दादा गाणी भारी आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@gscreationstatus2180
@gscreationstatus2180 Жыл бұрын
Ek no... जगदीश भाऊ जय खानदेश...❤🙏👑😍
@vishaldeore.5178
@vishaldeore.5178 Жыл бұрын
Bhau ek ch nambar ..super song ❤️😍
@rakeshbaviskar82
@rakeshbaviskar82 Жыл бұрын
काय गान काढल यार मित्रा तु हे, कितीही वेळेस ऐका मनच नाही भरत ,तुझ्या या गान्यासाठी आता शब्द नाहीत......
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 🥰🥰
@ganeshmore1884
@ganeshmore1884 Жыл бұрын
खूपच छान song जगदीश दादा खूप मस्त झाल SONG 👍💕👌💕
@kamajiharkare9578
@kamajiharkare9578 Жыл бұрын
डोळ्यात अश्रू 🥺😰😭😭आले भाऊ हे सॉंग आयकून खरच लय भारी सॉंग आहे सकाळ पासून 10 वेळा ऐकलं आहे मी हे सॉंग
@shitalmore3212
@shitalmore3212 Жыл бұрын
Aap ko kuch kam nahi he na isliye aap 10 bhar song dekha hoga he ns bhai
@kamajiharkare9578
@kamajiharkare9578 Жыл бұрын
भाई आदमी क्या दिनभर बीजी नही रहता
@ravipatil6612
@ravipatil6612 Жыл бұрын
Good job jagadish dada🥰🥰
@khushalsonawane9181
@khushalsonawane9181 Жыл бұрын
भाऊ खुप छान गाण आहे मला आज तीची खुप आठवण करुण दिली तुमी... खरज खुप छान असत ते आपल पहिल प्रेम...,... माझी तुच राणी
@Dpatil7649
@Dpatil7649 Жыл бұрын
जगदीश दादा सप्रेम नमस्कार.... आणि जय खान्देश.... यार भावा खरं तर शब्दच नाहीत तुझी स्तुती करण्यासाठी...... तुझा आवाज त्यात तुझे हृदयस्पर्शी गाणे संपुर्ण महाराष्ट्रात युवा पिढीला भुरळ घालताय.... आपल्या खान्देशचं नाव खऱ्या अर्थाने भावा तु मोठं करतोय. ...... खुप मोठा हो दादा..... खुप फेमस हो.... आमच्या कायम सदिच्छा तुझ्या सोबत आहेत .... माझे बरेच मित्र बाहेर जिल्हयातून आहेत ज्यांना अहीराणी भाषा कळत सुध्दा नाही ते देखिल तुझे गाणे आवर्जुन बघताय.... आणि तुझ्या बद्दल प्रशंसा करतात ..... मित्रा मला खुप आवड आहे गाणे गाण्याची पण आज पर्यंत संधी उपलब्ध झाली नाही किंवा माझं दुर्दैव म्हणावे लागेल.... खुप मनापासुन इच्छा आहे तुझ्या सोबत एक लाईन तरी गाण्याची..... माझ्या आवाजाची मी तर प्रशंसा करू शकत नाही .... आणि ते उचित पण नाही ..... मी तुझ्या एका गाण्यावर ट्राय देखील केलाय.... " तून्हा प्यार मा पागल व्हायना ये" माझ्या जवळ तसे व्हिडीओ देखील आहेत .... प्लिज मित्रा मी तुझा खूप फॅन आहे .... मला भविष्यात एक छोटी सी संधी देशील ..... मी तुझा आयुष्य भर ऋणी असेल ..... फक्त माझी इतकी इच्छा तु पूर्ण करावी खुप अपेक्षा आहे ...... तुला आणि तुझ्या गोड आवाजाला माझा कडक सल्यूट आहे जगदीश दादा......😘 माझा मोबाईल नंबर मेंशन करत आहे ..... भेटला वेळ गरीब भावा साठी तर नक्की मला व्हॉट्स ॲप वर मेसेज करशील दादा मी वाट पाहतोय..... 7977945274 नानु पाटील धरणगाव जि. जळगाव
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
@sagargokul2946
@sagargokul2946 Жыл бұрын
खुप खुप भारी गाण आहे जगदीश भाऊ जय खान्देश जय आदिवासी
@raviborse2852
@raviborse2852 Жыл бұрын
खुप छान सॉन्ग आणि स्टोरी पन खुप मस्त आहे दोघि सॉन्ग , जय खान्देश
@sagarbodake1995
@sagarbodake1995 11 ай бұрын
हे गीत ऐकल्यावर मनात खरोखर भावना जागृत होतात.
