Rajendra Maske यांचा BJP जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, Pankaja Munde, Devendra Fadnavis यांच्यावर टीका

  Рет қаралды 52,771

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#rajendramaske #pankajamunde #devendrafadnavis #dhananjaymunde #beedvidhansabha
भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. थेट पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर राजेंद्र मस्केंनी नाराजी व्यक्त केलीय. भाजप संपवणाऱ्या माणसाला देवेंद्र फडणवीस निधी देत आहेत. असा आरोपही राजेंद्र मस्के यांनी केलाय. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर दोन दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राजेंद्र मस्केंनी म्हटलं आहे. विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचंही राजेंद्र मस्के यांनी मुंबई तकशी बोलताना स्पष्ट केलंय.
#MHT060
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 215
@me.dpksanap
@me.dpksanap 4 сағат бұрын
गावात लीड देता आले का? आमदार व्हायचंय आता?
@chiller9835
@chiller9835 2 сағат бұрын
Sanap म्हटल की समजत .. किती जातीवाद करणार सगळं महाराष्ट्र बघतोय😂
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 7 сағат бұрын
आंदोलन सुरू असताना राजीनामा दिला असता तर समाजाने डोक्यावर घेतले असते.
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 5 сағат бұрын
गरज नाही
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 4 сағат бұрын
​@@जयहिंद-ह6ङ​@Atharvrock123 baban gitte vanjari asun yaanchya kde hota mhanun gaddari keli nhi. Pn ha ani kundlik khande yanni gaddari keli. Karan gaddari hi raktat ch aste😂😂😂
@keshavgore5392
@keshavgore5392 8 сағат бұрын
फडणवीसने मस्के यांना भविष्यात काही तरी देऊ असे गाजर दाखवले असेल आणि तुम्ही आत्ता अपक्ष उभा राहून मराठा मत घेऊन अप्रत्यक्ष BJP ला मदत करा .असा आदेश असेल म्हणुन यांनी राजीनामा दिला आहे वाटते.
@amarpatil2288
@amarpatil2288 7 сағат бұрын
बरोबर आहे
@sks7620
@sks7620 6 сағат бұрын
​@@amarpatil2288 याला याच्या घरातील सुध्दा मते पडली नाही पाहिजे
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 4 сағат бұрын
​@Atharvrock123 baban gitte vanjari asun yaanchya kde hota mhanun gaddari keli nhi. Pn ha ani kundlik khande yanni gaddari keli. Karan gaddari hi raktat ch aste😂😂😂​@@amarpatil2288
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 сағат бұрын
शक्यता वाटते .शेवटी खुर्चीसाठी काहीही करू शकतात ... 😂😂😂
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 3 сағат бұрын
बहिण भाऊ एकत्र आलेलेच सहन होत नाही काही लोकांना
@Shindesarkar108
@Shindesarkar108 2 сағат бұрын
बहिण भाऊ च एकमेकांचा game kart ahet
@sandipkakad6090
@sandipkakad6090 9 сағат бұрын
तुम्ही लोकसभेला विरोधात काम केलं असल्यामुळे तुम्हाला माहित होत आपल्याला इथ थारा नाही आता😂
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 Сағат бұрын
आता थारा तुम्हाला नाही बीड जिल्ह्यात 😂
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 8 сағат бұрын
भाऊ खुप टेंशनमध्ये दिसतोय,😅
@OBC_fireBrand
@OBC_fireBrand Сағат бұрын
पेलाय
@GhanshamDahifale
@GhanshamDahifale 5 сағат бұрын
बरा गेला
@dattatelure7399
@dattatelure7399 9 сағат бұрын
अभिनंदन
@Education_909
@Education_909 8 сағат бұрын
तीच तुमची अडचण आहे रे बहीण भाऊ एकत्र आले म्हणुन. अरे तु कधीच आमदार होऊ शकत नाहीस.
@amarpatil2288
@amarpatil2288 7 сағат бұрын
मुढे तुझा बाप आहे का
@chandutakalkar8127
@chandutakalkar8127 6 сағат бұрын
बहिण- भाऊच एकमेकांना विरोध करत होते. ते स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत.
@Education_909
@Education_909 5 сағат бұрын
@@chandutakalkar8127 आता कुठला निस्वार्थी पणा आहे.........🤣 याचा कशासाठी तुतारी कडे चालला आहे........ हे वेगळे सांगण्याची गरज नाही
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 2 сағат бұрын
बहिण भाऊ एकत्र झाले नाही अजित पवार बाहेर पडले कि पुन्हा समोरा समोर लढाई
@yujitmore3709
@yujitmore3709 9 сағат бұрын
बरे झाले असाही एक दिवस पक्षच संपणार आहे...
