सरकारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नसतो पेशंट न पाहता फोनवर ट्रीटमेंट देतात, पेशंट सिरीयस झाला की चितारी कडे पाठवतात, पेशंट ला पिळून घेतात. हॉस्पिटल स्पेशालिटी पाहिजे. ट्रेंड नर्सेस पाहिजे.
@dishantkambale36362 күн бұрын
Ratanagiri district la bhargos nidhi deun shasanane development karavi....
@DevendraRane-r6gКүн бұрын
उद्धव ठाकरे मोबायल बघता हा तुझा भाषण आयकत नाया ...
@yashwantpardeshi3806Күн бұрын
तेली पण उद्या भाजप मध्ये जाणार
@mp82172 күн бұрын
तुमच्या कडे कार्यकर्ते सरकारी नोकरदारांना त्रास देतात. ते बंद करा विकास होईल
@pradipgavande3614Күн бұрын
काय त्रास दिला हो सरकारी नोकरांना
@jadhav54532 күн бұрын
Hi mashala kokanala udhavsatkarnar teli jelmadejanar
@nisha280Күн бұрын
आणि बाकीचे काय दिवे लावणार अजून पर्यंत कोकणात एकही उद्योग आणला नाही. आणि आता पुढे केसरकर काय दिवे लावणार? धनुष्यबाण चोरलेले, पक्ष चोरलेला,बाळासाहेबांचा फोटो चोरला, सर्व चोरीचे मग सर्व बनावट मुखवटे, विकास फक्त जागा विकून त्यावर घरे बांधून पूर्ण सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारले आहे. हा फक्त दलाल आणि बिल्डरांचा फायदा.