@dineshnetke4123
@dineshnetke4123 Жыл бұрын
खरंच खरंच भावा तुला सलाम आहे तू एकदम जबरदस्त सॉंग काढले सॉंग पाहून डोळे पानावून गेले. आणि तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@musiclover-aakashdhavase6203
@musiclover-aakashdhavase6203 Жыл бұрын
शब्दरचना📝 संगीत🎼 आवाज 🎤खूपच सुंदर👌 जगदीश सर
@dipupatil1434
@dipupatil1434 Жыл бұрын
1 no Jagdish dada khupch Chan lay aavdal
@rushikeshpatilmusic5206
@rushikeshpatilmusic5206 Жыл бұрын
सुपर खांदेश कलावंत जगदिश दादा & श्रावणी दिदि ❤️❤️😘🙏🙏
@samadhanpawar8957
@samadhanpawar8957 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले भाऊ जबरदस्त गाण आहे 👌
@ganeshthakur3859
@ganeshthakur3859 Жыл бұрын
आपल्यासारख्या कलाकारांमुळेच आपल्या अहिराणी भाषेच्या व खानदेशी गाण्यांची ओळख महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात होत आहे 👍👍
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@bhushanborse7789
@bhushanborse7789 Жыл бұрын
Right bhau💯
@amarsingrathod1507
@amarsingrathod1507 Жыл бұрын
खरं शे फौजी साहेब 👍🏻
@swappy4804
@swappy4804 Жыл бұрын
@@amarsingrathod1507 à waqt ke
@nileshgayakwad5328
@nileshgayakwad5328 Жыл бұрын
@@bhushanborse7789 ... .... ... M
@amolpatil1564
@amolpatil1564 Жыл бұрын
भाऊ खूप अप्रतिम आस गाणं आहे ,😭😭😭जुनी आठवण जागी झाली .....
@jolamale
@jolamale 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😢😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅
@ajaykhawade390
@ajaykhawade390 Жыл бұрын
जगदीश भाऊ गान एकदम काळजाला लागल
@nitinlokhande5545
@nitinlokhande5545 Жыл бұрын
एकच मन आहे किती वेळा जिंकणार ,,
@jayeshchavna8103
@jayeshchavna8103 Жыл бұрын
तोओतेचीराणीलाआबोलवतोओ। तूनीबोलाआ
@sunilgangurde1051
@sunilgangurde1051 Жыл бұрын
जगदीश भाऊ मन जिंकलस या गाण्याणे खरच तुमच्या या गाण्याला सलाम करतो मि.❤❤❤
@archanamahajan5196
@archanamahajan5196 Жыл бұрын
Khupch chan aahe part 2 pn amazing song ,
@kunupatil3486
@kunupatil3486 Жыл бұрын
भाऊ लय भारी गाणं शे यार , आणि तुम्ही जे हाई काम करी ह्रायणात ना, आपला खान्देश नं अन आपली अहिराणी भाषा ले प्रसिद्धी ना शिखर पोहचाडानं , एक नंबर यार , हाई आसच चालू राहू द्या भाऊ जय शिवराय, जय खान्देश... ❤️🙏🙏🚩🚩
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
@ajaypathave754
@ajaypathave754 Жыл бұрын
खरंच गाणं ह्रदयाला छेडून गेलं 😔🥺❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ पुढील प्रवासासाठी शुभेच्छा ❤️❤️💐💐
@gopalshinde3866
@gopalshinde3866 7 ай бұрын
🎉🎉🎉❤❤
@harshalbagul2077