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 8 сағат бұрын
असल्या अवलाद नको bjp मध्ये
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 7 сағат бұрын
More. Maharajan virodhat kam krnare lokanche aadnav more hote. Bgh nit itihaas
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 7 сағат бұрын
More Tu kuthe maratha hotoy. Tujhya purvajanni maharajanna tras dilay
@yogeshgholap5693
@yogeshgholap5693 9 сағат бұрын
बरोबर केल साहेब
@VILASCHAURE-jr5qf
@VILASCHAURE-jr5qf 9 сағат бұрын
सर्व मराठा समाजानी भजपाला आसा निरोप दिला पाहिजे.
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 8 сағат бұрын
लायकीककेल तुला
@Atharvrock123
@Atharvrock123 7 сағат бұрын
स्वप्न बघा तुम्ही मराठा
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 4 сағат бұрын
​@@Atharvrock123baban gitte vanjari asun yaanchya kde hota mhanun gaddari keli nhi. Pn ha ani kundlik khande yanni gaddari keli. Karan gaddari hi raktat ch aste😂😂😂
@prashantghule9447
@prashantghule9447 4 сағат бұрын
खूप बरं होईल,ओबीसी च पक्ष राहील
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 сағат бұрын
पक्ष सोडला,पण अर्ज मंजूर न झाल्यामुळे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा स्वगृही ... 😂😂😂 मतविभागणी झाल्याशिवाय उमेदवार येणार नाही ,यासाठी धडपड ....
@Devaisha0620
@Devaisha0620 8 сағат бұрын
लोकसभेला मी यांना कॉल केला,massage kela 50 -60 lok punyawarn bjp la मतदान करण्यासाठी येणार आहेत bus chi मदत करा यांनी लगेच cll कट केला massage pan काही reply dila nhi
@deepakp691
@deepakp691 7 сағат бұрын
Mag mudhe la karaycha call
@shamkhande5020
@shamkhande5020 7 сағат бұрын
😂​@@deepakp691
@Atharvrock123
@Atharvrock123 7 сағат бұрын
Lai भारी झाले हाकलून दिले कुत्रा
@Atharvrock123
@Atharvrock123 7 сағат бұрын
बरं झालं तु राजीनामा दिला जरांगे चा कुत्रा
@vyankatrakh
@vyankatrakh 5 сағат бұрын
बीड मधून लीड दिली असती तर कदाचित आमदारकी भेटली आसती.
@mp._.6758
@mp._.6758 7 сағат бұрын
लवकर लक्षात आले... मुंडे साहेबांच्या विचारांची तिलांजली दिली जात आहे...
@abamarkad2521
@abamarkad2521 6 сағат бұрын
लोकसभेला काही मदत केली नाही ते आता विधानसभेला काय मदत करनार त्यामुळे असले गेलेलेच बरे जैसी करणी वैसी भरणे
@tejas569
@tejas569 8 сағат бұрын
बुडणारी नाव सोडली.... अभिनंदन 🎉
@vk-mb8gb
@vk-mb8gb 3 сағат бұрын
पोट भरल्यावर निघाला वाघ 😅😅
@arunoparnav3659
@arunoparnav3659 8 сағат бұрын
फडणवीस यांच पाप उघड पडत आहे, कुठे नेऊन ठेवला भाजप
@anantbhange2993
@anantbhange2993 5 сағат бұрын
लोकसभेला झोपला होता .आता जाग आली वाटत
@Kute143
@Kute143 2 сағат бұрын
Great 👍🏻
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 9 сағат бұрын
बर झाल राजीनामा दुसर्‍याला संधी मिळेल
@santoshbehere5140
@santoshbehere5140 9 сағат бұрын
लोकसभेत काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे??
