हा पण धनजयं मुडे मित्र च आहे या बोलणायतातुन माहीत होते
@krushna87232 күн бұрын
आमदार साहेब बोला तुमच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज आणि सर्वसामान्य जनता आहे.
@yogeshvideo11872 күн бұрын
हे बोलणार नाही काही धस आन्ना बरोबर बोलले 👍🏻😏 पक्षाविरोधात आवाज उठवा आमदार साहेब तुम्ही👍🏻
@Adityakingdrl2yКүн бұрын
धसल फडणवीस bolay लावलाय
@vilasshivre51432 күн бұрын
तुम्ही सगळे कपाळावर टिळा लावता पण खर बोला,टिळा लावून नाटक करु नका
@ravikumarsurvase1831Күн бұрын
गोल मोल उत्तर ⚡ मला काही माहितीच नाही
@raghunathshindepatil71102 күн бұрын
मतदानाच्या वेळी हिंदू-मुस्लिम केले, कटेंगे तो बटेंगे ,बोललात आता मराठ्यांच्या बाजुने बोला...,🙏
@Pravinpatil_96Күн бұрын
राजेश विटेकर हत्याकांडावर बोलत नाही म्हणजे हा पण मुंडेचा लाभार्थी आहे,असे आमदार एकच टर्म निवडून येतात.😢
@manmohanmundhe951Күн бұрын
धस पण मुंडे लाभार्थी आहे 😂😂😂
@manmohanmundhe951Күн бұрын
विशेष न्याय भेटला फाईजे 😢ही आमचं पण मन आहे पण राजकारण आणि जातीवाद नको
@BabasahebBangar-wh6uoКүн бұрын
सुरेश धस, प्रकाश सोळंके, हे पण मुढे लाभार्थी आहेत हे लक्षात राहू द्या
@kakod1238 сағат бұрын
@@manmohanmundhe951 शेंबड पोरगं सांगेल हे सगळे वाल्मीक कराड चे पंटर लोक आहेत आणि धनंजय मुंढे चे जर पान ही कराड शिवाय हालत नाही तर मग तो मंत्री आहे त्याला वाचवणार नाही का 😂😂
@pralhaddongare19122 күн бұрын
आमदार साहेब, आतातरी पक्षापेक्षा जातीला महत्व द्या.... यापुढे मराठा समाज माफ करणार नाही
@audumbarshinde34182 күн бұрын
विटेकर साहेब तुम्ही आमदार आहात तुम्ही सरकार मध्ये आहे. तुमच्या मतदार संघातल तुम्हांला माहित नाही.असं कसं असू शकतं.
@vinodbhagat16772 күн бұрын
डबल ढोलकी
@GovindChate-li8btКүн бұрын
राजेश विटेकर साहेब खरंच तुम्ही भावी आमदार आहोत
@the_kingOfBahubali567Күн бұрын
सर धनंजय ची चाकरी करू नका. राजकीय अंत होऊन जाईल. बिनधास्त लढा.. मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील तुम्हाला
@swapnilgarud84332 күн бұрын
राजेश दादा म्हणजे हुशार माणूस,
@invinciblealibagkar4 сағат бұрын
हुशार माणूस मला काही माहिती नाही मला काही माहिती नाही. इतकाच बोलतोय
@ashokshelke26422 күн бұрын
आरे हे काय खंर बोला जनता माफ करनार नाही
@datta_lipneКүн бұрын
काय राजेश दादा विटेकर तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही मिडिया ला गोलगोल उत्तर देतात रोखठोक बोला
@Dr....123Күн бұрын
मतदान करून चूक झाली 😢
@panjabmore89942 күн бұрын
The great
@prasadjadhav1630Күн бұрын
तुला माहिती काढता येत नाही का......जमत नसेल तर दे तु पण राजीनामा.......😂😂😂 सब गोलमाल है.....😂😂😂
@Gopal-p9ehКүн бұрын
प्रसाद जाधव तू वरपुडकर चा चेला आहे
@prasadjadhav1630Күн бұрын
@Gopal-p9eh मित्रा. ......मी गुजरात मध्ये राहून मला पीक विमा घोटाळा माहिती आहे.अन महाराष्ट्र राहुन माहिती नाही म्हटल्यावर काय बोलणार भावा.....?
@adityakale41512 күн бұрын
इतक्या दिवस काय उपटत होता का
@shravaniHangeКүн бұрын
फक्त राजकारण चाललंय बाकी काही नाही
@LkBansodКүн бұрын
फार घाबरू बोलता आमदार साहेब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अन्याय झाला असेल तर मी सामोरे जाईल की त्याच दिवशी सांगायला पाहिजे होतं त्यांना पत्रकार परिषद घेऊन विचारायला पाहिजे होतं
@amoljaybhaye4506Күн бұрын
विटेकर साहेब तुम्ही धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी राहा आम्ही सर्व ओबीसी तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही
@india26342 күн бұрын
आम्ही दूध खुळे नाही त्या तरबुज्याने मनोज दादा चे महत्व कमी करण्या साठी सुरेश धस यांना पुढे केले आहे... आमचा नेता सुरेश धस नाही मनोज दादा आहेत... सुरेश धस हे जिकडे भंडारा खोबरे तिकडे चांगभले करतात.... आणि खोटा स्वाभिमान दाखवतात
@the_kingOfBahubali567Күн бұрын
गप रे इंग्रजा.. काहीही विषय भरकटू नको
@ganeshbhanusebhanuse44272 күн бұрын
Mega
@Sharad-Mh-152 күн бұрын
Lvdya bol ki dhanya la baher kada
@uddahvshinde8841Күн бұрын
बोगस विमा भरला याना माहीतच नाही 😂😂😂😂😂😂😂😂
@vaibhavdeshmukh4945Күн бұрын
Tula jat mhity ka
@RameshwarKhavleКүн бұрын
वारे सोयरे
@SopanShinde-e6z16 сағат бұрын
राजेश दादा बोला आता बस झालं
@SantoshPawar-xm9zn2 күн бұрын
दादा परभणी जिल्ह्यात मला प्रामाणिक माणूस म्हणून पण तुम्ही समाजाची भूमिका मांडत नाहीत आपल्या संतोष देशमुखांच्या हत्या बद्दल काही एक शब्द पण बोलत नाहीत परभणी जिल्हा तुम्हाला माफ करणार नाही
@rohidasjadhav24652 күн бұрын
दुर्दैव तुला मतदान करा म्हटलं याचं
@Don111-z2s2 күн бұрын
मग तुमच्या मतदारसंघात काय चालू आहे याची तुम्हालाच काही माहिती नाही.