@harshalbagul2077 3 ай бұрын
❤❤❤😢
@harshalbagul2077
@harshalbagul2077 3 ай бұрын
🥺🥺❤🥺🥺☹️😢
@aesthetiic_sanatani
@aesthetiic_sanatani Жыл бұрын
अरे दादा रडवून सोडलास एवढं भारी song आहे हे तुझ love you from jalgaon khandesh 😍
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@manojbavaskar5496
@manojbavaskar5496 Жыл бұрын
Khatarnak Bhai❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@digambarshinde4936
@digambarshinde4936 4 ай бұрын
खूप सुंदर...❤
@shankarkoli756
@shankarkoli756 Жыл бұрын
जगदीश दादा एक नंबर सॉंग हाय संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आग लावणार ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
@samadhanmore3789
@samadhanmore3789 Жыл бұрын
जगदीश दादा तुझ्या गाण्या ला तोड़ च नाही दादा खरच खुप मस्त स्टोरी आहे दादा अप्रतिम दादा 💯❤️👑😘✨🦋🤞🤞🤞🤞🌎❤️❤️🥰🥰🦋💯💯💯🤗🤗🤗
@vishalkhadke4260
@vishalkhadke4260 Жыл бұрын
ज्याने मनापासून प्रेम केलाय न त्या व्यक्तीला या गाण्याने आपल्या प्रियेशीची खरच खूप आठवण येते. जशी मला खूप येतेय . खरच खूप छान गान आहे
@mr.ramdasgond3971
@mr.ramdasgond3971 Жыл бұрын
Ho BHAVA
@ravindramahale9574
@ravindramahale9574 Жыл бұрын
भाऊ सगळे टाईम पास करणारे मुली आहेत
@djakshaml7658
@djakshaml7658 Жыл бұрын
@@ravindramahale9574 💯
@madhuripatil2876
@madhuripatil2876 Жыл бұрын
खूप छान आहे गान....सारखं सारखं ऐैकावस वाटत....hii im from Gavhane Now I'm leave in Pune....I'm feeling proud to see u 🤗in this Stage....keep rocking Bro🤩Best luck for future great album songs....keep it up👍 जय खानदेश 🤗🎉🙏🎆✨
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
@dipakpawar5483
@dipakpawar5483 Жыл бұрын
aapn kute rahte
@pramodmahajan965
@pramodmahajan965 Жыл бұрын
रडून सोडलं भाई 😭तू सलाम तुझा महेनितीला, मी कोणाची प्रशःशा लवकर करत नाही पण तुझे सर्व गाणी एकदम क्लास आहेत भाई 🚩जय शिवाजी 🚩
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks Pramod dada
@pramodmahajan965
@pramodmahajan965 Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv अरे भाई तुझा मोठा भाऊ राहुल त्याचा साला माझा मित्र पण आहे आणि रूममेट पण आहे त्याने आता सांगितले
@shashikantsalunke2402
@shashikantsalunke2402 Жыл бұрын
दिपक दादा मी विजय 👍👍
@pramodmahajan965
@pramodmahajan965 Жыл бұрын
@@shashikantsalunke2402 Kay re Vijay
@sandippatil8689
@sandippatil8689 Жыл бұрын
Suparb song
@jyotsnamandale4848
@jyotsnamandale4848 Жыл бұрын
खूप सूंदर सोंग आहे ....सोंग ऐकताना कधि डोळ्यातून अश्रू येऊन् गेले कळच नाही....