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 5 сағат бұрын
म्हस्के साहेब आधी पक्ष आधी राज्य असते पक्ष हा मोठा आहे निवडून येणारा तुल्यबळ उमेदवार पक्षाला अपेक्षित असतो. पक्ष सोडला पदाचा राजीनामा दिला याला त्याग म्हणत नाहीत याला स्वार्थ म्हणतात आधी राज्याचा आणि पक्षाचा विचार करतो तो कार्यकर्ता असतो सध्या सध्या मजबूत हिंदुस्तान मजबूत महाराष्ट्र मजबूत हिंदू धर्म हा विषय महत्त्वाचा आहे हिंदू धर्मातल्या जातीमध्ये फूट नको एकसंग हिंदू धर्म हा आहे आहे आणि तो पाहिजे त्याच्यासाठी आपण काम करा तुल्यबळ उमेदवार असताना आपण अपेक्षा करणं किती पती योग्य आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी मजबूत महाराष्ट्र एक साथ हिंदू धर्म धर्मातली फटाफट नको हिंदू धर्म संघटित हवा देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष करत आहेत खामकर आणि मजबूत नेतृत्व आहे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येकाने त्याग केला पाहिजे पक्ष मोठा
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 4 сағат бұрын
Aantarawali lathichar
@rameshchate3196
@rameshchate3196 2 сағат бұрын
किती रस्ते दिले,,, किती तरी contract दिले.... अर्रर्रर्रर्रर्र थू थू थू थू..... अरे जायचं तर सरळ निघून जा.... पण आरोप करू नका....
@sanapsachin2649
@sanapsachin2649 6 сағат бұрын
हे पहिलंच नास्क आहे फक्त आमदारकी वर लक्ष आहे याचं😂😂😂
@sharadkashid8888
@sharadkashid8888 4 сағат бұрын
तुझ्यापेक्षा कमी अस्तेंन😅😅😂
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 Сағат бұрын
तोंडावर पालथे पडलेले ज्ञान शिकवत आहेत 😂😂 अरे तुमच्या DM बॉस ने परळीच्या राजकारणातून कमळ कायमच हद्दपार केलंय..त्याकडे बघा जरा 😂😂😂
@shantanukotgire1854
@shantanukotgire1854 6 сағат бұрын
प्रत्येक मतदारसंघात प्रामाणिक कार्यकर्त्यांवर आसीच पशयताप करायची वेळ आलीय पूर्ण मराठवाड्यात हीच परिस्थीती
@TukaramKendra
@TukaramKendra 9 сағат бұрын
छान
@ganeshgarkal7462
@ganeshgarkal7462 3 сағат бұрын
जरांगे यांचेकडून टिकिट घ्या म्हस्के साहेब
@tushar7304
@tushar7304 3 сағат бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः च्या गावात भाजपला किती मतदान आहे ते सांगा साहेब
@unknown-o9h9u
@unknown-o9h9u 7 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलंय की गद्दाराला माफी नाही. जय श्रीराम जय शिवराय🚩
@hahahahaqwe
@hahahahaqwe 5 сағат бұрын
आपला कोयता घासून ठेवला पाहिजे.
@avhadadinath1989
@avhadadinath1989 3 сағат бұрын
हा जरागे भक्त आहे
@शेतकरीआम्ही
@शेतकरीआम्ही 2 сағат бұрын
मस्केला कोणी सेठ ओळखत नाही
@Tejas_yele_925
@Tejas_yele_925 9 сағат бұрын
निवडणुकीपर्यंत 95% मराठा युतीतून बाहेर पडणार 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 7 сағат бұрын
मराठा मते विभागली जावी म्हणून फडणवीस यांचा डाव.
@DipakLatpate
@DipakLatpate 7 сағат бұрын
👍👍
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 4 сағат бұрын
आमदारकी तिकीट न मिळाल्याचा टेन्शन साफ दिसत आहे. तू पन आपट संदीप ला पण आपट योगेश निवडून येणार 🎉
@vitthalchitale4522
@vitthalchitale4522 5 сағат бұрын
आम्ही तुमच्या बरोबर आहोत .
@dadasahebandhale3934
@dadasahebandhale3934 3 сағат бұрын
योग्य निर्णय
@lifemaster734
@lifemaster734 2 сағат бұрын
शाळा आहे ही
@RakhJalindar
@RakhJalindar 3 сағат бұрын
अध्यक्ष पदावर असताना स्वतः पक्षासाठी कोणती कामे केली ,हे महत्त्वाचे,तसे तुम्ही काहीच केले नाही,तुम्ही फकत वैक्तिक कामे केली. तस तुमचं पक्षासाठी काहीच योगदान नाही.फिरस्त्या लोकांवर bjp ने विश्वास ठेऊ नाही. निष्ठवांतवर लोकांचा विश्वास असतो,ताई मुस्लिम निष्ठावंत आपल्याकडे आहेत.