@chandanmalche9540
@chandanmalche9540 Жыл бұрын
hii
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊
@mangalpanchal8897
@mangalpanchal8897 Жыл бұрын
Khupch chhan dada👌👌👌👌👌
@RaviBhawar-mv8oc
@RaviBhawar-mv8oc 3 ай бұрын
जगदीश भाऊ हे गान म्हनजे वीषय गंभीर आहे, हे गान मी रोज आईकतो एक नंबर गान आहे😭😭😭😭😭
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 3 ай бұрын
Thanks ☺️
@vishalmore582
@vishalmore582 Жыл бұрын
खूपच छान जगदीश भाऊ आणि त्याचे सर्व टीम चे खूप आभार की तुम्ही आम्हाला इतकं छान छान साँग देत असता तुम्ही अजून असेच छान साँग बनवत रहावे ही बाप्पां चरणी प्रथना करतो. खूप छान मनाला टच करून गेले हे अताचे साँग
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@sandippatil3412
@sandippatil3412 Жыл бұрын
Jagdish bhao tumhi kadlel kontach gan mi miss kele nahi.sagle gane super hit zale aahet aani tumchi survat hit ganyapasunch zali aahe. Congratulations🎉🥳👏
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊
@rajeshbhandariofficial4781
@rajeshbhandariofficial4781 Жыл бұрын
Wow jagdhish dada super sad song ahe aani story tar khatarnak ahe 😍😍 dogi song super ahe 👌👌
@kavinetkar5678
@kavinetkar5678 Жыл бұрын
जगदीश भाऊ तुझे मी बरेच सोँग बघितले आहेत पण यार खरच या गाण्याने हृदय भरून आल खूप छान म्हणजे कोणत्या भाषेत सांगु कळत नाही पण खरच अप्रतिम हे गाण झाल
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
@SachinPatil-wf7no
@SachinPatil-wf7no Жыл бұрын
भाऊ मन जिंकल या गाण्याणे खरच तुमच्या अश्या प्रयत्नांमुळे आपली आहिराणी भाषा पुढे येऊन राहिली
@ahiranibhau
@ahiranibhau Жыл бұрын
😊👍
@sanketthombre2035
@sanketthombre2035 Жыл бұрын
Lavdyano मराठी बोलत जा महाराष्ट्र मधी राहून
@vaishnavanandMdmusic.
@vaishnavanandMdmusic. Жыл бұрын
हंव न
@jayeshgurav750
@jayeshgurav750 Жыл бұрын
हो भाऊ खरंच सांगत आहे ❤️
@user-mb4kl8ci6c
@user-mb4kl8ci6c Жыл бұрын
@@jayeshgurav750 😭😭😭
@manojpatil7905
@manojpatil7905 Жыл бұрын
All of us in America are eagerly waiting for your song Jagdish
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊
@manojpatil7905
@manojpatil7905 Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv Your most welcome 🙏
@official_mannu_10k
@official_mannu_10k Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv ♥️
@bahiyabhil7522
@bahiyabhil7522 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏
@animesorts550
@animesorts550 Жыл бұрын
Tum kya number
@mayurkurnge3366
@mayurkurnge3366 Жыл бұрын
वाव काय भारी आहे भाऊ गाणं मनाले लागलं 😢😢
@mangeshpawar3405
@mangeshpawar3405 11 ай бұрын
अप्रतिम गाणे आहे पार्ट 1आनि 2खुपच् छान आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@whitedevil4742
@whitedevil4742 Жыл бұрын
अरे भावा 1 no. सोंग आहे भाऊ एकूण तर डोळ्यातून अश्रूच बाहेर आले अरे भावा direct feeling येत होती yaar की खरं प्रेम कस असत ते Last one osm acting केली आहे yaar काश अशी माजी जस्मिन पण वापस आली असती 🥺 .
@hop-helpingorganizationfor7214
@hop-helpingorganizationfor7214 Жыл бұрын
भाऊ अतिशय अंगाला काटे फुटले गीत ऐकून खरच खूप मनाला लागलं भाऊ part 2 खरच डोळे भरून आले Part 1 गीत ने तर लोकांच्या मनात भरपूर जागा बनवली आणि आता हे पार्ट 2 गीत पूर्ण भारतात गाजले❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@pramoodshirsath2658
@pramoodshirsath2658 Жыл бұрын
खूपच भारी साँग आहे जगदीश भाऊ
@KhanderavPatil-be5pd
@KhanderavPatil-be5pd 3 ай бұрын
खरच,जगदीश,भाऊ,तुमचे,गीत,महणजे,मनाला,लागणार,गीत,आहे
@ajayrave4767
@ajayrave4767 Жыл бұрын
Nice song bhau 👌👌
@vishalmali8256
@vishalmali8256 Жыл бұрын
ऐक ऐक शब्द खुप मनात भरतो राव खुप छान अप्रतिम भाऊ ✡️✡️✡️✡️✡️❤️
@hbscenceapkadostapkahumdum5143
@hbscenceapkadostapkahumdum5143 Жыл бұрын
मला वाटलं जगदीश भाई पुन्हा कधी येणार की नाही नवीन गाणं घेऊन पण आला. पार्ट 2 मस्त आहे रे भाई
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
@GaneshSonawane-zn3cy
@GaneshSonawane-zn3cy Жыл бұрын
भाऊ खरच खुप छान गायन आहे मन भरुन आले यार जगदीश भाऊ
@sagarraje2113
@sagarraje2113 Жыл бұрын
अप्रतिम, हार्टटचींग साँग आहे भाई...💯😍 स्टोरी खूपच सुंदर आहे आणि आवाजाला तर तोडच नाही ये... 😘 मी तुमच्या गाणींची वाट पाहत असतो 👍🏻👌🏻😍 जय खान्देश 🙏🏻
@NitinKoli-lw8el
@NitinKoli-lw8el Жыл бұрын
@Vilas_shinde_83-V9J
@Vilas_shinde_83-V9J Жыл бұрын
जगदिश भाऊ तुमच हे गान आइकल्या वर खूप वेगड़ा आनंद होतो हे सॉन्ग आइकुन मनच नाय भरत हो आनी भाऊ तुमच्या ह्य गाण्याच खूप आतुर्तेने वाट बगत होतो वा काय सॉन्ग आहे 1_No_Song जगदिश भाऊ💯❤️😘
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
@KhanderavPatil-be5pd
@KhanderavPatil-be5pd 2 ай бұрын
खरच,अकशय,भाऊ,खुप,छान,मला,,,तुमचे,गाने,खुप,आवडतात,खरच,दीलला,लागनार,सांंेग,असतात,अकशय भाऊ, मी,तुमचेच,गाने,,आयकताे,मी,तुमचा,फॉन,आहे
@vitthalshrinath5928
@vitthalshrinath5928 Жыл бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी गाणं,,,,,,, खुप खुप अभिनंदन दादा🙏👌💐👍
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@vitthalshrinath5928
@vitthalshrinath5928 Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv 🙏😊
@rjcreation_0024
@rjcreation_0024 Жыл бұрын
kzbin.infovCAIojgIJm0?feature=share
@nileshbagul2856
@nileshbagul2856 Жыл бұрын
अतिशय सुंदर कलाकारी केलीय दोघींनी आणि जगदीश भाऊ आपल्या मधुर आवाज ने तर पहिल्या गाण्यांपासून खान्देशला वेड लावलाय....❤️👌👍
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
@jyotiramgade8103
@jyotiramgade8103 5 ай бұрын
Bhau 1no kay gan ahe raw supeer jabrdast ahe raw
@vinodpawar1390
@vinodpawar1390 Жыл бұрын
मी तुमच्या आवाजाचा दिवाना झालो super 💕 सर
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks dada
@pradipgaikwad3282
@pradipgaikwad3282 5 ай бұрын
खुप छान गाणं गायलं आहे तुला पुढील गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
@yogeshjagtap161
@yogeshjagtap161 Жыл бұрын
खरच दादा तुझे सर्व सॉंग खूपच छान असता 20 तोफा ची सलामी तुम्हाला