@dilipjethe1615
@dilipjethe1615 6 сағат бұрын
गाजर दाखवून दाखवून किती दिवस संतरजया उचलायचे हे भाऊंच्या लक्षात आले म्हस्के साहेब तुमचे कार्य खुपचं कौतुकास्पद आहे परंतु आम्हाला वाटते तुमच्यावर खरोखरच अन्याय झाला आहे असे मला तरी वाटते
@OBC_fireBrand
@OBC_fireBrand Сағат бұрын
ठिकाणं कोणतं आहे😂🤣🤣😅 या/त्या ठिकाणी १०० वेळा🤗🥱🥱🥱🥱🥱🥱
@Shindesarkar108
@Shindesarkar108 2 сағат бұрын
चिकी ची खेळी आहे...... फक्त मनोज jarange पाटील
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 сағат бұрын
निवडणूक झाल्यानंतर राजीनामा दिलेला अर्ज पक्षाने मंजूर न केल्यामुळे पुन्हा स्वगृही येणारच... 😂😂 मतविभागणीसाठी धडपड.
@user-96k
@user-96k 6 сағат бұрын
खुप छान
@ganeshubale8865
@ganeshubale8865 6 сағат бұрын
याने मराठा आंदोलनामध्ये विरोध केला होता याला याची बरोबर लायकी दाखवली
@sandeepnawale7965
@sandeepnawale7965 4 сағат бұрын
हे महाशय संधी साधू आहे बाकी काय
@VijaykumarMulay
@VijaykumarMulay 8 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@gitaramsonwane6721
@gitaramsonwane6721 4 сағат бұрын
Great
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक Сағат бұрын
ताई आता दादा ला पाडती....😂😂
@shivajidasal1622
@shivajidasal1622 6 сағат бұрын
लबाडा राजकारण करतो होय.टरबुज असा डाव टाकतोय . मराठा समाजाला राजकारण जरा जास्तच कळतं.
@RajendraChavan-l9t
@RajendraChavan-l9t 4 сағат бұрын
Good
@narayanudhan5168
@narayanudhan5168 4 сағат бұрын
योग्य निर्णय घेतला
@kiranthorat7560
@kiranthorat7560 8 сағат бұрын
@kiranthorat7560
@kiranthorat7560 8 сағат бұрын
धन्यवाद दादा
@shamraopatole1329
@shamraopatole1329 5 сағат бұрын
He has rejoined only for searching another option of any party or Jarange will give assembly election ticket, all are searching where is gain. That's all.
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 6 сағат бұрын
अभिनंदन🎉🎉
@anillokhande666
@anillokhande666 8 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@vasantkatkar
@vasantkatkar 6 сағат бұрын
अपक्ष उभे राहावे. व काम करावे.
@rajendrasupekar3212
@rajendrasupekar3212 7 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@dhananjaykaldate231
@dhananjaykaldate231 8 сағат бұрын
Are baba देवेंद्र la मराठा नको आहेत
@ashoknagargoje4996
@ashoknagargoje4996 4 сағат бұрын
स्वताच्छा गावात ताईला मताचे टकेवारी देता आले नाही आणखी उमेदवारी पाहीजे
@शेतकरीआम्ही
@शेतकरीआम्ही 2 сағат бұрын
एड पत्रकार दिसतंय 😢😂😂😂
@sumitraner285
@sumitraner285 8 сағат бұрын
Best
@ashokbhange4769
@ashokbhange4769 8 сағат бұрын
अभिनंदन अध्यक्ष
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 6 сағат бұрын
आता समाज आठवला का समाज लोकसभेच्या वेळेस नाही आठवला
@vishvanathaghav
@vishvanathaghav 4 сағат бұрын
ताई वंजारी समाजाचा अध्यक्ष द्या ❤❤❤
@sunilkale7907
@sunilkale7907 3 сағат бұрын
उसतोडी ला का 😅😂
@BaluVagh-e2q
@BaluVagh-e2q 7 сағат бұрын
मस्के साहेब तुम्ही राजीनामा दिल्याबद्दल अभिनंदन
@hahahahaqwe
@hahahahaqwe 5 сағат бұрын
सावध. ही चाल असू शकते. जर खरेच असेल तरी पाटील साहेबांच्या आदेशानुसार वाटचाल करा.