@rahulgangurde9803
@rahulgangurde9803 Жыл бұрын
या गाण्याची सिंगिंग खूप भारी केली आहे जगदीश भाऊ ❤️
@dineshpatil6526
@dineshpatil6526 3 ай бұрын
आयुष्यात मी असं गाणं कधीही ऐकलं नाही खूप छान बनवलं आहे हे गाणं
@maheshgaikwad6205
@maheshgaikwad6205 5 ай бұрын
किंग ऑफ खानदेश भावा वेड लावले तु पूर्ण खानदेश ला...❤❤❤
@Mr_dipak_285
@Mr_dipak_285 Жыл бұрын
जगदीश भाऊ,डोळ्यात पाणीच आले 😢.काय साँग आहे भाऊ.आपल्या पुढील प्रगती साठी ईश्वरा कडे प्रार्थना करतो 👍🏻❤️
@umeshmotiraa8389
@umeshmotiraa8389 Жыл бұрын
खर प्रेम करणाऱ्या च कडे हे गाणे
@ujjwalachandavadkar1573
@ujjwalachandavadkar1573 Жыл бұрын
भावा खुप छान गाणं आहे अंगावर काटा फुटतो गाण्यातील हळुवार पणा खुप आवडला तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा❤️❤️❤️❤️
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@arjunpawara7705
@arjunpawara7705 Жыл бұрын
Ahi
@yogeshghyare8745
@yogeshghyare8745 5 ай бұрын
❤😊🎉🥰❤️
@SagarZingaNaik
@SagarZingaNaik 5 ай бұрын
Mveeeygdju 1:51 hbydvd❤❤❤❤ 2:08
@vaibhavpandhare9541
@vaibhavpandhare9541 Жыл бұрын
Part 2 भाऊ खरच भाऊ एकनम्बर जगदीश भाऊ 😞😞खुप् कही सागत आहे गीत भाऊ
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊
@VaibhavBorade899
@VaibhavBorade899 10 ай бұрын
खरच मनाला लागनार गान आहे भावा ❤😢
@sopanwagh369
@sopanwagh369 Жыл бұрын
खुप दिवसापासून वाट बघत होतो. गाण छान आहे निश्चित हीट होईल. ✌✌😍😍🥰
@maheshnisal4780
@maheshnisal4780 Жыл бұрын
दररोज ऐकतो दादा मी हे गाणं💯 आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक प्रेम 😞😞😞💯💯💯💯
@statusking3356
@statusking3356 Жыл бұрын
गाणं खूप खूप भारी व्हत भाऊ , पहिला पार्ट पण जबरदस्त व्हता , आणि दुसरा त्याहून कडक ♥️♥️♥️♥️ सर्व कलाकार पण एक नंबर व्हतात 🥰🥰🥰
@rushikeshpatilmusic5206
@rushikeshpatilmusic5206 Жыл бұрын
जगदिश दादा आमच्या धनगर राजाच्या मेंढ्यांमध्ये खुप मस्त जोडी सोभली तुमची खुप खुप छान (धनगर राजा)
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@yashshashikantnirbhavanesh8541
@yashshashikantnirbhavanesh8541 Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv Yashu nirbhavane
@npnews957
@npnews957 Жыл бұрын
या जगात खऱ्या प्रेमाची किंमत नाहीय हेच या गण्यावरून कळते खूप छान गाणे
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद
@npnews957
@npnews957 Жыл бұрын
मी आज हे गाणे 10 वेळा ऐकले डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही
@vikaschabukswar9822
@vikaschabukswar9822 Жыл бұрын
Right
@nandunyahalde8697
@nandunyahalde8697 Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv 🙏🙏🙏🙏🙏
@wunilwung7837
@wunilwung7837 Жыл бұрын
🥰🥰
@Jitendra_Mali
@Jitendra_Mali Жыл бұрын
दोन्ही गाण्यांची धुन संथ नदीच्या पाण्यासारखी वाहते असं वाटतं अप्रतिम भावा 💐 खूप शुभेच्या 🙏🏻 जय खान्देश
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
@khushalkhairnar7368
@khushalkhairnar7368 Жыл бұрын
अप्रतिम... गान....
@pavanchitrakathe2280
@pavanchitrakathe2280 Жыл бұрын
भाऊ हे साँग आईकल्या शिवाय मन भरत नाही एकच नंबर song आहे भाऊ अजून बनवा भाऊ 3 पार्ट 🥰❤️❤️💞
@maheshnisal4780
@maheshnisal4780 Жыл бұрын
खूप hearttouching गाणं आहे 2 दिवसापासून वाट बघत होतो तुमच्या गाण्याची ❤️ खूप मस्त जगदीश भाऊ 👌👌👌👌👌
@pankajdhanka2839
@pankajdhanka2839 Жыл бұрын
😢😢😢🥺🥺🥺💔💔💔😟🤝
@dipakgavit7784
@dipakgavit7784 Жыл бұрын
@jagdish Dhurve यकषककषकयकरहयकगगगगगगययचछ करत च
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 10 ай бұрын
🥰🙏🏻🙏🏻
@shubhamlakhe7120
@shubhamlakhe7120 Жыл бұрын
जगदीश दादा खुप खुप धन्यवाद🙏 तुमच्या आवाज खुप सुंदर आहे खूप छान वाटत मन भरून येते आठवणीन
@dineshmali6562
@dineshmali6562 Жыл бұрын
QQQQ Q QQQQ QQ QQQQ QQ QQQQQQQqqqqqqqqqqqQQqQqqQQQ Q QQQQQQQ Q Q QQ QQQQ QQQQ Q Q Q QQ Q Q Q Q QQQ
@dineshahire3206
@dineshahire3206 Жыл бұрын
Nice song no . Very very nice song
@NiteshGraphics
@NiteshGraphics Жыл бұрын
खतरनाक भाऊ खूपच छान song ahe
@RAJASFILM
@RAJASFILM Жыл бұрын
अप्रतिम गाण्याचा नजराणा💞🎭
@aastavinayak
@aastavinayak Жыл бұрын
खुप सुंदर सॉंग आहे भाऊ .हे सॉंग आयकुन आमची प्रेम कहाणी आठवते .खुप खुप शुभेच्छा .
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊☺️
@rajendrakapse9955
@rajendrakapse9955 Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv 😍🤗
@rajendrakapse9955
@rajendrakapse9955 Жыл бұрын
Super
@thakre2345
@thakre2345 Жыл бұрын
@@JagdishSandhanshiv 𝙢𝙖𝙨𝙩 𝙙𝙖𝙙𝙖
@vikaschabukswar9822
@vikaschabukswar9822 Жыл бұрын
Right
@KhandeshibrandShirdhanekar
@KhandeshibrandShirdhanekar Жыл бұрын
😣खरचं मनाला लागणारे असे सोंग बनवलं आहे भावा खेड्यावरची रियेल लव स्टोरी....💯🥰
@pankajkumbhar6073
@pankajkumbhar6073 Жыл бұрын
Kharach Jagdish bhau man lagal he song ahikun kupach😔😔😔😔👌👌👌👌
@pankajkumbhar6073
@pankajkumbhar6073 Жыл бұрын
😔😔😔😔😔❤️
@dineshkhairnar1947
@dineshkhairnar1947 3 ай бұрын
कितीही ऐकले तरी मन भरत नाही. अप्रतिम म्युसिक आणि गाणे. 👍
@akshaylovely1112
@akshaylovely1112 Жыл бұрын
आठवण आली हे गाणं एकूण पहिल्या प्रेमाची 😔😭😭 miss you mamta
@arjunnikumbh8380
@arjunnikumbh8380 Жыл бұрын
जगदीश भाऊ तुमचं हे गान मी जेव्हा पण ऐकतो ना तेव्हा माझ्या अंगावर काटे येतात . तुमचं हे गान हृदयाला स्पर्श करतंय .... काय गान तयार केलय राव😢
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Жыл бұрын
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
@dreamofficer7922
@dreamofficer7922 Жыл бұрын
Waa aathvani tajya zalya jagdish Bhau khup chhan ...best of luck for future ...
@arun.ghaikwad214
@arun.ghaikwad214 Жыл бұрын
जगदीश भाऊ हे गान आयकल्या नंतर मला love story आठवते खुप प्रेम
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 24 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 511 М.
Sadraddin - Taxi | Official Music Video
3:10
SADRADDIN
Рет қаралды 968 М.
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 1,1 МЛН
Жандос ҚАРЖАУБАЙ - Ауылымды сағындым (official video) 2024
4:25
Jaloliddin Ahmadaliyev - Erta indin (Official Music Video)
4:32
NevoMusic
Рет қаралды 2,2 МЛН