@DnyandeoBargaje
@DnyandeoBargaje 4 сағат бұрын
25 15 खाऊन पक्ष्याबद्दल धन्यवाद
@jaysingraosangale6895
@jaysingraosangale6895 8 сағат бұрын
असून काही उपयोग नव्हता
@SandeepKalhatkar
@SandeepKalhatkar 2 сағат бұрын
मराठा समाजाला सोबत घेऊन लढा नकीच आपण आमदार व्हाल
@anilandhale3607
@anilandhale3607 4 сағат бұрын
साहेब तुम्ही बरोबर बोलता
@SunilShep-gl8ni
@SunilShep-gl8ni 8 сағат бұрын
जा जा
@yogirajchate4357
@yogirajchate4357 6 сағат бұрын
खर कधीच लपत नाही
@BabaraoNirpane
@BabaraoNirpane 5 сағат бұрын
अभिनंदन मस्के पाटील
@shubhamnagre5066
@shubhamnagre5066 8 сағат бұрын
अरे तू पहिलाच नव्हता भाजपात...
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 7 сағат бұрын
लोकसभेला बप्पाच्या विरोधात लय पळापळ केली रे .....पन बीड जिल्हा मतदान करताना हे सर्व लक्षात ठेवणार आहे.
@pandurangchaudhari7293
@pandurangchaudhari7293 5 сағат бұрын
धनंजय मुंडे हेच भाजप पक्षाला त्रास देत आहेत
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Сағат бұрын
तुम्हाला. भाजप विच्यारत सुद्धा नाही. तुम्ही किती दिवस पाय चाटता साहेब.
@ramharikhedkar8352
@ramharikhedkar8352 4 сағат бұрын
मालामाल झाल्यावर असच असत बर झाल गेलस बरोबर राहून तरी काय उपयोग
@kantaghule9810
@kantaghule9810 3 сағат бұрын
मन पाच वर्षे दहा वर्षे झालं तेव्हाच पक्ष सोडायचा असणार आता कशाला उगाच विधानसभा तोंडावर आली की असं तर तुम्हा लोकांच्या पोटात दुखतय
@sunilkale7907
@sunilkale7907 3 сағат бұрын
चिक्की ताई तुम गुऱ्हाळ चालू करो हम ऊसतोडणे को तुम्हारे साथ हे 😁🤣
@abk2260
@abk2260 3 сағат бұрын
बरा आताच साक्षात्कार झाला याला 😂😂
@ramharikhedkar8352
@ramharikhedkar8352 4 сағат бұрын
आता तर कायम घरी
@ramphad3954
@ramphad3954 3 сағат бұрын
Jo paksha sobt loyal rahu shakat nahi mnun vichar nahi kela vatat bhau ch😂😂😂😂😂
@prashantghule9447
@prashantghule9447 4 сағат бұрын
गाव ऐकते का तुझे,लागला आमदार चे स्वप्न पहायला
@adinathgarje8420
@adinathgarje8420 4 сағат бұрын
तिकिटाच्या भरोशावर बसला होता बीजेपी मध्ये तिकीट नाही भेटलं तर लगेच चांगला
@sunilkale7907
@sunilkale7907 3 сағат бұрын
मागच दार नक्कीच चिकी पण 😅😂
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 4 сағат бұрын
ह्याच्या गावात BJP मायनस होती काय टाकत वान नेता आहे हा 😅😅😅😅
@laxmangutal6136
@laxmangutal6136 4 сағат бұрын
भाजपची वाट लागली आहे हळूहळू सुरुवात झाली आहे
@archanashelke4906
@archanashelke4906 7 сағат бұрын
😂
@hanumanshekade5681
@hanumanshekade5681 5 сағат бұрын
तुमचा कार्यकर्ता एकच जरांगे
@King48670
@King48670 4 сағат бұрын
तुम्ही लोकसभेला असा राजीनामा दिला असता तर मराठा समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं असत पण तेव्हा तुम्ही वेगळ्याच नशेत होतात 😄🤣🙏
@ramphad3954
@ramphad3954 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@itsfacts9346
@itsfacts9346 4 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Ajaysanap2575
@Ajaysanap2575 7 сағат бұрын
साहेबांनी थोडी टाकली आहे काय 😅
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 5 сағат бұрын
बिजेपी यनारे
@rushikekan4746
@rushikekan4746 8 сағат бұрын
Br zal dila rajinama
@yashtavle8453
@yashtavle8453 5 сағат бұрын
तू किती जणांना धोका दिला
@BansiNaikwade-sv2pz
@BansiNaikwade-sv2pz 6 сағат бұрын
Who is.maske
@shubhamnagre5066
@shubhamnagre5066 8 сағат бұрын
बाबरी मुंढे फिक्स...
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 338 М.
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 9 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН